तिखट्या सणाला बनवले चिकन सुक्का कोंबडी वडे 🥰 | देवीच्या पालखीची मिरवणूक | S For Satish | Ambavali

  Рет қаралды 241,471

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

तिखट्या सणाला बनवले चिकन सुक्का कोंबडी वडे 🥰 | देवीच्या पालखीची मिरवणूक | S For Satish | Ambavali कोकणातील शिमगा हा मोठा सण आहे. शिमग्यात धुळवटीच्या दिवशी तिखटा सण असतो. या सणाला प्रत्येकाच्या घरी चिकन आणि कोंबडी वडे असतात. आमच्या ग्रामदेवता महामाई देवीची पालखी देवळात जाते. आम्ही देवीची पालखी मिरवणूक काढून देवळात नेतो. तुम्हाला या व्हिडीओत कोकणातील गावचा तिखटा सण आणि पालखी सोहळा पहायला मिळेल. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #TikhatyaSanalaBanvaleChickenSukka #ChickenSukkaKombadiVade #KokanShimga #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 411
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
आपला "रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला" ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्स अप करा - 8097266294 🙏😊
@Priya-2119
@Priya-2119 2 жыл бұрын
1kg price
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
@@Priya-2119 600 Rs kg
@alkaalka1212
@alkaalka1212 2 жыл бұрын
Super very nice 👍
@prashantmhadye1508
@prashantmhadye1508 2 жыл бұрын
नाव Trade mark करून घ्या, फूड लाईसन, करून घ्या.
@vaijusmagic6773
@vaijusmagic6773 2 жыл бұрын
खरंच मसाला खुपच छान आहे, आम्ही वापरतोय
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
आज रंगपंचमी तसेच चिकनचे तीन प्रकार बनवले तेही आवडले पालखी सोहळा लेजीम टीशर्ट पण आवडल आजचा संपूर्ण विडियो छान होता आवडला
@rupeshmhapuskar5126
@rupeshmhapuskar5126 2 жыл бұрын
खरच नशीबवान आहेस सतीश की तू कोकणात जन्म घेतलास
@kiranchovan6034
@kiranchovan6034 2 жыл бұрын
खरच तूमचे व्हीडीओ छान आहे
@prafulomkar4661
@prafulomkar4661 2 жыл бұрын
आज पहिल्यांदा मला पहिला view मिळालाय, हेच तुझं सौंदर्य आहे, पनवेलचे विडिओ लोकांना जास्त आवडत नाहीत,हे गावचे जीवन खूप सुंदर आहे, हसतखेळत रहा असेच,हे हरवू नकोस सतीश,प्रामाणिक आणि निरागस असाच रहा,हार्दिक शुभेच्छा संपूर्ण कुटुंबाला!आणि एक हित्या हित्या बोलू नकोस,निखिल अविनाशही हित्या बोलतो,हितेश बोल ना ,त्यालाही बरं वाटेल, त्याचा चेहरा पडतो रे,कोणीच इज्जत करत नाही त्याची,आपल्याला सत्या ,सत्या म्हटलेलं आवडणार नाही ना?असो,बघ !
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 жыл бұрын
हो हितेश भारीच आहे आणि नेहमी सतीश दादाची मदत करतो
@subhashkadam3515
@subhashkadam3515 2 жыл бұрын
ते प्रेम आहे.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 жыл бұрын
@@subhashkadam3515 बरोबर
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 жыл бұрын
छानच खुपचं छान तुमच्या कोकणातील होळी चा सण तुमच्या मुळे पहिल्यांदा आम्हाला देखिल ह्या सर्व गोष्टींचा आनंद लुटता आला
@deepakkamble8791
@deepakkamble8791 2 жыл бұрын
सुका चिकन लय भारी बनवले ताई रसा नादच खुळा लिंबू पिळून मारायचा
@surekhaadhav9532
@surekhaadhav9532 2 жыл бұрын
खुपच छान कोकण तुमचे व्हिडिओ खुपच छान असतात
@mrunaliniworlikar8127
@mrunaliniworlikar8127 2 жыл бұрын
मस्त गावला खूप मजा असते व्हिडीओ संपू नये असे वाटत होत वर्षानी पण मजा केली
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
खुप छान विडीओ वडेमटण पालखी सोहळा अप्रतिम नाचवणे नाच्यापोऱ्या सर्व जणांचा समावेश छान महिला चे लेझीम सर्व कार्यक्रम सुंदर
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 2 жыл бұрын
वर्षा वहिनी ला खरोखर मानले पाहिजे.. सतत हसत मुख असते.. सिधुदुर्ग
@smitagosavi3214
@smitagosavi3214 2 жыл бұрын
खुप छान विडिओ आहे कोंबडी वडे छान बनवले खूप छान तिकडसण छान वाटलदादा तुम्ही टोपी घालून छान दिसता गावातल संण बघून मज्जा वाटली
@kundakodre9085
@kundakodre9085 2 жыл бұрын
👌👌👌👌👌💐💐 होळी शिमगा महोत्सव शुभेच्छा कोंबडी वडे 👌👌 आईना म्हणावं कोंबडी वड्या ची सोपी रेसिपी सांगा रवा मैदा तांदळाचे पीठ
@seemamohite1916
@seemamohite1916 2 жыл бұрын
छान वाटले गावच्याचाली रिती चांगल्या असतात आणि चांगल्या वाटतात
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
सतीश दादा तुझ्या गावी शिमग्याची खूप मजा असते एक दिवशी खरं तुझ्या गावी यायला हवं तुझ्या गावची व्हिडीओ दाखवतोस मनाला गावची ओढ लागते गावचे व्हिडिओ खूप छान असतं गावी खूप मजा असते आनंद वाटतो
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
सतिश, तु खालु बाजा छान वाजवतोस. 👌👌💐💐💐💐👍👍👍
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 2 жыл бұрын
Vlog खूप छान।झाला . लहानपणी गिरगांव ला असताना आमच्या समोर एक मोठं घर होत तिथे बरीच गावची मंडळी कामानिमित्त येऊन राहायची अजूनही राहतात।, तर त्यांच्या इथे अश्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जायचा .
@JanhaviNalawade2023
@JanhaviNalawade2023 2 жыл бұрын
Khoop enjoy kela amhihi ya velela शीमगोस्तव. Aaplya chaliriti same aahet 👍kokan ❤️
@rajashreepandit6522
@rajashreepandit6522 2 жыл бұрын
वाह..... वर्षाने खूप छान पालखी नाचवली. 👏👌
@pravins5305
@pravins5305 2 жыл бұрын
सतीश दादा आपला शिमगा उत्सव प्रत्येक भागापर्यंत पोहोचेल, खूप छान
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
खूप सुंदर पालखी सोहळा 🙏🙏🙏🙏
@rupalipatil8528
@rupalipatil8528 2 жыл бұрын
kharch khup maja keli Tumhi Satish dada mast bharich vatl aajcha vlog bghun 👌👍👍👍
@archanapawar3026
@archanapawar3026 2 жыл бұрын
हो . .मी पण मसाला वापरला . . .खूप छान आहे. नॉनव्हेज अगदी उत्तम होते .
@supriyaphonde1284
@supriyaphonde1284 2 жыл бұрын
🙏khup mast Chikan vade ek no recipe khup mast astat 👌👌👍👍🙏
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 жыл бұрын
काय अप्रतिम सुंदर सोहळा पहायला मिळाला आहे...लेझिम👌👌👌👍 पालखी मस्त नाचवली आहे..खूपखूप सुंदर. तिखट सण मस्त. पाणी सुटले आहे 😁😁😁🤗😋😋 व्हिडियो खूप छान मस्त
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 жыл бұрын
वहिनीनी बनवलेले सुक्के चिकन फार मस्त झाले होते.
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 2 жыл бұрын
वडे एक नंबर दिसतं आहे.चव पण भारी असेल गावी फार मज्जा असते शिमग्याला 🤗💞💞💞💞👌👌👌
@rupeshmhapuskar5126
@rupeshmhapuskar5126 2 жыл бұрын
कोकणची माणसे तिथली माती माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहेत
@rupalikoli6211
@rupalikoli6211 2 жыл бұрын
Marathi sanskruti . Khup ch chhan aahe tumchya gavach drush
@priyankasawant7968
@priyankasawant7968 2 жыл бұрын
Khup chhan mast majja aali video baghatana
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
महिलांचा लेझिम खेळ अप्रतिम!! 👌👌👌👌👌
@ashwinipevekar7237
@ashwinipevekar7237 2 жыл бұрын
दादा खूप छान आवडलं दर्शन झाले देवीच 🙏🙏 वर्षाला माझ्या मनापासून सलाम वर्षा गावी गेल्यावर गावं सारखं मुंबईलं आले नंतर मुंबई सारखं 👌👌 खूपच छान आवडलं
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 2 жыл бұрын
Hech kup video aavdtat kup chaan lovely ❣️❣️ Superb ❣️
@neetajagdale7411
@neetajagdale7411 2 жыл бұрын
varsha all rounder ahe. ग्रेट woman
@mansigupte5305
@mansigupte5305 2 жыл бұрын
तिबूल तिबूल खूप दिवसांनी ऐकलं आईंचा खास शब्द मस्त करते वर्षा आणि हो खुप मेहनती सुद्धा आहे
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
वाह किती छान शिमगा असतो गावात खुप आवडलं 👌🏻👌🏻पालकी सोहळा फारच छान आहे किती आनंदाने करतात सर्व गावकरी. 👍🏻🙏🏻
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 жыл бұрын
खूप छान होळी आणि देवीच्या पालखी चा कारिक्रम खूप छान झाला मला खूप आवडला कारिक्रम भाऊ
@rukminilokare9444
@rukminilokare9444 2 жыл бұрын
Video khup chan satish
@shirishkambli242
@shirishkambli242 2 жыл бұрын
कोंबडी वडे याचे जेवण मस्तच.
@sushmitakambli4018
@sushmitakambli4018 Жыл бұрын
Bhari vlog 🔥🔥👌👌👌👍👍👍
@--AbhishekJadhav
@--AbhishekJadhav 2 жыл бұрын
Varsha tai bhari palkhi nachvte🤩🤩
@manishatambe299
@manishatambe299 2 жыл бұрын
लय भारी सतीश आणि वर्षा
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून. तिखटा सण, सागोती पण खुप छान केली. वहीणीनी...
@kalpeshkene722
@kalpeshkene722 2 жыл бұрын
सतीश भाऊ जय सद्गुरू अण्णा ला गावाला बघून खूप आनंद झाला
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 2 жыл бұрын
KHUPCH CHHAN VIDIO
@viveksawant792
@viveksawant792 2 жыл бұрын
खुप सुंदर Vlog...👌👌
@vishaldighe3087
@vishaldighe3087 2 жыл бұрын
दादा धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा गावात होळी खेळण्यासाठीच्या मज्जा वेगळीच
@sayalipatil7499
@sayalipatil7499 2 жыл бұрын
वड्याच पिठ कस कालवायच ते एकदा दाखवा ना . रेसिपी खूप छान होती मस्त
@bhagyashreepawar3815
@bhagyashreepawar3815 2 жыл бұрын
खूप सुंदर👌
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
🏡 बसून होळीच्या संपूर्ण सणांची माहिती दिली.(कोकणातील) खुप छान वाटलं.
@shlmumbai1
@shlmumbai1 2 жыл бұрын
एक नंबर कोंबडी वडे आणि चिकन सुक्का 👌👌
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 2 жыл бұрын
वाह वाह.... जाम मजा हाय गावात.... खूप छान झालाय आजचा VLOG 👌😎💥💫☺️✌️ कमाल आहात तुम्ही सगळे
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 жыл бұрын
धुलीवदनाचया हार्दिक शुभेच्छा आणि चिकन फ्राय चिकन रस्सा चिकन सुके कोंबडी वडे आणि गावाकडची मजा बघायला खूप छान वाटल
@narayansawant8508
@narayansawant8508 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप आवडला. गावातली होळी बघायला मिळाली .भारी वाटलं....
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 2 жыл бұрын
सतीश भाऊ आजचा व्हिडिओ झकास झाला. देवी ची पालखी,बायकांचं लेझीम, , तिखट जेवण वगैरे सर्व पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. 🙏🙏
@konkanilifegoa2439
@konkanilifegoa2439 2 жыл бұрын
I m from GOA, and regularly watch your every video, mostly recipes videos, and village videos, GBU all.
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 2 жыл бұрын
वर्षा फक्त कावीलताच वापरते चमच्याने ढवळत नाही मसाला मस्तच छान च आहे
@suvarnanagpure9316
@suvarnanagpure9316 2 жыл бұрын
सतीश भाऊ तुमचे गाव बघून असे वाटते तुमच्या गावाला भेट देवा सतीश भाऊ मला तिखट पाहिजे
@tanayapalav7517
@tanayapalav7517 2 жыл бұрын
Varsha vahini multi talented 👌😍
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ 👌
@amitbalkate2598
@amitbalkate2598 2 жыл бұрын
Khup mast vatal . Shimgyachi dhammal ani kombadi vade. Vahini sathi khup subbhechha tuza sagla video tyanchya mule Purna hottat. Tya kadhi mage nastat kuthali goshta karila nehami tuzya barobar ubhe asatat.🙏
@karunabsubrahmanyam3305
@karunabsubrahmanyam3305 2 жыл бұрын
Tumchya gavachi chan pratha àahé 🙏🙏🙏
@chhayatalekar6923
@chhayatalekar6923 2 жыл бұрын
Mast really 👌 enjoyed Holi in village. Thanks for sharing the same
@surekhajadhav6843
@surekhajadhav6843 2 жыл бұрын
खरचं तुमच्या कडे किती मज्जा करतेय तुम्ही लोक .अत्यहा तर आमचा कडय असे काहीच नसतं .तुम्ही kupch grede hayet आणि kupch sunder volge 👌❤
@samikshasawant3158
@samikshasawant3158 2 жыл бұрын
भाऊ नाद खुळा व्हिडिओ
@nikhilsabale1932
@nikhilsabale1932 2 жыл бұрын
एक नंबर भावा
@dharmrajkhanvilkaryhi8859
@dharmrajkhanvilkaryhi8859 2 жыл бұрын
Lay bhari satishbhai palkhichi mirvanuk & gharcha tikhtacha san khup bhari vedio mazza aali👌👌👌👍
@anitashendge7466
@anitashendge7466 2 жыл бұрын
सुंदर 👌🏻👌🏻
@latapingale4392
@latapingale4392 2 жыл бұрын
Khup chan aahe
@renukarecipe8762
@renukarecipe8762 2 жыл бұрын
मस्त च👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mayurirane7444
@mayurirane7444 2 жыл бұрын
Khupach chhan video Satish dada.itka bara vatla baghun. Ek satisfaction vatla gava kadcha vatavaran baghun aani tikhtacha Jevan baghun majja aali.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
मस्त तिखट सण झाला. आवडला.
@vikasmaskar9705
@vikasmaskar9705 2 жыл бұрын
खूपच छान सतीश दादा ❤️
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Waah khup chaan video dada gavi rahnyachi majja kahi veglich
@shobhakamble5278
@shobhakamble5278 2 жыл бұрын
सतीश वर्षा व तु खुप मस्त मजा करता अस वाटत तुमच्या गावी येऊन होळीची मजा करावी
@gaurigurav2609
@gaurigurav2609 2 жыл бұрын
Aajcha video khupach bhari
@anjalijadhav4852
@anjalijadhav4852 2 жыл бұрын
दादा मला वर्षा ताई खुप avte😘
@karunamandavkar7731
@karunamandavkar7731 2 жыл бұрын
1 नंबर वीडीओ आहे खूप छान आहे मना पासून आवडला👌👌👌👍👍
@prathameshkarekar1431
@prathameshkarekar1431 2 жыл бұрын
Wow mast.khup chhan program zala. 🙏🙏🙏
@sunitakadam1374
@sunitakadam1374 2 жыл бұрын
Wow shabadacha nahit khupach mast dada vahini aai kokanatale lok bhariche. Mast mast
@shailabhatwadekar4337
@shailabhatwadekar4337 2 жыл бұрын
आजचा व्हिडीओ मस्त होता.पालखी नाचवताना बघून छान वाटले
@moreprafullata6563
@moreprafullata6563 2 жыл бұрын
Wow khupc Chan
@shreepawar1556
@shreepawar1556 2 жыл бұрын
मला तर तुमची गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात.. आम्ही नांदेडकर 🙏🏻
@dipashreethakur9602
@dipashreethakur9602 Жыл бұрын
Mast ch majja ahe tumchya gavala
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 2 жыл бұрын
खूप सुंदर
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
धुलवडीला चिकन मटण असतेच कोंबडी वडे आणि चिकन कालवण आणि फ्राय सुकक चिकन लय भारी एक नंबर रेशिपि शिमगोत्सव आनंदात साजरा केला अभिनंदन आणि शुभेच्छा
@atishwaghmare3167
@atishwaghmare3167 2 жыл бұрын
Khup chan video ahe. Mast jam bhari
@sandipbhure5622
@sandipbhure5622 2 жыл бұрын
वेरी नाइस दादा
@anagharaut4763
@anagharaut4763 2 жыл бұрын
Khup mastach celebration 👌👌👌👌👌
@rohinijoshi8699
@rohinijoshi8699 2 жыл бұрын
खूप खूप छान सगळी होळी दाखवली,10 दिवसाची न ,छानच गावचे vew पण सुंदर दाखवतात तुम्ही शॉट्स पण मस्तच,महिला लेझीम एकदम भारी ,वर्षा मस्तच,दोघानी ही पालखी नाचवली एकदम भारी,आम्हाला घरी बसून कोकणातील शिमगोत्सव दाखवला एकदम डिटेल खूप खूप धन्यवाद
@rupalinagare2131
@rupalinagare2131 2 жыл бұрын
Tumacha vidio cha madhyamatun sapurn shimga San aami pan enjoy ghetala
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 2 жыл бұрын
Khub sunder Celebration 🎉🎉
@pritihande4725
@pritihande4725 2 жыл бұрын
Mast Gavi asalyasarakh vatal. Tumchya doghanchi energy la salute🙏 palakhi lezim👌👌
@ashwinimore3821
@ashwinimore3821 2 жыл бұрын
Dada khup bhari video. Maza aali baghtana. Khupch chan video
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 жыл бұрын
खरच कोकणात होळी आणि गणपती चा सन सगळ्यात मोठा सन असतो. पण एक विनंती आहे भाऊ आम्हाला पण बोलवा एक दिवस कोकणातील भेटीला
@vaijusmagic6773
@vaijusmagic6773 2 жыл бұрын
वर्षा वहिनी मस्तच
@anagharaut4763
@anagharaut4763 2 жыл бұрын
Khupach chan Mejwani 👌👌👌👌👌
@kundakodre9085
@kundakodre9085 2 жыл бұрын
👌👌👌👌👌 होळी शिमगा महोत्सव सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आईना म्हणावं कोंबडी वाड्याची रेसिपी सांगावी साहित्य काय घ्यावे आदले दिवशी कसे भिजवावे 👌👌💐💐
@pradnyachawan5187
@pradnyachawan5187 2 жыл бұрын
Khoop Khoop Chhan.
@vithalnaik5680
@vithalnaik5680 2 жыл бұрын
Maza asa tuzi baba aai baiko pan changle sahakarya kartat holi shubheccha
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 18 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 67 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН