या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती नाही मग कशाला आमचं टाईम वेस्ट करता मीडिया इतकी बकवास झाली आहे ना लाज वाटत नाही मीडिया वाल्यांना
@somasonawane25512 күн бұрын
Thanks.... वेळ वाचला
@SachinJeughale2 күн бұрын
Thanks vel wachala
@sandysurya555Күн бұрын
अगदी बरोबर
@bajrangmali568417 сағат бұрын
भाऊ एक नंबर उत्तर दिले
@amep1382 күн бұрын
काही मुद्दे हायलाइट करत आहे १) सतेज पाटील हे किंग मेकर असतील तर तिकीट कोणाला मिळणार हे त्यांना कसे कळत नाही? २) मधुरिमा राजे यांना कोणतीही प्रक्रिया न करता तिकीट कसे देण्यात आले ? ३)सतेज पाटील आणि राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ का नव्हते, राजेश लाटकर त्यांचा फॉर्म परत घेणार असे सतेज पाटील यांनी ठरवले होते मग? 4) दिग्विजय खानविलकर यांचे राजकीय अस्तित्व संपवणारे कोण होते
@prakashmane98322 күн бұрын
स्वतः दिग्विजय खानविलकर जबाबदार होते
@amep1382 күн бұрын
@prakashmane9832 अभ्यास करा जरा
@kailasshendkar53362 күн бұрын
जनता काम करणारे लोक निवडून येणार खासदार असणारे घरात आमदारकी नको हे खासदार शाहु महाराज भोसले यांचे विचार योग्य आहेत दुसऱ्या लोकांना संधी देणे योग्य आहे
@devanshimulik95032 күн бұрын
ही सर्व सहानुभूती मिळून उमेदवार निवडून आणायची नाटकी आहेत😂😂😂
@17-ruturajpatil51Күн бұрын
Are te eknath shindya pekshya tari bar khoti shppath ghetli mahrajanchi Rao arkshan deto mhnun
@Nishikant22242 күн бұрын
रमेश लाटकर नाही राजेश लाटकर आहे ..मधुरिमाराजे भोसले नाही मधुरिमाराजे छत्रपती आहे ते चुक दुरुस्ती करा
@deshmukh73542 күн бұрын
Bhosale nahit ka
@RajendraPatil-sq4pe2 күн бұрын
चुक दुरुस्ती करा, रमेश लाटकर नव्हे राजेश लाटकर
@VilasKamble-tj3ky15 сағат бұрын
तुम्हालाच माहिती नाहीतर जाणून घ्या म्हणून हेडिंग कशाला टाकता
@chandradeeppatil30Күн бұрын
रमेश लाटकर नाही ग बाई राजेश लाटकर आहे 😂
@kolhapuristyle092 күн бұрын
आम्ही तर पहिला कमेंट वाचतो आणि मगच ठरवतो व्हिडिओ बघायचा कि नाही ते.😅
@sandeeppatil8031Күн бұрын
आत्ता पर्याय नाही. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राजेश क्षीरसागर निवडून येणार.
@sunilphoenixable2 күн бұрын
रमेश लाटकर नाही , तर राजेश लाटकर
@PoojaJ-v4vКүн бұрын
मधुरी महाराज या निवडूनच येणार नव्हते त्याच्यामुळं काय बोलायचं आता
@rajpatilrider2 күн бұрын
सगळा खेळ बंटी पाटील यांच्या लाटकर यांना अर्ज काढू नाही दिला
@देवयानीविखेपाटील2 күн бұрын
@@rajpatilrider त्यांचाच प्लॅन होता लाटकर ला निवडून आणायचा छत्रपती डोइजड होतील म्हणून
@rajpatilrider2 күн бұрын
@देवयानीविखेपाटील हो अणि बदनामी शाहू महाराज यांची
@rohitpandare79422 күн бұрын
तुमचं चैनल बंद करा आधी उमेदवारचे नाव नाही माहित तुम्हाला आणी काय खरी बातमी दाखवनार तुम्ही रमेश रमेश काय कोण रमेश राजेश लाटकर साहेब आहेत
@kiranchapte37192 күн бұрын
बातम्या सांगताना नीट नाव लक्षात ठेवत जावा राजू लाटकर नावं आहे
@RogerTom-j4kКүн бұрын
Pahila मीडिया la हाणायला पाहिजे
@somnathjambhale48312 күн бұрын
नावे जरा तपासून बघा. राजेश लाटकर आणि मधुरिमाराजे छत्रपती अशी आहेत.
@yunusnadaf48032 күн бұрын
रमेश लाटकर नव्हे तर राजेश लाटकर ..
@surajpatil81112 күн бұрын
अर्ज मागे घेताना बंटी पाटील साहेब विचारल पाहीजे होत
@shahurajjadhav47422 күн бұрын
ओन्ली बंटी पाटील
@arjumandkhan90402 күн бұрын
एकाच घरात दोन पदे नकोत म्हणून माघार घेतल्याचि शक्यता आहे
@mahaveerchougule17552 күн бұрын
रमेश नन्हे राजेश लाटकर
@sayajidesai77172 күн бұрын
रमेश न्हवे राजू लाटकर
@rushikeshyadav27092 күн бұрын
चॅनल वाले बातम्या कमी आणि दुसऱ्याचा मधे आग लावयच काम करतात....
@mumtazkhan97272 күн бұрын
दम नव्हता तर उभ राहायचं नव्हतं हे अगदी बरोबर आहे.
@ravindrabaji5763Күн бұрын
विश्लेषण आहे कि प्रेक्षकाना प्रश्न ? नरो वा कुंजरो. वा टाइम्स वा. घाबरले. घरावर दगडफेक झालि तर कुठे जाणार हि भिति सतावत असेल
@sandeeplahunde15762 күн бұрын
दम नव्हता एवढेच वाटत
@shivajichavan66032 күн бұрын
अगं बाई तो रमेश नाहीं राजेश लाटकर आहे
@arunnarbal46262 күн бұрын
Ye bai ramesh नव्हे राजेश
@nandkumarsalgar46512 күн бұрын
शरद पवार सायबानी माघार घ्यायला सांगितली
@सदाशिवगिरवले2 күн бұрын
ताकद दाखवायची होती तर स्वत लढायच होत
@VidhansabhaN_20242 күн бұрын
He wanted to be a kingmaker, not a king...
@amep1382 күн бұрын
सहानुभूतीचे राजकारण 😅
@anshumanpatil64372 күн бұрын
Satej patil saheb ❤
@abhisuryavanshi99622 күн бұрын
पहिला तुम्ही नावाची दुरूस्ती करून घ्या मग पुढची बातमी सांगा
@sagarbulbule1900Күн бұрын
अहो पत्रकार रमेश लाटकर न०हे तर राजेश लाटकर असा उल्लेख करावा . व मधुरिमा भोसले जरी असले तरी त्या मधुरिमा छत्रपती असे नाव लावतात
@girishmahadik3793Күн бұрын
तिला आत्ता मधुबाला बोला मग 😂😂
@shantkolhapure56772 күн бұрын
रमेश लाटकर नव्हे राजेश लाटकर असं सांगा आमची घरातील भांडणे मिटलेली आहेत
@VinodKadam-l4f2 күн бұрын
टायटल काय आणि महीती अर्धवट फालतू बातमी
@shantkolhapure56772 күн бұрын
मध्ये च युतीच्या जाहिराती देऊ नये कारण अशा जाहिराती ची कोल्हापुरच्या जनतेला आवडत नाहीत
@sharadpatil6667Күн бұрын
हा सगळा बंटी पाटील चा गेम आहे. सहानभूती मिळवण्याचा
@Patil-w8n2 күн бұрын
रमेश लाटकर नव्हे राजेश लाटकर
@dattatrayajadhav22512 күн бұрын
इमेश लाटकर काय म्हणता राजेश आहेत
@nitinmali73222 күн бұрын
जर पक्ष माननारा कार्यकर्ता समजतोस तर पक्षाने तीकिट काटल्या नंतर अपक्ष फॉर्म का भरला आणि निष्ठा आणि पक्ष शिस्तीच्या गोष्टी करतात... लाटकर पराभूत होणार
@JaykumarChougule-u2j2 күн бұрын
लाटकर🎉🎉🎉🎉
@nitinpatil5768Күн бұрын
ही सगळी बंटी ची नाटक आहेत
@vinodpatil85512 күн бұрын
राजकिय शाळा आहे
@UddhavraoNimbalkar2 күн бұрын
काँग्रेसची मतं विभगनार त्यामुळे त्या दोघांचाही पराभव होणार.
@rajeshjadhav997139 минут бұрын
Watch
@muzaffarmulla11582 күн бұрын
Rajesh laatakr
@FaridShaikh-wi7kyКүн бұрын
रमैश लाटकर असा उच्चार केला आहे
@kacharerahul2Күн бұрын
राजेश लाटकर.. उमेदवार आहेत 🤣 रमेश
@ravindramargale5462Күн бұрын
मधुरिमा राजे ची जी मत आहेत व आपल्या कार्य कार्या ना विशवासात घेऊन त्याच्या गटाची सर्व मते राजु लाटकर यांना टाकावीत
@SureshBalkotagiКүн бұрын
राजेश लाटकर नाव आहे. हा रमेश कोण हे पहा. चुकीच्या बातम्या देवु नका
@sureshpatil4173Күн бұрын
😅😅 रमेश लाटकर
@sandeepbhosale2301Күн бұрын
😂😂😂😂😂😂
@omyakamble78212 күн бұрын
रमेश लाटकर नाहीत ते राजेश लाटकर आहेत ते
@ShivayomomКүн бұрын
फालतू. बंटी ला फाजील घमेंड झाली..
@sameermaner1968Күн бұрын
2005 च्या निवडणुकीत 17 झेंडे लावून निवडून आले होते तेव्हा यांची ताकद कुठे गेली होती,
@amitchayapatil2 күн бұрын
Kolhapur madhye 4 congress yenar kolhapur uttar rajesh kshirsagar yenar
@rajendramajagaonkar95022 күн бұрын
@@amitchayapatil कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर कोल्हापूर करवीर - चंद्रदीप नरके आजरा, भुदरगड राधानगरी - प्रकाश आबिटकर कागल - हसन मुश्रीफ कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील हा निकाल आहे ह्या वेळेस विधानसभेचा
@mominamaan61952 күн бұрын
पहिला म्हणते सगळ सांगते अन लास्ट आपल्यालाच वीचरत्यी तुम्हाला काय वाटते का माघार घेतली
@vishalchavan67012 күн бұрын
रमेश लाटकर नवे राजू लाटकर
@SureshKusalkar-u5y2 күн бұрын
Patil right
@SanjayJadhav-ss6cv2 күн бұрын
लाटकर यांचे नाव तुम्हाला माहीत नाही कशाला न्यूज देताय
@NarendraPandav-d9j2 күн бұрын
नियोजन शून्य असल्याने हे सर्व झाले आहे 🎉
@ishwarkale76252 күн бұрын
तुम्ही टाइमपास करतात राव, तुम्हाला नेमक कारण नाही माहिती असत, मग कशाला विडियो बनवतात मी तुम्हांला डिसलाईक करतो
@haribaroman8113Күн бұрын
छत्रपती कमजोर झाले आहेत
@RatnadeepKaranjekarКүн бұрын
मुळातच अपक्ष उमेदवार यांचे नाव रमेश लाटकर नसून राजेश लाटकर आहे
@automationwithinnovation2 күн бұрын
Reporting neet kara, Ramesh nhave te Rajesh Latkar ahet. Kai rao...
@haribaroman8113Күн бұрын
इज्जत करतोय छत्रपतीची
@aatishgoregaonkar3041Күн бұрын
छत्रपती फक्त शिवाजी महाराज संभाजी व राजाराम मग शाहु बाकी सगळे कुटल्याच बाजूने नाहीत?
@aatishgoregaonkar3041Күн бұрын
ह्यांचा प्रॉपर्टी ब्रिटिशांनी का जप्त केल्या नाहीत किंवा जेवढे संस्थानिक किंवा राजे महाराजे त्यांना ग्वालियर दाखवला हेच राहिले कारण काय ते शोधवे लागेल
@rajkarhairclinic23 сағат бұрын
छत्रपती घराण्याची सून व त्याच्या बद्दल दम वगैरे काढणे हे योग्य नाही
@bholapowar384416 сағат бұрын
बरोबर आहे
@sammedkhavate24772 күн бұрын
रमेश लाटकर नाही राजेश लाटकर आहे ते
@SanjayJadhav-ss6cv2 күн бұрын
रमेश लाटकर नाव नाही त्यांचं
@tabreazshaikh72892 күн бұрын
Rajesh Latkar ahet te
@pankajpawar64292 күн бұрын
व्हिडिओ बनवण्याआधी पूर्ण माहिती आपल्याकडे हवी. माहित असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगून टाईमपास करत आहे
@kamble_vinod67442 күн бұрын
तुम्हाला माहित तर कशाला video करता
@samadhanpatil2092Күн бұрын
Hi sarv kheli banty chi ahe, planning karun maghar gheyala bhag Padale banty yannnni….
@majidpatel39972 күн бұрын
Ramesh Latkar nahi Rajesh Latkar
@shambalaghotane20642 күн бұрын
B s patil sir
@dattatrayajadhav22512 күн бұрын
भोसले आडनाव कसे घेता
@anandlahane75922 күн бұрын
ते तर चुकीचंच आहे.
@SurendraZuraleКүн бұрын
राजेश नाव आहे
@UttamHelate-du1nq2 күн бұрын
नियोजनाचा अभाव
@vaibhavkhot67372 күн бұрын
raju raju raju
@tabreazshaikh72892 күн бұрын
Kon ahet he Ramesh Latkar 😂😂😂
@IamtheonlygodfatherКүн бұрын
Ramesh 😂😂 aata suresh pan bola 😂😂
@premkadam4771Күн бұрын
पहिला बातमी द्यायला शिका
2 күн бұрын
Please do not say Maharaj.Our's was only one Maharaj that too Raje Shivrai.