वंनदामी भंतेजी 🙇🌺🙇🌺🙇🌺 खूप छान धम्म देसना मुलाना कसा वारसा द्यावा. अतिशय सुंदर समजाऊन सागितली 🌺🌺🌺🙇🙏🙏❤️साधू साधू साधू
@devidastribhuvan4560 Жыл бұрын
वंदामी भंतेजी, संततीला कोणचा वारसा दिला या बद्दल सांगताना मखादेव राजाचे सुंदर उदाहरण देउन, संपत्तीचा वारसा देण्या ऐवजी धम्माचा वारसा दिला पाहिजे शील सदाचाराचा वारसा दीला पाहिजे यावर दिलेले अप्रतिम अप्रतिम प्रवचन...
पूज्य भन्ते जी त्रिवार वंदन करतो 🌹🌹🌹🙏🙏🙏 आपल्या समाजात काय काय घडते हे सर्व तुम्हाला माहित आहे.मला तर वाटते पुढच्या दोन चाका मध्ये हवा भरपूर आहे पण मागच्या दोन चाकात हवा कमी आहे म्हणून पाहिजे तेवढी गती मिळत नाही. तुम्ही मात्र त्या मागच्या चाकात हवा भरायचे कसोशीने प्रयत्न करीत आहात. पुन्हा एकदा तुम्हाला वंदन करतो. साधू साधू साधू 🌹🌹🌹🙏🙏🙏
@kadambari1526 Жыл бұрын
खूप छान भंते सांगता आपणं सर्व खरं आहे.या सर्व गोष्टी आपल्या चॅनल मुळे आम्हाला समजत आहे.
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹🙏 बुध्द धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🙏🙏🙏
@pramodingole7640 Жыл бұрын
वंदामी भंते🙏🏻🙏🏻🙏🏻नमो बुदधाय आपल्या करूणा मय वाणीने धम्म देसना केली आहे भिक्खू संघाला मंगल निरोगी दीर्घायुष्य लाभो हि तथागता चरणी प्रार्थना साधू साधू साधू 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@kirankamble5184 Жыл бұрын
वंदामी भन्ते. बौद्ध समाजात वावरताना या गोष्टीचा काटेकोर पालन झालेच पाहिजे. साधु साधु साधु.
@murlidharkate7016 Жыл бұрын
वंदामि भंतेजी,! जयभीम!! नमोबुध्दाय!!! खूप सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना!!!
@ujjwalapanpatil675227 күн бұрын
39:01 vandami bhantaygi Jai bhim namo Buddhay
@anantabhagat4823 Жыл бұрын
वन्दामी भन्ते जी 🙏🌹 साधू साधू साधू
@sanjayshinde159 Жыл бұрын
साधू साधू साधू 🙏🙏🙏 अतिशय सुंदर प्रवच दिले भत्नेजी
@vilasbhadarge8948 Жыл бұрын
🙏वंदामि भन्ते 🙏 तुमच्या कडून अशीच भगवंताचे कार्य घडो, आणि तुम्हाला मंगल, निरोगी, दीर्घायुष्य लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना 🙏🙏
वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु 🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺
वंदामि भंतेजि आपण दिलेल्या प्रवचण अंत्यंत मणाला भेदणार असे प्रवचन आहे
@preetilokhande2059 ай бұрын
हे अगदी सत्य आहे, आणि याला आई वडील जबाबदार आहेत... खुप मार्मिक धम्मदेसना 💐💐💐साधु साधु साधु
@pratapsonwane9883 Жыл бұрын
आपल्या धम्मदेसना ऐकून व रोशनी ताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपली भेट झाली होती तेव्हा पासून घरामध्ये मुलींमध्ये खुप छान बदल झालेला आहे. .. की त्यांनी स्वतःहून सर्व जबाबदारी घेतली आहे. दररोज संध्याकाळी जेवणा आगोदर त्रिशरण पंचशील घेवूनच मग जेवण करणार रविवारी सकाळी न चुकता विहारात जाणे. .. मि असे म्हणेन की मि वारसा हक्क देण्या आगोदरच माझ्या मुलींनी त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ... हे फक्त आपण देत आपल्या धम्मदेसना व आपल्या भेटीमुळे झाले आहे. ...
वंदामी भन्तेजी...💐 आपण आपल्या बुद्ध पूजा पाठ मधील सर्व गाथांवर अर्थासह व्हिडिओ बनवले तर छान होईल...
@mahadeoprasadshinde Жыл бұрын
खूप छान भन्तेजी आपण करीत असलेले हे धन समाजाला देत आहे तितका अमूल्य आहे की जगातल्या टाटा बिर्ला रिलायन्स सर्व त्यांच्या पुढे फिके आहेत आणि आपण आपले आरोग्यपूर्ण असेच काम करत राहाल असा हा एक धम्मसेवक आपल्याकडून अपेक्षा बाळगतो इथेच थांबतो❤ वंदामी भंतेजी मैञीपुर्ण जयभीम
@bhimsainikrushikesh Жыл бұрын
Vandami bhanteji..... Namo buddhay
@RaviMotivationalThought Жыл бұрын
वंन्दामी भन्तेजी 🙏
@archanameshram4251 Жыл бұрын
वांदामे भंतेजी ❤❤❤
@bharti7367 Жыл бұрын
Adarpurvak vandami bhante 🙏
@jyotishende-lg5gk Жыл бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu sadhu 🙏🙏💐🌹
@karunashahare7238 Жыл бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏 Vandami Bhanteji.
@NilimaKamdle11 ай бұрын
Vandami Bhanteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🤍🤍👌 Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay 🌹🌹🌹🌹🌹🌹💙🤍👌