वंदमी भंतेजी खूप सुंदर धम्म देसणा दिली 🎉🎉🎉 साधू साधू साधू
@rekhabirhade3466 Жыл бұрын
भनते जी तुम्ही गोळ्या ज्या झाडता त्या एकदम बरोबर लागतात एक नं तुमची सांगण्याची पद्धत आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाचरणी प्रार्थना साधु साधु साधु 🙏🙏 जयभीम
@akanshachakre8328 Жыл бұрын
Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji 🙏
@indubai5375 Жыл бұрын
त्रिवार वंदन भन्तीजी नमो बुद्धाय जय भीम 🙏🌹 प्रवचन बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी आपण खूप छान धम्माचा संदेश देऊन आम्हाला नर्कातुन सुटका झाली आहे 🙏 त्या बद्दल तुमच्या साठी किती ही दानं देईल तरी तुमचे आमच्या साठी खूप ग्रेट आहेत करूणानदंथोरो भन्तीजी तुम्हाला जन्म देणारे आईवडील यांना उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना आहे 🙏🌹🙏🙏🌹 साधू साधू साधू 😊
@unicorngirl16444 ай бұрын
वंदामी भन्ते
@AnviDome Жыл бұрын
Vandami भन्ते 🙏🙏🙏त्रिवार वंदन तुमची धम्मdesna श्रवण केल्यामुळे खरच खूप प्रसन्न वाटत आहे.
@sunitanagrale6037 Жыл бұрын
आपल्या सम्यक वाणी मधून जो अमृत रस आम्हाला यू ट्यूबच्या माध्यमातून चाखायला मिळतो . त्यामुळे आम्हाला धम्म मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते . खूप खूप साधूवात भन्तेजी💐🙏💐🙏💐🙏
@rajendravaidya5628 Жыл бұрын
ुजयभीम नमो बुद्धाय
@CALIBERCLASSES-xg7vv Жыл бұрын
@@rajendravaidya5628.
@shobhanaghusale4642 Жыл бұрын
भंते आपल्या प्रवचनातून. आम्हाला अमृत रस. मिळतो. साधू साधू साधू
@pallavibhalerao747 Жыл бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@pallavibhalerao747 Жыл бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@snehalking7767 Жыл бұрын
साधु साधु साधु 🌺🌺🌹🙏🙏🙏🍎🍎🍎
@tiimukamble2063 Жыл бұрын
Namo Buddhay...🙏🙏🙏 Vandami Bhanteji...🙏🙏🙏
@harshgamer1854 Жыл бұрын
खूप छान namo buddhay jay bhim
@sopangadwe2120 Жыл бұрын
आपली धम्मदेसना ऐकल्यानंतर मनामध्ये चैतन्य निर्माण होते पूर्ण दिवस चांगला जातो
वंदामी भन्तीजी 🙏 जय भीम नमो बुद्धाय 🙏 काही भन्तीजी भन्तीजी संघाचे नांव खराब करत आहेत आमदनगर चे भन्ते भिख्खू किती वाईट ऐकायला मिळालं हे बरोबर नाही विचार करून बोल पाहिजे मला हे ऐकल्यावर खूप वाईट पण आमच्या करूणानदंथोरो भन्तीजी खूप ग्रेट आहेत 😊😊😊
@indubai5375 Жыл бұрын
धन्यवाद भन्तीजी 🙏🌹🙏🙏🌹
@ashokinkar6677 Жыл бұрын
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी साधु साधु साधु
@sujata_ingole_7020 Жыл бұрын
वंदामी भन्तेजी 🌹🌹🌹... भिक्खू संघाच्या बुद्धवाणी मुळे बराच बदल होत आहे.सर्व जातीधर्माच्या लोकांना तुमची बुद्धवाणी ऐकायला मिळावी व सर्वांचे अज्ञान दूर व्हावे ही मंगल मैत्री करते व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही पण मंगल मैत्री करते.सर्व भिक्खू संघास त्रिवार वंदन करते.धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद...❤❤❤
@Sonalikam14 Жыл бұрын
कल्याणकारी मित्र म्हणजे काय हे समजावणारे म्हणजे भिम पुत्र, बुध्द पुत्र,म्हणून मानाचा जय भिम भंतेजी🙏🙏🙏 सकाळचे वंदन वंदामी भंतेजी🙏🙏🙏 संपूर्ण भिक्खू संघाबददल मी मंगलमैत्री करते सर्व भिक्खू संघास निरोगी आणि उदंड दीर्घायुष्य, सुख ,बल प्राप्त होवो, हिच बुध्द चरणी प्रार्थना करते. साधू! साधू! साधू! !! बाळाला भंतेजींचे आशिर्वाद मिळाले त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐🌹💐🌹💐🌹💐🌹
@savitashelar1121 Жыл бұрын
वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🌼🌼🌼🥀🥀🥀🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🙏🙏🙏
@jawaharpawar1425 Жыл бұрын
Jai Bhim pujaneey bhanteji trivar panchyang parnam namo Buddha namo dhammay namo sanghay Sadhu Sadhu Sadhu ❤🎉