निरोगी राहण्यासाठी चरबी कमी केलं आजार नको असेल तर पाहिजे वजन कमी केल पाहिजे आहार बदललां पाहिजे चांगल मार्गदर्शन.❤
@shyamkulkarni8755 Жыл бұрын
नमस्कार, अतिशय सुंदर पध्दतीने समजावून सांगितले आहे आणि अभ्यास करून सांगितले आहे. जो त्यांनी सांगितलेले ऐकून तसेच वागेल तो टिकेल नाही तर लवकर संपेल. माणूस हा खाण्याने मरतोय. उपासाने मरणार नाही. धन्यवाद जय हो
@ajvloger7736 Жыл бұрын
Me roj 1.Morning uthalvr warm water & Soaked badam and black raisins 3. Breakfast ( pohe upma ) 4. Lunch ( 2 chapti bhaji dal rice ) 5. Snacks ( 50gm chana ) 6. Green tea 7. Dinner ( jawari bhakri and bhaji ) 8kg loss kel 6months att maintain ahe 60kg Roj 45min workout yoga 🙏🙏
@harshalgaikwad1691 Жыл бұрын
सुंदर माहिती . Stress कसा कमी करावा. सर्व कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे माझी . .......... काय करावे . कृपया मार्गदर्शन करा.😢😢😢
@entertainment55 Жыл бұрын
wah.... kay consistently aahe, apratim
@harshugutte6877 Жыл бұрын
Bhau no dya
@seetahariharan4089 Жыл бұрын
Very nice of you to share your wt liss routine... It motivates us... can you share sm th more?
@seetahariharan4089 Жыл бұрын
Fakt upma poha in bf? What about dosa udli n home made stuffef parathas with less oil?
@Klpna1984. Жыл бұрын
काय सुंदर बोलतात मॅडम. छानच. आणखी फॅट लॉस आणि वेट लॉस वर बोला.😊
@ok85gamig82 Жыл бұрын
डॉक्टर तुमचे खूप खूप आभार साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितल्याबद्दल 🙏🙏
@manishasapre638 Жыл бұрын
Dr. मॅडम तुम्ही खूप छान explain करता. विनायक sir Thx. Think Bank prog खूप छान आहे.
@mr.dhapateg.h.4373 Жыл бұрын
छान.,! आपला आहार हेच औषध. हे वाक्य अगदी बरोबर आहे. डॉक्टर आपण सांगितलेल्या गोष्टी सहज साध्य करण्याजोग्या आहेत, पण त्यासाठी हवाय मनाचा निर्धार आणि नियमितपणा.
@anujabal4797 Жыл бұрын
डॉक्टर प्रणिता अशोक आणि विनायक पाचालग तुमच्या दोघांचेही आभार डॉक्टरांनी जे सांगितले ते इतक्या सुंदर रीतीने सांगितले की ऐकतच रहावेसे वाटले
@ujjwalasuryavanshi7747 Жыл бұрын
A31.
@vaishalikohar3138 Жыл бұрын
@@ujjwalasuryavanshi77474:43 हे मी इथे❤
@Swapna-ox8gk Жыл бұрын
Thank you प्रणिता मॅडम🙏 छान मार्गदर्शन केले. पुढचा भाग लवकर येऊदे!
@shitalmore8521 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली
@bhaktipendse2983 Жыл бұрын
खूप छान व सहज पटवलं डॉक्टरनी. समज गैरसमज सगळ्यांचा परामर्श घेतला.
@PrashantMotari-nn1rm Жыл бұрын
अप्रतिम माहिती ... खरंच शत्रु सैन्याची गरज नाही..तेलात बटर मध्ये तळुन खाऊं घालावे आपोआप बिपी शुगर होऊन.लुळे पांगळे होऊन जातील.
@mohiniganore8982 Жыл бұрын
Karokar khoop sunder margadarshan kaylat,haychich garaj hoti.I like it.👌👌👌👍🙏🙏
@jitendrakulkarni5618 Жыл бұрын
श्री. पाचलग सर आणि डॉ. प्रणिता अशोक मॅडम खूपच उत्तम व्हिडिओ. हा व्हिडिओ संपूर्ण भारतामध्ये सगळ्या १३५ कोटी लोकांपर्यंत पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@yogitahalunde7872 Жыл бұрын
हो आणि सगळयांना कळू दे, dr मॅडम ना satured आणि unsatured fat मधील फरक माहीत नाही
@anuradhajoshi7150 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. जी माहिती आपण आहार तुन बद्दल करू शकतो. सोप्या पद्धतीने.
@jayashreegore811610 күн бұрын
खरंच मॅडम आहार व व्यायाम हेच चांगल्या आरोग्यासाठी उत्तम औषध हे व्यायाम करायला लागल्यापासून कळलय.माझा बीपी व्यायाम केल्याने नॉर्मल झाला
@anjaneya2987 Жыл бұрын
Thank you पटापट next episode s घेऊन या
@shailajak3734 Жыл бұрын
खूप छान मुलाखत.मॅडम खूप उत्तम समजावलं तुम्ही. विनायक जी आपणही स्वतः वर काही मेहनत घेतली असं वाटतंय. बदल छान जाणवतोय. काय केले ते एकदा सांगितले तर बरं होईल.
@sachinburange9242 Жыл бұрын
Jwari, बाजरी chi bhkari ani dahyacha काला ek no.
@sadanandkamat8013 Жыл бұрын
डॉ प्रणिता अशोक सुंदर रीतीने माहिती सांगितले त्याबद्दल ध्यनवाद.
@pradnyamoghe7200 Жыл бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे डाॅक्टरांनी . खूप सुंदर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ... 👌👍
@anuradhasalgar115411 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत🙏🤟🏽😊1001% बरोबर
@kalpanabhosale325010 ай бұрын
किती सुंदर माहिती 🙏थँक्यू डॉक्टर
@nerlekar1 Жыл бұрын
Fantastic episode. It was very much needed in Marathi.
@manjuchimote1356 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीय मॅडम नी खूप उपयुक्त 👍🏻👌🏻 असेच अजूनही episodes ऐकायला आवडतील💐💐👏🏻👏🏻
@sunitakapole2159 Жыл бұрын
Ha video jari follow kela tari.dr. na samadhan milel..good information food is medicine.thanku Dr.
@vasanttembye8538 Жыл бұрын
जेव्हा काम करून घेणारे शरीर हे मशीन नाही तेव्हा उत्तम आरोग्य लाभेल
@mr.dhapateg.h.4373 Жыл бұрын
आई वडील म्हणून आपण आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले किंवा आरोग्यदायी सवयी, स़ंतुलित आणि सकस आहार इ. सवयी जोपासल्या तरच आपण त्या संस्काराची रुजवणुक आपल्या अपत्यांमध्ये करु शकतो....! अन्यथा नाही... हे अगदीच बरोबर आणि फार महत्वाचं आहे.
@pranavjoshi5073 Жыл бұрын
खुप छान व सोप्या शब्दात आहाराविषयी माहिती सांगितली आहे आपण. धन्यवाद.
@jayshrichavan499 Жыл бұрын
Khupch chan mag delivary nantar sutlel pot kaise kami karave
@pallavilondhe2062Ай бұрын
खूपच सुंदर episode😊
@priyadeokar4612 Жыл бұрын
🙏🏻 खूप छान सांगितले मॅडम मनातून धन्यवाद 🙏🏻
@medhashas Жыл бұрын
विदारक सत्य आहे आणि सगळे आळशी आणि उगाच अति श्रीमंत असल्याचा आव आणत हकनाक जीव गमावून बसत आहेत
@seemadahale4460 Жыл бұрын
आवाज ऐकत रहावा वाटतो खूप छान पद्धत नि समजावून सांगता खूप आवडला व्हिडिओ 😊
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 डॉ.खूपच महत्वाची व उपयुक्त माहिती आहे. प्रत्येकाला ऊपयोगि आहे .आणखी माहिती ऐकायला आवडेल या विषयावर..आपणास धन्यवाद..👌👌👍👍😊
Khup chann.pls amhala lahan mulan madhe 12 te 13 varsh vajan kasa vadvaycha... thyroid kasa kayamcha jael.pls guide kara
@preetijambhulkar1738 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे Madom,🙏🏻
@vrundakulkarni8086 Жыл бұрын
खूप छान माहीती दिलीत मॅडम खूप खूप धन्यवाद
@sharadfatangade6986 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏
@cbhujbal8994 Жыл бұрын
वेटींग for next episode
@vasanttembye8538 Жыл бұрын
खर आहे निरनिराळ्या भाजी आणि भाकरी दिली पाहिजे, मऊ भात ,दहि,मेतकूट उत्तम पर्याय सकाळी नास्ता करता
@jyotigore2069 Жыл бұрын
खूप छान महिती दिलीत mam....,👌👌🙏
@atishsurve1111 Жыл бұрын
Dr Dixit Lifestyle चालू करा..सर्व ठीक होणार... वजन आणि मधुमेह नियंत्रणात येणार.. मी 6 महिन्यात 22 kg वजन कमी केले आहे.
@anuradhaaslekar9995 Жыл бұрын
Kas kel dada tumhi sangal ka ?
@sonalgudekar831 Жыл бұрын
Pls suggest kara kase kele he
@atishsurve1111 Жыл бұрын
Dr dixit lifestyle KZbin varun माहिती घ्या... सर्व माहिती मिळेल... डाएट नाही ही lifestyle आहे...
@supriyachavan4037 Жыл бұрын
Dr.Dixit यांचे KZbin video bagha
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
Dr Jagannath Dixit
@vijayabhange2315 Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितले
@sangeetapande35056 ай бұрын
खूपच सुंदर मुलाकात ❤❤
@shubhangimore4583 Жыл бұрын
खूप छान आणि सोप्या पदधतीने सागितलं thank you mam
@latanivankar2186 Жыл бұрын
Khup chan ahe khup mahiti milali
@shri225610 ай бұрын
very nice conservation .thanks a lot doctor
@ManishaAnarase-q1b Жыл бұрын
खूप छान माहिती ....Thank you धन्यवाद
@gayatrideore9894 Жыл бұрын
Khup chan mahiti 👌👌
@varshapatil3825 Жыл бұрын
खुप छान.... पुढचे भाग लवकर येऊ द्या
@rajasvikhandale1842 Жыл бұрын
Khupach sundar explain kela mam 👌thank you
@geetadhekane9069 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@harshalapatil67 Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती.....
@bharatimakhi1451 Жыл бұрын
Khup Chan mahiti dilit tumhi Dhanyawad
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान मुलाखत.खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद मॅडम
@mariyabansode4215 Жыл бұрын
Thanks dr.madam God bless you ❤
@rubleck Жыл бұрын
नमस्कार डॉक्टर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@snehalsasane181 Жыл бұрын
अतिशय गरजेचे आणि महत्त्वाची माहिती अतिशय सोप्प्या पद्धतीने सांगितली धन्यवाद मॅडम
@sangeetabansal8175 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much. Can I meet this Doctor
@sujataambekar1980 Жыл бұрын
Very nicely n easily explained facts of every day life....Grateful n Thanks a ton.....🙏
@madhavizaware6478 Жыл бұрын
फोन नं मिळेल का?
@rahullavate3516 Жыл бұрын
Thanks mam super information 👌
@sunitakhodagale2443 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@Riyanshi1010 Жыл бұрын
Khup chan explination mam
@Vishakhasdiighe Жыл бұрын
Thanks madam khup chaan information dili
@urvipandit490218 күн бұрын
Eyes 👀 opener एपिसोड
@ushapatait44952 ай бұрын
धन्यवाद
@priyankakamble6579 Жыл бұрын
Its a gem conversation and knowledge sharing ❤
@smitajagtap8534 Жыл бұрын
Khop chaan video aahe👍
@UmaKumbhar-bb1tk Жыл бұрын
Madam khup Chan mahiti dili
@samarthyalanjekar6356 Жыл бұрын
Thank you such important information about health and food
@TejaswiniKanade-l2h Жыл бұрын
Kpch chaan information 👍🏻
@akashsoyam9564 Жыл бұрын
Tq so much madam, khar Aahe
@samueldushing3438 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅम थँक यू सो मच
@sachinvsonic Жыл бұрын
Have questions on excessive Non Veg eating cravings
@nar6014 Жыл бұрын
Great video.. Excellent info. Just want to know, how to calculate the calorie intake and thus the deficit.
@jayashreegaikwad3476 Жыл бұрын
Thanks, Dr. Mam, छान माहिती दिली
@rachanabaviskar4245 Жыл бұрын
Thanks Mam for valuable information. ..🙏🏻😌😊
@samarthjadhav4440 Жыл бұрын
खुप छान सांगितले 🙏
@urmilaborse Жыл бұрын
मॅडम मी आधीपण what's up वर आपल्या contact मध्ये होते.मला fat lossचा video खूप आवडला.माझे वजन वाढले आहे.व blood sugar pre-diabetesमध्ये आहे.गुडघेदुखी मुळे मला फार फिरता येत नाही.वजन कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहे.prediabetics साठी diet planवर videoबनवा किंवा असेल तर सांगा.खूप आभारी आहे.
@bhavnashendye7408 Жыл бұрын
Pls share her number
@suvarnasuryawanshi1656 Жыл бұрын
छान माहिती मॅडम दिली
@pushpapatil6864 Жыл бұрын
👌👌👍👍खूप खूप धन्यवाद
@manishapatil3930 Жыл бұрын
Perfect pan guide kara amhala
@chaitanyabhalerao8259 Жыл бұрын
Thank you Vinayakji and Dr. Pranita madam for this fantastic content. Can you please also take up the topic of fat saturation around stomach and waist - causes and remedy. What is the reason that the tendency for fat saturation around stomach is increasing in our generation (28-35 yrs old)?
@pk5923 Жыл бұрын
Sedentary lifestyle,wrong fats too much h nonveg it's full of chemical feed,antibiotic harmone injection. Many people will walk for 1 hour everyday exercise daily but whole day they will sit at desk, that is active sedentary. That is also bad.Hope this helps
@peachNpink Жыл бұрын
Sedentary lifestyle, minimal walking, machination hence no washing clothes, mopping with hand, grinding with stone, climbing stairs, etc. Besides, eating fast, junk food, ready-to-heat and eat containing, preservatives, addtives, residual pesticides, GM foods, less sleep, etc all contribute to trunk fat..
@Citadel-001 Жыл бұрын
20 push-ups now . And go to gym
@Shikshika980 Жыл бұрын
Kaese krna chahiye ?btaiye please
@swapnashimpi5511 Жыл бұрын
kay khayachya aani kay nahi khyachi aani kase vajan kami karyechye
@priyu4446 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम🙏
@vrushalic33893 ай бұрын
❤धन्य वाद मॅङम
@abcdefg-ou6rb Жыл бұрын
मेडिटेशन चे महत्त्व आणि फायदे यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@kalawatishinde8952 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन
@rcart5253 Жыл бұрын
Very nice mam thanks
@menkapatave797510 ай бұрын
Mam, Is green tea good ?
@nalinichaudhari5425 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली medam
@chayadeshmukh8097 Жыл бұрын
Khupch chhan mahiti thank you madum
@sandhyanarkhede3511 Жыл бұрын
मॅम माझी गर्भपिशवी काढली आहे तेव्हापासून खूप प्रयत केले पण वजन कमी होत नाही तुम्ही मी कुठलेही बाहेरचे पदार्थ खात नाही म्हणजे मला ते आवडत नाही अगदी सॉससुद्धा खात नाही जेवण पण दोन वेळ मधस्या वेळेत कुरमुरे फुटाणे फळे घरी बनवलेले पापड इ गोष्टी घेते कृपया उत्तर द्यावे धन्यवाद
@shrirangbarve45721 күн бұрын
*पाचलगजी तुम्ही कॉमेंट्स वाचता. परत कधी मॅडमना बोलवलं तर कृपया माझी समस्या विचारा, "फास्टिंग शुगर ११५ असेल तर नाश्ता करून बरोबर दोन तासांनी घेतात ती कमी होते साधारण १०२,१०४. हा काय प्रकार आहे?*
@kishorchavan3073 Жыл бұрын
म्युच्युअल फंड ऑफ द ग्रेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
@harshad24 Жыл бұрын
खूप साध्या सोप्या भाषेत समजून सांगितले, अनेक समज गैरसमज दूर झाले कारण मार्केट मध्ये बरेच प्लान आहेत.हे खा ते नका खाऊ अगदी पोळी भात बंद करा वगैरे ह्यामुळे अजून गोंधळ होतो.मॅमच्या मुलाखतीतून हे सगळं व्यवस्थित कळालं पुढच्या भागातही अशीच योग्य माहिती मिळेल धन्यवाद.