Рет қаралды 222,649
बाहेरचं खाल्ल्याने वजन नियंत्रणाच्या बाहेर जातं का? वजन कमी करण्यासाठी चवदार खाण्याची सवय सोडावी लागते? कॉफी पिल्याने शरीराची हानी होते? शुगरचा त्रास टाळण्यासाठी काय करायला हवं?
आहारतज्ज्ञ, डॉ. प्रणिता अशोक यांची मुलाखत, भाग २...
#weightloss #diet #wightlossmarathi
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/