शाहू महाराज हे विचारांचं संस्थान वगैरे नाही बरं का.. बाप एकीकडे, पोरगं दुसरीकडं.. सगळं आपल्याच घरात पदं ठेवायची.. यांचा आदर्श घ्यायचा काय..
@महाrraje1217 сағат бұрын
अगदी खरं आहे सगळ सत्तेसाठी लाचार आहेत
@मोरयाmorya8 сағат бұрын
आधी त्यांना महाराज म्हणायचं बंद करा अत्ता महाराज कोण राहील नाही लोकशाही मध्ये त्यांना फक्त छत्रपती शाहू एवढंच म्हणा
@meerakelkar93136 сағат бұрын
@@मोरयाmorya छत्रपती फक्त शिवाजी महाराज. अन्य कुणीही नाही. कदापि नाही.
@मोरयाmorya6 сағат бұрын
@@meerakelkar9313 👍
@nandkishorkale2160Сағат бұрын
@मोरयाmorya सहमत.. अहो छत्रपती देखील म्हणायची गरज नाही.. राज्यच नाही... तर महाराज आणि छत्रपती कुठले..
@akshaychougule550320 сағат бұрын
खुप छान विवेचन.. छत्रपती घराण्याचं फार कौतुक योग्य वाटले नाही. सामाजिक कार्यात या घराण्याचे योगदान शून्य आहे. शाहू, संभाजी आणि मालोजी यांच्या डोळ्यांकडे पाहिले तरी बऱ्याच गोष्टी सहज लक्षात येतात..
@nandkishorkale2160Сағат бұрын
@@akshaychougule5503 सहमत.. एकीकडे लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे मध्ययुगीन आदर देत राहायचं.. हे चुकीचे आहे
@dileepbarshikar832320 сағат бұрын
लाटकरांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्यामुळे आपला पराभव होऊ शकेल, किंबहुना सतेज पाटीलच तसे घडवून आणू शकतील... या भीतीमुळेच माघारी नाट्य घडले. बाकी सम्राट फडणीस यांचे विश्लेषण लाजवाब. दोघांचेही अभिनंदन.
@prataplimaye709310 сағат бұрын
याच दिलीप ला जेंव्हा दत्तक घेतले कोल्हापूरकरांनी तेंव्हा जनतेने या दीलीपला विरोध म्हणून आठवडाभर कोल्हापूर जनतेने बंद ठेवले होते .असल्या गुणाचा हा शाहू आहे .
@sourabhbhilare20 сағат бұрын
उत्तर ला लाटकर येणार
@swapnildhaigude96424 сағат бұрын
पाचलाग साहेब with beard❌ पाचलग साहेब clean shave ✅
@munnaadke591620 сағат бұрын
फडणवीस द्वेषावर महावी आघाडी जिवंत आहे
@VPP88118 сағат бұрын
Fadnavis khule aam sangato tancha DNA obc aahe...BJP ne maratha dalit muslim lokanchi mat magu nayet
@IndianRouter20 сағат бұрын
हरणार असे दिसल्यामुळे उमेदवारी मागे घेतली..
@jananijanmabhumi19 сағат бұрын
ज्या प्रकारे घरातल्या स्त्री ला हाताला धरून बाहेर आणल त्या वरून राजघराण संस्कार दाखवुन दिल ..किती आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्ती
@misurendra11 сағат бұрын
आता कुणीही `राजघराणंʼ नाही. महान व्यक्तीच्या घरात जन्माला येणं, यामधे या क्षुल्लक माणसांचे कर्तृत्व काय ?
@nandkishorkale2160Сағат бұрын
@@jananijanmabhumi खरंय
@Earthkathaa21 сағат бұрын
शाहू छत्रपती, शरद पवार इत्यादीनी निवृत्ती घ्यावी. पुढच्या पिढीवर दाब टाकत राहू नये. चुकतमाकत शिकतील की. वानप्रस्थ महत्वाचा असतो.अन्यथा घरात गोंधळ होतो.
@mahadevjogalekar759710 сағат бұрын
विष्लेशण छान झाले.म्हणजेच महायुतीचा विजय हे मांन्य केल्या सारखे आहे
@LandstreicherIndien20 сағат бұрын
आपली राजघराणी पवार आणि पाटील सारख्या राजकारणी कुटुंब यांचता समोर मन खाली घालतात हे मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राचे
@RishiN74 сағат бұрын
खासदार महाराज फक्त affidavit करुन छत्रपती झाले हे कळलं आणि धक्काच बसला. कुठे कर्तृत्ववान शिवाजी महाराज आणि कुठे हे affidavit करुन छत्रपती नाव लावून मिरवणारे.
@dilipbade184012 сағат бұрын
"आदर्श" घोटाळ्याच्या बादशहाला आपल्या कवेत घेतले आणि भाजपने आपण किती स्वच्छ आहोत हे दाखवून दिले. लवकरच भाजप काँग्रेस युक्त झालेली दिसेल.
@rahulmaindarge209721 сағат бұрын
खांग्रेस ला विसर्जित करण्याची वेळ आली आहे असं कोणणाला वाटते
@mohanshirsat47589 сағат бұрын
सम्राट ला सुपडासाप हि राजकिय भुमिका वाटत नाही कमाल आहे
@trambakeshwargude22067 сағат бұрын
हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातील बंडखोर माने हे शरद पवार यांचां डमी उमेदवार आहेत. इकडे बीड मध्ये मेटे मॅडम, आडसकर परभणी जिल्ह्यात घनदाट, बाबाजानी दुर्राणी हे सुध्दा पवार साहेबांचे डमी उमेदवार आहेत
@vijaypatil5833 сағат бұрын
Nahi
@Vishal__Shanbhag19 сағат бұрын
Congress has become a joke! 😂
@misurendra11 сағат бұрын
It is obvious, JOKER Pappu is the BOSS. 😂
@abc397226 сағат бұрын
दैनिक सकाळ म्हणजे शरद पवारांचे मुखपत्र !
@vitthaljadhav24758 сағат бұрын
काही फरक पडत नाही बंटी पाटील अजून स्ट्रॉंग झाले..
@mahadevjogalekar759711 сағат бұрын
भाजप चे उमेदवार सर्वात जास्त निवडून येणार...बहुमताच्या जवळ असेल..
@mahadevjogalekar759711 сағат бұрын
सांगली महानाट्य यावर बोला...! इथेही काॅंग्रेस चे प्रचंड नुकसान व दुरगामी परिणाम होणार
@suhaslokhande43326 сағат бұрын
Samrat Phadnis is very disappointed for Congress. Beyond the Congress workar
@amolpatil612021 сағат бұрын
We really want congress to b strong. But leadership ch nhindisat tyanchtamadhe neither on National or state level.. Te phakt qait kartay power chi
@rajanoturkar65767 сағат бұрын
He Dattak aahe Shivaji Maharaj yanche Vanshaj nave
@mahadevjogalekar759711 сағат бұрын
पक्ष अजुन खड्यात घालणं म्हणतात
@bhimraopowar239610 сағат бұрын
महा विकास आघाडी येणार
@hrushikeshshinde499020 сағат бұрын
Bhai tu ajari ahes ka
@satyajitpatil409819 сағат бұрын
बहुतेक रात्री जरा जास्त होत्येय अंस वाटतेय
@raosahebmagdum23054 сағат бұрын
Tumhi doga kasale re patrakar tumhala don party madala gap mahit nahi Ani vishleshan karat ahat. Fakt don lakh matancha Ani 0.3% farak ahe