मला असे वाटते किलग्न म्हणजे दोघांनी मिळून एखादे स्वप्न पहावेव ते साकार करण्यात एकमेकांची साथ देणे आणि स्वप्न पूर्ती करणे म्हणजे लग्न. आता लग्न ह्या विसगायाव्हा चोथा झालाय! असे मनापासून वाटते! ताई विचार ऐकायला आवडले. धन्यवाद!
@anjushinde91832 жыл бұрын
हि सिरीज अतिशय सुंदर आहे, अजून नवनवीन मुद्दयांवर केलेला संवाद पहायला आवडेल.
@bhagyashri28522 жыл бұрын
थिंक BANK व गौरी कानेटकर. खूप खूप धन्यवाद. खूप छान , सुंदर भाषेत विचार मांडले. अजून काही भाग द्यावेत. ह्याचा तरूण पिढीला प्रेरणा मिळेल. 👌👍
@yashwantbhagwat91592 жыл бұрын
सर्व एपिसोड पाहिले, आवडले. नुकतेच आलेले अनुभव असे सांगतात की मुलींना आता अमेरिकेची क्रेझ राहिली नाही. लोकेशन, पगार, शिक्षण हे वरचढ असले तर काही तयार होतात, काही ग्रीन कार्डासाठी कावेबाज पणा करतात, पत्रिका फार मोठा अडसर आहे. लिहिताना लिहितात न पिणार्या ,पण त्या अधूनमधून पितात, न पिणारा मागास समजला जातो, आईवडीलांना खूप वाटते जमावे, मुलींची मते वेगळी असतात. इथे पंचविशीत मोठे package असते. मोलकरणी असतात, नवीन देशात का धडपड करायची ? audio vdo वरवर माहिती देतात, दोन तीन चर्चेनंतर संवाद थांबतो, मुलाखती वधु वर शोधण्यासाठी असण्या ऐवजी नोकरीतील सहकारी शोधायच्या आहेत की काय असे वाटते. नकारांचा खच सोसूनही लग्न जमणे अवघड झाले आहे. इथल्या स्थळांची परिस्थिती वेगळी नाही. धडपड करून आपण आपला flat घेऊ ही कल्पना विसरा. उत्तम फ्लॅट हवा, त्यात आईवडील नकोत. परदेशातून लग्नासाठी आलेल्या मुलांच्या ट्रिपा फुकट जातात. मुली कमी, मुले जास्त असे असावे. पटवून घेण्यासाठी काही काळ सहजीवनाची तयारी नाही. घटस्फोट घेऊन मोकळे होण्याकडे वाटचाल. US citizen असेल तर त्याच्या बायकोला बारा पंधरा महिने visa साठी इथेच रहावे लागते. ती तयारी नाही. असे अनेक अनुभव. तात्पर्य स्थळे हजारो तयार एकही नाही. चूक भूल द्यावी घ्यावी म
@varshakonnur36002 жыл бұрын
सर मला तर वाटते....हा नुसता व्यवहार झालाय....फक्त chanya कारायच्यात जबाबदाऱ्या नकोत....
@CrazyWatcher6702 жыл бұрын
Thodkyat mhanje, compromise and patience ajibat nakoy mulinna.
@sanjayvhawal24042 жыл бұрын
True reality. Also parents logical thoughts and there teaching to sons / daughters are important matters . sanjay PUNE
@smritiagarwal44892 жыл бұрын
@@CrazyWatcher670 compromise and patience cha maktaa fakta mulinni ghetla ahe ka?
@dhb7022 жыл бұрын
दोघांनाही सर्व काही झटपट पाहिजे. लग्नाआधी च सर्व काही केल्या ने लग्नाचं कुतुहल, आकर्षण कमी झाले आहे. जाती चे निकष काढल्या वर लग्न जमण्याची शक्यता जास्त असते. मुळात समाजमान्य सेक्स चया आकर्षणापोटी लोक लग्न करतात पण लग्नाच्या अगोदरच सेक्स चे प्रमाण वाढल्याने लग्नाचं आकर्षण, कुतुहल कमी झाले आहे. शिक्षणावर आधारित करियर असणारयांना या समस्या आहेत. व्यापारी, शेतकरी,कारागिर लवकर लग्न करतात.
@_its_Jay2 жыл бұрын
या ताई खूप छान बोलतात…यांना आणखी मुद्दयांवर बोलण्यासाठी निमंत्रित करत जा
@hariebarry2 жыл бұрын
मी कॅनडा मध्ये राहतो, ह्या ताईंना खूप छान माहिती आहे.. 👏🏻👌 hats off
@yadnyang2 жыл бұрын
13:45 clarity of thought ! 💐 Simple meaning of rejection ! 👌
@monalijanjal13632 жыл бұрын
खूप खूप छान series... Thank you Mr. Pachlag, Thanks to think bank and Thank you Gauri Mam 🙏 Must watch and listen series for boys and girls who are thinking about getting married and who are already married.
@sandipjoshi41622 жыл бұрын
थिंक बँक आणि गौरी ताई ... फारच सुंदर मालिका आहे ... पालकांनी तुम्हाला भेटून समुपदेशन घेण्याची गरज आहे ...💐🙏🙂
@sangitachavan14382 жыл бұрын
खुप संवेदनशील विषय यावर मॅमनी खुप सोप्प करुन दिले धन्यवाद
@jyotibokare44012 жыл бұрын
गौरीताईंचे खूप खूप आभार 🙏 तुमच्याकडून आम्हाला खरंच खूप शिकायला मिळाले की, पालकांनी काय करावे आणि काय करू नये. पण तरीही मुलांच्या गळी उतरवणे तसे कठीणच आहे हो. खरंतर लग्नाला उभे राहण्याच्या दृष्टीने प्रत्येक मुलामुलींचे नीट counselling व्ह्यायलाच हवे असे मला वाटते. आईबाबांच्या बोलण्याला मुले seriously घेत नाही. तुम्हाला समजत नाही म्हणून आमचे म्हणणे ignore करतात. सोनाराच्या हाताने कान टोचावे, तसे तुम्ही प्रत्येक ragistration च्या आधी काही counseling sessions घेतले तर जास्त चांगले होईल. पैसे खर्च करून नीट लक्ष देऊन ऐकतात.
@sanjayvhawal24042 жыл бұрын
Yes, this is the best solutions for new generations. sanjay pune
@vivek23192 жыл бұрын
मी २०१६ ते २०२१ अमेरिकेत शिक्षण + नौकरी राहिलो आहे, एकूण एक शब्द खरा आहे. बाहेर राहिलं कि आपली बिलीफ सिस्टम पूर्णपणे चेंज होते. मग ते मराठी बद्दल च प्रेम असो, अथवा आपली संस्कृती पाळणे असो कि लाईफ पार्टनर शोधताना कॅलकुलेटेड डिसिजन घेणं असो. खूप रिलेट झालं हा विडिओ बघताना. 😁
@tussharjoshi2 жыл бұрын
Very good series..must watch for every millennial 👌✌️
@ashishrn22 жыл бұрын
एकाच व्हिडिओ चे ६ भाग बनवलेत
@ilakoranne59562 жыл бұрын
छान
@swatiparekhji2 жыл бұрын
Marriage is always work in progress and a never ending journey and both partners need to enjoy it. That's the bottom line which the youth need to understand.
@pratibhadarne35732 жыл бұрын
ItI I 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️🔥🔥🔥🔥🔥🔥 8
@rajdeshmukh12332 жыл бұрын
Nice swatiji
@rucha42662 жыл бұрын
Perfect said swatiji
@youyogee2 жыл бұрын
Work Life Balance best आहे, माणसांची प्रवृत्ती खूप चांगली आहे .
@anjalisharangpani91392 жыл бұрын
खूप विचारपूर्वक उत्तरे देतात.माहितीत खूप भर पडली.👍
@nilambarikhobrekar67162 жыл бұрын
परदेशात रहात असूनही मुले.मुली आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात हे छान आहे...
@chitraphalnikar86802 жыл бұрын
आम्ही गेली 20 वर्ष परदेशात राहतोय. माझी मुलगी वयाच्या 6 व्या वर्षापासून इथे वाढलीय. तिच्या साठी मुलगे बघताना जाणवले की भारतातून इथे शिक्षण घ्यायला येणाऱ्या मुलग्यांशी तिचे विचार जुळणे खूप कठीण आहे. तिच्या साठी इथेच लहानाचा मोठा झालेला मुलगा योग्य ठरू शकेल. असेही लक्षात आले की इथले मुलगे भारतातली मुलगी लग्न करून इथे आणतात. ती मुलगी खूप छान adjust करते, नोकरी मिळवते...पणं असा विश्वास मुलग्यांच्या बाबतीत वाटत नाही.
@abcrtr211 ай бұрын
1 -2 VICHAR SANGU SHAKAL KA ??
@yashwantbhagwat91592 жыл бұрын
पूर्वी मुलाला मुलगी पसंत म्हटले की ९० % लग्न जमायचे. हुंडयात कदाचित मोडायचे. ती पद्धत वाईट होती, आता शंभर variables आहेत. जिग saw puzzle आहे. पाचलग, गौरी ताईंनी विषय पोटतिडकीने मांडलाय. solution अवघड आहे.
@arvindphadake6098 Жыл бұрын
Purna mahitipurn mulakat, Dhanyawad sriman and madam ji
@mullaconfucius50162 жыл бұрын
मी स्वतः परदेशात १२ वर्षे होतो पण तिथे आपण दुय्यम दर्जाचेच नागरिक असतो आणि आपले नातेवाईक भारतात असल्याने आपण नेमके आपण किती संपन्न आहोत हे त्यांना कल्पना नसते त्यामुळे सामाजिक मान्यता आणि रेकग्निशन नसते। शेवटी कितीही धन कमावले तरी त्याला कोणी विचारात नाही कारण परदेशात राहणारे सगळ्यांकडे ते असते . परदेशात स्थायी होणारे जास्तीत जास्त फक्त संघर्ष करून वर आले असतात.. म्हणून संपत्ती भारतात आणि वास्तव्य परदेशात हे मनाला सांत्वन देत नाही.....।
@gamer-ff6mh2 жыл бұрын
परदेशात जाणे हे बहुतांश वेळी मानसिक गुलामी चे लक्षण असते. खेड्यातून शहरात जाणे देखील तसेच. पळ काढणे हेच असते. खरा स्वमनासाठीचा संघर्ष परदेशात पळून जिंकता येत नाही. विनोबा जी म्हणूनच श्रीमंतांना म्हणत की गावकर्यांना घाबरून शहराकडे पळू नका. तिथे रहा आणि प्रश्न सोडवा. तिथून पळ काढून मग परदेशात, परदेशातून त्यातल्या elite परदेशात, त्यापुढे कुठे?? तें प्रश्न सोडवले नाही तर आज ना उद्या तुम्हाला नाहीतर तुमच्या मुलांना, नातवंडन्ना तें भेदसावतीलच. तें प्रश्न सोडवा. नाहीतर स्वतः चे कर्ज मुलांच्या माथ्यावर मारणारे नालायक आई बाप म्हणून इतिहास अपल्याला जाणेल.
@sadhanabudhkar89052 жыл бұрын
दुय्यम दर्जा आसतो मग का जाता परदेशात कबूल भारतातत्याची जाण जरा कमी काय नाहीच पण काही तरी एक स्विकाराव लागत ...
@Lolhahahaqwrry2 жыл бұрын
@@sadhanabudhkar8905 kaaran India madhe khup long working hours astat. Foreign mafhe 7 taas kaam aani nigha timawar office madhun. Plus kaahi pan kaaran deun aaramat sutti milte. Work life easy asta hya mule loka jaatat. Aamhi pan yasathich aalot😂😂😂
@sadhanabudhkar89052 жыл бұрын
@@Lolhahahaqwrry तुम्ही oky आहात कामाच्या बाबतीत पण सगळीकडे परदेशात,तस नसत ..त्यामुळे त्यांना हा problem ,वाटु शकतो ....
@technical_nontechnical_develop2 жыл бұрын
My observation especially with Engineering graduates is that majority of the engineering students go abroad for doing MS and spend lot of money on it. The most important thing is that these majority graduates are passed from private engineering colleges and not meritorious students. Here they do not get admission to government engineering colleges. Still people call them meritorious? How? Another thing is that lot of saturation in MS passouts, employment opportunities, no job guarantee. Such problems are always faced. So any girl's parents should think number of times before going for finding partener abroad. Grass is always greener on the other side. Everything that shines is not gold. Anybody should think from all perspectives and then decide about marriage.
@nandiniruikar53992 жыл бұрын
Thank u think bank & Gauri Mam for such a wonderful session 😊
@Priyakulkarni2852 жыл бұрын
Life is all about adjustments.. Navra bayko hey individual poles astat tyamule te perfect partner kase kay hou shaktil.. Jashi hatachi bot sarkhi nastat tasech navra bayko sarkhe nastat.. Kahi goshti sarkhya aastat pan kahi goshtin madhe kamali cha difference asto.. Differences accept karne ani tyacha respect karne hech phakt hatat aste.. Gauri tai khup sundar information dili.. Tyabaddal abhaar
@vidyamarathe5857 Жыл бұрын
ताई आपले आभार पुढची पिढी तुमचे विचार समजून घेण्यासाठी तयार ही अपेक्षा
@nehatejasbowlekar2 жыл бұрын
Khup Sundar series aahe.. naakich khup lokana madat hoil..vishay chhan mandla aahe sampurna series madhe..
@jaihanumanjiful2 жыл бұрын
You are very Frank, positive and knowledgeable about present situation.
@janhavikhanvilkar7733 Жыл бұрын
समाजाला अश्या माणसांची गरज आहे ❤
@24prasannaballal2 жыл бұрын
वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर खूप छान व्हिडीओ सिरीज.
@educationalknowledge14722 жыл бұрын
परदेश म्हणजे फक्त एकच देश. माणसाची कामाची पद्धत निसर्गाला अनुरूप राहिली नाही. ताण ही कामाची पद्धत झाली आहे.
@madhavkulkarni2 жыл бұрын
थिंक बँक उत्कृष्ट आहे
@ankur58922 жыл бұрын
गौरी ताई खूप खूप आभार मी सर्व भाग पाहिले
@hemantsable37912 жыл бұрын
छान & मस्त माहिती आणि मुलाखत 💐💐👍👍👌👌
@Sbhagwat23282 жыл бұрын
Tumchya video madhun khup kahi shikayala milte 😊 Thank you
@sanjaysalvi90622 жыл бұрын
खरं आहे हे काळाचे डॉक्युमेंटेशन आहे
@ajitjoshi44152 жыл бұрын
Wonderful & quite nice Interaction by both of you on this highly complex subject having many colours, many sheds, many moods... Though No data science or any advanced data analytics can resolve this jigsaw. 😊😊😊😉 Still appreciate & hats off to this interaction. Must be helpful to all who are worried, confused, suffering on life partnership front. Wonderful interaction. 😊🙏👍
@kanchanjain57262 жыл бұрын
खूप सुंदर समजावून सांगितले आहे.प्रश्न पण चांगले घेतलेत.धन्यवाद
@vaishalikamble82542 жыл бұрын
The last tip was the most important however very much under rated in today's time.
@dkaunteya Жыл бұрын
अतिशय महत्वाची, उत्तम, अनुभवसिद्ध व प्रदीर्घ चर्चा. या पूर्ण चर्चेत बाईंना हे विचारायला हवे होते - १. जात फ़ॅक्टर आजही लग्नांमधे किती महत्वाचा? २. जात जाते आहे का? तशी सुचिन्हे आहेत का? ३. तुम्हीं मांडलेले प्रश्न व अनुभव हे प्रामुख्याने ब्राह्मण जोडप्यांतले आहेत का?
@imsaurabhp Жыл бұрын
Perfect words to end the podcast.... Khupch chan pane conclude kela...
@random_mrun8 ай бұрын
@10:35 absolutely right 👍
@uddeshdapkekar73322 жыл бұрын
Beautiful interview and informatio !!!!!!!!!! Thanks 😊
@alkaadhikari69822 жыл бұрын
खूप छान अत्यावश्यक विषय उत्तम मार्गदर्शन धन्यवाद
@shaktisinghbundel3761 Жыл бұрын
❤thank you❤🌹... Its shows that im on a right path... ❤
@anaghapabalkar59442 жыл бұрын
Excellent series..hope max people sees this..thanks you madam and think bank🙏🙏
@ankitapatki75192 жыл бұрын
अजुन episodes करा. . याचं मार्गदर्शन खरंच खुप उपयोगी आहे. .
@maheshvalvi5562 жыл бұрын
Khup chaan series hoti ajun pan future madhe yeu dya ase series
@deepaabhyankar56842 жыл бұрын
कृपया गौरीताई च्या आधीच्या मुलाखती च्या links discription बॉक्स मध्ये दिल्या तर बाकीच्या मुलाखती ऐकणे सुकर होईल. त्या links कृपया द्याव्या ही विनंती त्यायोगे चांगले विचार ऐकायला मिळतील
@game-changer-brand72522 жыл бұрын
Prachanda Wadhalelya ani Wadhat asalelya "Aarthik-Vishamte" - mule Relationship ani Marriage hona ch Impossible hota chalala aahe --- karan "Package-Income 💵💰" ani "Elite-class-Luxury-Filmy-LIFSTYLE" chya Expectations pan Multiply hota asatat "dar varshi" --- Females, Males Doghanchya.....--- nahitar Relationship ani Marriage cha Vichar pan karu Naka ashi Mentality ani Mindset Develop zale aahet --- Paradigm-Shift in Mindset 🤷♂️🤷♂️
आमच्या कोकणात एक म्हण आहे झालं तरी पादुनदेत पण नादुन देतं
@ashwini68102 жыл бұрын
Lagna nantar finances kase manage karayche..hya baddal sangitla tar bara hoil..
@prathameshrege43222 жыл бұрын
When I was finding a suitable bride for marriage, my only condition for marriage was that the girl should be US based or Canada based. My parents always forwarded profiles of girls from India, but I rejected all. I adjusted for all other conditions but us or Canada based was not budged till the end
@neelambende82612 жыл бұрын
काही मिळवण्या साठी काही द्यावंच लागत . संसार नेटका करण्यासाठी वेळ आणि कष्ट घालावे च लागतात . दोघांनीही . गोरीताई छान
@swapnamekkalki80682 жыл бұрын
Hello Gauri Mam....Big fan of yours...khupch chaan ...your thoughts and views really every one should watch this....loved all episodes....God Bless u with good health and Think Bank Good Luck to your team
@Istoriess2 жыл бұрын
माझ्या बघण्यात एक अशी मुलगी आहे जिचा नवरा परदेशात आहेत आणि अनुरूप मधून लग्न झालय . पण नवीन लग्न असूनही तो म्हणे दोन दोन महिने संबंध ठेवतच च नाही . पैसा चांगला कमावतो पण त्याच्या हिशोबाने तिने कपडे घालायचे वागायचे असे त्याला वाटते . अवघड आहे .ती त्याच्यासाठी तिचे करियर सोडून तिकडे गेली . आता काय करावे तिला कळत नाही .
@dhb7022 жыл бұрын
नवरयाचया आवडीनुसार कपडे घालून जर तो sexually excite होत असेल तर मग बायको ने तसे कपडे घालायला काय हरकत आहे. Sex ची frequency ही व्यक्ती नुसार बदलते. ते accept Kara किंवा जास्त च सेक्स पाहिजे तर सेक्स toys वापरा किंवा घटस्फोट घ्यावा.
@Istoriess2 жыл бұрын
@@dhb702 Intercourse च्या वेळेस त्याच्या आवडीने कपडे घालावे असे वाटत नाही त्याला . बाहेर जाताना . आणि जास्तच सेक्स म्हणजे काय ???? दोन दोन महिने नवीन लग्नात करत नाही म्हणजे जास्त आहे का ? तो excite होत नाही . त्याला बोअर होते म्हणे
@dhb7022 жыл бұрын
@@Istoriess नव विवाहित नवरयाने दोन दोन महिने सेक्स न करणे हे abnormal आहे. बायको ने त्वरित घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणं हेच योग्य उपाय आहे. या कारणांमुळे घटस्फोट मिळतोच. सेक्स हा विवाह बंधनांचा पाया आहे. सुरवातीला च जर frequency कमी असेल तर संतती पण होणार नाही. जीवन एकाच वेळेस मिळते व सुखी, आनंदी राहणं हा सर्वांचा हक्क आहे.
@shubhadaparab5742 жыл бұрын
Khupach chhan sangitalet tai aabhar🙏
@amoldeshpande98262 жыл бұрын
Khup Chan subject...
@udayladsaongikar15562 жыл бұрын
अगदी खर आहे.
@dhirajzope44333 ай бұрын
सध्या भारतात असलेल्या लोकांबद्दल सुद्धा माहिती मिळत नाही दुसरे असे की अमेरिका म्हणजे जग नाही
@vilasinichitnis17892 жыл бұрын
Madam tumhi khoop chaan ani sahajritya explain karata
@nehat32722 жыл бұрын
Pardeshat ayush sukhar ani soppe aahe hey ek myth aahe....ase kahi naste..tikde dusre challenges astat...its just about choosing btw the pros n cons of ur motherland n a foreign land...ani pardeshat rahne pan tevhache soppe hote jevha doghe partners madhe ek changle understanding ani tal-mel asel....just sharing sm thoughts by experience...✌🏼
@aakash18in2 жыл бұрын
Absolutely correct.
@shubhamkurade45012 жыл бұрын
But quality of education is far better as compared to India!
@kavitajadhav572 жыл бұрын
M
@nitinmehta85548 ай бұрын
Extra working hours,time in transportation, taste of food,heavy rent ,transportation expenses
@sanjaypadhye8825 Жыл бұрын
फॉर हिअर अॉर टू गो नावाचे अपर्णा वेलणकर यांच्या पुस्तकात सुध्दा काही संस्कृती संबंधित माहितीचे विश्लेषण चांगले आहे.
@chhaya82442 жыл бұрын
Gauri kanitkar madam is amazing 👌
@savital622 Жыл бұрын
phar chan sangitalay n vicharlahi aahe.
@NeelamAudioVideo2 жыл бұрын
अमेरिकेत आपण का आलो हा विचार केलेला नसतो? फक्त पैशासाठी आलं की वास्तव्य अमेरिकेत मनाने सतत भारतात अशा स्थितीत राहिल्याने धड इथे नाही ना तिथे असे राहतात.
@thoughtspondering2 жыл бұрын
ही परिस्थिती नेहमीच असते. अमेरिकेत / भारतात मुंबईत-पुण्यात / गावात
@akshaythube6493 Жыл бұрын
We want more interviews from Gauri Kanitkar madam
@shubhadagole88792 жыл бұрын
Gauri, v.nice interview & useful tips
@vithalkhedekar99272 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@vijayshirgurkar29002 жыл бұрын
Please have sessions along with only Boys, who are suffering in the marriage gamble. Practically there is no platform who listens to the problems of boys. Under the name of Equality social balance has tilted on girls side a lot. Many girls do take disadvantage of that. In second season you can interact for problems of Girls as well.
@shubkitchen91392 жыл бұрын
Very good idea
@devendra247332 жыл бұрын
Now a days girl dont want husband they want sugar daddy.
@a8894tina2 жыл бұрын
@@devendra24733 And men don't want a wife, they want a supermodel or Miss India
@MW-kw9xc2 жыл бұрын
@@devendra24733 take out USD from IT industry and settle IT revenue in Indian rupee , all IT girls and boys will come back to blue collar textile worker level , they shd be thankful to system , they have good advantage of USD revenue ,
@sanjayvhawal24042 жыл бұрын
Today Indian economy is booming because of IT industry, don't forget this that Indian IT professionals are most respected community in Europe and USA.
@chhaya82442 жыл бұрын
Very beautiful series... Love to hear more n more 👌👍
@poojakambli50932 жыл бұрын
9:08 अगदी बरोबर 12:00 मला ही हेच वाटत 14:00 ✅✅
@rutugardening75532 жыл бұрын
Khup Sundar mulakhat
@ravid83312 жыл бұрын
खूप छान . धन्यवाद 🙏
@Aalphaman2 жыл бұрын
In short marriage is like Gamble if it's work then it's JACKPOT else its DISASTER. But what is important you must be ready to face both, that's where growth is..
@mastercreator81772 жыл бұрын
अहो पाचलग, २ तासांचा साक्षात्कार ६ भागांमध्ये कोण दाखवते..? आणि सर्व भाग प्रक्षेपित करायला ३ महिने घेतलेत तुम्ही. प्रेक्षकांच्या भावनांचा असा वाईट खेळ करू नका.
@railfanshreyas2 жыл бұрын
हे अगदी खरंय. एवढ्या महत्वाच्या विषयावरची मुलाखत एकाच भागात प्रसिद्ध करायला हवी होती
@tekadeaniruddha2 жыл бұрын
I think it's a difficult job to conduct an interview, process it and then edit it to be able to publish later. Mr. Vinayak Pachlag is already going great by crunching such huge thoughts to us. So if people have to wait - they should!
@gamer-ff6mh2 жыл бұрын
Usless episodes hote ahe sarvat
@parikshitpawar26882 жыл бұрын
😂😂😂
@bipinpatil5082 жыл бұрын
Right
@jaeepandit81292 жыл бұрын
Chhan hoti purna series. Thank you :) Ajun aek suggestion devasa vatla. Khup motha % divorced pan aahe. Remarriage and issues var pan series hou shakel ka?
Ekda divorce ani lagnacha anubhav yeun parat lagnach ka kartat tumhi? Tyapeksha dating ka karat nahi Double divorce honar nahi yachi kay guarantee?? Lifetime Divorce Divorce khelnar ahe ka
@MW-kw9xc2 жыл бұрын
@@a8894tina Dating is first world concept where govt take of PPL under social security , India third world it's not applicable , also most importantly IT boom Y2K j in India started in 1995-2000 , those who were entered at that time they still not reached 50 , so what will happen to them after 45/50 still unknown , so once it's clear what they go thru PPL have time to enjoy ,
@a8894tina2 жыл бұрын
@@MW-kw9xc Not applicable? There's no law which prevents people from dating each other and living together without marriage
@MW-kw9xc2 жыл бұрын
@@a8894tina i mean to say , dating In India is like fitting centralised AC in slum ,
@shreyabhat57412 жыл бұрын
Superb, well said 🙏🏻
@rashmiwalke42152 жыл бұрын
Wow... evdha deep content mala eka marathi KZbin channel var milala yacha kharatar survati la aashcharya vatla aani nntr aanand va abhiman vatla...bhashecha bandhan aslya mule yachi reach far kami asel yacha dukha aahe
@sadananddesai703310 ай бұрын
Mazya eka prasnache uttar milel ka? Swabhav hi kay cheese aahe? Aani to badalata yeto ka?
@alkaadhikari69822 жыл бұрын
तरुणांना मार्गदर्शन आवश्यक आहे असे वाटते
@KaustubhTendulkarpro2 жыл бұрын
Khup chaan zaale sagle episodes...
@snehachavan87872 жыл бұрын
This video is an eye opener 👍
@shwetadeshpande83742 жыл бұрын
Arranged marriage ही एकूणच खूप अवघड गोष्ट झाली आहे. जमवणेही आणि काही प्रमाणात निभवणेही.
@rajdeshmukh12332 жыл бұрын
Ekdum soppa aahe he
@salaar752 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 Arranged Marriages कसे सोपे आहेत हे तुम्ही सांगू शकाल का?
@rajdeshmukh12332 жыл бұрын
@@salaar75 arrange marriage madhe family involve hotat.. Tyamule
@salaar752 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 मी पत्रिकेची भानगड Arranged Marriage मध्ये जास्त पाहिले... मला असा दिसून येतंय कि जमवण्यात जास्त वेळ जातो
@rajdeshmukh12332 жыл бұрын
@@salaar75 Nameless.. आपलं नाव काय?
@jayalembhe69662 жыл бұрын
It's awesome 👌
@satyajeetkadam2 жыл бұрын
The only question you didn't ask is -- Is it really worth?? As per me i think except money, lifestyle and few other perks the sacrifice which you are doing weighs more.
@vijaypatwardhan702 жыл бұрын
Very well explained and deep insights !
@gayatrikhedkar13582 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रश्न विचारले आहेत. पण दुर्दैवाने कानिटकर मॅडमची उत्तरं वरवर आधुनिक वाटणारी पण खरंतर अजूनही पूर्वीच्या मानसिकतेमध्ये अडकलेली वाटतात. जवळपास सर्व उत्तरं मुलाच्या आईच्या दृष्टीने दिलेली वाटतात. हे या सगळ्या भागांना लागू आहे.
@amitasahasrabudhe64132 жыл бұрын
100% true, sarv examples madhe muli kashi adkathi kartat tyanchya kasa apeksha avastavi ahet, ekhi udaharaN mulanche dosh dakhavnare nahi
@poonamdhamane73943 ай бұрын
Exactly
@poonamdhamane73943 ай бұрын
Hi bai fakt mulanchya bajune bolate......koni laksh det nah ashya lokankade....
@pratikdeshpande98492 жыл бұрын
1)26 ते 30 वयात मुला कडे गाड़ी घर असाव ही अपेक्षा मूली करतात, त्याच प्रमाण मुलाने ही अपेक्षा केली तर काही चकते का , सगळी कड़े मुलींना प्रध्यन असत मग इथे पन हाव ना/ किव्ह या अपेक्षा मुलीनी पन करू नयेत. 2) सगलच जर घेऊन ठेवल तर ती येऊन काय करणार . मला अस वाटत जी वस्तु दोघनी घेण्यात त्या साठी तड़जोड, कटकसर ,कष्ट दोघनी मिलूं केल तर त्याचा आनद खुप जास्त असतो या विचारांचा मि आहे अर्थात माझ अजुन लग्न झाल नाही तरी जे आता वाटल ते मि बोलतोय
@varshakonnur36002 жыл бұрын
याची रोज प्रश्नमंजुषा सुरू करतोस का बघ.... साध्य खूप गरज आहे...वेळ पूरनार नाही
@mukundmurarisarang57472 жыл бұрын
Mada. You are really 👍.
@suyashsalunkhe18902 жыл бұрын
मराठी कार्यक्रम ऐकून इंग्लिश मध्ये कॉमेंट करताय धन्य आहे पब्लिक
@shrutipatil83052 жыл бұрын
Marathi bhashet comment kartayet he mahatvacha.... Maximum loka aaj kaal English medium madhye shiklele.. Type karnya sathi English soppa jane ... Hi karane astat
@smritiagarwal44892 жыл бұрын
Aho kaka tumcha naav pan youtube var tumhi English madhe lihila ahe. Kaa bara? Tumhi roz dhotar nesat asal na? Karan shirt pant apli sanskriti nahi.. jashi english nahi :D
@vasantphadke46942 жыл бұрын
do not imagine, we have to face everything that HAPPENS !!!!
@ajvloger77362 жыл бұрын
👍Mast series hot#Halli apeksha khup vadhla aht lagnsathi hya vr episode kara 🙏🙏
@ajitbaivad6855 Жыл бұрын
podcast hi yenaraya kalasathi khp garjeche ahet ☺
@supriyasalaskar76452 жыл бұрын
Khup chan mahiti. Milali
@mrinalkashikar-khadakkar73932 жыл бұрын
भारतात सुद्धा आपण आपल्या शहरापासून दूर गेलो की आपण ती संस्कृती जपण्यासाठी धडपड करतो. मग भारतातून बाहेर गेल्यावर भारतीय सांस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करतातच
@mrinalkashikar-khadakkar73932 жыл бұрын
त्यात वाईट काहीच नाही
@sureshsutar6766 Жыл бұрын
SUNDAR
@varshakonnur36002 жыл бұрын
Vinayak mast re...bhari
@chandrakalav-eu6pz Жыл бұрын
Mulat ithe comunity living aahe ,aani tithe individual living aahe .
@bdgaval2 жыл бұрын
छान विचार आहेत
@Rational1234 Жыл бұрын
Mulach package kiti ahe he kiti sarras bolal Jat pan mulgi exact relationship madhe Kay provide karnar ahe Ya baddal konich bolat nahi. Aajkal mscit zal ki lagech mulina nri pahije asto.
@sanjivanikulkarni94752 жыл бұрын
upgrade chi definition khare tar punha tapasayla haviy. saglyana kuthe na kuthe jaychey :))))