बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय?

  Рет қаралды 232,518

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

लालबागचा राजा सार्व. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीवर धनाढ्य अनंत अंबांनी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून झालेली निवड वादाची ठरलीय. मराठमोळं लालबाग आता जैन-गुजराती-मारवाड्यांनी भरलंय. अश्यातच अनंत अंबानीना ‘राजा’बरोबर जोडणारे मंडळ राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरतीचा मान देत नाही. त्यामुळे अंबांनीना जोडणारं मंडळ CM शिंदेंना तोडतंय का? अंबानी आल्यावर ‘राजा’ लालबाग तर सोडणार नाही ना? असा प्रश्न मराठमोळ्या गणेशभक्तांना पडलाय…
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZbin: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#anantambani #mukeshambani #lalbaugcharaja #lalbaugcharajafirstlook
#lalbaugcharajaganeshidol #lalbaugcharaja2024 #lalbaug #lalbaugcha_raja
#ambani #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #rajthackeray #cmeknathshinde #eknathshindeformaharashtra #eknathshindesaheb #eknath #devendrafadnavisformaharashtra #devendrafadanvis #dcmdevendrafadnavis #dcmajitpawar #supriyasulefc #ramdasathavale
#timemaharashtra #rajeshkocharekar #sudhirsalvi

Пікірлер: 615
@dattagawade7755
@dattagawade7755 Ай бұрын
आम्हाला अंबानींची गरज नाही....जय मराठी जय महाराष्ट्र
@vinantiparab
@vinantiparab Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍👍👍👍
@abhijeetborse
@abhijeetborse Ай бұрын
@@dattagawade7755 तुम्हाला नाही पण लालबाग परेल वाल्यांना आहे म्हणून तर अबानीला आणला आहे ✋🕙🎷🍦मुख्यमंत्री यांना आरती हातात नाही दिली अबानी ला दिली 🙊🙉🙈
@ApurvaLad-o6g
@ApurvaLad-o6g Ай бұрын
मराठी लोकांना काहीच गरज नाही अंबानीची
@WhiskerLicker
@WhiskerLicker Ай бұрын
Right jevha ambani navte tevhahi titkyach utsahat ganeshotsav sajara kela jaycha..... Tyamule ambani aso va naso ammhala farak padat nahi #lalbaugkar
@akisfision5397
@akisfision5397 Ай бұрын
Aap ya phir aapke parisar me pakka koi to jio ka network use karta hoga 😂😂😂
@HasanKhan-t3b2q
@HasanKhan-t3b2q Ай бұрын
आजच्या काळात असं झालं आहे की मराठी माणसानेच मराठी माणसाची वाजवली आहे, आणि त्याचा गैरफायदा बाकीचे जाती जमातीचे लोक घेतात आणि आपल्या मराठी महाराष्ट्राच्या लोकांवर रुबाब दाखवतात😢😢😢😢😢😢
@meghanasawant3313
@meghanasawant3313 Ай бұрын
Right ✅️
@Tanaygaming28
@Tanaygaming28 Ай бұрын
Lalbaghcha Raja jaya thikani ahey taya ththikanich. Rahilapahijey hi kalklichy vinavani Ganpati bappa morya
@mmd8204
@mmd8204 Ай бұрын
1
@RaviPalav
@RaviPalav Ай бұрын
मित्रा १०० टक्के बरोबर आहे काही राजकारणी आणि काही मराठी लोक स्वतः च्या फायद्यासाठी मराठी माणसांन शी गद्दारी आणि गळचेपी करत आहेत मित्रा तुझे सत्य आहे मांडलेले मत.धन्यवाद👏👏
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 Ай бұрын
👍
@dsjrao
@dsjrao Ай бұрын
मंडळाने जर मराठी माणसाक्षी गद्दारी केली तर मंडळ संपेल हे निश्चीत.
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 Ай бұрын
Majurd mandal ahe gareb lokana daklun detat fkth vip pisewala darshan ahe
@rameshgadade7824
@rameshgadade7824 Ай бұрын
मुळात लालबागचा राजा अंबानी यांना देवु कोण इच्छितो? आजकाल गणेशोत्सव हा पैशाचा खेळ चाललाय.तरी या वर्षी लोक कुजबुजत होते की अनंत अंबानी चतुर्दशी होते की काय?
@akisfision5397
@akisfision5397 Ай бұрын
Mumbai kya sirf marathi logo ka hai kya bhai aajkal to 65 percent log jo mumbai me hai non maharashtrian hai
@traditionalmarathi6218
@traditionalmarathi6218 Ай бұрын
Mumbai sirf Marathi loko ka he hai outsider bhikario ka nhi hau​@@akisfision5397
@pravinparte415
@pravinparte415 Ай бұрын
​@@akisfision539765% baherche lok asle mhanun ky zaal... Bhumi putra Aagri Koli Marathi aahe..
@milifepushpraj2236
@milifepushpraj2236 Ай бұрын
खर सांगू का लालबाग चा राजा हा फक्त राजकारणी, सेलिब्रिटी, आणि पैशावाल्यांसाठीच आहे हे आता सर्व सामान्य माणसाला कळून चुकले आहे
@bhavanapitale8859
@bhavanapitale8859 Ай бұрын
लालबागच्या राजाला नवस करा की मुंबईतून मराठी माणसाची हकालपट्टी होऊ नये जैन, गुजराती मराठी माणसांना कमी लेखतात आधी चाळीत त्यांच्या शेजारी बनून राहिलेले आता टाॅवरमधे मराठी माणूस नको आहे कधीतरी लालबागच्या राजाच्या जागी जैन मंदिर, देरासर बांधायला वेळ लागणार नाही
@HasanKhan-t3b2q
@HasanKhan-t3b2q Ай бұрын
Agdi barobar
@dilipambekar160
@dilipambekar160 Ай бұрын
अगदी खरंय. सगळ्यांनी जागे व्हा.
@NirantEats-zu4jz
@NirantEats-zu4jz Ай бұрын
Perfect bola
@nitinkale6279
@nitinkale6279 Ай бұрын
पण त्यांना जागा कोण देत..मराठी माणूसच ना... करोड रुपय घ्याचे आणी लाखात अंबरनाथ,बदलापूर घरे घेऊन धके खात जगायच... हो विचार पण केला पाहिजे...
@milindvrao14
@milindvrao14 Ай бұрын
तिथे tower कोण बांधुन देते जे सकाळ संध्याकाळ मराठी मराठी जप करतात तेच ना
@dayanandchaudhari7818
@dayanandchaudhari7818 Ай бұрын
2005 साली पाच किलो सोन दान करणाऱ्या मराठी मानेना त्यावेळी कार्यकारिणीवर घेतलं नाही. मानेंच्या त्या पाच किलो सोन्याची महती नक्कीच अनंत अंबानींनी आज घातलेल्या मुकुटपेक्षा जास्त आहे. अंबानीची एव्हढी भीती वाटत होती तर अनंत अंबानीना कार्यकारीणिवर घेतलंच का?
@nagpadariders4714
@nagpadariders4714 Ай бұрын
Mane cha mulga hota karyakrnivar, ani manene ti building bandhli mhanun dile
@Yedjhavapana
@Yedjhavapana Ай бұрын
Tula he mahit ny ka to anant ambani pn 10 varsha zala mandalashi jodala Gela hota ?
@nagpadariders4714
@nagpadariders4714 Ай бұрын
@@Yedjhavapana 10 varsh jodla gelela🤣 kahihi kay pakavata 10 warsha purvi to bhartat tari hota ka🤣ata ata to 2017 pasun to ipl madhe disayla lagla Mag worli la ek accident kela mhanun lokanch laksh gela Kahihi kay feku naka Sarvat pahila to khetwadi 13 vya gallichya ganesh mandala jodla gela mag ithe Patel asa feka o
@Yedjhavapana
@Yedjhavapana Ай бұрын
@@nagpadariders4714 lavdya ja javun June photo bagh mg hith aai ghal 😑
@dnyaneshnaik835
@dnyaneshnaik835 Ай бұрын
पैसा बोलता है रे बाबा.
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 Ай бұрын
मी जेव्हा अंबानीने सोन्याचा मुकुट दिला त्या क्षणीच माझ मत त्वरीत मांडल होते कि अंबानी फक्त डेव्हलपमेंट साठी लालबागच्या पायाशी गेला आहे .आता बोटावर मोजण्याइतकेच महाराष्ट्रीयन तेथे आहेत.तेही हद्दपार होतील लवकरच
@MarsActive3
@MarsActive3 Ай бұрын
Marati manush gela ata
@सिद्धेशकदम
@सिद्धेशकदम Ай бұрын
जागा बल्कवण्यासाठी चाले आहे हे
@sachinparanjape7533
@sachinparanjape7533 Ай бұрын
ते वडिलांनी सांगितलेलं ऐकतात, धीरूभाई नी सांगितलं होत "करलो दुनिया मुठ्ठी मे"
@mangeshpatil5505
@mangeshpatil5505 Ай бұрын
दुनिया मुठित घेता घेता अंबानींच्याही घरात पाणी घुसून जाईल
@rajivghatkar7836
@rajivghatkar7836 Ай бұрын
माझा घरचा गणपती माझा राजा आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
🙏🙏
@suryakantvaradkar1253
@suryakantvaradkar1253 Ай бұрын
लालबागचा राजा पावतो मग तुमच्या घरातील गणपती पावत नाही का
@samruddhiparab1638
@samruddhiparab1638 Ай бұрын
Hech lokanla samjat nhi aani ugach gardi kartat
@vlogerhemant2890
@vlogerhemant2890 Ай бұрын
Mg gahrt mahadevcha photo aasun sudha loka kedarnth la ka jatat🤔
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Ай бұрын
Ambanicha आदर जरूर करा पण कार्यकारी मंडळात स्थान देऊ नका आणि कुणाही बाहेरच्या व्यक्तीला मंडळाच्या कार्यकारिणी मंडळात स्थान देऊ नये म्हणजे अनावश्यक होणाऱ्या चर्चा थांबतील.
@vijaykarekar6688
@vijaykarekar6688 Ай бұрын
एकदम बरोबर
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Ай бұрын
हे लालबागच्या राजा तुला सामान्य, गरीब भक्त आवडत नाहीत का ? मराठी माणसावर दर्शन घेताना जो अन्याय होतो तो तूला दिसत नाही का ? का तूला फक्त श्रीमंत लोकांनाच दर्शन देताना आनंद होतो. असे बरेच प्रश्न आहेत. सरांनी अतिशय परखड विश्लेषण केले आहे. कोणत्याही पत्रकारांनी असे भाष्य करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. धन्यवाद सर
@prasannaiyer4030
@prasannaiyer4030 Ай бұрын
hii paristithi ..deva ne nahi ..kimbavhna ..mandalchya ..manasne ch keli aahe ....ani ..janete na....bhakti bhav ne gharchya ganapati la ..navas kela tar to ka nahinka pavnar ??? kivha bajhuchya ..ganpati gully cha ganapati nahi pavnar ka ???? evadha hype karun tevhla aahe sagla 😢
@priyankadalvi2313
@priyankadalvi2313 Ай бұрын
बाप्पा ला का विचारताय? 🙏
@snehaldalvi3074
@snehaldalvi3074 Ай бұрын
हे कुठे तरी थांबायला पाहिजे .आता तरी जागे व्हा.जय महाराष्ट्र
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
मराठी टक्का संपवणारे आपलेच मराठी लोक आहेत ना ? अंबानीच्या हातात मंडळ देणारे हे मंडळवालेच आहेत ना ?
@nishaanddisha7661
@nishaanddisha7661 Ай бұрын
लालबागचा राजा फक्त मराठी माणसांचा आहे अंबानी आणि गुजराती मारवाडी यांचा नाही मराठी माणसांनी बसवलेला लालबागचा राजा आहे गुजराती मारवाडी अंबानी यांना हाकला
@manoharsamant7594
@manoharsamant7594 Ай бұрын
लालबागच्या गणपती बाबतीत जर योग्य नियोजन करण्याची या मंडळाच्या पदाधिकारी यांच्या मनात असेल तर या मंडळाच्या कार्यकर्त्यांना शेगाव देवस्थानच्या व्यवस्थेत किमान दोन वर्षे(३६५ X २) प्रशिक्षण घेणं बंधनकारक करावे.
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 Ай бұрын
हो अगदी 100%✓ बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्रात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांचे एकमेव मंदिर आहे की जिथे गडबड नाही अशांतता नाही नियोजन बध्ध कारभार सुरळीत सुरू असतो भक्तांचा आदर राखला जातो लालबाग च्या राजा गणपति साठी जी आकरा दिवसात भक्ता मंडळी दर्शनाला येतात तेवढे भक्त गजानन महाराज यांचे एका दिवसाला गर्डी असूनही मंदिरात कधीही गडबड गोंधळ नसतो प्रत्येक भक्त श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेउन तृप्त मनाने समाधानाने घरी जातो कारण मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन यांचा आदर्श लालबाग च्या राजा मंडळाने घेणे गरजेचं आहे आणि त्याच्या कडून प्रशिक्षण घेणेही गरजेचं आहे
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 Ай бұрын
Yesssss
@मीमहाराष्ट्रसैनिक
@मीमहाराष्ट्रसैनिक Ай бұрын
नक्कीच कडक प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे
@kishorpawar7464
@kishorpawar7464 Ай бұрын
साहेब हेतर होणारच आहे मराठी माणसा. जगा हो जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@pandurangghadigaonkar4950
@pandurangghadigaonkar4950 Ай бұрын
आपले मराठी माणसं झोपले आहे. त्यामुळे मराठी माणूस खूप मागे राहिला आहे.
@amolhajirnis2711
@amolhajirnis2711 Ай бұрын
कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. पैशाचा माज आला आहे.
@sagarmore8723
@sagarmore8723 Ай бұрын
हवा गेली हे ठीक आहे... पण पैसे चा माज म्हणजे काय रे...
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 Ай бұрын
खरंतर श्रद्धा, भक्ती बाजूला ठेवली तर राजाचा कारभार आता आवाक्या बाहेर गेला आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. एकाएकी लाभलेली प्रसिद्धी, थोरामोठ्यांची हजेरी, लाखो, करोडो रुपयांची आवक, सोनेनाणे, हे प्रसिद्धीचं द्योतक असेलही, पण बेशिस्त मस्तवाल वर्तणूक आणि कदाचित पदांच्या बेकायदेशीर उपयोगाचं ही द्योतक आहे. आजवर अनेकांनी गणपतीला दान केलं असेल, पण अंबानी कुटुंबा सारखा त्याचा बाजार मांडला नसेल. दानाची आर्थिक व्याप्ती सोडा, पण देवाच्या चरणी शंभर रुपयांचं दान ही लाखो रुपयांच्या दानाची बरोबरी करतं. अशा परिस्थितीत अंबानींना मिळणारं महत्त्व हे सहजपणे समजत नाही. मात्र लग्न प्रसंगी हजारो कोटी खर्च करणाऱ्या कुटुंबाने काही कोटींचं दान करणं म्हणजे फार मोठी बाब नाही हे नक्की.असो. मराठी वस्तीची लालबाग परळ भागातील सद्दी आता संपली. जुन्या वसाहती तोडून नव्या इमारती उभारणी हा विकासाचा एक भाग आहे, पण तिथे जागा विकत घेणं हे सामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. त्याला कारण अर्थकारण आणि मराठी नोकरपेशा वृत्ती आहे. इतिहास पडताळला तर निदान दोन शतके मराठी माणूस हा गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांची मनोभावे सेवा करताना दिसतो. एकतर शिक्षणाची वानवा आणि व्यापारी वृत्तीचा अभाव हेच त्याचे मुख्य कारण आहे. मराठी अस्मिता, आणि मराठी महाराष्ट्र ह्यांची तळी उचलून धरणाऱ्या सर्व लहानमोठ्या वर्तमान आणि इच्छुक राजकारणींनी काही बोध घ्यावा. बाकी कार्यकारी मंडळाने समाजकारण, समाजकार्य, आणि मंडळ राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालवण्याचा विचार पक्का करून पुढील वाटचाल करावी. कुणीही आमदार, खासदार होण्याची मनिषा बाळगू नये.
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 Ай бұрын
@@sagarmore8723 tula kay watta evdhe paise je tya mandala bhettat te kay tyancha karyakartyancha kishyat jaat nasnar??
@swapnilsabale697
@swapnilsabale697 Ай бұрын
​@@sagarmore8723माज म्हणजे vip लोक देतात ते पैसे श्रद्धा चे नाव आणि पैसे वाल्यांचा आदर करणारे मंडळ
@143dipti1
@143dipti1 Ай бұрын
aree ho kal rajachya miravnukit hota tar ek jana borad gheun firat rajaseva mhaun garv nahi maaj aahe kay cheshta aahe ka mandal hey karyala lahan mulaana sangat nahi haan balishpana nako apala mandal hey mahrashtracha bharatch pratinidhvata karta asa maaj cha board firun manadal swatchi cheshta karata aapan ajunahi kuthe tari kami padhtoy bhaktana seva detana chi tar bahavna nahi pan maaj aahe hey bolun kharch maaj ala karyakartna hey aajun underline zalay baki hech shan tar lalbaughchya rajaychi ti loka tikavtyat pan mandal ti ghalvel ka bhivshyat yachi fakt bhi ganapti baapa morya
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Ай бұрын
लालबागचा राजा मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनी अंबनीला कार्यकारिणीत घेऊन चुक केली आहे.मराठी माणसाला मराठी माणूसच मागे ढकलण्याच काम करतोय...... हे गणराया ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुबुद्धी दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🚩🚩
@arvindjadhav9572
@arvindjadhav9572 Ай бұрын
साहेब अचूक बोलत माझ्या हि मनात आलं होत कि राज्या चे मुख्यमंत्री आरतीला असताना त्यांच्या हातात आरती का दिली गेली नाही. या वरून दिसतय मंडळाची पुढची वाटचाल. बस बाकी तुम्ही सगळं बरोबर सांगितलं 🙏
@bharatpawale5793
@bharatpawale5793 Ай бұрын
C.m. tar viklela manus ahe tyala kahi swabhiman nahi
@MahendraPawar-dd4dd
@MahendraPawar-dd4dd Ай бұрын
अतिशय प्रामाणिक वास्तव , आपण समाज माध्यमांसमोर मांडलेत त्या बद्दल आपले आभार. आपल्या सर्वांचे आराध्यदैवत श्रीगणराय ,आपणांस आणि समस्त मराठ्यांस आशिर्वाद देवोत हि प्राथर्ना .
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 Ай бұрын
मुंबई पोलिसांना लाख लाख सलाम... मुंबईतील सर्व गणपतीं चा विसर्जन सोहळा फक्त पोलिसानं मुळे निर्विघ्न पार पडतो
@Shreenath234
@Shreenath234 Ай бұрын
परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा.. स्वच्छ मुंबई सुंदर महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया ❤
@sviews01
@sviews01 Ай бұрын
योग्य विश्लेषण ..मराठी माणसांनी एकी टिकवली पाहीजे..
@ravebrave8866
@ravebrave8866 Ай бұрын
mhanun me uhdhavudin khan la vote nahi denar... only Shinde saheb
@psd316
@psd316 Ай бұрын
Marathi manus tikla pahije
@vinitlad8989
@vinitlad8989 Ай бұрын
दादा तुमचं विश्लेषण अगदी योग्य आहे पण मी ही परेल मध्ये 22 वर्ष राहिल्यामुळे सांगू शकतो की लालबागचा राजा मंडळाची चूक ही आहे की ते जे राजाच्या चरणाजवळ सुरक्षा रक्षक नेमतात त्यांची वागणूक जनतेसोबत योग्य नसते हा आता हे बरोबर आहे हजरो-लाखोंच्या संख्येने भाविक तिथे येतात त्यांना आवरणे कठीण असते अहो पण दर्शनाला आलेले सगळेच भाविक वे चरणा जवळ जात नाहीत त्यातले ओळखीचे लोक आणि नवसाची लोकचं वर जाऊ शकतात त्यात त्यांच्यातील प्रत्येक भाविक हा त्याच्या त्याच्या क्षेत्रात नावाजलेला आहे त्याला अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे.
@kishormundaye4192
@kishormundaye4192 Ай бұрын
महाराष्ट्राया बाहेरच्या लोकांना महाराष्ट्रात घर देणे आणि जागा विक्री बंद करा
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Pratham gujarati marvadi builder na kame devu naka
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 Ай бұрын
सल्लागार पदावरून अनंतला ताबडतोब हाकलले पाहिजे
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Ай бұрын
कोळी महिला, बांधव दुरावले राजापासून आता समस्त मराठी बांधवांपासून ही दुरावला... बाप्पा, इथूनच माझा मनोभावे नमस्कार.. आजवर मुखदर्शन तरी घेता येत होते, परंतु पुढे काय दृश्य असेल त्यांची कल्पनाही करवत नाही... परंतु आम्हा सामान्य भक्तांची श्रद्धा मात्र अढळ राहील....
@familyvlogs5516
@familyvlogs5516 Ай бұрын
आपण अतिशय प्रामाणिकपणे विवेचन केलात खूप आवडले आता ह्या मंडळींनी गद्दारी करू नये म्हणजे झाल बाप्पा मोरया
@archanapatil6395
@archanapatil6395 Ай бұрын
मुख्य मंत्री हजर असताना त्याना आरती दिली नाही याच एकच उत्तर असू शकतं ऊद्धव यांच तस सांगण असणार.कारण हे मंडळ तसच असणार. आदेशाच पालन करतायत कारण मनात कडवट भावना असणार्याकडून काय अपेक्षा ठेवणार.
@vijaykarekar6688
@vijaykarekar6688 Ай бұрын
बरोबर
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Ай бұрын
अंबानी परिवाराला मनसोक्त दर्शन, सेल्फी, विडिओ शूटिंग करायला मिलते. आणि सामान्य भक्त तीन तीन तास रांगेत उभे राहून दर्शन ठिकाणी पोहचला की त्या भक्ताला गरम तेलाच्या कढईत डोके बुडवून बाहेर काढतात. तसे करतात. तसे केल्याने बाप्पा पावतो... आमच्या घरी ही लालबागचा राज्याची प्रतिमा आहे.
@prabhashchakravarty8220
@prabhashchakravarty8220 Ай бұрын
I agree fully. Why is the Ambani family taking interest here ? They can easily make a seperate Mandal elsewhere, maybe in Panvel or Palghar or Asangaon & let it grow up like the Jio Model. More land is available there + more jobs cld be created, crowd control will become easier keeping in mind growth of future worshippers.
@nandkishorsawant4558
@nandkishorsawant4558 Ай бұрын
दादा ३ तास नाही १०ते १२ तास मी स्वतः ऊभा राहिलो आहे
@priyankakadam936
@priyankakadam936 Ай бұрын
Mandalache mahatva aapnch vadvto,Dev sarvatra aahe tya sati amulya vel vaya ghalv lela Bappa la hi aavadnar nahi
@prabhashchakravarty8220
@prabhashchakravarty8220 Ай бұрын
@@priyankakadam936 Very well said. All are equal before the eyes of God. There shd be a single queue for everyone irrespective of his social, financial or political status. No VIP entry allowed strictly.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
ईश्वर चराचरात भरलेला आहे.तो सर्वत्र आहे.केवळ लालबागलाच नाही! लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडू नका!
@smitasawant2376
@smitasawant2376 Ай бұрын
लालबागच्या लोकांना खास करून मराठी माणसांना राजकारणी लोकांनीच बाहेर काढून तिथे टॉवर उभे केले आत्ता सुध्दा वेळ गेलेली नाही गिरणी कामगारांना तिथेच घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत
@pramodsathe5822
@pramodsathe5822 Ай бұрын
एकीकडे बॅंक कर्ज माफ करून आपला भिकारडे पणा दाखवायचा. जनतेला व्यापारातून लूटायचे.इकडे २० कोटी रुपयांचे दान द्यायचे आणि मोठेपणा दाखवायचा.
@AmitChavan-b1c
@AmitChavan-b1c Ай бұрын
Sir tumhi बरोबर बोलतात लालबाग चा राजा अंबानी कडे नाही गेला पाहिजे नाही
@Shreenath234
@Shreenath234 Ай бұрын
परप्रांतीयांना फक्त एकच माणूस घालऊ शकतो तो म्हणजे फक्त मराठी माणूस स्वतः परप्रांतीय आता ४० % आणखी ५ वर्षांनी किती वेळ जाईल याचा विचार करा परप्रांतीय पळवा महाराष्ट्र वाचवा..
@sanjayvichare4238
@sanjayvichare4238 Ай бұрын
ह्याला जबाबदार तुमच्या सारखे चुकीचे विलक्षण करणारे पत्रकारच आहे. तुमच्या सारख्या लोकांना बाजूला करायला हव आहे. विचित्र विश्लेषण विचित्र प्रपोगडा करणे तुम्हीच लोकच आहात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर तुम्ही ही माहिती देत आहेत. आम्ही तिथे राहाणारे रहीवासी पण कित्येक वर्षे आम्हाला दर्शन मिळत नाही पण VIP'Sसाठी जयंत तयारी कली जाते. खाली येवढी गर्दी असते त्यात आम्हाला मुलांना सोडून नोकरी साठी जाताना काय हालत होते ते आम्हालाच माहीत आहे. परीस्थिती हाताबाहेर गली आहे आता तुम्ही youtub वर विश्लेषण करुन कही होणार नाही. जबाबदार तुम्हीच आहात
@sachin10ind
@sachin10ind Ай бұрын
दुसऱ्यांवर टीका करण्यात मराठी माणूस पुढे असतो. स्वतः मोठं व्हावे, बिझिनेस करावा, आणि अंबानी ला मागे टाकावे. कोणी रोखले आहे. पण फक्त इतर लोकांवर टीका करायची. इतरांची रेषा छोटी करण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करा, तरच यश मिळेल. मराठी माणसाच्या अवस्थेला मराठी माणूसच जबाबदार आहे, दुसरे कोणी नाही. बाहेरून येऊन मेहनत करून लोकं मोठी झाली आणि मराठी माणूस राजकीय पक्षांच्या नादी लागून फक्त टीका करत राहिला. सत्य झोंबते तरी पण ते सत्यच असते.
@sambhajigurav4116
@sambhajigurav4116 Ай бұрын
लालबागचा राजा म्हणजे दुकान आहे का लालबाग सोडले आणि दुसऱ्या जागी नेले याला जबाबदार आहेत लालबाग राजाचे मंडळातील सदस्य.
@Vijayyadav-nu4dw
@Vijayyadav-nu4dw Ай бұрын
मराठी माणूस कधीच गेला बदलपूर अंबरनाथ. टिटवाळा. पार कर्जत शेलू कसारा पर्यंत
@vaishaligworlikar5311
@vaishaligworlikar5311 Ай бұрын
सर्वात प्रथम दर्शनाला आलेल्या लोकांशी माणसासारखं वागा
@Prathamesh1213
@Prathamesh1213 Ай бұрын
अंबानीचा next super plan आता आपल्या मराठी माणसांना तुरी देणार
@deepakkedare3450
@deepakkedare3450 Ай бұрын
अतिशय अचूक विश्लेषण
@archanapatil6395
@archanapatil6395 Ай бұрын
बाळासाहेब यांचे विचार गुंडाळून ठेवलेल्यांचे प्रताप आहेत.
@prasadkorgaonkar8272
@prasadkorgaonkar8272 Ай бұрын
मराठी माणसातील फूट, भारी पडणार
@kalpeshdandekar2195
@kalpeshdandekar2195 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@DattaramAgare
@DattaramAgare Ай бұрын
सर खूप दुर्दैवी बातमी सांगितलीत मराठी माणसासाठी पैशासाठी मराठी माणूस विकला जातोय खूप दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचा
@yashwantgurav6306
@yashwantgurav6306 Ай бұрын
प्रामाणिक वास्तव मांडल्याबद्दल आभारी. मराठी माणसांना तिथून हद्दपार करू नये.उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती.जय गणराय.जय महाराष्ट्र.जय हिंद.
@ashokshah7565
@ashokshah7565 Ай бұрын
मराठी माणूसच मराठी माणसाची टांग खेचतात, आणि त्यातच धंन्यता मानतात.
@VishalKhot-g2m
@VishalKhot-g2m Ай бұрын
लालबागचा राजा हा लालबाग मध्ये राहिला पाहिजे आणि अंबानी यांना कोणताही पद दिला नाही पाहिजे.
@heetchouhan7150
@heetchouhan7150 Ай бұрын
मी स्वतः गुजराती पण महाराष्ट्रात पहिला मान मराठी चाच ❤️🙏
@shreekdm
@shreekdm Ай бұрын
डेव्हलपमेंट साठी हे सगळ चालू आहे... मच्छी मार्केट पासून सर्व अंडरग्राऊंड करायचा प्लॅन आहे..कुंपण च शेत खाऊ लागलंय इकडे.
@AvinashSawant-x1j
@AvinashSawant-x1j Ай бұрын
तुमच्या आमच्या मनातील भीती खोटी ठरो, हीच परमेश्वराकडे सदिच्छा. 🌹🙏🌹 जय लालबागचा राजा आणि जय महाराष्ट्र, 🌹🙏🌹
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 Ай бұрын
विचार करण्याची जरुरी आहे, मराठी माणसं आपले मतभेद विसरून एकत्र या😮🙏
@shrirangsanas5756
@shrirangsanas5756 Ай бұрын
एकदम परफेक्ट विवेचन राजू मित्रा
@shivajinavale6549
@shivajinavale6549 Ай бұрын
खरे आहे
@AmitChavan-s3u
@AmitChavan-s3u Ай бұрын
लालबागच्या राजाच्या मंडळ चालवणाऱ्याची हालत मुळशी पँटर्ण पिक्चर मधल्या सरपंचा सारखी झाली नाही म्हणजे मिळवले 😊😊
@देवयानीविखेपाटील
@देवयानीविखेपाटील Ай бұрын
मस्त❤
@ChefHustler
@ChefHustler Ай бұрын
Ekdum correct karyakram 😂
@Swami-g7n
@Swami-g7n Ай бұрын
गद्दारी करुन मुख्यमंत्री पद मिळविले हे कर्म खुपच वाईट केले आहे जनतेने निवडुन दिलेला मुख्यमंत्री नाही त्याला बाप्पनेच दुर केल
@vaishaligworlikar5311
@vaishaligworlikar5311 Ай бұрын
एकदम बरोबर विचार ! आरतीचा मान सर्वांना मिळाला पाहिजे.
@Jara_hatake
@Jara_hatake Ай бұрын
लालबाग राजा मंडळाचे महत्वाचे निर्णय सर्वसाधारण सभेत होतात , त्याला सर्व सभासदांची मंजुरी लागते,यावर्षीच्या सर्वसाधारण सभेत मंडळाच्या डायलेसिस च्या मशीनसाठी तसेच आपदाग्रस्तांसाठी मंडळ मदतीसाठी रिलायन्सने मदत केली आहे मंडळाचा व्याप वाढला आहे. अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते यासाठी अंबानीला आपण सल्लागार करावे असा प्रस्ताव आला, आणि हे सल्लागार पद हे घटनात्मक नाही. त्यावर चर्चा झाली सर्व सभासदांनी मंजुरी दिली. आरतीचा मान हा फक्त पदाधिकारीना असतो त्याचे वेळापत्रक आधीच ठरवलेले असते त्यात कोणी vip आले तरी बदल होत नाही.
@ranifadale9136
@ranifadale9136 Ай бұрын
नका असे करू आपली मुंबई आपला लालबागचा आपला आहे बाजार करु नका
@maheshsahasrabudhe365
@maheshsahasrabudhe365 Ай бұрын
बाप्पाने या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी हीच प्रार्थना. देवाच्या छडीचा आवाज येत नाही.
@hirkanitea
@hirkanitea Ай бұрын
अंबानी यांना मंडळात नक्की घ्या... पण नियम मोडलाच आहे तर तमाम मुंबई मधील मराठी कुटुंबे जे कित्तेक वर्ष दर्शनाला येतात त्यातून चिठ्ठी कडून एक भक्ताला मंडळावर घ्या... हिशोब बरोबर
@j2v7i0k4
@j2v7i0k4 Ай бұрын
आता काही फरक पडत नाही,दळवी काही न काही कारणाने बाहेर जाणार किंवा काढले जाणार आणि अश्याच प्रकारे एक एक मराठी सदस्य जाऊन परप्रांतीय मराठीएत्तर सदस्य कार्यकारीणी वर घेतले जाणार... अनंत अंबानी तर सुरवात आहे.
@sunilwaingankar4796
@sunilwaingankar4796 Ай бұрын
खरच अशीच परिस्थिती दिसतेय पण असे झालेले आम्हाला तरी पटत नाही. तुम्ही छान प्रकारे विचार मांडलेत.
@arunpuranik2060
@arunpuranik2060 Ай бұрын
सुधीर साळवी चे वडील दाजी, बँकेत नौकरी करत होते आणि स्थानीय लोकाधिकार चे कार्यकर्ते होते
@VINUPATIL
@VINUPATIL Ай бұрын
त्या अंबानीचा आस चा फोदा 😡😡 आम्हां कोळ्यांचा राजा आहे लालबागचा राजा 👑 अंबानी ला बोला तु तुझा घरात दुसरी मुर्ती बसव राजाची प्रतिकृती 😥😥
@janvhichoudankar4727
@janvhichoudankar4727 Ай бұрын
तो देव आहे त्याचसोबत कोणी खेळू शकत नाही मग तोह कितीही मोठा अंबानी असो कीव आपले शिंदे साहेब असो.. त्यांनी जर सोंड फिरवली ना तर सर्वांना भारी पडेल..
@sg5684
@sg5684 Ай бұрын
😂😂😂😂😂😂 distay
@sachinsawant9021
@sachinsawant9021 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@nitinsawant5985
@nitinsawant5985 Ай бұрын
साहेब तुमची एव्हडी मोठी ओळख मंडळात असेल तर मराठी माणसाला दर्शन देताना कुत्र्या सारखी वागणूक देऊ नका म्हणावं.
@vikrantmanoharpatiyane2769
@vikrantmanoharpatiyane2769 Ай бұрын
लालबाग चा मराठी माणसाने मारवाडी होवू नये ही इच्छा.
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t Ай бұрын
अंबानीला या मधुन हद्दपार करा .त्याला दर्शनास यायचे असल्यास समान्य माणसा सारखे यावे. नाहीतर राजा शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.
@santoshmhaskar4813
@santoshmhaskar4813 Ай бұрын
सर्व चोर मंडल आहे हे सर्व सभासद फ्रॉड आहे😢😢
@suvarnasonawane6817
@suvarnasonawane6817 Ай бұрын
ज्या दिवशी आपले गणेश भक्त लालबाग च्या राजाला दान करण आणी दर्शन घेणं बंद करतील त्या दिवशी हे अनंत अंबानी आपल्या बाप्पाला सुद्धा सोडून टाकतील, खूप स्वार्थी आहेत ही लोक, पण त्यांना हे कळत नाही तुम्ही कितीही पैसा कमावला तरीही तो वर जाताना घेऊन जाऊ शकत नाही
@hirkanitea
@hirkanitea Ай бұрын
सामान्य मराठी कुटुंबे यातून एकाची निवड करा..... मंडळात घ्या
@vijaykurade6054
@vijaykurade6054 Ай бұрын
मला वाटते आपण पण अम्बानी यांना भेटलात वाटते अहो आपन अनुभवी पत्रकार आपण स्वतःलाच कमी पाना घेउन अम्बानी ची स्तुति करता . हे योग्यच नाही आपण मराठी माणूस आहात. तरी आपण पहिला ह्याला विरोध केला पाहीजे होता
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 Ай бұрын
विषयच भरकटला आहे तुझा मित्रा
@prakashvinchurkar2015
@prakashvinchurkar2015 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👌👌😊
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 Ай бұрын
मराठी माणसाला आणी मुंबई, महाराष्ट्राला गुजराती मारवाडी लोकांनी आपल्या पैश्याच्या जोरावर विकत घेतले आहे. आज मुंबई मराठी माणसाची उरली नाही ह्याचे कारण आपणच आहोत आपण आपापसात भांडत बसतो आणी आपल्याच माणसाला पाण्यात बघतो. आपल्यात एकोपा नाही आणी आपण ह्या पैश्याच्या दलदलित अडलको आहोत.
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
काका उदाहरण देता का मराठी माणसांची आपापसात भांडण? ह्या विषयावर विस्तृत पणे सांगा.
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 Ай бұрын
लालबागचा राजा मंडळाने गद्दाराला दर्शनाचा मान दिला नाही हे योग्य केले
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 Ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@saurabhdesai4286
@saurabhdesai4286 Ай бұрын
GAP RE PADRYA AUKAT KAY RE TUZI
@khalidkhankhan4627
@khalidkhankhan4627 Ай бұрын
You are right Sir
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp Ай бұрын
माझा लाडाचा गणपती सिद्धिविनायक आहे सोन्याचा आहे उजव्या सोंडेचा नवसाला पावतो माझ्या घरी आहे..... सर्वांचा गणपती नवसाला पावतो.... 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhavisonavane7737
@madhavisonavane7737 Ай бұрын
🙏आपण म्हणता ते खरं आहे. मुंबईच्या प्रत्येकाला काळजी घेणे आवश्यक आहे, लालबागचा राजा "लालबागचाच" म्हणजे तुम्हां आम्हां सर्वांचा राहायला हवा, तेथे कुणाची मक्तेदारी नको.
@vanitatawde2279
@vanitatawde2279 Ай бұрын
Barobar aplya gharcha ganpati bappa apla khra Raja
@abhijeetraut7315
@abhijeetraut7315 Ай бұрын
लाचार होऊ नका. नाहीतर सर्व गमावून बसतील.
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Ай бұрын
मंडळाची घटना महत्त्वपूर्ण जेव्हा रजिस्ट्रेशन होते तेव्हा ती धर्मादाय आयुक्त यांचे कडे दिली जाते त्यामुळे आरती मंडळाच्या व्यक्तीने केलि हे योग्य.प्रत्येक वेळेस महाशक्ती चा वापर करून कोणी जर घटना मोडत असेल मग ती पक्षाची किंवा मंडळाची तर ते योग्य नाही. अंबानी आला म्हणजे मराठी माणूस विकला जाणार हे नक्कीच आता नाही का,बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि मुंबई साठी एवढे केले ;लोकांना रस्त्यावरून पदाच्या मखरात नेले पण जेव्हा परतफेड करायची वेळ आली तेव्हा चाळीस मराठी आमदारच फुटले. मराठी माणूस गिरणी कामगाराचा संप फोडून देशोधडीला लागला तसा मराठी मंडळ अस्तित्वात आहेत ती फोडून जाईल शेवटी मुंबई भौगोलिक दृष्ट्या गुजरातला देत नाहीत तर लोकसंख्येच्या आधारावर देतील म्हणायला महाराष्ट्र राह्यला गुजरात. चला आता आपण पैशाच्या पाकिटावर मागे लागणारे जन्मभूमीशी गद्दारी करत आहोत.देवा धाव नि वाचव मराठी माणूस, आमची मुंबई आणि आमचे देव उत्सव सुध्दा.
@kashinathayare
@kashinathayare Ай бұрын
लालबागचा राजा🙏🙏
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 Ай бұрын
शेवटी ही ही गणरायाची इच्छा.
@देवयानीविखेपाटील
@देवयानीविखेपाटील Ай бұрын
मग आपल्याला डोके का दिले आहे जरा विचार करा नाहीतर महाराष्ट्र मधूनही हद्दपार व्हाल
@manishachavan5775
@manishachavan5775 Ай бұрын
लालबाग चा राजा लालबाग मध्ये राहिला पाहिजे ही सगळ्याची इच्छा आहे तो कुणाचा होऊ नये त्या साठी कायम स्वरुपी मंदिर बांधून त्या मध्ये बसवाव मग तो लालबाग मंडळाचा च राहणार तस केल तर खुपच चांगल आहे सिद्धीविनायक सारखा कायम राहील लालबाग मार्केट मध्ये 🙏
@milindparkar465
@milindparkar465 Ай бұрын
लालबागचा राजा आता अंबानींचा राजा झालेला दिसतोय.
@kishorshelar3719
@kishorshelar3719 Ай бұрын
हा आमचा राजा आहे आणि किती पण काही झालं तरी तो मराठी माणसाच्या हातून पूजा आणि सेवा करून घेणार, कारण तोच सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. सुधीर साळवी भाऊ हे आमचे प्रेरणास्थान आहे. जय हिंद
@rasikaghag7484
@rasikaghag7484 Ай бұрын
लालबागचा राजा हा मराठी माणसाचा असला पाहिजे
@NamrataManjrekar-w5d
@NamrataManjrekar-w5d Ай бұрын
लालबागचा राजा सामान्य माणसाचा आहे आणि सामान्य माणसाचा राहणार. 🙏🙏🙏❤
@pramodkadam7668
@pramodkadam7668 Ай бұрын
Zakkkkas विष्लेशन साहेब
@rajeshghag918
@rajeshghag918 Ай бұрын
तुमच बोलणं खरे आहे आपला मराठीमाणूस होते
@SanjayPawar-mp2jq
@SanjayPawar-mp2jq Ай бұрын
कलियुगात एव्हढच पहायचं राहिले होते शेवटी देवांची सुद्धा विक्री चालू झाली तर
@mangeshpatil5505
@mangeshpatil5505 Ай бұрын
मुंबई मधुन मराठी माणूस बाहेर पडावा हे इतर राज्यातून आलेले उद्योगपती व्यापारी यांनी इथल्या मराठी राजकारण्यांना घेऊन मराठी माणसांला पध्दतशीर पणे बाहेर काढत आहेत त्या साठी त्यांनी भरपूर जोर लावला आहे मग मराठी माणूस काय करणार
@pralhadbandkar1357
@pralhadbandkar1357 Ай бұрын
लालबागचा राजा विसर्जन सोहळा आवडला.दर्शन दाखविल्या बद्दल आभार.🎉🎉🎉🎉🎉
@shashikantkarnik6865
@shashikantkarnik6865 Ай бұрын
संपूर्ण मुंबई अदानीला अंदन देताहेत देत आहेत लालबागच्या राजाचे काय?
@pravinmali7475
@pravinmali7475 Ай бұрын
त्या पेक्षा लालबागचा राजा ला नवस करा आता मराठी माणसाचे रक्षण कर श्रीमंत भक्तांचे करोडोचे नैवद घेऊन गरीब मराठी भक्तांना विसरू नकोस.
@dattachavan6878
@dattachavan6878 Ай бұрын
अनंत अंबानी हा फक्त विस्वस्थ सल्लागार म्हणून रहाणार आहे मराठी अस्मिता असणार हे फक्त व्यापारी आहेत ह्यांना फक्त भव्य सेलिब्रिटी म्हणून चमकायचे आहे.
@prashantkarlkar4290
@prashantkarlkar4290 Ай бұрын
लालबागचा राजा च्या इथला अध्यक्ष मराठीत असला पाहिजे
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 6 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,9 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН
Shiv Sena political crisis | ठाकरेंनी संकटमोचक पाठवला आणि डाव उलटवला | Maharashtra Times
4:25
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 6 МЛН