मित्रांनो .. मी तुमच्या सर्वांच्या सर्व कमेंट्स नीट वाचल्या! मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या सर्व प्रतिक्रियांबद्दलही मनापासून धन्यवाद!! असेच प्रेम आणि असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्यात!! - तुमचा अवधूत
@minerjopeace59153 жыл бұрын
तुमचा KZbin चॅनल आहे हे कळल्यावर लगेच सबस्क्राईब केलं.
@minerjopeace59153 жыл бұрын
First appearance बघितला 0 आणि असं वाटलं की खूप जुना इंटरव्ह्यू असेल. पण मग "2 days ago" बघून बावचळलो. हा सूर नवा मधे एवढा गुबगुबीत दिसणारा, एवढा बारीक कसा काय दिसतोय? उत्तर काही मिळालं नाही. कदाचित मुलाखत एक महिन्यापूर्वीच शूट केली असेल. आणि दुसरं म्हणजे इथे केस महेश काळे एवढेच कुरळे दिसतायेत. पण मुलाखत चांगली झाली. सुरेखा ताई छान घेतात. 👍👍👏👏👏
@Travel_With_Gaurav3 жыл бұрын
We are waiting mumbai to Bangkok road trip from my heart ❤️ 👍👍👍👍
@ashish3413 жыл бұрын
I remember तुझ्या सिमला ट्रीप का नॉर्थ चे photo ghari film projector
@mandarupadhye20873 жыл бұрын
Wow dada mast
@anjubarve85512 жыл бұрын
खूप छान, शेवट जे काव्य सादर केलं, खूप जास्त आवडलं, खूप भावलं. अगदी वेगळाच अवधूत ऐकायला मिळाला.धन्यवाद.
@nehaathavale6439 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. धन्यवाद अवधूत इतकं मोकळेपणानेबोलल्या बद्दल. शेवटचं गाणं तर केवळ अप्रतिम!
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@Pramitप्रमिती3 жыл бұрын
सुलेखा, खूप छान झाली मुलाखत. अवधूत एक माणूस म्हणून नेहमीच भावतो. तो अजूनच छान समोर आला तुझ्या या मुलाखतीमधून. वरवर happy go lucky दिसणाऱ्या अवधूत च्या चेहऱ्यामागे खूप विचारी आणि हळवे मन आहे, हे त्याच्या झेंडा, पत्रास कारण कि.. सारख्या composition मधून जाणवते. खूप saccha माणूस आहे तो. यापुढेही तो असाच राहावा,कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा प्रगतीपथावर जावा, याच मनःपूर्वक शुभेच्छा 🌼🌼
@parichaymodak20043 жыл бұрын
एकच नंबर मुलाखत, माणूस होता तसाच आहे एवढी वर्षे झाली तरी. हा खरा सच्चा कलाकार! !💐👌👍 आणि जरी गंमत म्हणून विनोदी वागताना दिसला तरीही सुरुवातीपासून आजपर्यंतची वाटचाल बघून त्यांचा अभ्यास, हुशारी आणि प्रतिभा अफाट आहे, येणाऱ्या काळात काय आणि कसं काम करायचे ह्याची जाणीवपूर्वक रुपरेषा तयार आहे. जबरदस्त ! धन्यवाद ! 🙏👍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
खरं आहे. धन्यवाद
@medhajoshi32503 жыл бұрын
अवधूतला स्वन्तसुखाय कार्याकर्ता शुभाशीष त्याकरी ता आवश्यक ऊर्जा स्फूर्ति मनीमाऊ लाभो आणि सेम to सुलेखा दोघांही खरे निर्मळ व सच्चे वाटतात खूप शुभेच्छा व शुभकामना
@sujatap94693 жыл бұрын
Do00
@anuradhagowardhan64073 жыл бұрын
खूप प्रामाणिकपणा जाणवला.कुठेही "मी" काही तरी ग्रेट असे अवधूत गुप्तेंनी दर्शवलं नाही.खूप मनमोकळ्या गप्पा केल्या.सुलेखानी उत्तम मुलाखत घेतली.👍
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
सुलेखा ताई आणि अवधूत सर यास अभिवादन....!!🙏🙏 ❤️अवधूत सर म्हणजे मोठ्या मनाचा सच्चा कलाकार तथा प्रेमळ प्रसन्न व्यक्तिमत्व..आज खऱ्या अर्थाने अवधूत सरांच्या आगमनाने सदर चॅनेल तेजोमय झाले याचीच अनुभूती आली..👍छान मुलाखत ..👍सुलेखा ताईंचे आभार मानावे तितके कमीच.✌️🎥✌️ 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@shrutimahadik38173 жыл бұрын
खूप मस्त मुलाखत.. अवधूत गुप्ते down to earth माणूस... Sulekha as usual u look soooo beautiful ❤
@jyotikane32453 жыл бұрын
सुलेखा,अवधूत ची मुलाखत खुपच छान झाली,मला फारच आवडली.एक तो म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.झेंडा बदल मला पण खुप कुतूहल होत कि कसा काढला असेल! पण अवधूत यू आर सिम्पली ग्रेट ,हॅट्स ऑफ टु यू!🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 सुलेखा तझे पण धन्यवाद!🥰
@vaishalibhatkhande35593 жыл бұрын
अवधूत तुमच्या पुढच्या स्वप्नासाठी आमच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा... तुम्ही आजूबाजूला जे वातावरण हलकं फुलक बनवता ,जी प्रसन्नता आणता तुमचं नेहमी फ्रेश,आनंदी असणे आणि जगणं सुंदर आहे हे सांगणे असते तुमच्या अस्तित्वात जी आशादायी ऊर्जा असते ते फारच आवडते..तुमचं असणे हे सर्वांसाठी उत्साह दायी असते..तुमच्या सारखी खूपच थोडी माणसे सध्या दिपतात..तुमचा हरहुन्नरी स्वभाव खूप आवडतो..तुम्ही रोहित राऊत सोबत काही "झक्कास,झणझणीत " गाणी बनवावीत अशी माझी इच्छा आहे तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत आणि माणूस म्हणून तुम्ही शेवटपर्यंत असेच रहा..हीच सदिच्छा.आणि खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम प्लीज प्लीज पुन्हा काढावा आम्ही मिस करतोय...सुलेखा ताई तू खूप छान बोलतेस... सहजता,निरासगता मनाला भावते...तुला अनेक धन्यवाद
@nehaseth40473 жыл бұрын
Mr.Gupte has put in a lot of thought to his career, but with a lot of sensitivity and sensibility! He comes across an open, honest person in this interview. Nice!
@1679vandana3 жыл бұрын
Beautiful interview, sulekha you do a great job and put your guests at ease...avdhut is extremely talented and we love him for being so grounded and Real
@archanapawar44803 жыл бұрын
Avdhut,sir I like u ,I'm Archana Hartley avdtos bas..bki khi nhi
@rakhishirke74783 жыл бұрын
अवधूत आणि माझी शाळा एकच. शाळेतही तो वेगवेगळ्या उपक्रमात आघाडीवर असे. माझ्याहून एक वर्ष मोठा. अवधूत चा 'अवधूत गुप्ते'' झालेला पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटतो. त्याचा दिलखुलास स्वभाव, विनयशीलता आणि विनोदबुद्धी.. त्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. खूप शुभेच्छा!
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
तुमचा निरोप पोहोचवला, अवधूतने hi आणि thanks म्हंटले आहे
@aniketkeni14773 жыл бұрын
नेहमीप्रमाणे छान मुलाखत होती. याचा आणखी एक पार्ट काढता येईल. त्यात अवधूतचं खाण्यावरचं प्रेम, कोल्हापूरवरचं प्रेम, मराठी अस्मिता, ठाकरे परिवाराशी जवळीक, आजवर दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांचे अनुभव, सारेगमपच्या पर्वांचे अनुभव, झेंडा २, इत्यादी विषय विचारता येतील! 👍🏼👍🏼
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
या विषयांवर आधीही चर्चा झालेय म्हणून ते विषय टाळले. तरी विचार करू पुढे नक्की
@smitakapadnis3 жыл бұрын
Multi-talented personality.... अवधूत गुप्ते हे अतिशय लाडक व्यक्तिमत्व...दिलदार माणूस...कुणालाही आपलस करणारा.....Besides his so many talent, he is a great human being.... आणि आजच्या मुलाखती मधून त्याच्यातला गीतकार खूप आवडला.... And as usual, interview is nice
@anita40223 жыл бұрын
हाय सुलेखा व अवधुत एकदम झक्कास मुलाखत.हि अनपेक्षित मुलाखत पहायला मिळाली. अवधुत म्हणजे दिलखुलास माणुस . कुठेही अहंकाराचा लवलेश नाही. खरंच मस्त झाली मुलाखत. अवधुत च्या परवानगीने त्याचा कॉन्टैक्ट मिळाला तर आवडेल . तसेच तुझ्याशी देखील फोनवर बोलायची इच्छा आहे. सहज जमले तर.धन्यवाद।
@ketakibhalerao93563 жыл бұрын
सुलेखा maam, प्रत्येक व्यक्ती तुमच्यासमोर किती सुंदर पद्धतीने व्यक्त होतात,त्यामुळे खूप छान वाटतं बघायला. Lovely interview as always!
@Indraneel12073 жыл бұрын
Khupach Chan. Supremely talented and gifted artist. Also he is helping & grooming young singers on the music show Sur Nava Dhyas Nava. Thank you for such a wonderful interview.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks to you too
@Indraneel12073 жыл бұрын
Really admire and appreciate that you are bringing this content to us taking risk in this tough pandemic times. Stay Safe.
@sunitapangarkar80663 жыл бұрын
आम्हाला अवधूत गुप्ते खुप आवडतो.दिलदार आहे.चांगला माणूस आहे. एकदा तरी भेटावा अशी इच्छा आहे.सुर नवाचे आम्ही फॅन आहोत.
@mrudulakulkarni67583 жыл бұрын
Manmokaly gappa aaikun chan vatale
@anaghasatoskat17643 жыл бұрын
दोघेही आवडतात. मुलाखत तर आवडणारच!!!
@madhavigaonkar94943 жыл бұрын
Avdhoot da as a person is gr8..Dilkhulas, premal n chulbul..he is encourager motivator 4 too many people..positive vibes😍.. Like to see spruha joshi, jitu joshi as a guest..tyana interview ghetana pahilay so tyancha interview ghetana pahaychay..also like to see mukta barve, priya bapat, vaibhav joshi, vaishali samant, sukanya mone n too many
@vatsalatitkare67063 жыл бұрын
अवधूत खूप गोड आहेस तू सुर नवा ध्यास नवा मध्ये तू स्पर्धकांना तुझ्या गोड स्वभावाने कंफर्टेबल करतोस गोड bless u Bala इत के यश मिळूनही तुझे पाय जमिनीवर आहेत हे तुझे वैशिष्ट अशीच दिवसेंदिवस तू प्रसिध्दीच्या शिखरावर तू पोहचवा हाच आशीर्वाद🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
अवधूतने तुम्हांला नमस्कार सांगितला आहे
@aratijadhav52423 жыл бұрын
Avdhut Gupte is such a good personality Too good interview with Avadhut dada 💐💐💐
@varshavaze24772 жыл бұрын
वा. छान....
@komalparanjape1353 жыл бұрын
Interview was too good.You all are so wonderful that we learn many things from you all.Great 👍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Our pleasure! thanks
@gloryofhennaofficial3 жыл бұрын
Mast zala ha episode, Avadhoot himself is great interviewer, it was nice to see him on opposite side ! He definitely is muti talented personally, great entertainer and rockstar of Marathi industry!
@truptijoshi74073 жыл бұрын
One of the best in recent times.. Human being with a golden heart and a pure soul... Can sense it while watching you from saa re ga ma pa and in recent times in sur nava dhyaas nava.. You rock!! Stay blessed😊
@swatighodgaonkar4563 жыл бұрын
अतिशय सुरेख interview, दिलदार, दिलखुलास व्यक्तीमत्व, आमचा अतिशय आवडता गायक आणि Sulekhaji tumhi khup chhan distat..🥰
@shobhachitale9194 Жыл бұрын
कधी कधी एखाद्या माणसाविषयी काही माहिती नसताना आपण उगीचच काहीतरी कल्पना करून बसतो. अवधूत जसा आहे तसाच तो समोर आल्यामुळे अचंबित नाही पण अनपेक्षित पुणे आधीच्या कल्पनांना चांगल्या अर्थानं छेद दिला गेला. खूप छान वाटलं. त्यांच्या भावी उपक्रमांसाठी खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद सुलेखा.
@sumedhabhatpune65333 жыл бұрын
अवधूत तर अतिशय व्हर्सटाईल व्यक्ती आहे . दिलखुलास बोलला . फारच छान मुलाखत घेत आहेस तू सुलेखा ताई ! एकाच दिवशी मी सपाटा लावलाय मागील सर्व मुलाखती बघायचा . खूप आनंद मिळतोय त्या ऐकून ...ह्या करोना काळात फ्रेशनेस आणतोय , उत्साह देतोय आम्हाला . थँक्स पुन्हा पुन्हा तुला . सुप्रिया पिळगावकर ला आणशील का ? ती पण फार गोड आहे आणि तिचा प्रवास तुझ्या थ्रू ऐकायला मजा येईल सुलेखा . ! By the way आम्ही सुलेखा तळवलकर चे पण फॅन आहोत . कोणीतरी तुझी मुलाखत घ्यावी नि आम्हाला बघायला मिळावी ती पण दिल के करीब मधेच ! 😊😊
@smitatorne26303 жыл бұрын
अगदी खरं सुलेखा ताई तुझी ही मुलाखत पाहायला आवडेल
@startoachive83513 жыл бұрын
Thanku sulekha,we were eagerly waiting for this human being person. अवधूत गुप्ते.🙏
@shwetaghag81293 жыл бұрын
खुप छान झाली मुलाखत....मला खूप आवडतो अवधूत गुप्ते....खूप साधा सरळ आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे....एक वाक्य खूप छान बोलले ते की आपण समाधानी असल पाहिजे आणि ते 100% खरं आहे...कारण समाधान नसेल तर कितीही असल तरी कमीच वाटतं आपल्याला....त्यामुळे खूप छान वाटलं हे त्यांच्या तोंडून ऐकताना....किती छान बोलले की आशीर्वाद देताना समाधानी रहा असा आशीर्वाद देत नाही कोणी...या वरून समजत की कसा आहे तो माणूस म्हणून....आणि परत एकदा तुमचे खूप धन्यवाद सुलेखा मॅडम...तुम्ही खूप छान प्रश्न विचारले त्यांना...🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@rashmidanait29383 жыл бұрын
खूप छान अनुभव...त्यातून सहज शिकून नव कलाकारांसाठी दिलेला निखळ,मनापासूनचा सल्ला...सगळ्या पालकांनी आणि मुलांना जरुर मानावा...मस्त,दिलखुलास व्यक्तिमत्व
@snehaltergaonkar65363 жыл бұрын
सुलेखा ताई मुलाखत खूपच छान घेतली,आणखी अवधूत ची उत्तरे पाहून त्याच्या लहान पणी ची आठवण झाली खरोखरच खूपच छान वाटले .उजू आजी कोल्हापूर
@peace84613 жыл бұрын
अवधूत दादा All rounder आहेस तू। कोणत्याही क्षेत्रात छान काम करणारे अष्टपैलू ;नाही नाही 😀कदाचित शतपैलू आणि आनंदी व्यक्तिमत्व।🤗
@drsnehalchatufale23693 жыл бұрын
Avdhut Gupte....a genuine human being...very transparent personality..we have seen him as an encouraging judge in little champ sa re ga ma competition...a very lively , enthusiastic and noble person..
@kamaljadhav56123 жыл бұрын
मनमोकळा अवधूत फार आवडला. आनंद वाटला सगळं एइकून.असाच रहा मोठा हो हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत खूप छान वाटलं ऐकून. धन्यवाद. आगळीवेगळी मूलाखत वाटली.
@rajanivedala13153 жыл бұрын
Sulekha ji wonderful interview . Interviews should be like this informal informative.you ask pertinent questions and draw candid response from those being interviewed. Hats off to you. Love your interviews
@pratibhasalunkhe18748 ай бұрын
सुलेखा मी तुझा अभिनय फारसा पाहिला नाही आणि दिल के करीब हा कार्यक्रम आत्ता आत्ता पाहायला सुरुवात केलीय खरं सांगते एका मागोमाग एक धडाधड तुझे दिल के करीब पाहण्याचा मी सपाटा लावला अगदी पहिल्याच एपिसोड पासून मी तुझी फॅन झाले झाले खरंच तू एक उत्कृष्ट आकर्षक देखणी सुंदर हुशार मुलाखतकार आहेस यात वादच नाही😊खरंच तुला भेटायला खूप आवडेल❤ आणि मुलाखत देणारे तर एकापेक्षा एक रे त्यांच्या त्या त्या क्षेत्रातल्या कार्याला खरंच सलाम
@bzbbbzzhhz91063 жыл бұрын
मुलाखत खूप छान, समर्पक उत्तर आणि खरं दिल के करीब वाटली. It was very genuine 👍🙏 पुढच्या वाटचालीसाठी दोघांना मन:पूर्वक शुभेच्छा 🙏
@artihonap Жыл бұрын
Nice to watch 2 sweet personlities talking to each other. I had attended saregama show once as audience when Avadhoot was judge along with Devaki tai. He was and still is so genuine..making fun and keeping the situation light and happy.. I really like this aspect of his personality. Sulekha you conduct the interview with such ease...as avdhut said it's. difficult to just remember allnth things, question and not make it fill like an interview with just question answer session kind... amazing
@aparnapathak40193 жыл бұрын
वाव! Dashing singer अवधूत दादा ,काय बोलू! खूप म्हणजे खूपच आनंद झाला अवधूत दादा ला बघून मुलाखत मस्तच झाली प्रश्नच नाही, 👍 सूलू ताई चे मानावे तितके आभार कमीच, पण ताई खरंच छान सुंदर मुलाखत झाली, आसावरी जोशी आणि सीमा देशमुख यांची मुलाखत बघायला खूप आवडेल, कारण या दोघींचे खूप कमी मुलाखती आहेत, पण प्रत्येक मालिका आणि चित्रपट hits आहेत👍 lots of love❤️
@pravinnatoo96983 жыл бұрын
Excellent
@pravinnatoo96983 жыл бұрын
Excellent
@kanishkabhujbal293 жыл бұрын
You are a role model for all interviewers. Request for Prajkta mali's interview because she always motivates.
@ganeshtalavanekar87983 жыл бұрын
Chogle high school chi mule ahetach hushar !!! I am always inspired by his journey...will try to pursue my painting skills with more passion after this !!! Advice to parents was awesome and apt !!!
@Fitnessforhealthylife3 жыл бұрын
खूप सुंदर झाली मुलाखत...प्रेरणा मिळाली थोडक्यात...आणि अवधूत सरांचा प्रवास समजला....आणि सुलेखा मॅडम तुमचही खूप कौतुक,मस्त प्रश्न होते👌समाप्त तर छान झाला सुंदर गाण्याने😍 Last but not least,thanks a ton youtube algorithm for suggesting me this interview....Will definitely watch more interviews on channel💯
@muktapanchwagh9942 жыл бұрын
भारी आहे अवधूत दादा...तू केलेल्या कामा मधे असलेला tuza दृष्टीकोन सुंदर आहे...छान वाटल एवढं detail ऐकताना...मस्त गप्पा होतात दिल के करिब मधे...खुप छान घेते सुलेखा ताई interview
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@suhasinisatam79523 жыл бұрын
Thank you for the beautiful conversation of both of you. God bless you for your better prospects😘😘
@manjireekavatkar99443 жыл бұрын
खूप सुंदर , दिलखुलास गप्पा, समोरचा खूप सहजपणे व्यक्त होण्यासाठी तुझी लकब ,खुबी, हे ताकदीचे तुझे गुण , त्यामुळे ही भट्टी एकदम मस्तच जमली , त्यात समोर अवधूत सारखे दिलदार व मोकळा सरळ , थोडीशी विनोदाची झालर असलेले व्यक्तिमत्व मग काय आम्हा प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणीच , धन्यवाद सारखे दिलदार मनमोकळा माणूस
@kvisualtree3 жыл бұрын
So much to learn from you all. And Mr Gupte is truly multi talented.👍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Yes indeed, thanks
@apurva28213 жыл бұрын
नेहमी सारखीच मस्त मुलाखत😍.. तेजश्री प्रधान ची मुलाखत बघायला नक्की आवडेल
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
ok
@mugdhapatil82043 жыл бұрын
Tai Saturday chi khup manapasun vaat baghat asto. Specially tuzi tu kasi bolte tuze expression mala khup aavdta 😘 love from Nashik ❤️
@dipalikhaire17882 жыл бұрын
Wow...just amazing interview
@rachitaaundhekar3 жыл бұрын
Mulakhat ghena hi pan ek kala ahe and this beautiful woman has mastered it !! Khup Sundar Sulekha and khup chhan express zala Avdhoot !! Sukanya Mone la pahayla aawdel ya karyakramat
@shrutikalokapure45623 жыл бұрын
Khup chhan sulekha,aaj tuzy mule navin Avdhoot pahila, ani tuzy program che me vat pahat aste karan hya lockdown chya kalat program pahun refreshes vatete mastach
@priyadhurandhar18003 жыл бұрын
Sulekha tai your questioairre is direct to the point. Enjoyed your conversation. Also Avdoot Gupte is an impressive personality too.
@ushawade85373 жыл бұрын
सुलेखा ताई तुम्ही अतिशय सुंदर मुलाखत घेता आणि अवधुत गुप्ते यांनी मोठेपणा न करता सुंदर उत्तर दिले 💐💐
@priyadarshiniambike33903 жыл бұрын
सूलेखा....तुझी मुलाखत घेण्याची पद्धतच इतकी गोड आहे की प्रत्येक मुलाखत अगदी फुलून येते.अवधूत तर खूपच talented व्यक्तिमत्व.त्यामुळे दोन्हींचा संगम अगदी अफलातून.
@vrindaphadke1501 Жыл бұрын
तू कलाकार तर उत्तम आहेसच... सगळ्याच क्षेत्रात... पण तुझं साधेपण आणि जमिनीवर पाय असणं फार भावतं!!👍 फार कमी जणांनी असे चाहत्यांना धन्यवाद दिले असतील.
@dhanashreekulkarni38333 жыл бұрын
फार छान , एकदम दिलखुलास माणूस.,लहान मुलांबरोबर, तरुणाबरोबर,वयस्कर सगळ्यांशी त्यांच्या त्यांच्या प्रमाणे वागणार,बोलणार. 🙏🏻👍
@snehasawant59613 жыл бұрын
खूपच छान झाली मुलाखत मजा आली, धन्यवाद.
@sakshikadam15313 жыл бұрын
खुप छान सुलेखा. सगळ्या कलाकारांकडून आम्हा सर्वसामान्य माणसांना खुप काही शिकायला मिळते.
@ajitpatil17313 жыл бұрын
सुलेखा ताई ह्या lockdown मध्ये तुमची serial 'असंभव' बघतोय काय अफलातून मालिका आहे आणि त्यात तुमच आणि तुमचा सहकलाकारांच काम अप्रतिम आहे 👍 आत्ता चा मालिकांपेक्षा कैक पटीने चांगलं
@aartikingi29242 жыл бұрын
अवधूतची मुलकात अप्रतिम होती. ह्या कार्यक्रमामुळे film इंडस्ट्रीतल्या चांगल्या चांगल्या मंडळींच्या मुलाखती ऐकता आल्या. Thanq सुलेखा तुझ्या उत्तम मुलाखत घेण्याच्या कस बीबद्दल
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@kalpanasakpal40383 жыл бұрын
You are very friendly with all children of sa re ga ma and sur nava .I like it very much.you are very talented.keep it up.God bless you
@mokshadamashalkar7033 жыл бұрын
अवधूत दादाच्या भाषेत सांगायचे तर टांगा पलटी घोडे फरार,👌👌👌👌 मस्त मुलाखत सुलेखा ताई..
@darpanarahane73 жыл бұрын
really good..chan
@seemashinde66053 жыл бұрын
. । मेजवानी दिली आज👌👌
@mokshadamashalkar7033 жыл бұрын
@@darpanarahane7 thank you
@mokshadamashalkar7033 жыл бұрын
@@seemashinde6605 thank you
@mokshadamashalkar7033 жыл бұрын
@@seemashinde6605 thank you
@poonambagade94923 жыл бұрын
Khup shikayla miltay ya interviews madhun...thank you Sulekha
@meghakolhekar3 жыл бұрын
"कर्माची बारीक"!!! The best phrase and expression😁
@manasisathe22293 жыл бұрын
Yess Ani he expression baghun mala smita tainchi aathavan zali
@akshadapawar29653 жыл бұрын
He khup chaan mulkhat hoti. Avdhut gupte yachya baddal he sagle kahich mahit navtae. But tyachi magche aayushya kase aahe he aaj kalale. Avdhut gupte yachya baddal cha respect ajun Ch vadhala aahe. Tumachya sarv ichha purn ho. Hya saglya goashti khup manaparyant jaun pochlya. Atishay khara manasachi aaj ekda nayane olkh zali. Sangit sodun bakichya tumachya janun gheta aalya kharch hya interview la hokar deun tumhi changlech kele. Thanku sulekha tai 😊😊😊😊😊😊👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍 lots of love. Ajun chaan chaan lok gheun yet Raha.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्कीच. धन्यवाद
@chitrawagh41123 жыл бұрын
मित्रा तोडलस चाबूक एक नंबर शो..sulekha as always u r superbb 💃🕺💃🕺
सुलेखा तुम्ही खूप सुरेख मुलाखत घेता मी सगळ्याच्या ऐकल्या आहेत. आणि अवधूत गुप्ते हेंचि पण मुलाखत आवडली.त्यांच्या भाषेत सांगायचे तर एकदम तोडले मस्त
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@manali_anurag3 жыл бұрын
Interview घेण्याची सुलेखा ताईंची पद्धत खूप आवडली.. अवधूत दादा कमाल आहे.... खूप छान वाटलं.. thank you 💕
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@WelcomeItsMyAura3 жыл бұрын
Avdhut Gupte always Dil Ke Kareeb 🥰⚘.. Sulekha ji loved ur necklace..its beautiful 💫
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks credit goes to वनश्री
@sharvarikaulgud11593 жыл бұрын
Super interview. Thanks Sulekha ji
@seemaketkar41873 жыл бұрын
अवधूत गुप्ते यांच्याच शब्दांत मुलाखत चाबूक झाली.💐💐💐💐💐सुलेखा मॅडम अवधूत ची अवस्था टांगा पलटी घोडे फरार सारखी त्यांच्या कडून दिलखुलास गप्पांच्या मधुन घेतली.💐💐💐💐💐 अवधूत गुप्ते यांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐सुलेखा मॅडम पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@suchith93273 жыл бұрын
I am big fan of yours and your journey is very inspirational. You are the most genuine celebrity we had in this moment.
@tejankaparab42613 жыл бұрын
Superb... Its a treat to watch this 💕👌
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Glad you liked it
@shubhadadawne57463 жыл бұрын
खूप छान मुलाखत..सुलेखा ताई तू खूप छान दिसतेस..अगदी सहज आणि नेमके प्रश्न विचारून समोरच्याला बोलते करतेस आणि मुलाखत श्रवणीय होते... संपू नये असेच वाटते...all the best 👍 ह्या प्रोग्रॅम मध्ये पल्लवी जोशी यांना पण बघायला आवडेल 🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
प्रयत्न करू
@janhavimhatre9213 жыл бұрын
एकदम smooth interview... ऐकत राहावा असा... 👌👍
@annapurnakamat97703 жыл бұрын
Thanks for selecting for overall versatile personality and extremely good human being. God bless him for future endeavour.
@sanjivanitelkar95713 жыл бұрын
आणि अवधूत गुप्ते म्हणजे लय भारी.त्यांची शास्त्रीय सांगितिक पार्श्वभूमी असूनही मुलांना खूप छान समजून घेतात त्यांना आपल्या मोठेपणाचा दबाव जाणवू देत नाहीत. याबद्दल त्यांचे खूप आभार.आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@sunitalimaye94913 жыл бұрын
Avdoot Gupte चा interview खूपच सुंदर. आणि सुलेखा ताई तू छानच बोलतेच त्या बद्दल काही सवालच नाही. तुम्ही दोघेही खूप down to earth आहात. खुपच छान वाटले. आता प्रिया मराठे आणि मुक्ता बर्वे चा interview अपेक्षित आहे lavkarach.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद, नक्कीच
@tanujachakurkar82993 жыл бұрын
Madam आजची मुलाखत complete package hote..मस्त..it was infotainment with entertainment..good ..keep it up
@sagarmorbale28573 жыл бұрын
Mam I would appreciate it if you could invite mukta बर्वे sharad पोंक्षे spruha joshi. Rahul deshpande. Mahesh काळे. Sorry for the long list
@vandanabhide67403 жыл бұрын
Mam please invite Mukta barve, sharad PO kahe, so Ruja joshi, mahesh kale , mohan joshi
@meghajadhav92073 жыл бұрын
सुलेखाताई अवधूतदादाच्या मनमोकळ्या मुलाखतीमुळे आम्हाला त्याच्याबद्दल असलेला आदर आणखी वाढला . त्याच्या पुढील वाटचालींना मनापासून शुभेच्छा 🙏
@nandasharangpani66813 жыл бұрын
Kyaaa bat samadhii asne really simply gr88 Avdhut jiii 💐💐👏👏👏✌✌
@tanmayausekar37693 жыл бұрын
एकच नंबर खूप छान मुलाखत झाली . धन्यवाद सुलेखा ताई .🙏 जय महाराष्ट्र 🙏✨
@vrishalideshpande59992 жыл бұрын
सुलेखा ताई खूप छान छान माणसांचे interview घेतले आहेस. अवधुतदादा बहुतेक सगळ्या मराठी लोकांना खूप जवळचा वाटत असणार. निदान माझी तरी अशी एक लिस्ट आहे मराठी सलेब्रिटीची की त्यांना मी कधीही भेटले तरीत्यांच्याशी अगदी जुनि ओळख असल्यासारख्या गप्पा मारता येतील इतके ते जवळचे वाटतात आणि त्यात एक अवधूत दादा आहे.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@kanchandalvi48663 жыл бұрын
So nice to hear your voice and learn about you, Avdhoot Gupte ji
@rupalipednekar29373 жыл бұрын
Sulekha....i love the way you conduct interviews.....ekdam dil ke kareeb...and you look very preety too....and you do complete study and prepare for the interview.....many of us would love to see Mukta Barve also in this program...
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
sure
@sushhmahande72693 жыл бұрын
Njoyed once again..अवधूत जी 🤗..last line's of song best👍
@pritamsanap32463 жыл бұрын
अवधुत दादा as per expectation very good personality . Very nice Interview सुलेखाताई.
@maaji883 жыл бұрын
Dear Sulekha Talwalkar, before I watch this episode, I have to tell you how gorgeous you looked at the Zee Marathi Utsav Awards 2021. You are so well groomed, you make me proud.One can be simple at heart and yet very stylish in dressing. Something a lot of Marathi celebrities can learn from you.
Very nice talk. By the way, Mumbai London by road was my husband's dream. Hope you fulfill your dream, Avadhoot.
@mrunalmhaskar12973 жыл бұрын
वा वा, दिल खुलास माणूस @ दिल के करीब..
@supercool46572 жыл бұрын
आज तो सब इंटरव्हिव्ह देख लिये मैने.... और ये शो इतना अच्छा लगा कि पूछो मत..... Being a hindi sider and कट्टर nagpurkar we always prefer Hindi show.... But dil ke kareeb is really something different and awesome 😘😘😘
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Thanks
@amrutaamit9883 жыл бұрын
Very nice interview. Avdhut is dashing, yet down to earth.Sulekha tai admire your dressing sense. Class and simplicity . Good that you plan to bring Aishwarya Narkar ,!