Mahesh Kale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 168,359

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер: 674
@rohinikortikar2698
@rohinikortikar2698 2 жыл бұрын
महेश काळे म्हणजे, अत्यंत संवेदनाशील, अत्यंत संस्कारी, अत्यंत बुध्दीमान गान शिरोमणी अशा शालीन व्यक्तिमत्वाची मुलाखत पहायला मिळाली ह्याचा खूप खूप आनंद झाला!! Thank u सुलेखाताई!!!
@poonamdeo918
@poonamdeo918 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌 गायक तर महान आहेच पण किती संस्कारी आणि बुद्धिमान आहेत महेशजी 👏👏
@nileshmalpure7965
@nileshmalpure7965 2 жыл бұрын
खूप आतुरतेने वाट बघत होते मी की कधी होणार गाणंशिरोमणी महेशजी काळे यांचे इंटरव्ह्यू ...खूप आनंद झाला आहे.
@sunitaraut6720
@sunitaraut6720 2 жыл бұрын
Su cui
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 2 жыл бұрын
हा एपिसोड बघताना आम्हाला पण खूपच आनंद झाला .पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते .
@pallavipatil5560
@pallavipatil5560 2 жыл бұрын
His voice is simply divine... that's why the spark was ignited at divine place , श्री क्षेत्र गोंदवले 🙏🙏
@jyotitarkhad3734
@jyotitarkhad3734 2 жыл бұрын
वा! खूप सुंदर मुलाखत! किती विनम्र व्यक्तीमत्व 🙏खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई ❤आजचा एपिसोड म्हणजे एक पर्वणीच होता सर्व रसिकांना😍महेशजींना खूप शुभेच्छा 🌹🌹
@vinamajgaonkar9530
@vinamajgaonkar9530 2 жыл бұрын
It's a treat to years.. किती शब्दभांडार, भाषेची समृध्दी, गाण्याचा अभ्यास, गाण्याबद्दल आपुलकी, शांत संयमी आवाज... Thanks...
@jayashriparalkar5517
@jayashriparalkar5517 2 жыл бұрын
superb👌👌🙏🏼🙏🏼❤️❤️❤️
@shubhangidarne67
@shubhangidarne67 Жыл бұрын
Superb
@prasadkulkarni6582
@prasadkulkarni6582 2 жыл бұрын
दिलेल्या आनंदाची परतफेड आनंदाने होते... काय सुंदर विचार आहे. सुलेखा ताई आणि टीम, खूप आभार महेशजींना बोलावल्याबद्दल.
@anujaprabhu8833
@anujaprabhu8833 2 жыл бұрын
शास्त्रीय संगीत तरूणांपर्यंत पोहोचवण्याचे प्रमाणिक प्रयत्न करणारे गायक महेश काळे यांची मुलाखत अतुलनीय होती... इतके छान आणि प्रसन्न व्यक्तिमत्वम्हणजे महेशसर...सतत ऐकतच रहावेसे वाटतं त्यांचं बोलणं....त्यांच गायन...आज खूप धन्य झाले.. यासाठी सुलेखाताई तुला शतश: प्रणाम🙏🏻🙏🏻
@shailaparanjape6463
@shailaparanjape6463 2 жыл бұрын
हुशार तरीही नम्र,साधा आणि विचारवंत, सच्चा माणूस. Hats off to him 🙏.धन्यवाद, सुलेखा
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत संपूच नये असे वाटते.🙏महेश जी माझे फारच आवडते व्यक्तिमत्त्व.धन्यवाद सुलेखा ताई 🙏💐❤️
@advhemaamonkar1723
@advhemaamonkar1723 2 жыл бұрын
My favourite Mahesh Kale.What a soft spoken n decent human being.Music is his soul.Always a treat to hear his singing... Waiting for his live concert in Goa... Thanks Sulekha for this beautiful interview never thought he will be your guest on this show...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@satishbhoomkar1068
@satishbhoomkar1068 2 жыл бұрын
Mahesh Kale is also my favourite singer. I attended his live concert in Mahalasa Mandir, Verna, 3-4 years back. It was really memorable.
@jyotitalpade2965
@jyotitalpade2965 2 жыл бұрын
Mahesh Kale is a gem of person, polite, kind & down to earth. Sulekha u r also a great person. The questions u ask are too good. God bless u & your whole team.
@kingrajarai
@kingrajarai 2 жыл бұрын
Surprising interview.... Thank you sulekha ❤️🙌🏻
@anitamore9244
@anitamore9244 2 жыл бұрын
खरचं खुप सुंदर मुलाखत झाली .माझा खुप आवडता गायक आहे. माणूस म्हणून खूप गुणी व हुशार आहे. आपले किती कौतुक केले तरी कमी आहे.खूप खूप खूप शुभेच्छा महेशजी🙏🎉
@mansijoshi2952
@mansijoshi2952 2 жыл бұрын
सर खूप छान मुलाखत दिली सरांचे आणि तुमच्या आईची आठवण तुम्ही सांगितली तेव्हा थोडासा डोळ्यात पाणी आलं धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@mansijoshi2952
@mansijoshi2952 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍 सर तुमची खंत मी समजू शकतो 🙏🙏👍👍
@dhanashreedhinde2147
@dhanashreedhinde2147 2 жыл бұрын
किती छान बोलतात ते पूर्वाजींबद्दल .ऐकून दोघांचाही अभिमान वाटला.आई आणि अभिषेकीबुवांची दाद त्यांच्या डोळयातले कौतुक(लागलेली रूखरूख,वाटणारी खंत) महेशजी हे ऐकताना श्रोतेही तुमच्याबरोबर भावुक झाले.
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 2 жыл бұрын
नदी वाहत जाते तसे हे संभाषण प्रवाह बनत गेलेय. याची व्हॅल्यू १० वर्षांनी नक्की उमजेल. 👌🏻
@subodhsawant5786
@subodhsawant5786 2 жыл бұрын
महेशजी, प्रणाम तुमच्या सांगितिक सेवेला आणि विनम्रतेला. आई आणि अभिषेकी बुवांच्या संदर्भातील भावना डोळे भरून गेल्या.
@dineshdesai8889
@dineshdesai8889 2 жыл бұрын
आजची आपली मुलाखत म्हणजे ज्ञान, संस्कार, संस्कृती आणि विनम्रता याचा संगम होता. मुलाखत संपू नये असे वाटत होते, धन्यवाद.
@sindhudesai999
@sindhudesai999 2 жыл бұрын
Superb! This interview of Shri Maheshji made my day. Felt so happy to know about his vision for Indian Classical music. He is a real gem of our indian culture.
@sharayudeochake3538
@sharayudeochake3538 2 жыл бұрын
वाह, महेशजी ची मुलाखत खूपच छान झाली, त्यांचे संगीतावरील प्रेम, विचार 👌👌, त्यांचा आई, वडील, गुरूबद्दल आदरयुक्त भाव 🙏🙏 ऐकताना खूप आवडले, छान झालाय कार्यक्रम, तुमचे ही खूप आभार 💐💐
@swatichaudhari6161
@swatichaudhari6161 Жыл бұрын
महेश जी खूप खूप अभिनंदन.तुमचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होतो.श्रवणानंदाची मेजवानी मिळते.आम्हाला होणारा आनंद शब्दातीत आहे.तुमच्या गुरूंचे पांग फेडलेत.संगीत कलेची साधना फलद्रूप केलीत.खूप खूप यशस्वी व मोठ्ठे व्हा.
@ruchirapathak7240
@ruchirapathak7240 2 жыл бұрын
एकदमच अकल्पित.फारच छान.सुलेखा आज तुझ्यामुळे खूप खूप लोकांना स्वर्गीय आनंद मिळाला.मनःपूर्वक धन्यवाद.
@monikaratnaparkhi2283
@monikaratnaparkhi2283 2 жыл бұрын
He is a good singer but more than that he is a good human being so humble so soft spoken so knodgeble...he has so much respect for his Guru .....he always mention his Guru in all his interviews.....he is so simple down to earth person...this interview made my day thank you Sulekha ji 🙏
@prachisathe7656
@prachisathe7656 2 жыл бұрын
इतकं टॅलेन्ट,इतकी प्रतिभा असताना सुध्दा वागण्यात खूपच साधेपणा ,ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.नाहीतर आजकाल ४ गाणी हिट झाली की डोक्यात हवा जाते.
@matrayatra278
@matrayatra278 Жыл бұрын
Brilliant interview, एक जाणवत की ज्याची मुलाखत आहे त्या पेक्षा camera तुमचेच expressions ज्यास्त टिपतो.तसेच बर्याच वेळा तुमच बोलण artificial वाटत.ह्या गोष्टींची काळजी घ्यावी 🙏
@malatidixit696
@malatidixit696 Жыл бұрын
Khupch chan. Apan ekhadya goshticha dhyas ghetala tarach ti gost sahaj sadhya hote.he aj manapasun patale.
@madhuriprabhu2301
@madhuriprabhu2301 Жыл бұрын
आई, वडील, गुरू यांचे संस्कार आहेत. खूप छान मुलाखत. 🙏धन्यवाद सुलेखा 🙏
@anitasachin7211
@anitasachin7211 Жыл бұрын
❤❤❤❤
@realsantoshkaradkar
@realsantoshkaradkar Жыл бұрын
Absolutely!! Hat’s off to Mahesh dada 😊
@poojasubhedar465
@poojasubhedar465 2 жыл бұрын
महेश काळे यांचं मराठी भाषा वरच प्रभुत्व अलौकिक. खरच खूपच down to earth माणूस आहे. शास्त्रीय संगीताचा बादशहा.
@priyankaprabhu626
@priyankaprabhu626 2 жыл бұрын
महेश काळे यांची मुलाखत घेऊन तुम्ही आम्हा सर्वांना जो आनंद दिला त्याबद्दल सुकेखताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच महेश काळे यांच्या विषयी काय बोलावे.ते म्हणजे वाहती गंगा ,सर्व संस्काराने परिपूर्ण उच्च कोटीची गायकी असूनही नम्रता,आपल्या गुरुप्रती नितांत आदर,असे सर्व परिपूर्ण वक्तीमत्व आपण आपल्या कौशल्याने सादर केले.त्रिवार अभिनंदन खूप दिवसांची ईच्छा पुर्ण झाली
@nilimajoshi453
@nilimajoshi453 5 ай бұрын
विद्या विनयेन शोभते याची याची प्रचिती असणारे व्यक्तिमत्त्व
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत. महेश काळे किती down to earth आहेत. अस्खलित मराठीत बोलले.
@vidyamarathe1274
@vidyamarathe1274 2 жыл бұрын
खूप दिवसांपासून महेश काळे यांच्या मुलाखतीची वाट पाहत होते, ती इच्छा आज पूर्ण केलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांचे गाणे मनाला खूप आनंद देऊन जाते आणि मी शक्य तेव्हा त्यांचे गाणे ऐकते आणि मुलाखती पहाते. ही मुलाखतही खूप आनंद देऊन गेली आणि समृद्धही करून गेली. पुन्हा एकदा धन्यवाद. विद्या मराठे
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@preetidadixit1606
@preetidadixit1606 2 жыл бұрын
I can not thank you enough Sulekha tai for this episode. महेश काळे यांच्या सारख्या मोठ्या माणसांचा जीवनप्रवास, त्यांनी घेतलेलले कष्ट, त्यांचे life lessons हे आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! मुलाखत घेणाऱ्याचे हे skill असतं, स्वतः कमी बोलून समोरच्याला बोलतं करणं, आणि ईतर मुलाखतीपेक्षा आपल्या कार्यक्रमाचं वेगळेपण जपणं, हे सातत्याने सुलेखा ताई तुम्ही टिकवून ठेवलं आहे त्या बद्दल अभिनंदन!!!
@rajanimahajan8807
@rajanimahajan8807 2 жыл бұрын
अतिशय नितांत सुंदर अशी महेश काळे यांची मुलाखत झाली. खूपच सालस व गुणी व आभ्यास क असे व्यक्तीमत्व आहे महेश काळे .धन्यवाद सुलेखा.
@savitadeshmukh963
@savitadeshmukh963 2 жыл бұрын
I love the simplicity and down to earth nature of Mahesh Kale Sir .. 🙏… and the giving attitude.. also preserving our Indian 🇮🇳 values in abroad … Feel very proud of him and I see him as a family member, as my big brother… Love u so much Mahesh Dada and lots and lots of good wishes for future ventures .. 💐😇
@pratibhakarkera2547
@pratibhakarkera2547 Жыл бұрын
Such a good interview Sulekhaji...loved Maheshjis humbleness n humility n the fact that he spoke so much from his heart without any pretence that too in chaste Marathi without too much usage of English words like some of the present generation celebrities do...very very impressive.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@sonalis_Baking
@sonalis_Baking Жыл бұрын
गोंदावलेकर महाराज यांच्या मंदिरात महारांजाच्या कृपेने प्रत्यक्षात महेशजींना ऐकता आले हा अनुभव आजही मन प्रसन्न करतो🙏🏻 खूप धन्यवाद सुलेखाताई 🙏🏻🙏🏻
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 2 жыл бұрын
एका बुद्धिमान,संस्कारी,मेहनती,यशस्वी,निगर्वी,समाजभान असलेल्या कलाकाराला ऐकून अतिशय समाधान वाटलं.❤
@arunajadeja9324
@arunajadeja9324 2 жыл бұрын
Vaah, vaah, Maheshbhai सुस्वागतम, धन्यवाद सुलेखाताई
@gdhairyawan
@gdhairyawan Жыл бұрын
Absolutely brilliant interview. Such a humble person and a great singer
@smitawadnerkar6620
@smitawadnerkar6620 2 жыл бұрын
महेश इतकच पूर्वाच ही कौतुक!!असा व्यासंग हवा.प्रणाम दोघांना!
@swatibarnabas7739
@swatibarnabas7739 11 ай бұрын
Thank you, Queen Bee, for this delightful interview! I thoroughly enjoyed it. Mr. Mahesh Kale has an impressive body of work, and my all-time favorite is "अबिर गुलाल...." ❤😊🎉
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 11 ай бұрын
Glad you enjoyed it!
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
किती विनम्र आहे हा माणूस! खरं तर मोठी मोठी माणसे महेशजी ना मानतात. एका किर्तनकाराने त्यांच्या मुलाखतीत आफलेबुवांना सांगितले की मी गोंदवल्याला कीर्तन सेवा करत असताना पुढ्यात बसून महेश काळे ऐकत होते मी खूप धन्य झालो.त्यावर आफळे बुवा पण म्हणाले अरे वा भाग्यवान आहात तुम्ही.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
Great sir .❤ God bless you... किती नम्रता.. कलेवर ती प्रेम.. सर तुमच्याकडून कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत Thanku❤
@asmitabapat8339
@asmitabapat8339 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि उच्च दर्जाची झाली भेट.वैचारिक पातळी खूपच वरची ! धन्यवाद दिले के करिब मंडळी!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@vedashreehivarekar8923
@vedashreehivarekar8923 Жыл бұрын
खूपच सुंदर झाली मुलाखत. सुलेखा mam तुमचे खूप खूप आभार. एवढ्या सुंदर आणि नम्र माणसाला बोलावले. खूपच दिलखुलास गप्पा झाल्या.
@sinduradixit4072
@sinduradixit4072 2 жыл бұрын
किती शांतपणे पणाने सगळं आयुष्याचं सार सोप्या भाषेत सांगितले. फारच सुंदर. 🙏
@dr.triptidhote7043
@dr.triptidhote7043 2 жыл бұрын
What an accomplished well read well studied artist!!!! It feels so nice to listen to such people like Mahesh Kale who are so simple and down to earth. such tremendous respect for all his teachers. The new generation definitely needs to learn from him. He is a very committed and passionate advocate of music and that's really so amazing. Only India can produce such gems. I had the good fortune of meeting him at the Pune airport in 2018. We were on the same flight to Nagpur. I invited him to our flagship Pune campus for an event. Proud that I could connect with him once in this lifetime. All the Best Mahesh Sir, may you continue with your musical voyage for infinite years!!!! God bless!!! Thanks, Sulekha mam for this beautiful musical interaction!!!!
@kirankunte5925
@kirankunte5925 2 жыл бұрын
Well said
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@manishadeshpande9618
@manishadeshpande9618 2 жыл бұрын
Yesss agreed ☺️🙏
@ManishaJadhav-xi2jb
@ManishaJadhav-xi2jb 2 жыл бұрын
👍🏻👌🙏
@monikaratnaparkhi2283
@monikaratnaparkhi2283 2 жыл бұрын
Very well said 👍
@rstar521
@rstar521 2 жыл бұрын
US madhe itki warsh rahun hi itka sundar marathi! Ani philosophy pan itki sudar easily sangtat jitkya easily te gana mhantat. He is a blessing and we are blessed to be able to hear him
@harshalbaviskar7702
@harshalbaviskar7702 2 жыл бұрын
सगळ्यात महत्वाचे व्यक्ती आज आले शो मध्ये 🙏👏👏👏🔥🔥
@maltijadhav9131
@maltijadhav9131 Жыл бұрын
So Beautiful & Happy time to Listen His Lifttime story Sulekha You made My Morning Happy. I also live in USA with my family & My Grandkids. Thank You So……..much. ❤
@laxmimankekar7096
@laxmimankekar7096 2 жыл бұрын
Have heard him live,loved him as a great singer. But this program showed his maturity n depth as a gud human being. God bless him.THANK U SULEKHA
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Most welcome
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत.गाणं आणि जगणं दोन्ही भरभरून अनुभवणारे महेशजींना ऐकणे ही पर्वणीच
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 жыл бұрын
Awesome interview...it's like alongwith Mahesh ji we are also in a Meditative state......the episode was like a flowing but calm river🙏🙌
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 2 жыл бұрын
Sulekhaji...agadi mantramugdha zaale tumchya gappa aikun....Maheshji itke changle singer kaa ahet yacha rahasya aaj tyancha bolna aikun kalla...kitti sundar vichaar....n sanskaar...thankyou so much for this divine experience....😊✌
@chitrabastikar7010
@chitrabastikar7010 2 жыл бұрын
सुलेखाताई मनापासून धन्यवाद. महेशला ऐकण्यासाठी खूप दिवसापासून वाट पाहत होते. अतिशय छान मुलाखत. जमिनीवर पाय असलेलं एक व्यक्तिमत्व.
@saritasamel7062
@saritasamel7062 7 ай бұрын
Khup apratim mulakhat.Maheshji he maze aavdte vyaktimatva..Khup aanand jhala.Dhanyavad Surekhatai
@nandinikulkarni5347
@nandinikulkarni5347 11 ай бұрын
Speechless Thanku Madam 🙏🙏 Tumhala aani Maheshji na
@anjalisawant664
@anjalisawant664 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ग ,सुलेखा. नेहमी प्रमाणेच 'दर्जेदार' मुलाखत. महेश काळे, राहुल देशपांडे ह्या अशा व्यक्ती व गायक आहेत ज्यांचे खूप जास्त कौतुक व अभिमान वाटतो नेहमीच. किती छान विचार व दृष्टिकोन, महेश. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 2 жыл бұрын
Thnx a lot dear Sulekha for wonderful Person Mahesh jii 's Interview 👍👍👏👏👏
@amrutasawant1284
@amrutasawant1284 2 жыл бұрын
एकदम सुंदर मुलाखत सुलेखा ताई. शास्त्रीय संगीत ची सर्वत जास्त आवड महेश काळे च्य ा गण्या मुळे झाली (कट्यार काळजात घुसली आणि भक्ती संगीत). खुप सखोल चर्चा आणि त्यांनी दिलेली माहिती. डाउन टू अर्थ व्यक्तिमत्व. तो एक अनुभवी कलाकार आहे. किति सुंदर उधार देउं स्पष्टीकरण 💐
@archana55555
@archana55555 2 жыл бұрын
सुलेखाताई ..किती छान पद्धतीने तुम्ही मुलाखत घेता. आता महेश काळे यांची मुलाखत घेणं म्हणजे काय सोपं नाहीये.. पण तुम्ही प्रत्येक कलाकारासोबत त्या त्या लेवल ला जाऊन छान प्रश्न विचारतात छान त्यांच्याकडून काढून घेता असं नाही म्हणत... पण छान जमतं तुम्हाला प्रत्येकासोबतच रमण गप्पांमध्ये ऑल दि बेस्ट 👍
@kamal7300
@kamal7300 2 жыл бұрын
सर्वच बाबतीत अत्यंत आदर्श व्यक्तीमत्व. खुंपच सुंदर मुलाखत. धन्यवाद.
@kavitamodak5825
@kavitamodak5825 Жыл бұрын
अप्रतिम.... महेश सरांना ऐकणं म्हणजे साक्षात स्वर्गानुभव.....खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई...
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत घेतली.महेश सरांनी उत्तरे देताना उत्तम मनोगत व्यक्त केले, त्याचबरोबर शास्त्रीय संगीत तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी करत असलेली मेहनत कळली. ईश्वर त्यांच्या या मेहनतीला यश देवो हिच सदिच्छा 🙏सुलेखा ताईंना खुप खुप धन्यवाद.🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@anitadandavate2554
@anitadandavate2554 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम मुलाखत, ऐकत राहावी अशी! Very simple person !!
@smitakapadnis
@smitakapadnis 2 жыл бұрын
It's a pleasant surprise to hear Mahesh Kale Ji... Soft spoken but every word is like a pearl.... specially सुर नवा ध्यास नवा मधील त्यांच्या सर्वच कमेंट्स लिहून ठेवाव्या अशा ...कलासक्त व्यक्तिमत्व
@VidyaAvinash
@VidyaAvinash 9 ай бұрын
खूप मस्त....खूप साधेपणा जाणवला... अति विनयशीलता, खरंच शिकण्यासारखे आहे.प्रश्न पण छान विचारलेत...सुलेखा😊
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 2 жыл бұрын
Oh my my! Look who is here! What a surprise! Amazing and thanks from the bottom of the heart for this one Sulekhaji
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Most welcome
@deepikarain2131
@deepikarain2131 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत होती खरंच हा एपिसोड पाहताना अगदी परमानंद झाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐
@vineetasatam8575
@vineetasatam8575 2 жыл бұрын
मस्त! मस्त! एक सुसंस्कृत आणि खूपच साधं आणि सुंदर व्यक्तिमत्वाची ओळख झाली!
@maithilighate7
@maithilighate7 2 жыл бұрын
I think u should always believe ur instincts.. Coz I really felt that ur next guest will be Mahesh sir🥰🥰 Lots of love from Nagpur 🥳❤❤
@sushmapawaskar6842
@sushmapawaskar6842 2 жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम झाला महेशजीना छान बोलतं केलं त्यांचं बोलणं आणि वागणं किती साधं आणि संस्कारी आहे आम्हाला मुलाखत खूप आवडली धन्यवाद सुलेखा ❤️❤️
@सुनितानाडकरणी
@सुनितानाडकरणी Жыл бұрын
@@sushmapawaskar6842 खूपच छान
@manishasurve652
@manishasurve652 Жыл бұрын
काही माणसं अशी असतात, नुसतं ऐकत राहावं... मग शब्द असतील किंवा गाणं. महेश काळे यांच्या या मुलाखती बद्दल सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद.
@suvarnachinti1140
@suvarnachinti1140 Жыл бұрын
Very blissful interview Thank you so much 🙏🏼🌸🌺
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Glad you enjoyed it!
@ashapatil4687
@ashapatil4687 2 жыл бұрын
Mahesh ji ,tumch khup khup koutuk,tumhi gata khup chhaan ch,tya barobar ek manus mhanunhi khup great aahat 👌👌🙏🙏 aikatana mantramugdh zale, thank you
@sadhanapatil6119
@sadhanapatil6119 2 жыл бұрын
Thank you very much Sulekha Tai as well as Mahesh sir,,khoopach chaan zala interview!
@arpitajadhav7076
@arpitajadhav7076 2 жыл бұрын
Eagerly waiting for Mahesh Sir On Dil Ke Kareeb... Thanku sulekha ma'am... 🙏🏻🙏🏻
@foodmystery5863
@foodmystery5863 Жыл бұрын
किती सुंदर विचार, अतिशय हुशार, आणि अतिशय सुंदर विचारांचे विश्लेषण.. ग्रेट
@vrushaliapte7682
@vrushaliapte7682 Жыл бұрын
प्रचंड प्रतिभावान,मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्त्व.. समृद्ध भाषाशैली..एक एक शब्द ऐकत रहावं असं..देवाचा व अभिषेकी बुवांचा आशिर्वाद लाभलेली , शास्त्रीय गायकी पुढे नेण्यासाठी अथक परिश्रम करणारी.. सर्व प्रकारच्या संगिताचा आदर करणारी.. अभ्यासू..व अत्यंत साधी व्यक्ती... धन्यवाद सुलेखा,दिल के करीब कार्यक्रमात सहभागी केल्यामुळे अजून कळली...
@anjalikusare3710
@anjalikusare3710 Жыл бұрын
अप्रतिम, अतुलनीय, सर्वगुणसंपन्न, सरस्वती चे जिभेवर वास्तव्य, प्रसन्न व्यक्तीमत्व, , सुशिक्षित तसेच सुसंस्कारित, तरूण पिढीचे आदर्श
@smitathakur3567
@smitathakur3567 2 жыл бұрын
अनपेक्षित मुलाखत! उंचीवर पोहोचून सुद्धा अतिशय प्रगल्भ विचार आणि विनम्र.
@sonalipendse8572
@sonalipendse8572 2 жыл бұрын
खूप सुंदर महेशजी. तुमची ही मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटते. 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼. सुलेखा मॅडम खूप धन्यवाद. तुमच्या या कार्यक्रमामुळे अशा सुंदर मुलाखतींचा आम्ही आस्वाद घेऊ शकतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@bharatipatil9101
@bharatipatil9101 10 ай бұрын
खरोखरच महेश सर ,शास्त्रीय गायन,संतांचे अभंग गातात त्यानुसारच त्यांची कृती,आचरण,वागण्यात आणले आहे.आजच्या युगात हे मिळ्ण फार कठिण आहे. मी त्याना संतांच्या रुपात बघते.🙏👏🙌🎊🎊🚩🙌🙌👏🙏🙏
@nupurakhatu894
@nupurakhatu894 2 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर.... खूप छान ऐकायला मिळालं आणि खूप छान शिकायला मिळालं 😊👍
@saileejain6759
@saileejain6759 2 жыл бұрын
The most most most awaited person,artist gem of a person, youngsters madhe jyanni classical music chi craze anli ..OMg 😍❤️
@sunandakulkarni8189
@sunandakulkarni8189 2 жыл бұрын
The most most awaited divine person on the show.fully blessed.thanku sulekhatai
@pratimakikle7485
@pratimakikle7485 2 жыл бұрын
दिल के करीब। सुलेखाताई खूप खूप धन्यवाद खरच दिल के करीब असलेल्या व्यक्तीला आज भेटवलस तू❤
@seemabahutule9272
@seemabahutule9272 2 жыл бұрын
किती तर्कशुद्ध विचार आणि त्यातून जडणघडण 🌹🌹... अप्रतिम मुलाखत 🙏🙏
@vinitsavant
@vinitsavant 2 жыл бұрын
Really Surprising... It's gonna be a treat for all the viewers and surely gonna be one of the bestttt chat.
@helloarenes
@helloarenes 2 жыл бұрын
सुलेखा ताई अजून एक सुंदर मुलाखत!! खूप खूप धन्यवाद! कलाकारमागचा सुंदर माणूस तुमच्यामुळे कळला.. महेश काळेंजी बद्दल आदर द्विगुणित झाला.. कलेवर प्रेम..सामाजिक जाणीव.. खरंच खूप शिकण्यासारखे आहे.. 🎉🎉👌👌
@kalyaniwyawahare5010
@kalyaniwyawahare5010 2 жыл бұрын
सुलेखा धन्यवाद . खुप आनंद झाला. या मुलाखती मुळे महेश काळे आणखी जवळ आलो.
@amrutaghungurde7741
@amrutaghungurde7741 Жыл бұрын
thank you so much Sulekha Tai. खूप दिवसांपासून या भागाची वाट बघत होते.
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 2 жыл бұрын
नमस्कार, आपण महेश काचेची मुलाखत ऐकून खुप छान वाटले.विशेष कामे यांनी यमन राग लहान मुलाकडून गाऊन घेतला ,तो आनंद विश्वाला गवसणी घालणारा होता .अप्रतिम धन्यवाद
@manishagogate1061
@manishagogate1061 2 жыл бұрын
खुप खुप आनंद झाला महेश काळे ना बोलवल्या बद्दल. खूप छान मुलाखत. आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो.
@Dayudin
@Dayudin 2 жыл бұрын
Thank u Sulekha Tai...Always waiting for Mahesh Dada..Thank u so much💕
@sadanandmarathe4490
@sadanandmarathe4490 2 жыл бұрын
महेश काळेंच बोलण व विचार ऐकण ही‌ एक मेजवानी असते आणि मी त्यात रममाण होतो. त्यांना लाख लाख शुभेच्छा
@gaurikinikar3378
@gaurikinikar3378 2 жыл бұрын
वा खूपच छान झाली मुलाखत अतिशय नम्र बोलण आणि गोड आवाज असलेले महेश काळे यांना बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद सुलेखा ताई 🌹🙂
@bhawsarabhijit
@bhawsarabhijit Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत , समृध्द, संयत व्यक्तिमत्व. कृपया चहाची आठवण दोन प्रश्नांच्या मध्ये करावी.
@medhajoshi3250
@medhajoshi3250 2 жыл бұрын
नक्की कुणाला ह्या मेजवानी बद्दल धन्यवाद द्यायचे मुलाखत संपूच नये खूप खूप आनंद मिळाला
@ushakiran7911
@ushakiran7911 2 жыл бұрын
Kai sundar surprise dile.. wa mastach.. Mahesh kale .. hats of to you sulekhaji.. khup khup aabhari 🙏🙏🙏
@chandrasekharrao9980
@chandrasekharrao9980 2 жыл бұрын
Apratim. Most awaited. Thanks Dil ke kareeb
@latakulkarni6758
@latakulkarni6758 Жыл бұрын
Waa ...thanqu Mahesh sir .. Thanku Sulekha Tai ...mulakhati baddal .
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 жыл бұрын
वा... मस्तच होणार एपिसोड धन्यवाद सुलेखा ताई
@pavitranandita
@pavitranandita 2 жыл бұрын
Wooow mast , i have met him personally , Mahesh kale is best 👍
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
केवळ अप्रतीम ...... 👌👌👌👌🙏🙏🙏 मनापासून वाट पाहत होतो या कार्यक्रमाची . सुलेखा ताई , मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 . दिव्यत्वाची जेथ प्रचीती , तेथे कर माझे जुळती 🙏🙏🙏 .
@anupamabyatnal6801
@anupamabyatnal6801 Жыл бұрын
Santh nadi va hate tasa Mahesh ji tum tha bolan ahe..Khoop chaan bhasha, khoop chaan udaharan, ay kata hai raha ek aise watate..thanks a lot sulekhaji
Chinmay Mandlekar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:41
Sulekha Talwalkar
Рет қаралды 147 М.
Niwaant Katta | Mahesh Kale | Atharva Sudame
44:09
Atharva Sudame
Рет қаралды 337 М.
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 62 МЛН
Mahesh Kale on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari | Mirchi Marathi
50:10
Atisha Naik on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:03:04
Sulekha Talwalkar
Рет қаралды 81 М.
Mahesh Kale Podcast - Part 2 | Marathi Podcast | Gappa Masti Ani Podcast With Bhargavi Chirmuley
45:11
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 36 М.
Bharti Mangeshkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
55:53
Sulekha Talwalkar
Рет қаралды 68 М.