तुझ्या हिमतीला सलाम भावा.. शेतकऱ्याचा मुलगा आहेस तर अजूनच कॉलर टाईट..
@kadamchatrapati88986 жыл бұрын
Yogi Tech
@aniketchavan35366 жыл бұрын
Nice Bhava
@lollypopentertainment69346 жыл бұрын
Birthday aahe Bhavacha Song kzbin.info/www/bejne/jXjJimWDrJmdhas
@uttamshinde23966 жыл бұрын
Yogi Tech hi
@alokpethe70326 жыл бұрын
चिखलात कमळ उगवावे तसं आणि कोळशाच्या खाणीत हिरा चमकावा तसा चमकलाच भावा तू तुला तुझ्या पुढच्या वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा . All the best 👍👍👍👍
@jagdishnaiknaware72086 жыл бұрын
### हिंगळजवाडीकर जिंदाबाद@@ माझ्या गावातील ..मु.हिंगळजवाडी, ता. जिल्हा उस्मानाबाद येथील मुज्जमिल पटेल. शेतकरी कुटूंबातील जवळ चा मित्र...चला हवा येऊ द्या च्या स्टेज वर... खूप आभिमान वाटत आहे तुझा ..तु सिद्ध करून दाखवलं की हिंगळजवाडीमध्ये पण खूप टॅलेंट आहे...गावातून आशीच पिढी चांगली निर्माण व्हावी...तुला पुढील कार्यासाठी शुभेच्छा...... अभिनंदन ।।।अभिनंदन...###हिंगळजवाडीकर जिंदाबाद@@@ SUPPORT FOR मुज्जमिल पटेल
@prajaktarandive25606 жыл бұрын
I m from osmanabad upla ausome
@vishwajitshelke83206 жыл бұрын
I'm also from osmanabad kallam
@lollypopentertainment69346 жыл бұрын
Birthday aahe Bhavacha Song kzbin.info/www/bejne/jXjJimWDrJmdhas
@vikasnaiknavare31676 жыл бұрын
@@prajaktarandive2560 1 number purn Maharashtra la hinglaj wadi che nav mahit jhle mi Naiknavare vikas suryakant from pune born in hinglajwadi
@MeeDevraj4 жыл бұрын
ha ahe tari kuthe sadhya
@poonamalhat79646 жыл бұрын
जगाचा पोशिंदा आहे शेतकरी दादा, प्राण ही द्यायला तयार असतो, आता हसवून लोकांचे आयुष्य वाढवणार,,,,😃 खूप छान भाऊ, एकदम बिंदास आहे तुज्यात, वाटलंच नाही तू 1st time स्टेज आहेस,,👌👌👌👌
@abhi_d_shinde6 жыл бұрын
जिंकलास रे भावा 100% selection होणार भावाला पुढील वाटचालीस शुभेच्छा...👍👍👍