फारच हुशार, संवेदनशील आणि अभ्यासक असे आनंद इंगळे यांची मुलाखत खूप छान झाली 🙏🏻 ह्यांच्या सारखे नट आणि माणसांची आज खरच खूप गरज आहे ! आनंदजी आणि मित्रम्हणे ह्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@me_common_man7 ай бұрын
आनंद इंगळे यांचे एक म्हणणे पटले नाही ते म्हणजे struggle vishai che प्रत्येकाचा struggle वगळा असतो, त्यांना Mr. मोने सारखा माणूस मित्र म्हणुन लाभला जे आताही त्यांचा सांभाळ करतात पण सगळेच इतके lucky नसतात त्यांना असे मित्र मिळत नाही..त्यांकडे बघून नाके मुरडली जातात कारण लहान शहरातून येतात भाषा, रहाणीमान, mannerism सर्वाच judge होते त्यांच्या बाबतीत. खूप struggle cha बाऊ करणारी मंडळीही फार आहेत पण यात बिचारे genuine ही असतातच त्यांचा अनादर होऊ नये इतकेच वाटले. Comments is with due respect to whatever he said and feel.
@Atikna217 ай бұрын
अगदी बरोबर नव्या शहरात गेल्यावर घर शोधणे खायला अन्न शोधणे हे करावं लागत. ह्यात पण struggle aahe ch. पण जर एखाद्याचे नातलग त्या शहरात असेल तर त्याला तेवढं struggle or efforts करावे लागत नाहीं.
@rohinighadge1137 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली सौमित्रजी. फार महत्त्वाचे मुद्दे घेतले तुम्ही. खरोखर social media ही दुधारी तलवार आहे. आनंद इंगळे खूप brilliant कलाकार आहेत. त्यांनी शेवटी केलेलं आवाहन अतिशय योग्य.
@shivaniwarik88697 ай бұрын
खरंच आहे, लोकमान्य टिळक, श्यामची आई सारख्या सुंदर मालिका वेळेआधीच बंद पडल्या.. आणि सतत negativity दाखवणाऱ्या मालिका वर्र्षांनुवर्षे चालतात 🫤
@nivisa74007 ай бұрын
धन्यवाद सौमित्रजी तुम्ही इतकी सुंदर व्यक्तिमत्त्व तुमच्या पॉडकास्ट वर बोलवता मला असं वाटत की ही सगळी नट मंडळी बोलती चलती अभिनयाची कार्यशाळा आहेत. खूप सुंदर गोष्टी शिकायला, ऐकायला मिळतात.❤
@manjirikolatkar71467 ай бұрын
आनंद इंगळे, हे माझे आवडते कलाकार आहेत. सध्या T.V वर चालू असणाऱ्या सिरीयल बद्दल त्यांनी,आपली मतं स्पष्ट मांडली.या बद्दल त्यांचं अभिनंदन. गेली 2 वर्ष आम्ही सिरियल बघणे बंद केलं आहे. या सिरीयल,ज्या प्रकारे दाखवल्या जात आहेत, ते जर कोणालाच आवडत नाही, तर त्या प्रेक्षकांना आवडतात. हे का म्हणता?, सुरवातीला सगळ्या सिरीयल चांगल्या असतात.पण नंतर त्या उगाच पाणी घालून वाढवतात. त्या पेक्षा पूर्वी सारख्या त्या 52 एपिसोड मध्ये संपवल्या तर प्रेक्षक खुश होतील.
टिव्ही वरील मालिकांबद्दल अतिशय योग्य आणि परखड मत व्यक्त केले आहे अभिनंदन, या गोष्टींचा नक्कीच विचार झाला पाहिजे
@milindpendharkar94677 ай бұрын
👍सहमत
@neil81907 ай бұрын
Your podcasts are ek number. The questions you ask are so blunt but they do not hurt anyone. The guests speak their heart out. After many years seeing someone talking with guests so effortlessly. Superb 👍🏻
@mitramhane7 ай бұрын
Our pleasure. thank you very much. Keep watching us. spread the word. 🙏🏼
@medhajunnarkar1907 ай бұрын
चांगली माणसं जोडलं जाणं महत्वाचं आहे,आणि आपल्या मराठी industry मध्ये खूप चांगली माणसे आहेत हे सौमित्रजी तुमच्या मुळे कळते,सुंदर..फारच छान दोन्ही....आनंद...सौमित्र👍👍🙏🙏
@swatipunalekar73847 ай бұрын
सौमित्रजी तुम्ही सगळ्या मुलाखती एवढ्या सुंदर घेता ना कि काही काही अगदी मनातील प्रश्न असतात. स्वतः कमी बोलुन दुसऱ्यास बोलते करता आणि मुख्य म्हणजे मुलाखत देणारे पण हळूहळू खुलत जावुन मस्तपैकी मन मोकळं करतात. . मी तर अगदी आवडीने बघते तुमचे सगळे " मित्र म्हणे" चे एकेक भाग. सध्या मी २ महिने झाले मेलबर्नला मुलाकडे आली आहे . मला पहिल्याच झालेल्या नातीला( अवनी) ला सांभाळायला. तरीही वेळ काढून मी मित्र म्हणे बघतेय आणि माझ्या ओळखीच्याना बघा म्हणून सांगते...
@mitramhane7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मेलबर्नवासियांनाही सांगा एपिसोड पाहायला
@anitagharpure58817 ай бұрын
खूपच छान मुलाखत.समृद्ध विचार आणि परिपक्व माणूस म्हणजे काय ह्याची प्रचिती आली.आणि हो आवर्जून सांगावेसे वाटते की संजय मोने ह्यांची मुलाखत ऐकली तेव्हाही असेच वाटले.खरं आणि खरंच बोलले हे दोघेही. धन्यवाद. ह्यांचे विचार ऐकून "ह्या पेपर वाल्याचा आणि आपला बाराबर जमता" असे वाटले. पुनश्च धन्यवाद
@deepagosavi81834 ай бұрын
या एपिसोड मधे चांगली आणि स्पष्ट मतं ऐकायला मिळालीच पण ऊत्तम मराठी ऐकल्याचे समाधान मिळाले. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@raneusha7 ай бұрын
आनंद इंगळे यांनी केलेले आवाहन फारच महत्त्वाचे आहे. विचारधारा आपल्या ठिकाणी आणि मैत्री आपल्या.....इतक्या vicious वातावरणात हे आवाहन करणे, हेच मोठं धैर्याचे काम आहे!!
@mrugayamahadik6117 ай бұрын
आनंद इंगळे हे कलाकार म्हणून उत्तम आहेतच पण माणूस म्हणून पण खूप down to earth आहेत
@utubeyash994 күн бұрын
सौमित्र खुपच छान मुलाखत झालीय. आनंद एक हुशार अभिनेता आहे. माणूस म्हणून खूपच भारी आहे. संजय मोने आणि आनंद माझे चांगले मित्र आहेत. तुमचे दोघांचे खास अभिनंदन !! 🎉🎉
@dilipbhide70897 ай бұрын
सुरेख झाला परिसंवाद.मला आनंद इंगळेंचं सांगणं खूप मनापासून आवडलं...खरच इतकी स्पष्ट मतैक्यता वा मतभेद स्विकारणं हे नियमीत अवलोकन आणि भरपूर वाचनाशिवाय शक्यच नाही.दोघांचही अभिनंदन.❤
@WHquestion-t5b7 ай бұрын
Anand Ingale khup chan vyakyimatva ahet. Tyanchya spasht vicharancha amhi prekshak mhanun aadar karat ahot. Jagachya pathivar fakt Puneri manus swatahanch mat nirbhidpane mandu shakato. Titkech mahit nasalelya goshtinvar maunahi rakhatat. Anand ji tumhi south movie madhe kaam karat ahat aaikun khup chan watale. South film Industries sarvsamaveshak ahe. Tithe tumhala pahayala nakki awadel. Tumachi mulakhat khup awadali. Dhanyavad.
@ruchaponkshe15787 ай бұрын
एक वेगळी मुलाखत.. छानच... आनंद इंगळे यांच्या अगदी फ्रँक स्वभावाचा प्रत्यय आला... सौमित्र दादा, मी नवीन पॉडकास्ट ची वाट बघत असते.
@mitramhane7 ай бұрын
मनःपूर्वक आभार
@rajeshkhapare67567 ай бұрын
खूप छान मुलाखत होती त्यात आनंद इंगळे ह्यांनी जे शेवटला जो मेसेज दिला तो पण खूप छान होता आनंद दादा तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी माझा कडून खूपसाऱ्या शुभेच्छा 🎉🎉🎉
@nupurparkarwithpratham40587 ай бұрын
Best actor we just love your natural acting ❤ अगदी सहज ॲक्टिंग करता तुम्ही 😊४० तले चोर मध्ये तर सगळा मूव्ही तुमच्या मुळेच आणि मुक्ता बर्वे मुले पाहायला मज्जा आली
@sunilgaonkar88977 ай бұрын
धन्यवाद सौमित्र, अतिशय उमद्या कलाकाराची ,स्पष्ट विचाराच्या माणसाची मुलाखत घेतल्याबद्दल. प्रपंच मधल्या त्याच्या अभिनयाची मी आणि माझ्या सर्व कुटुंबीयांनी आवर्जून दखल घेत ,कोण हा अभिनेता , काय सहज अभिनय करतो असं त्याचं कौतुक केलं. नंतर त्याची प्रत्येक कलाकृती पहाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.
@sandhyaphalnikar31417 ай бұрын
सौमित्र नेहमीप्रमाणेच मस्त एपिसोड. आनंद che विचार आवडले.सिरियल बद्दलचे त्यांचे विचार खूपच छान.सिरियल मधून नविनच pratha पडतात हे खरेच आहे. उदाहरण म्हणजे सर्वसामान्य च्या gharat पण लग्न म्हंटले की हळद,मेहंदी,संगीत हे करतात.
@milindpendharkar94677 ай бұрын
🤗एका प्रसिद्ध लेखकांचे वाक्य आठवले... गॅसचा फुगा आणि.... साधा फुगा सांगणारा खूप भरभरून सांगत असतो आणि विचारणारा फक्त... आसो,,, मुलाखत उत्तम👍🙏👌
@rajeshbhosale096 ай бұрын
खूपच छान मुलाखत ❤माझा आवडता नट आनंद इंगळे ❤खूप खूप शुभेच्छा सौमित्र पोटे ❤
@100-rc9yz7 ай бұрын
I like Anand Ingle ji. Have been following him from a long time. Great actor. Just one thing- he said some actors glorify their struggle and this is not good. I feel this is good as it inspires others.
@rajivranade53527 ай бұрын
❤❤maza avdata kalakar..bhari vyaktimate..
@newarepriti20237 ай бұрын
खुपच सुंदर एपिसोड झाला आहे. संपूच नये असे वाटते. हया कलाकारांकडून खुप काही शिकायला मिळते. आपले विचार बदलतात नव्हे तर प्रगल्भता येते. खरच खुपच सुंदर भाग ❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@varshadharmadhikari59697 ай бұрын
सवेनदशिल कलाकार आहेत इंगळे आगदी खरे आणि वास्तवादी आहे त्यांचे म्हणने जसे प्रेकषक स्वतः मत देऊ शकतात तसे कलाकार म्हणुन त्यांना ही याक्ती स्वातंत्र्याचा हकक आहे खूप छान मुलाखत झाली सोमीत्र आभार
@kirtichopade45536 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत,नेहमी प्रमाणेच. धन्यवादजी.🎉
@rutuparnapadture53197 ай бұрын
खूपच मस्त मुलखात होती. आज बऱ्याच दिवसांनी वाचन करणारा त्या पद्धतीने काम करणारा प्रेक्षकांच्या बुध्दीला चालना देणारी मुलखात पाहिली👌👍
@ashwinideshpande27307 ай бұрын
आणि आंद सरांना मी पाहिले आहे, वडगाव बुद्रुक पुणे सिंहगड rd , येथे भांडण करताना पाहिले , त्यात खरच ते अगदी मनापासून बोलत होते आणि ते खरे होते, पण केवळ actor आहे म्हणून त्यांची बदनामी करण्यात आली,😊सर तुमच्या बाजूने alws ,, काही कुणी ही बोलो ,, आनंद सर alws with you ❤❤❤❤
@nivruttichaudhari7355 ай бұрын
माझा आवडता कलाकार अंड्या.love you.n best luck.
@Radhakrishna-d2g4r7 ай бұрын
खरंय पुर्वी खुप छान मालिका होत्या हिंदीत सुद्धा खूप छान मालिका होत्या गुब्बारे रेशीम गाठी आठवड्यात एकच भाग असायचा किती छान मालिका होत्या त्या
@jatinmalekar63147 ай бұрын
बरेच दिवसांनी दिसलास आनंद दादा....माझ्या अतिशय आवडत्या कलाकारांपैकी तू एक आहेस...
@pradnyakhavle44487 ай бұрын
आमच्या घरी कुठल्याच चॅनेल वरच्या मालिका बघत नाही.
@shefalivaidya40797 ай бұрын
बरोबर.
@bharatisoundattikar17987 ай бұрын
Kharach aaj kaal chya malika baghanya sarakhya nahit
@Punerifamily7 ай бұрын
आम्ही सुद्धा पाहणे बंद केले...जास्त वेळ मिळतो वाचन गप्पा मारायला
@vrushalic33897 ай бұрын
आमही पण .आवडती कलाकार आहे म्हणुन बघु म्हटले तर कहाणीत काही दम नाही . आणी हल्ली गपपा टप्पा चे कार्यक्रम बिगबाॅस हयात हयाचे स्वभाव कळतात .
@anitaathawale75097 ай бұрын
आम्ही पण बघत नाही.फक्त सूर नवा ध्यास नवा बघायचो.
@ashwinikulkarni76497 ай бұрын
आत्ता पर्यंत ची सगळ्यात आवडलेली मुलाखत.. खूप छान 🎉
@padmasapte12584 ай бұрын
पहिल्यापासून आनंद इंगळे हे एक उत्तम आणि सुसंस्कृत अभिनेता आहेत. हे माहित होतं. आज ते पुन्हा अधोरेखित झालं.
@archanapanchal56557 ай бұрын
खूप उत्कृष्ट कलाकार ❤❤❤छान मुलाखत सौमित्र ❤🎉
@ruchamg7 ай бұрын
खरं आहे.. मालिकांचे लेखकही तेच आहेत तरीही हा नकोसा बदल झालाय.. त्याचं लेखकांनी सांगितलेलं कारण म्हणजे प्रपंच इ. चा काळ त्याचा प्रेक्षक पुणे मुंबईतील मध्यमवर्ग होता. तो आता ओटीटीकडे वळलाय. आणि मालिका तळागाळात पोचल्याने त्यांना अतिरंजित आवडतं. तरीही चालू होतं तेच ठेवलं असतं तर तळागाळात चांगले संस्कार पोचले असते असं वाटतं.
@mitramhane7 ай бұрын
💛💛
@snehamathkar94857 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत Thank you so much
@atharvakulkarni55417 ай бұрын
सौमीत्र जी आपण खूप छान मुलाखत घेता. त्यामुळेच कार्यक्रम बघावसा वाटतो❤❤
@pratibhawavikar14216 ай бұрын
मार्मिक विनोदाची जाण असलेले फार गुणी आणि मेहनती कलाकार आहेत,राजकारणी भूमिका खरं तर ते फार उत्कृष्ठ पणे साकारू शकतील असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे,खूप शुभेच्छा.
@suvarnasakhadeo70917 ай бұрын
छान मुलाखत ! अशाच चांगल्या क्षेत्रातील निरनिराळ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकायला आवडेल. सौमित्रजी छान घेता मुलाखत👍
@aanand20177 ай бұрын
टिव्हीवरची आत्तापर्यंतची सर्वात सुंदर, हलकीफुलकी, आयुष्याचा पाठ अगदी सहजसुलभ पद्धतीने शिकवणारी मालिका, माझ्यादृष्टीने म्हणजे, श्रीयुत गंगाधर टिपरे. “ही मालिका का बंद झाली” असं सतत वाटत राहतं..यातच सगळं आलं.
@jayamohan7737 ай бұрын
Mast episods Lots of best wishes & respect to Ananad ji
@sandhyakapadi41127 ай бұрын
Most favourite actor on stage and on television too
@milindpendharkar94677 ай бұрын
खूप छान मुलाखत. *TV मालिकां बाबत फारच नेमके पणे मते मांडली 👍 *ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक यांचा आदर🙏 हे खूपच आवडले❤👍👌
@arunaedu88627 ай бұрын
खूप छान series करत आहात आपण. खूप खोली आहे विचारांची. आपण प्रश्नही खूप चतुराईने समोरचा माणूस दुखावू नये पण हवं ते काढून घेत आहात. धन्यवाद!
@meerasirsamkar76077 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत !👍👏🎊
@vip.77925 ай бұрын
एपिसोड उत्तम झाला. आनंद इंगळे उत्तम कलाकार आहेत. त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे कि त्यांनी फक्त व्यावसायिक नाटकात अडकून न राहता हिंदी व इतर प्रादेशिक चित्रपटात काम करावे. कारण एका टॅलेंटेड कलाकाराला आजच्या काळात फक्त नाटकात अडकून राहणे योग्य नाही. (प्रशांत दामले यांची मुलाखत पाहिला आवडेल)
@tufan_bebhan7 ай бұрын
44:10 आनंद अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे , सचिन -लक्ष्मीकांत, महेश कोठारे, भरत जाधव-मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल बोलत आहे का?
@amitapatil86347 ай бұрын
काय माहिती ? काही चित्रपट असतीलही सुमार पण अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन (उदा. अशी ही बनवाबनवी क्लासिक आहे ) यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले आहेत. सरसकट सगळ्या सिनेमांना वाईट म्हणणे बरं नाही वाटत. हा.. फक्त विनोदाकडे न झुकता विविध विषय नंतर हाताळले असं मत असेल तर ते योग्य आहे.
आनंद सर नेहमीच परखडपणे विचार मांडतात...!! आणि पक्के पुणेकर...खूप छान..
@shekhardere39657 ай бұрын
आनंद... कमाल आणि धमाल माणूस आहे हा... कलाकार तर अष्टपैलू आहेच पण अतिशय प्रेमळ दोस्त आहे. Love you मित्रा!
@Bhavarthvlogs107 ай бұрын
आज काहीही मर्म नसलेल्या मालिका बघून घरातील महिला ची विचारसरणी वर परिणाम होत आहे,एखादी मालिका वर्षानुवर्ष चालत असते ,आणी रटाळवाणी बनुन जातात,आन॓द हरवत चालला आहे़,सरा॓नी सांगितलया प्रमाणे अजुनही काही जुन्या मालिका स्मरणात आहेत,छान मुलाखत.😊
@shilakapadia7 ай бұрын
छान झाली मुलाखत, आनंद इंगळे छान बोलले, त्यांना खूप शुभेच्छा
@Dr.swatikarve6 ай бұрын
सुरेख झाला एपिसोड....👏👏👌👌
@sachinbizboy7 ай бұрын
इंगळे साहेबांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. ते नेहमी हा मुद्दा मांडतात. आपल्या इथे खुप लोकांना कसे गरिबीत राहिलो ते सांगायला आवडते. आमच्या साठी राहिले का.
@dheerajshirgaokar56337 ай бұрын
खूप चांगली होती मुलाखत... अभ्यासू आणि प्रॅक्टिकल आहेत आनंद इंगळे...
@sandip12257 ай бұрын
खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌👌👌👌
@supriyajoshi13477 ай бұрын
Zoka hi serial sunil barve.. Ranga godbole.. Amruta subhash ..anand ingale..yanchi series kuthe milu shakel?? Aprateem serial hoti
@supriyajoshi13477 ай бұрын
Thanks most awaited
@vijaynikam89255 ай бұрын
उत्तम अभिनेता! खरा माणूस !! ❤
@jyotin16907 ай бұрын
Anand Ingale is one of my favourite actor , met him in Dallas & got a chance to talk to him & express my admiration. Awesome interview & a great human being. keep up the good work, Saumitra, enjoy your podcasts.
@mitramhane7 ай бұрын
So nice
@nandkumarhalbe91927 ай бұрын
अतिशय परखड विचार मांडलेत.. खूप छान प्रश्न विचारून बोलतं करणं ही ऊत्तम कला आहे. खूप कौतुकास्पद.
@mandarsawant85537 ай бұрын
Maza avadta abhineta. love u AI... Ai mhanze anand ingle
@purvaaprabhu7 ай бұрын
Great interview 👌👌👌👌👌👌
@ladiescorner11406 ай бұрын
Me dil dosti duniyadari che episodes repeat bgh aste ..pn ya malika nko vattat ..Navin Navin Astana barya vattat nantr farsha relate he hot nahit Mulkhat chan ... Keep up the good work saumitra
@aditiphadke65197 ай бұрын
आनंदजी, आपण काम केलेल्या/ करत असलेल्या वेब सिरीज ची नावे कृपया सांगाल का?
@maheshssahe7 ай бұрын
अप्रतिम 👌🏼👌🏼
@madhuripatilpatil95567 ай бұрын
आनंद खूप छान अभिनेता आहे..मला खूप आवडतो... समीर चौघुले दादा ला बोलव ना दादा...
@pranavkelkar17107 ай бұрын
उत्तम मुलाखत.. उत्तम माणूस.. उत्तम अभिनेता ❤
@bhagyashreebubne6477 ай бұрын
सौमित्र, मुलाखत अजून खुलली असती. आनंद खुप हातच राखुन बोलत होता असं जाणवलं. एरवी तो खुप खळखळुन हसतो आणि मोकळा बोलतो. अर्थात हे मत ईतर मुलाकती बघुन ऐकुन मांडलं आहे. राग नसावा. खरतरं आनंद माझा आवडता कलाकार आहे. त्याचा आंगिक, वाचिक अभिनय खुप आवडतो. जेव्हा केव्हा उदास वाटतं तेव्हा मी आनंद चा कुठलातरी कार्यक्रम बघते.
@aparnasaptarshi27717 ай бұрын
Khoop khare ahe❤ chan msg dila apan
@unknownguy2797 ай бұрын
2 वर्षे झाली , आम्ही केबल काढून टाकली.....youtube वर तुमच्यासारखे चांगले कार्यक्रम बघतो......आणि मुलाखत घेणारे सर ...तुम्हाला शॉर्ट हेअर सुट होत नाहीयेत ....विग घालून program करा pls.
@meerajahagirdar5577 ай бұрын
Anand Ingley ha ek guni kalakar ahey. Yana eikun khoop Changal Watal.. Best wishes.
@shreyasmalushte22466 ай бұрын
आनंद इंगळे यांना प्रथम मी मालिकेमध्ये पाहिलं.. 405 आनंदवन.. लहान होतो मी.. सारखं तारक मेहता बघणाऱ्या मुलीला एकदा यूट्यूब वरून 405 आनंदवन चा episode दाखवला.. तिला इतका आवडला की तिने सर्व एपिसोड पाहिले.. अशा हलक्या फुलक्या मालिका आता का येत नाहीत..
@Jeetkiore7 ай бұрын
एक नंबर आहे मुलाखत.. आनंद इंगळे आणि सौमित्र तुम्ही दोघेही superb आहात
@ketakibhalerao93567 ай бұрын
फारच छान interview!
@kirtimujumdar59437 ай бұрын
Chan मुलाखत ... Brilliant actor...
@sukanyamone50397 ай бұрын
नेहमीप्रमाणेच खूप छान गप्पा.... आनंद नेहमीच छान बोलतो आणि सौमित्र तू नेहमी पाहुण्यांना वेगळे बोलायला भाग पाडतो....मस्त
@mitramhane7 ай бұрын
💛💛
@rajanvw7 ай бұрын
Very nice interview 😊 vocal & true. I can relate many things.
@sudarshan73527 ай бұрын
Eager to see Kunal Vijaykar on Mitra Mhane!!🤩
@mitramhane7 ай бұрын
Noted
@p8jagtap7 ай бұрын
तुम्हाला विनंती आहे की गेली कित्येक वर्षे रंगभूमीची सेवा करत असलेले 'भरत नाट्य संशोधन मंडळ पुणे' आणि तेथील कलाकार चारूदत्त आफळे, रविंद्र खरे, राम साठे यांना भेटावे आणि त्यांचीही मुलाखत घ्यावी.
लेखक अभय परांजपे किंवा पिंपळपान, झोका, असंभव, वादळवाट, 405 आनंदवन, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, रमाबाई यासारख्या मालिकाच आता नाही. कारण त्या वकुबाचे लेखक आता नाहीत. आम्ही आजिबात पाहात नाही हल्ली. 😊
@nitinw95037 ай бұрын
405 ❤❤❤
@spkk36526 ай бұрын
The topic of those Serials was confined to Sadashiv peth and Kothrud Universe.. Now consumption pattern changed they have broad market all over Maharashtra.. that's why Varhadi slang, Kolhapuri slang of marathi language are used in those Serials..
@sandhyaphalnikar31417 ай бұрын
social media बद्दलचे विचार पण त्यांचे खरेच आहेत. लोक काहीही comment करतात.
@mrinalkhadakkar6 ай бұрын
Fan forever 🎉
@amitpatilamit7 ай бұрын
चांगल्या मालिका नक्की होऊ शकतात. नुकताच लंपनचा ट्रेलर पाहिला. इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि चॅनल्सना आळशी लोकांचा विळखा पडलेला आहे तो सुटायला हवा.
@malinisawant21817 ай бұрын
❤❤❤❤❤
@jyotibaal13317 ай бұрын
Chan zali mulakhat 👌
@ratgaikwad7 ай бұрын
केदार शिंदे व त्यांच्या मित्रान बद्दल बोलत आहे comedy चित्रपट 😅
@shilpakulkarni31867 ай бұрын
Serial chya babtit Anand ekdam perfect bolale.
@shamalakate78056 ай бұрын
खूप छान मुलाखत.
@rajivranade53527 ай бұрын
"Mitr mhane" che sagale episodes baghto amhi! My favorite podcast..
@mitramhane7 ай бұрын
Thanks a lot
@thetransformer22177 ай бұрын
मला हेच कळत नाही की मालिकांमध्ये अडकून रहायचे दिवस कधी संपणार? नुसते पैसे मिळतायत म्हणुन किती दिवस तेच तेच दाखवत राहणार? OTT माध्यमे आज किती तरी वेगळे विषय घेऊन येत आहेत. मला वाटते जो पर्यंत टीव्ही / चॅनल वाल्यांना बिनडोक प्रायोजक मिळत राहतील तो पर्यंत हे चालूच राहील. बाकी आनंद इंगळे यांची मुलाखत ऐकून आनंद झाला पण दुसरा भाग झाला पाहिजे.