Рет қаралды 18,769
एआयचा जितका गवगवा होतो, तेवढ्याच ताकदीने ते प्रत्यक्षात उतरतयं का? माणसाला जन्मत: एकुण बुद्धिमत्ता मिळतात? एआय मानवी भावना कधीच शिकू शकणार नाही? एआयचा माणसापुढे धोका आहे का? माणूस आणि एआयचे सहअस्तित्त्व कसे असेल?
एमकेसीएलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत यांची मुलाखत, भाग १.
#AI #MachineLearning #thinkbankpodcast
==========
Follow us on:
Instagram: / thinkbank.official
Twitter: x.com/thinkban...
Facebook: / thinkbanklive