ताई खूप धन्यवाद ! इतकी सुंदर माहिती ती ही मोफत कोण देत आजकाल ! उत्तम आरोग्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, आचार्य मनिष म्हणतात गहु, तांदूळ, साखर आणि मैदा सोडा
@Rocket_T217 күн бұрын
निव्वळ राजकारणापासून सुट्टी घेऊन असे विषय वारंवार मांडल्याबद्दला धन्यवाद.
@anujabal479719 күн бұрын
उत्तम विषय पूर्ण न ऐकताच शुभेछ्या देते माहितीपूर्ण असणार याबद्दल तिळमात्र शंका नाही विनायक पाचालग सर आणि माननीय डॉक्टर प्रणिता अशोक यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@poojamore62714 күн бұрын
Mam 🙏 Happy new year ❤🌹🌹🌷🌷 तुमच्याकडे KK market la येऊन दिड वर्ष झाले तुम्ही मला जे काही शिकवलं त्याचा लाभ मला नक्किच झाला खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकण्याचा आणि पाहण्याचा योग यांच्या मुळे आला त्यांचेही आभार 🙏🙏🌹🌹👍👍 Mam hair cut thoda वाढवला आहे 😮😮😂😂😂 खूप वेगळ्या दिसता पण खूप खूप गोड आहात तुम्ही 😂😂 Mam 🙏 God bless you ❤️🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🌹🌹🙏
@abamadhukarpatil61810 сағат бұрын
Khup chan mahiti, thanks for such video
@sugandhabhave404612 сағат бұрын
खूप छान माहिती
@shivajyot8884 күн бұрын
Pranita mam is the best. Excellent information
@shwetadudhat614020 күн бұрын
Very much informative and inspiring topic Good going Vinayak👍
@satyajitpatil409818 күн бұрын
Ask madam, which fruits and vegetables are good for gut flora.
@pavi.949220 күн бұрын
Nice Topic..Please choose such topics which are helpful
@arunaprabhu48065 күн бұрын
सुंदर माहिती सांगितली
@ShirishHeman19 күн бұрын
Perfect & fulfill important information. Life style impact on new generation.
@bharatigogte797619 күн бұрын
खूप genuine आणी useful podcast!! Thanks Dr.
@jda749914 күн бұрын
Gospel truth / khup chan 🎉
@rujutalale495919 күн бұрын
Nice Information 🙏
@vaishaliskitchen38213 күн бұрын
मॅडम थायरॉईड मध्ये आहार कसा घ्यावा 🙏
@sulabhabhide229519 күн бұрын
उठल्यावर रात्री अर्धं भांडं पाण्यात भिजवून ठेवलेली धनेपूड(२चिमटी) व जीरेपूड (१चिमूट) वरील निवळीचं पाणी थोडं गरम पाणी घालून कोमट करून आधी प्यावं. नंतर रात्री भिजवून ठेवलेले २ बदाम साल काढून ,भिजवलेल्या १० मनुका खाव्या.मग बीपी चं औषध घेत असाल तर घ्यावं.नंतर चहा घ्यावा. ॲसिडिटी होणार नाही.
@dilipbothara704819 күн бұрын
पुर्वा पार पद्धतीने बाजरी , ज्वारी, कुळीथ,नाचणी खातो.पण मुख्य गहू आणि तांदूळ
@dipalidhikale946319 күн бұрын
Useful information
@alkaborate71288 күн бұрын
बोलताना मराठी शब्द वापरा म्हणजे आम्हाला समजायला सोपे जाईल.
@shantarambhavsar87619 күн бұрын
हाटेल मुलांनी नंतर हे पाळावे इतरांना हे खूप महत्त्वाचे आहे.या दोघांना धन्यवाद आणि नववर्षाच्या शुभेच्छा.
@sahebraodivekar966119 күн бұрын
Hostel chya Mulani kay karawe.residential dr.sathi sanga.
@ranjitpatil162720 күн бұрын
Khup chaan
@Knowledge_yourrights15 күн бұрын
Vinyak sir tumhi pn khup weight Kami kelay..... congratulations 👏
@sahebraodivekar966119 күн бұрын
Excellent
@rohitkulkarni22519 күн бұрын
One of the observations is, packet milk is a problem for stumock. Which type of milk we can take? Please.
@sandeepdeshmukh997416 күн бұрын
Best information
@ashokkulkarni766619 күн бұрын
Nice.
@shilpatelang387718 күн бұрын
Best
@Maratha199015 күн бұрын
नाय मी तर इयर एंड पार्टी करत नाय. लास्ट ३१ डिसेंबर कधीतरी २००२ साजरा केला होता त्याचानंतर नाही मित्रांचे, नातेवाईकांचे इतर वेळी कधी गेट टुगेदर असतात ते मात्र दणक्यात साजरे करतो 😂😂😂😂😂😂😂
@rajendrapol593617 күн бұрын
वजन कसे वाढवावे
@aparamanjarekar469620 күн бұрын
👍
@shrikantlimaye921318 күн бұрын
या ताईंनी अस्सल मऱ्हाटी खाद्यपदार्थ उल्लेख करावा. बिर्याणी,पनीर कशासाठी?
@metabolichealthcoach6 күн бұрын
पनीर पण आता आरक्षण मागेल का 😂😂
@sadhanathorat359820 күн бұрын
Khup Sundar mhayti 😊
@MayurDhoke9720 күн бұрын
म्हायती नसतं ओ माहिती असतं ते
@Rocket_T217 күн бұрын
@MayurDhoke97 आपण पुणेकर दिसताय....
@MayurDhoke9717 күн бұрын
@@Rocket_T2 born and brought up in mumbai
@LifeIsEasy11118 күн бұрын
भात विरुद्ध चपाती असा म्हणायचं आहे का ?
@shantarambhavsar87619 күн бұрын
Madam,pl don't mention brand names
@KB-sg4qi19 күн бұрын
Is this lady a medical dr?
@contactbla19 күн бұрын
नाही रे आमच्या गल्लीतल्या काकू आहे ती
@ankitkothawade60318 күн бұрын
😂😂😂😂@@contactbla
@lucifermorningstar701915 күн бұрын
आपण कोण? आपण काय करतो याचा काहीही विचार न करता😂
@chandrakantkavathekar150814 күн бұрын
Yes,she is a medical doctor.
@KiranNaiknaware712 күн бұрын
😂😂😂
@h_a-www19 күн бұрын
बऱ्याच तरुण तरुणींना घरचं साधं जेवण रोज बनवता येत नाही /किंवा येत असेल तरी.. विचित्र working hours मूळे... नोकरी/धंदा, मुलांची शाळा, घर काम.. हे सगळं जमवणे अवघड जातं.. परदेशात ३० min बाहेर चालून exercise होतो.. भारतात प्रदूषण, गर्दी ह्यात धड चालता पण येत नाही.