खूपच छान चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप खूप धन्यवाद.
@prabhakarbhange75492 жыл бұрын
I LIKE THIS GREAT PERSONALITY.
@sachininspright2 жыл бұрын
Well conducted interview. But the audio is coming only from left channel, kindly check the mixing.
@kisanpanchmukh47102 жыл бұрын
मंगलाताईंना मनापासून विनंती आहे की सुमन कल्याणपूर यांना गाणे गाण्यासाठी मजबूर करावं त्यांची जुनी गाणी अविट आहेत ती गाणी आम्ही ऐकतोच आहोत पण त्यांची नवीन गाणी ऐकायची प्रबळ इच्छा आहे.
@sureshjoshi76843 жыл бұрын
नमस्कार खुप छान मुलाखत तुमची निवड अप्रतिम आहे धन्यवाद
@pradnyagongale1209 Жыл бұрын
वा काय फारच छान संवाद
@nayankumaracharya59403 жыл бұрын
निवेदक/सूत्रसंचालकांकरिता प्रेरक मुलाखत...!
@sachin.zen37 жыл бұрын
वाह , श्रवण आनंद 👌
@sunilbagade6104 жыл бұрын
Excellent Nivedak. 🙏
@rajanidharashivkar5285 Жыл бұрын
Mulakhat khupach apratim.
@rachanakulkarni6636 Жыл бұрын
Mangalatai kiti chan bolta. Aavajat khup godva aahe.
@meerajoglekar57075 жыл бұрын
bolne doghanchehi natural ahe.chaan.
@lahoorahate37843 ай бұрын
मंगला ताईंच बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं. त्यांचं बोलणं सहज पण प्रेरक आणि तितकंच श्रवणीय आहे.