Raju Parulekar । Marriage । Tradition । लग्नाबद्दल मनातलं

  Рет қаралды 37,434

The Insider

The Insider

Күн бұрын

Пікірлер: 196
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pn2YfWqYaa2FjtE
@jagdishpawar119
@jagdishpawar119 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकशाही राष्ट्रांची संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान बनविले आहे. ह्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी बुद्धिवादी लोकांनी समाजाचे प्रबोधन केले पाहिजे.आपण ते करता याबद्दल आपले अभिनंदन.
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 9 ай бұрын
👍👍
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 2 күн бұрын
मराठा हि जातीयवादी अन्यायकारकी सामंत वादि व्यवस्था आहे ज्यात मराठा आणि तत्सम जातीचे वर्गीकरणात केले जाते हि जातीयवादी व्यवस्था इतकी भयंकर आहे कि गरीब पांढरपेशा कुणबी माली धनगर गवळी सुतार लोहार कासार चांभार जातींना भडकावून त्यांना डावलण्याचाच प्रयत्न करणे हाच ह्यांचा उद्देश. मराठा ब्राह्मण ( जहागीरदार इनामदार देशपांडे कुलकर्णी सरपोतदार पंत इ नागवंशी कुणबी ) सरंजामी नावे लावून दक्षिण भारतात लोकांना कसे उल्लू बनवत राहायचे हे पाहत असतात. सीकेपी / चित्पावन (पोरस कुळ - ग्रीक ओरिगिन क्षत्रिय समाज - परशुराम - टॅक्सिला वरून उज्जैन नंतर कोंकण मध्ये स्थायिक झालेत ) सारस्वत ( गुज्जर गौर कुळ -पंजाब काश्मीर मधून भारत पसरलेले लोक ) समाजवर पिळवणूक करून त्यांच्या विरुद्ध हिंसा करायला प्रवृत्त करणारे पाटील देशमुख म्हणजे दखनी जाती व्यवस्थेचा अभिन्न भाग आहे. मराठा क्षत्रिय ( नामदेव शिंपी , सोनार नावे चेक करा ) + पाटील देशमुख नागवंशी पवार भोसले जाधव मोरे शिंदे + 92 कुळी घटक हे ब्राह्मण सरंजामशाही ला चोपडून ठेवतात. ह्यांच्यामुळे नागवंशी मराठा तरुण ( 90% शेतकरी ) पोरं रस्त्यावर फिरत आहेत. शिवाजी महाराज हे कुणबीच होते 96 कुळी वगैरे नव्हते. धनोजे कुणबी तिरळे कुणबी झाडे कुणबी काळे कुणबी. मुळात ज्या लोकांवर ह्यांनी अत्याचार केले ते त्यांच्याच वंशातील लोक आहेत. नाशिक पासून पुढे अहमदनगर च्या खाली ( नागवंशी लोकांची जाती व्यवस्था फारच क्लिष्ट आणि त्रासदायक आहे ) ह्यांचा उद्देश समाज कसा मागास रहिल आणि प्रत्येक वेळी नाव नवीन लोकांना शेंदूर फासायचा देवतांची नावे लावणे आणि त्यांना हिंसा करण्यासाठी उद्युक्त करणे हाच ह्या ब्राह्मणी संस्थेचा उद्देश आहे. मागास कसे करून ठेवायचे ह्या वॉर जास्त भर आहे मत्स्य - ( मीना नायक गोंड लोक भिल बिरसा मुंडा ) - श्री राम भारत कि सबसे पुराणी जण जातीय हैं कुर्मी - ( इथिओपियन ओरिगिन - किंग्डम ऑफ कुर्म ) - आज हे लोक हे भीक मागण्याच्या स्थितीत आले आहेत कारण ह्यांनीच सर्वांत जास्त कुणबी समाजाचा छळ केला आहे आणि त्यांना वापरलेला आहे वराह - वाकाटक चालुक्य बदामी नरसिंहन अवतार - सातवाहन वंजारी वामन - ह्यांचा वंश बहुधा यादव असावा ( गर्ग ) परशुराम - पौरुष ( चित्पावन ) / पोरस गुज्जर ( लेवा रेवा गुज्जर / कडवा पटेल ) - श्री राम श्री कृष्णा - अभीर वंश उत्तर इराण अफगाणिस्तान (अरोरा कपूर ) इराणी (अस्सयेरीण ) हुन गुज्जर ( कल्की ) जाट पश्तुन ( वंजारी ) - कल्की
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
निरोगी मनाचे निरोगी विचार.
@surabhidhumal7519
@surabhidhumal7519 8 ай бұрын
परुळेकर भाऊ एक नंबर,,, मी अजून काश्मीर फाईल बघितला नाही,,, आताच का बर हे अशे सिनेमे बनवायची गरज पडते,,, स्वतःचा प्रचार करायची मूर्खासारखी पद्धत,,,, article 15सिनेमा आला तेव्हा नाही दुःख दिसलं पीडित लहान मुलींचं
@RRCars_Official
@RRCars_Official Жыл бұрын
लग्नाबद्दल मनातलं हे तर अनेकांच्या मनांतले विचार आहेत.पण तुमच्या सारखे उच्च वर्गिय लोक जेंव्हा असे विचार योग्य प्रकारे निर्धास्त मांडतात तेंव्हा खूप कौतूक वाटते.मला माहीत आहे आपणं जात पात मानित नाही.पण तूमचे बोल हे एक ,दोन व्यक्तिंसाठी तरी पुढचे पाऊल टाकण्याची प्रेरणा नक्कि आहे.तूमच्या पुढील मनातल्याची वाट पहाते खूप सदिच्छा.
@meenkkashilabdhe1796
@meenkkashilabdhe1796 Жыл бұрын
मी पूर्वी अभिनेत्री पल्लवी जिशी यांनी आपल्या एका मुलाखीतत सांगितलेच आठवलं त्या म्हणाल्या होत्या की मी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी माझ्या पालकांना सांगितलं की लग्नात माझं कण्यादान हा विधी मी करणार नाही कारण दान नेहमी वस्तूचे दिले जाये जिवन्त व्यक्तीचे नाही त्याचे हे विचार ऐकून किती अभिमान वाटलं पण तीच अभिनेत्री आणि त्याचे पती ज्यावेळी काश्मीर फिईल बनवता हा केवढ मोठा वैचारिक बद्दल झाला 10 वर्षात हे कळलं
@milindwakode5099
@milindwakode5099 Жыл бұрын
Absolutely correct sir
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 7 ай бұрын
If she has a daughter she will now do kanyadan . Reverse change of mind
@nitinpatil8603
@nitinpatil8603 Жыл бұрын
खूप छान सर .... मी आपला प्रत्येक विचार ऐकत असतो .... आणि मला माझ्या विचारांना शब्दरूप मिळतंय असं जाणवत असत
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
चांगला विषय आहे नमस्कार.
@pankajdesai2699
@pankajdesai2699 Жыл бұрын
खूपच छान. मोजक्या शब्दात आत्ताच्या विषारी वातावरणात खूप प्रभावीपणे माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनातलं सांगितलं . छापील माध्यमातून पण हा विषय तुम्ही प्रसारीत करा. पूर्वीसारख्या आता व्याख्यानमाला होत नाहीत , की कुठचे पाक्षिक पत्रक पण आता समोर येत नाही ज्यात तुम्ही असे सद्य वातावरणात लिहू शकता. हा एक प्रबोधनाचा विषय झालाय. माझा धर्मच श्रेष्ठ आणि देशभक्त इतर धर्म देशाच्या विरुद्ध च असतात हे जे वाट्सॲप वरन लादले जातय ते खूप भयंकर आहे. आजच माझ्या मातृतुल्य नातेवाईकाने एक मेसेज फॅारवर्ड केलाय केदारनाथ मधे घोडे चालवणाऱ्यांवर बहीष्कार घाला. हे खूप भयानक भितीदायक चाललंय . तरी तुमच्या सारख्या योग्य शब्दात मांडणी करणाऱ्यांना लग्न हा विषय जो मांडला तसं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मांडणे, प्रबोधन करणे करावेच लागेल. किती जणांपर्यंत पोहचेल त्या पेक्षा तुमच्या सारखे प्रयत्न तरी करतायत याचं समाधान राहील. मला आठवतंय आणीबाणी च्या काळात ज्या चुकीच्या गोष्टी व्हायच्या त्या छोट्या गृप मधे चर्चिल्या जायच्या त्यात कॅांग्रेस सिंपथायझर च जास्त होते. मी तरुण एका गिरणीत नोकरीला होतो. तेव्हा ऐकलय पाहीलय. सांगण्याचा हेतू की आत्ता पण काही वेगळ वातावरण नाहीये. माझे एक वयस्कर मित्र साधना साप्ताहिक मधे जमेल तेवढ पडद्यामागे मदत करतात की चांगले लेखन प्रसारीत व्हावे जे सध्या गरजेचे आहे. तुमचे विचार पण साधना मधे येत असतील तर बघा. असो. खूप लांब भरकटत नेलं माझ मत. 😆 भेटेन तुम्हाला कधीतरी ऐकायला. माझा मित्र कमलेश चिटणीस म्हणलाय मला की एक दिवस भेटायला जाउ. तुम्ही कदाचित त्याला ओळखता. माफी असावी खूप लांब लचक कमेंट बद्दल. पंकज देसाई.
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Жыл бұрын
तुमचा E tv वरचा सकाळी 8 ल संवाद कार्यक्रम खूप चांगला होता .खूप धन्यवाद.
@themultiverse7600
@themultiverse7600 3 ай бұрын
त्या वेळी फरुळेकर पैसे घेऊन बातम्यांची हुजरेगिरी करत न्हवता...त्यावेळी तो एजंट न्हवता..आता पाकीट आलं की बडबड सुरू होते ह्याची... एकतर्फी बरं का😂
@khelyaari3250
@khelyaari3250 Жыл бұрын
सरांच मनातलं हे जास्त लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. 😊😊
@Idontknow-nd5vd
@Idontknow-nd5vd Жыл бұрын
फारच छान विश्लेषण.. असंच निरनिराळ्या विषयांवर सकस आणि सजग मतं निर्भीडपणे मांडत राहा.
@subhashpadgaonkar4045
@subhashpadgaonkar4045 Жыл бұрын
उत्तम विवेचन . विचार फार आवडले .
@srh60
@srh60 Жыл бұрын
अतिशय उद्बोधक परखड विचार.
@ShahajiNagawade-fg8tt
@ShahajiNagawade-fg8tt 2 күн бұрын
असे विचार समाजातील तरुण वर्गापर्यंत पोहोचले पाहिजे त . सध्या समाज प्रबोधनाचे काम करणारे समाज सुधारक अत्यंत दुर्मिळ झाले आहेत.परूळेकर हे आधुनिक समाज प्रबोधन कार आहेत.इतके उच्च विचार समाज आजही पचवू शकत नाही.आणि यापुढेही बदल असंभव आहे.
@BDESAI777
@BDESAI777 3 ай бұрын
अत्यंत विचारवंत परीक्षक , वकृत्व , पत्रकार , विश्लेषक
@anilmulik1909
@anilmulik1909 Жыл бұрын
सरांचे विचार म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षित होणे....
@bhujangmundhe8329
@bhujangmundhe8329 Жыл бұрын
you are so brave to speak like this
@yogendrashinde8973
@yogendrashinde8973 Жыл бұрын
विडिओचे शीर्षक वाचून त्यामध्ये काय असणार ह्याबद्दल साशंकता होती पण आपलं 'मनातलं 'ऐकायची इच्छा जास्त प्रबळ झाली आणि योग्य व सध्याच्या सामाजिक, राजकीय घडामोडीमध्ये महत्वाचे आहे. धन्यवाद!
@manishacharankar2891
@manishacharankar2891 2 ай бұрын
धन्यवाद सर, खूप छान बोलात. तुमचं अभ्यास पूर्ण वेश्लेषण ऐकून खूप भारी वाटतं.. माझा खूप अभ्यास नाही पण माझे विचार मात्र अगदी तुमच्या सारखे आहेत.. तुम्ही अगदी बरोबर बोलात, मला ही असच वाटतं स्त्रीच स्त्रीची विरोधक आहे. बऱ्याचश्या अनिष्ट रूढी, परंपरा या मोढीत काढण्याऐवजी पुढ चालू ठेवण्यात स्त्रियांचाच मोठा वाटा आहे. ही अधोगतीच आहे.
@Cricketlaegue120
@Cricketlaegue120 Жыл бұрын
आगदी बरोबर आहे सर , सुंदर विचारांची सांगड आपन मांडलित . आजकाल खोटे नाटे लोक लवकर एक्सेप्ट करातात आणि अभ्यासी विचारवांताना मुर्खात काढ़तात . विषय आगदी।योग्य मांडलात
@jayashrikene2471
@jayashrikene2471 6 ай бұрын
True
@nitinbhosale7743
@nitinbhosale7743 Жыл бұрын
हया विचारांना प्रसिद्धी कधी मिळणार? अतिशत सुंदर विचार 🙏
@priyarameshraut4037
@priyarameshraut4037 Жыл бұрын
Thanks for representing healthy thoughts..
@smartlife9796
@smartlife9796 Жыл бұрын
हे विचार 2023चे नाही तर 2099 चे आहे.... तुम्हाला काय सांगायचे आहे हे समजत आहे आम्हाला...
@rammirke53
@rammirke53 Жыл бұрын
खूपचं मार्मिक विवेचन धन्यवाद साहेब
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 Жыл бұрын
गरजेचा विषय...👍
@sanjivanipawde8658
@sanjivanipawde8658 Жыл бұрын
खूप छान मांडलंत.
@pramodkabir1502
@pramodkabir1502 Жыл бұрын
I liked your thoughts
@SRA7152
@SRA7152 Жыл бұрын
खूप छान सर
@rajeshjadhav00
@rajeshjadhav00 2 ай бұрын
अतीशय सोपं विश्लेषण केले आहे ... 👌
@shobhakamble9339
@shobhakamble9339 Жыл бұрын
Great Video
@mithilarege830
@mithilarege830 Жыл бұрын
Important subject waiting for this
@seemabahutule9272
@seemabahutule9272 Жыл бұрын
सुज्ञ विचार 😊👍
@anisahmadsafdar2361
@anisahmadsafdar2361 Жыл бұрын
Beautiful analysis , adorable views.
@vandanarakibe4298
@vandanarakibe4298 Жыл бұрын
खूपचं महत्वाची माहिती.... वास्तव
@yashwantpaygude1662
@yashwantpaygude1662 Жыл бұрын
किती दिवस vdo नाही?नवीन विषय नाही?असे आमच्या वरचे प्रेम कमी आपण कमी करू शकत नाही कारण आम्ही तुमच्या विचारांची वाट पाहत असतो🙏🙏
@pravinpatil5847
@pravinpatil5847 Жыл бұрын
Very nice Sir
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
So nice of you
@suneelbharatiya9251
@suneelbharatiya9251 Жыл бұрын
खूप छान विचार मांडलेत राजू सर...एक mahatvacha मुद्दा तुम्ही mandlat..Arranged marriages फक्त भारतात होतात आणि ह्या मुळेच जाती व्यवस्था पिढी दर पिढी टिकून राहण्याला मदत होते असे मला वाटते...take care. तुमचा नेक्स्ट video sathi उत्सुक. 😊 🙏
@geetakhemful
@geetakhemful Жыл бұрын
Healthy thoughts and clear vision... योग्य विशलेषण 🙏
@deepakpardeshi1798
@deepakpardeshi1798 Жыл бұрын
आपले विचार नेहमीच दिशादर्शक व विवेकी असतात.मी 100%सहमत आहे.
@simranshelar7122
@simranshelar7122 Жыл бұрын
Truely social 👍🏻👍🏻
@vinayakvtembulkar
@vinayakvtembulkar Жыл бұрын
Sir pharacj sunder Vishleshan Kelat. Dhanyawad.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 सर..आजचे या विदियोतील आपण परखडपणे मांडलेले तटस्थ विचार आवडले व पटलेही...धन्यवाद..👌👌
@difference2761
@difference2761 Жыл бұрын
Sir, mi tumche khup video baghitale ahet, tumhi khup changale vyakti ahat yat tilmatrahi shanka nahi
@javedinamdar5844
@javedinamdar5844 Жыл бұрын
खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dr_mayookh_dave
@dr_mayookh_dave 9 ай бұрын
That's true Raju. This is a spent generation. The last real youth was in 70s and 80s. This gen came to z, not far before nowhere.
@bargirfighter1024
@bargirfighter1024 Жыл бұрын
Great video sir.this is a men's mental health month.please make a video regarding this topic please.thank you for sharing such great wisdom❤
@VijayDChauhaan
@VijayDChauhaan Жыл бұрын
Please continue on Cinema
@deshsankatmeinhai9967
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
100 % टक्के सहमत 👌💯
@nams_8524
@nams_8524 10 ай бұрын
Superrrrrb!!!! I'm your fan
@bharatimore3547
@bharatimore3547 Жыл бұрын
लग्न ही खासगी बाब आहे. त्यामध्ये धर्म जात आणू नये. आंतरधर्मीय विवाह यशस्वी होतात याचे उत्तम उदाहरण आहे शाहरूख खान आणि गौरी खान यांचे सहजीवन यासारखी उदाहरणे देऊन राजू परूळेकर यांनी चांगली मांडणी केली आहे. हे विचार तरूणांपर्यंत पोचले पाहिजेत. सध्याचे वातावरण त्यांची माथी भडकवणारे आहे.
@prakashlaxman8424
@prakashlaxman8424 Жыл бұрын
अगदी माणुसकीचा विचार व्यक्त केलाय
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 Жыл бұрын
🎉माझ्या मुलाचा विवाह पर धर्ममिय मुलीशी झाला आहे आम्ही बिनविरोध हे लग्न केले आहे,
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
तुम्ही भाग्यवान आहे दोनही कुटुंब एकवीचारी आहे
@NathaSonune-z8p
@NathaSonune-z8p Ай бұрын
Jar tumchya muliche lagn ase zhale aste tr
@sumietpadole2704
@sumietpadole2704 Жыл бұрын
सर bravo...❤❤
@manish_1975
@manish_1975 Жыл бұрын
खूप छान विवेचन..
@p.a.asutkar
@p.a.asutkar Жыл бұрын
Thank you sir ji love your channel all topics 👍
@vanitakamlesh3440
@vanitakamlesh3440 Жыл бұрын
अगदी परखड
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
राजु सर, मी आजपर्यंत कुणाचीच स्तुती केली नाही. खरं तेच सांगतो तुमच्या सारखा माणूस होणे नाही...! पुर्वी मी भटूड्यांना शिव्या घालायचो. तुम्हाला समजून घेतल्यानंतर.... मला माझा राग येतो.!
@nikhil_yogi_1
@nikhil_yogi_1 3 ай бұрын
superb video
@swapnilsalunke3728
@swapnilsalunke3728 Жыл бұрын
Samaj man badalvnare vichr nakiich... sirach explanation aagdi marmic ast aani logical& scientific ast yat no doubts
@fkl298
@fkl298 9 ай бұрын
खरं आहे
@sanjaypandit8636
@sanjaypandit8636 Жыл бұрын
aavashyak vichar
@ravindrapanchal3740
@ravindrapanchal3740 7 ай бұрын
राजू, महत्त्वाचा विषय ! 👍
@prajyotkhedekar3493
@prajyotkhedekar3493 Жыл бұрын
Most precious channel 🤌
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना, व्हिडीओ लाईक करून आणि ते शेअर करून आपणही हातभार लावावा ही आपणांस नम्र विनंती
@shivajimulay1937
@shivajimulay1937 Жыл бұрын
👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@vishakha6325
@vishakha6325 Жыл бұрын
Superb subject
@WayneFerrao-o7l
@WayneFerrao-o7l Жыл бұрын
खूप छान पद्धतीने explain केले आहेत sir त्यात बरेच मुद्दे तुम्ही cover केले आहेत. मी हा तुमचं पहिल्यांदाच पाहिलेला video आहे . धन्यवाद !
@nitinpatil8603
@nitinpatil8603 Жыл бұрын
सरांचे सर्व विडिओ बघा .... खूप आनंद मिळतो.
@shaileshsatpute5760
@shaileshsatpute5760 8 ай бұрын
छान सर
@tejasbhalerao1268
@tejasbhalerao1268 Жыл бұрын
कन्या दान...
@pradiprupwate1137
@pradiprupwate1137 Жыл бұрын
नमस्कार, मी आपला खुप पूर्वी पासूनचा चाहता आहे, म्हणजे आपला ई टीव्ही मराठी वरील "संवाद" हा मुलाखती चा कार्यक्रम अगदी मनापासून पहायचे, एकायचो. विषयाच्या मुळाशी जाऊन, अभ्यासपूर्ण, सहजपणे विषयाची मांडणी खुप भावते. मुलाखत घेण्याची तुमची म्हणून एक वेगळी ओळख व स्टाईल ती मला प्रचंड आवडते.
@shekharshivudkar9888
@shekharshivudkar9888 Жыл бұрын
Aapan visarlo vivah ha samajik sansthavar tharavto aani te premavar aadharit asava.Konthehi nate premavar agave bandhnavar asu naye.Chaan analyze kelat Sir
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Жыл бұрын
आपल्या सारखे विचार करणारे लोकं वाढणे आवश्यक आहे.
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 Жыл бұрын
सर नमस्ते आती महत्त्वाचा घटक ही स्त्री आहे ज्या वेळी तिचे रुप समजेल त्या वेळी भावना समजतील एकरूप राहतील. धन्यवाद सर मनातल बोललात
@suraj_gatade
@suraj_gatade Жыл бұрын
परवाच माझा एक मित्र सतीप्रथा योग्य होती म्हणाला. बरं तो स्वतः जैन आहे. म्हणजे हे लोण इतर विचारसरणींतही घुसलेलं आहे. जे जाणीवपूर्वक घुसवलं गेलं आहे. कहर म्हणजे जैन पंथ हा हिंदू धर्माचीच एक शाखा आहे अशी त्याची धारणा झाली आहे. लिंगायतांचेही तेच झाले आहे. असो...
@vanitakamlesh3440
@vanitakamlesh3440 Жыл бұрын
सतीप्रथा योग्य वाटणारे असे कोणते मुद्दे मांडले त्यांनी?
@poonamrokade4940
@poonamrokade4940 8 ай бұрын
तेच तर प्रयत्न चालू आहेत सध्या... बिनडोक लोकांच्या डोक्यात असल्या गोष्टी जाणीवपूर्वक रुजवल्या जात आहेत. म्हणून लोकांनी परुळेकरांसारख्या अभ्यासू माणसांचे मनोगत किंवा मुलाखती ऐकाव्या. राजकीय स्वार्थापोटी दिलेली भडकावून देणारी भाषणं ऐकू नये.
@fkl298
@fkl298 9 ай бұрын
धर्म, जाती ह्या माणसाने निर्माण केल्या. दुसऱ्या धर्माला ,जातीला दोष देऊन आपले स्वार्थ साधने हे आधीपासून सुरू आहे
@rajeshpawar1307
@rajeshpawar1307 Жыл бұрын
🙏🙏
@geetabadhe1864
@geetabadhe1864 11 ай бұрын
Purush vastu nahi ethech mothi goam aahe.❤❤
@jyotsnawanere1233
@jyotsnawanere1233 Жыл бұрын
‌‌‌नमस्ते सर ,‌‌‌what's app group झाल्या मुळे कॉलेज मधले जुने मित्र मैत्रिणी ग्रुप मध्ये एकत्र आले विचारांची देवाण घेवाण झाली पण,राजकणाराचा विषय असो किंवा intrecast लग्नाचा विषय असो,तिथे प्रचंड भांडण होतात,मग ते हेच विसरतात की शिकत असताना हा किंवा हि आपली किती जीवलग मित्र किंवा मैत्रीन होती,आता लग्नाबद्दल चर्चा केली तर त्यांचे विचार इंटर कास्ट लग्नं व्हायला नको पण उच्च वर्णिया मध्ये 2,3 कास्ट मध्ये intrecast केले तर चालते असे त्यांचे विचार sc,st चालत नाही किंवा करूच नये असेच विचार असतात.आणि हे Dr आहेत ,मोठ्या पदवारचे आहे तरीही असेच विचार आहेत,त्यामुळे जुने मित्र मैत्रिणी भेटल्याचा आनंद होत नाही,बरेच मित्र मैत्रिणीनी ग्रुप सोडला .मन कलुषित झाले
@bharatiankush2777
@bharatiankush2777 Жыл бұрын
Same अनुभव
@uv8_nx
@uv8_nx Жыл бұрын
Absolutely hindus are in danger but majorly from the *Casteist Mindset*. No amount of education has been able bring any significant change in this Mindset.
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 3 ай бұрын
We love you sir.❤
@skjaikar1740
@skjaikar1740 Жыл бұрын
❤👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 Жыл бұрын
तुम्ही कधी कधी चांगले विषय सुद्धा हाताळता, हे बघून बरं वाटलं.
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g Жыл бұрын
SUPER DUPER HITS PE HITS***
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Жыл бұрын
अश्या चर्चा वाढायला हव्यात.
@vishakha6325
@vishakha6325 Жыл бұрын
Sir aaj konalach vichar karaicha nahiy
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 Жыл бұрын
👌👌👌
@ni3dmax
@ni3dmax Жыл бұрын
11:16 samaan lyangik lagn he naisargik ahe asa tumhi mhanta pan jar he naisargik asel tar manus sodun nisargatlya kuthlyach pranyanmadhe ase ka hot nahi? mala he manya ahe ki mansachi buddhi nisargatil etar pranyashi tulna karnyasarkhi nahi pan he naysargik kase te sanga.
@onkarawachare
@onkarawachare Жыл бұрын
Samlaingikta manus sodun itr pranyat pan disun yete tumhi tyachi research karu shakta net vr Ani hey khup common aahe bakichya pryanyan madhe Ani bhartiya sanskriti madhe samlaingikta Ani other genders la accept kart ali aahe Ardhnareshvar avtar, mohini avtar tyache udahran aplya kade Aravan sarkhya devana manla jata jyachi Puja transgender loka kartat Frk fkt yevdhach ki adhi LGBTQ comunity la khup side line kela jaycha tyachya vrti khup bandhana asycha atyachar vahycha Ani ata tya community chi loka fight back kartayt swatache adhikar magtat mhnun lokana problem aahe People should stick to live and let live motto There is no need to interfere in someone's life until and unless they are harming you in some way which is physically, mentally or economically harmful to you If someone is doing there own thing without doing any harm to you or any else why bother they
@asg2602
@asg2602 Жыл бұрын
जास्त पुस्तकी ज्ञानाचा एक प्रॉब्लेम असतो. ते त्यांच्या आदर्शवादी विचारातून समोरच्या वास्तवाकडे डोळेझाक करतात!
@robertpereira9861
@robertpereira9861 Жыл бұрын
@narendrafulkar7827
@narendrafulkar7827 Жыл бұрын
जगात फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणी पुरूष
@EntropyInfo
@EntropyInfo 9 ай бұрын
Lgbtq by liberals
@meenkkashilabdhe1796
@meenkkashilabdhe1796 8 күн бұрын
अगदी बरोबर जगात फक्त दोनच जाती आहे
@VikasAwale
@VikasAwale Жыл бұрын
Next topic should be "पैसा" in this series.
@Sxrala
@Sxrala Жыл бұрын
छान
@ashwinijulme1522
@ashwinijulme1522 Жыл бұрын
Very true
@nileshkamble2256
@nileshkamble2256 Ай бұрын
❤❤
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn Жыл бұрын
सर आज मी तुमच्या विचाराशी सहमत नाही एक धर्म झुंडी ला शिकवलं जातं की एका धर्मा च्य मुली त्या पण 18 चया आता असतील तर उत्तम त्यांना ओरबाडा सर पुण्या मुंबई सोडा ग्रामीण भागात लाजे खातर लोक केस मागं घेतात आणि हे दिवस दिवस वाढत आहे तुमच्या सारख्या जमीन वर विश्लेषण असणाऱ्या व्यक्ती कडून यावर भाष्य करण्याची गरज आहे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 Жыл бұрын
👍👍
@jayoopatwardhan4040
@jayoopatwardhan4040 Жыл бұрын
Unbelievable but sadly true ! What would you say to Hindu sanskari balatkari when they come out of jail ….. how would their wives take them back in their arms and what is told to their children.Wonen have no choice man can do what he likes .It’s important for women to have a self esteem and learn to say No that should lead to nit playing the victim card ! Mine is an inter caste marriage since 1971 . Being a girl in a progressive family I had no problems as we have learnt to treat human beings as human being without attaching names and status of relationship with them . Then the working and failing if any relationship can be taken in it’s stride without being victimised . But then I have heard friends tell me that you can do it does not mean all women can . As they have existancialistic problems of simple sustainability . I started to look around and felt that what works for one does not work for other . And so starting to respecting their situations the learned and the aware ones may have open forums . In any case better use if TV than what’s going on .
@sanjivanipawde8658
@sanjivanipawde8658 Жыл бұрын
कमेंट्स तर भरपूर आहेत पण दाखवत आहेत आकडा ४.... comments 4 हे कसं काय?
@rajashreewanage3340
@rajashreewanage3340 Жыл бұрын
👍
@vijayshinde9844
@vijayshinde9844 Жыл бұрын
🙏......
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН