Parali Vidhan Sabha: Who is Madhav Jadhav: घाटनांदूरच्या राड्यामागची आतली बातमी! घडलं काय?

  Рет қаралды 164,746

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 380
@nikhilgurule3071
@nikhilgurule3071 3 күн бұрын
फेर मतदान घ्यायला पाहिजे.... याच्यामुळे परत असे करायची कोणी हिंमत करणारं नाही
@Ajjjaaa791
@Ajjjaaa791 3 күн бұрын
मुळात पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायची यांची तयारी नाही. हार दिसताच आदळ आपटे करायची, दुस-याची लायकी काडायची, कष्ट करायचे नाही, हेच धनुमाऊ शरद पवारासोबत असते तर खूप चांगले असते....
@jadhavgopal01
@jadhavgopal01 2 күн бұрын
@@Ajjjaaa791 tula ek gost clear karto koni al kai zat farak padat nahi dm yeude kiva deshmukh koni hi jati wad karnar nahi thod far honar ahe thod situation zaly tasy an sharad pawar amcha neta nahi neta nahi neta ekach jarange patil
@AbhiBaldota
@AbhiBaldota 3 күн бұрын
परळी पेक्षा बिहार बरं
@Y2J2308
@Y2J2308 3 күн бұрын
परळीत फक्त 1 गैर प्रकारे झाल्याची तक्रार आहेत 2 घाट नांदुर येथे मत पेट्या पळवल्यागेल्या आहेत.. 3 मुरंबी येथे मत पेट्या पळवल्यागेल्या आहेत 4 चोथेवाडी आणखी ईतर दोन ठीकाणी ही याच राजाभाऊ देशमुख यांनी त्यांच्या नातेवाईकांनी मतपेट्या चे नुकसान केलें आहे 5 आणी प्राण घातक हल्ला केला गेलेला आहे मा. बन्सीआन्ना सीरसाठ यांच्या वर हल्ला केला आहे.. त्यांचे वय 80वर्ष आहे ... हा हल्ला राजाभाऊ देशमुख यांनी केलेला आहे मतांच्या राजकारणासाठी जीतीवाद भडकवण्याचा प्रयत्नात आहेत..
@Y2J2308
@Y2J2308 3 күн бұрын
म्हणजे बिडला घरांना नंबर देऊन ओबीसी आणी पवार (जाणते राजे) यांच्या वीरोधक आसलेल्या लोकांना टार्गेटवर ठेउन घरात जाऊन 🏠 जाळण्याचा प्रयत्न हा कसा होता...
@AbhiBaldota
@AbhiBaldota 3 күн бұрын
@Y2J2308 काही समजले नाही..
@sangramsathe7876
@sangramsathe7876 3 күн бұрын
Parali la jangalraj chalte . Full bogas voting karto Dhanu Bhau tithe . Gangs of vasepur madhil vasepur ahe Parali
@Y2J2308
@Y2J2308 3 күн бұрын
@@AbhiBaldota बीडच्या हीसांचाराशी परळीतील गैरप्रकार यांची तुलना केल्यास...
@MhKhaire
@MhKhaire Күн бұрын
मुडे हा मोठा गुड आहे
@PralhadSolanke-fp5wo
@PralhadSolanke-fp5wo 2 күн бұрын
धनंजय मुंडे साहेबांना आपण पडणार ही गॅरंटी होती म्हणून त्यांनी बोगस मतदान केले
@prakashkedar1830
@prakashkedar1830 3 күн бұрын
85 वर्षाचा वय वृध्द व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला हे कोणी केलं
@renushansuvarna
@renushansuvarna 2 күн бұрын
बिहार मधे विलीन करा परळी ला
@MBAaag
@MBAaag 2 күн бұрын
सर्व महाराष्ट्राला अगोदरच माहीत आहे परळीत मुंडे काय करतात ते... वाट लावली परळीची या मुंडे फॅमिलीने गुंडगिरीला प्रोत्साहन देऊन😢
@DilipghuleGhule
@DilipghuleGhule 2 күн бұрын
Gap rezatu. शरद पवारांच्या पक्ष फुटल्यामुळे या मतदार संघात मुद्दाम असल्या घटना घडवल्या जात आहे.बदनामी करण्यासाठी
@secularsaint7991
@secularsaint7991 2 күн бұрын
Ha lawdya.. sharad sobat hota tevha lal ghotalyache tyachya samor.. ata khaj sutali?
@Dr....123
@Dr....123 2 күн бұрын
फेर निवडणूक घेतलीच पाहिजे
@MadhavDHAKANE-p1c
@MadhavDHAKANE-p1c 2 күн бұрын
दर वेळेस बेगस मतदान परळीतच का होते हया प्रशासन जबाबदार आहे
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 2 күн бұрын
देशमुख साहेबांनी बोगस मतदान केले असेल तर मुंडेसाहेब तुम्ही पण दुबार मतदान घेण्यात यावे याची मागणी तुम्ही का करत नाहीत तुम्ही पण ईलेक्षन कमीशनला दुबार मतदानाची मागणी करावे
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 күн бұрын
धन्या मुंडे, वाल्मिकी कराड, फड, गुट्टे हे सगळे गुंड गिरी करत आहेत परळी मध्ये. पोलिस,अधिकारी सर्व धन्या मुंडे चे घर गडी असल्या सारखे वागत होते. पुर्ण परळी मतदारसंघात पुन्हा मतदान घ्या
@VitthalGolhar
@VitthalGolhar 2 күн бұрын
तुझ्या गाडीत दम असेल तर ऐ मतदान घ्यायला
@SachinPatil-i3n
@SachinPatil-i3n 2 күн бұрын
धन्या मुंडे माजला आहे
@sandipwankhede197
@sandipwankhede197 2 күн бұрын
लोकशाहीची गळचेपी होताना दिसत आहे. म्हणजे संविधानाची पायामल्ली होणास सुरवात झाली.
@KishorVarpe-k7e
@KishorVarpe-k7e 2 күн бұрын
पंकजा काहीच बोलत नाही , एक गांव बारा भानगडी तर नाही
@RavsahebGogade
@RavsahebGogade 2 күн бұрын
राजकारणी लोक असेच करतात प्रत्येक ठिकाणी ही घटना होती सारेच राजकारणी सारखेच आहे
@Safarofficerbananekiorbananeki
@Safarofficerbananekiorbananeki 2 күн бұрын
Dhanjay हा परळीत दादागिरी करतोय सामान्य माणसाचा मतदानाचा अधिकार त्याने हिसकावून घेतला
@balajipawar9834
@balajipawar9834 2 күн бұрын
Gabarla ahe
@Jaibhagwanbaba
@Jaibhagwanbaba 2 күн бұрын
Gapay
@Jaibhagwanbaba
@Jaibhagwanbaba 2 күн бұрын
DM mantat
@TejaskendreKendre
@TejaskendreKendre 2 күн бұрын
Tujhya aaichi puchhi only DM BOSS ghari Yeun thokil lavdya
@Swamikrupa68
@Swamikrupa68 3 күн бұрын
फेर मतदान घ्यायला पाहिजे प्रशासन अधिकारी का बोलत नाही
@zubershaikh1163
@zubershaikh1163 2 күн бұрын
परळीचा इमरान हाश्मी..
@PradeepPaul-yw7gg
@PradeepPaul-yw7gg 2 күн бұрын
प्रभू वैजनाथ उघड्या डोळ्यांनी पाहत आहे काळ वेळ आल्यानंतर सर्व काही ठीक होईल
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 2 күн бұрын
हा खेळ शरद पवार यांनी सुरू केला मुंडेंच्या विरोधात हा डाव आहे सुरुवातीला पंकजाताई यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना उभं केले आत्ता धनंजय मुंडे आणि पंकजा ताई या एकत्र आल्यावर शरद पवार यांना पसंत पडले नाही शरद पवारांचे दिवस भरत आलेले आहेत शेवटी जाता जाता तरी पुण्य त्यांनी करावं 🙏🙏
@newhope6054
@newhope6054 2 күн бұрын
शरद पवार न पूर्ण maharashtra chi vat लावली
@Investing-power
@Investing-power 19 сағат бұрын
आता अजून 5 वर्ष काय जगत नाही पवार 😂😂😂
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 күн бұрын
फेर मतदान झाले पाहिजे मतदानाचा अधिकार असून काय उपयोग
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 2 күн бұрын
आज महाराष्ट्रात प्रत्येक केंद्रावर CCTV च्या निगराणी खाली मतदान झाले आहे. त्याचा डाटा निवडणूक आयोगाकडे आहे. ते कुणीच पाहणार नाही का?
@DattaPatil-j5g
@DattaPatil-j5g 3 күн бұрын
धनिया एवढा माज बरा नाही नीट वाग
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 күн бұрын
Kai shetta uptat
@balajimunde3440
@balajimunde3440 2 күн бұрын
अवकात आहे का बोलायची तुझी
@MurlidharAage-en3fc
@MurlidharAage-en3fc 2 күн бұрын
एसआरपी लावून फेर मतदान घ्या मग कळेल कोणामध्ये किती दम आहे तर
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 2 күн бұрын
कर्मचारी सर्व नीलबीत करावे. म्हणजे कर्मचारी चमचे गिरी करणार नाहीत. पोलिस सहित
@GaikwadPatil_31
@GaikwadPatil_31 2 күн бұрын
याला सर्वस्वी जबाबदार पंकज आणि धनंजय हे आहेत
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 2 күн бұрын
सत्य काय आहे, तें पोलीस प्रशासन आणि election Commission शोधतील कुणी ही सामाजिक व्यवस्था बिघडणार नाही, असे comment टाळावे. तू काय cbi चा officer आहे का?
@GaikwadPatil_31
@GaikwadPatil_31 2 күн бұрын
@@sarjeraosanap1643 हो आहे मी CID officer मी पंकजा आणि धनंजय ला बोललो तुला काय एवढं हे लागलंय तु तुझी कमेंट कर वेगळी आख्खी कमेंट बॉक्स खाली पडले 😏
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx 2 күн бұрын
धनंजय munde प्रत्येक वेळेस बोगस मतदान करतो
@SunilTakale-r8m
@SunilTakale-r8m 2 күн бұрын
धनु कपाळालाभंडारा लावला म्हणजे काय खंडोबा नाही होत
@अरूणघोडसेपाटील
@अरूणघोडसेपाटील 2 күн бұрын
फेरमतदान झाले पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
@DilipghuleGhule
@DilipghuleGhule 2 күн бұрын
शरद पवार साहेब यांचा पक्ष फुटल्यामुळे या मतदार संघात जाणीवपूर्वक असल्या घटना घडवल्या जात आहेत.
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 2 күн бұрын
परळी मध्ये नाही सगळ्या महाराष्ट्रात तेच चालू आहे
@ak0196
@ak0196 3 күн бұрын
हा माज एक दिवशी उतरवला जाणार, धन्या भाग अब,करुणा आणि भगिरथ बिणाणी मर्डर प्रकरण तुझी पिछा नाही सोडणार ,मविआ सरकार येतय,भाग धन्या भाग
@lahunavsupe
@lahunavsupe 2 күн бұрын
बिहार झालं आहे.. त्यांनीच केलं असेल हे.. उघडं उघडं दमदाटी दिसत आहे
@bobbybhadane8051
@bobbybhadane8051 2 күн бұрын
साहेब तुमचं सरकार आहे.😊 समोरचा व्यक्ती. मारहाण करू शकत नाही
@rajumurkute8014
@rajumurkute8014 2 күн бұрын
पोलीस काय झोपेत होते काय
@jitendrashelar298
@jitendrashelar298 2 күн бұрын
सत्ता जास्त भोगली की असा माज येतो
@devidasjadhav6847
@devidasjadhav6847 2 күн бұрын
धनंजय मुंडे लोकशाहीने निवडणूक घ्याव्यात त्याचा त्याचा हक्क आहे कोणी येईल जाईल प्रत्येकाचा हक्क आहे तुला लबाड लांडगे सारखा करत आहे
@nitinmunde3733
@nitinmunde3733 2 күн бұрын
काय करायचं ती या निवडणुकीत करून घ्या धनु भाऊ इथून पुढे आपल्याला चान्स नाही जनता आता हुशार आहे ऊस तोडणारी नाही
@sachingavhane3939
@sachingavhane3939 2 күн бұрын
तुतारी येणार
@सामान्यजन123
@सामान्यजन123 3 күн бұрын
महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये अल्पसंख्यक जाती सोबत वर्षानुवर्ष हे होत अल आहे . आता मीडिया मूळ सगळं उघड झालं. प्रत्येकाला स्वतःवर वेळ आली की तत्वज्ञान अन् लोकशाही आठवते.
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 күн бұрын
परळी चे फेर मतदान करा परळी चे बिहार झाले आहे
@deepakghadge728
@deepakghadge728 3 күн бұрын
अरे धनूभाऊ हे प्रकार सर्व महाराष्ट्र ला माहित आहे
@PradeepPaul-yw7gg
@PradeepPaul-yw7gg 2 күн бұрын
अति तिथं माती 100% होणार पापाचा घडा भरल्यानंतर
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 2 күн бұрын
पुन्हा मतदान परळी मदे व्हावे
@pramodsonawane416
@pramodsonawane416 2 күн бұрын
मतदान केंद्रात एक माणुस evm च्या बाजूला बसून बटण दाबत आहे.केंद्र अधिकारी काय करत होता
@Tera.baap__hu707
@Tera.baap__hu707 2 күн бұрын
तुझ्या मायवर उडत होता
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 күн бұрын
तुतारीच येणार
@esakshaikh6548
@esakshaikh6548 2 күн бұрын
फेर मतदान करा
@nageshdarade6273
@nageshdarade6273 2 күн бұрын
सगळे काम सोढून पुन्हा मतदान करायला गावाकडे परत जायचं 😢 परवडत नाही, माझ्या सारखे खूप जण येऊ शकत नाहीत
@balasahebgarje3245
@balasahebgarje3245 2 күн бұрын
धनंजय मुंढे परळीचा राजा आहे आनि राजा राहील समजल कोनी किती प्रयत्न करा
@Pawar-tf9bq
@Pawar-tf9bq 2 күн бұрын
सर्व निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांनी मॅनेज केला आहे
@MUNDHEMANGESH
@MUNDHEMANGESH 2 күн бұрын
बीड लोकसभा फेर मतदान घ्या
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 2 күн бұрын
बीड चा बिहार झाला आहे
@ratanbarkale5428
@ratanbarkale5428 2 күн бұрын
धनंजय मुंडे तुझे सत्ताधारी दिवस संपले
@Kingcircle11
@Kingcircle11 2 күн бұрын
निघ ❤ड्या
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 күн бұрын
लई मार खाल्ला राव 😂😂
@Santosh-m3h5z
@Santosh-m3h5z 2 күн бұрын
पुन्हा निवडणूक घ्या
@ShivajiDeshmukh-xm7pr
@ShivajiDeshmukh-xm7pr 2 күн бұрын
फेर मतदान झाले पाहिजे
@aadigondil9434
@aadigondil9434 2 күн бұрын
साधी गोष्ट आहे. तिथल्या मतदारांना माहिती असत. कोण गुंड ni कोण साजूक.
@mukundsuryawanshi5314
@mukundsuryawanshi5314 2 күн бұрын
जाहीर निषेध
@manojmete277
@manojmete277 2 күн бұрын
परळी पेक्षा बिहार बरे
@pandharinathrekadge5067
@pandharinathrekadge5067 2 күн бұрын
फेर मतदान झालच पाहिजेत पण निवडणूक आयोग हा सरकारचा आहे त्यामुळे होइल की नाही यात शंका आहे
@rameshrajpure6338
@rameshrajpure6338 2 күн бұрын
धनंजय मुडे तू पडणार लाव ताकद
@RajFeeling143
@RajFeeling143 2 күн бұрын
परळीत व्हॉरल व्हिडिओ पहा आणि खरं काय ते पहा मतदान यंत्रावर नियंत्रण कुणाचे आहेत.गुप्त मतदान पद्धत संपुष्टात आणली बाहुबली आमदाराने.😢
@chandrajittodkar4991
@chandrajittodkar4991 2 күн бұрын
फेरमतदान झाले पाहिजे
@shubhamshinde2085
@shubhamshinde2085 2 күн бұрын
शांत बसा कलेक्टर साहेब झोपलेले आहेत....
@swpnilpathak4559
@swpnilpathak4559 Күн бұрын
हा धनंजय मुंडे सर्व काय करतो
@ArunBarkule-vg9ys
@ArunBarkule-vg9ys 2 күн бұрын
सत्येचा गैरफायदा मुढें कंपनी घेत आहे.
@kalyanpatil973
@kalyanpatil973 3 күн бұрын
ज्या मतदार केंद्रात घुसून तोडफोड करत असताना तेथील नेमणूकीस असलेलें पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी काय करत होते सेवा बजावत असताना निष्काळजी पणा केला म्हणून शासकीय सेवेतून बडतर्फ केले पाहिजे निवडणूक आयोगाने कारवाई करणे अपेक्षित आहे
@vijaykadam5179
@vijaykadam5179 Күн бұрын
फेर् मतदान व्हायला पाहिजे
@BalajiKhade-ys3sn
@BalajiKhade-ys3sn 2 күн бұрын
,धंनंजंय मुंडे च येणार
@shivajigethe3056
@shivajigethe3056 3 күн бұрын
Up bihar
@PPS2318
@PPS2318 2 күн бұрын
सध्या सगळीकड़े असच चालू आहे मारहाण आणि दडपशाही करुन खुप लोक निवडून येतात अन जनतेची वाट लावतात
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 2 күн бұрын
हल्ल्याचा निषेध आहे .
@PradeepPaul-yw7gg
@PradeepPaul-yw7gg 2 күн бұрын
परळीच्या लोकांनी मतदानाला जायलाच नाही पाहिजे जाऊन तरी काय उपयोग
@RSB9460
@RSB9460 3 күн бұрын
धन्या एवढा माज बरा नाही कोण कोण तुझे गुंड दादागिरी आणि दहशत परळी आणि परिसरामध्ये पसरवीत आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे जाहीर निषेध धन्याचा
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 күн бұрын
Tuja maicha china tula shetta mahiti ka
@dadasahebovhal5820
@dadasahebovhal5820 3 күн бұрын
धनु मराठ्याच्या नादाला लागू नको.दिवस बदलत असतात लक्षात ठेव... काय पालक मंत्री हे का तू एवढी दहशत बिहार बर परळी पेक्षा
@tecanicald3517
@tecanicald3517 3 күн бұрын
Ethe kay boltos parli t Yeun ja 😅😅
@vasantkamable159
@vasantkamable159 2 күн бұрын
​@@tecanicald3517परळीच्या बाहेर गांड फाटते का 😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 күн бұрын
Kuta yaycha sang nav number de marthacha bapachi jahagir nai zavnya lokshahi ahe
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 күн бұрын
​@@vasantkamable159tumcha maila marthe pidyanpidya hepltat tyachamule
@amold2525
@amold2525 2 күн бұрын
😮😮😮 only one DM Boss 🎉
@user-SACH.IN24
@user-SACH.IN24 2 күн бұрын
राजकारनाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक परळीच्या जनतेने आत्मातीयेणे विचार करणे आवश्यक आहे, खरोखरच परळीचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास झाला आहे का? रोज धक्के खाऊन शेकडो विद्यार्थ्यांना शेजारच्या तालुक्यातील शिक्षणासाठी जावं लागतं हे दुर्दैव आहे. इथे दारू,गांजा,गुटका राजरोसपणे विकला जातो.
@AbhishekKulkarni-d1k
@AbhishekKulkarni-d1k 3 күн бұрын
Dhananjayunde chi dada giri ,khup lok dhahshat madhi ahe
@v.j1990
@v.j1990 3 күн бұрын
परळी❎बिहार✅
@rajeshwargholappatil4395
@rajeshwargholappatil4395 2 күн бұрын
मुंडे ने परळीचा बिहार केलाय
@itsakhtar5345
@itsakhtar5345 2 күн бұрын
Dhananjay munde saare police station ko manage karta hai
@vishalborkar5386
@vishalborkar5386 2 күн бұрын
बिहार
@balajimane4548
@balajimane4548 2 күн бұрын
परळीने बिडला कलंक लावला
@kiranwaghmode5214
@kiranwaghmode5214 2 күн бұрын
प्राजु चा धनु ❤
@sachinmixcreations
@sachinmixcreations 2 күн бұрын
लोकशाही त हे नेहमीच मतदान करत नाही मग मतदान घेता कशाला
@SanjayMane-ht5gm
@SanjayMane-ht5gm 2 күн бұрын
सी..सी..टीव्ही चेक करा.
@yogeshmjadhav3432
@yogeshmjadhav3432 2 күн бұрын
गप्पा बीकाऊ
@SomnathHodgar-ud5oq
@SomnathHodgar-ud5oq 2 күн бұрын
Parath Ghya Voting
@Marathavs
@Marathavs 3 күн бұрын
आमच्या बिहार तालुक्यात असेच असते.
@wk5385
@wk5385 2 күн бұрын
पुलिस काई झोपली होती का त्यांचा कड़े बन्दूक होते का नई
@PravinChavan-jh3ts
@PravinChavan-jh3ts 2 күн бұрын
धन्या खोटं पण किती बोलतो चोर ची चोर आणि शिर जोर पण
@daddy7295
@daddy7295 Күн бұрын
Beed mhnje maharastra ch Bihar.
@birdsland8823
@birdsland8823 2 күн бұрын
परळीच्या आगरबत्ती आणि माचीसला ज्या पक्षांनी साथ दिली त्यांचा मराठा आरक्षण समर्थकांनी जाहीर निषेध केला पाहिजे
@Indian....00000
@Indian....00000 2 күн бұрын
करा करा 😂😂
@baliramshelke9441
@baliramshelke9441 2 күн бұрын
एखादा तरी व्हिडिओ पाहीजे मुंडेसाहेबानी आरोप केलेला जाधवला तीघा चौघांनी मारलेला व्हिडिओ पहा
@KiranKhilari-y5l
@KiranKhilari-y5l 3 күн бұрын
Sharad Pawar ❤
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 2 күн бұрын
dhanacha satecha maja ahe.
@adigavhane5221
@adigavhane5221 2 күн бұрын
He parali Bihar madhe ahe kay
@lahunavpute1347
@lahunavpute1347 2 күн бұрын
ह्या पोलिसवालीची जात उघड करा अगोदर,बीड बद्दल खूप एकूण आहे महाराष्ट्राची जनता
@shivajijadhav5937
@shivajijadhav5937 3 күн бұрын
फडणवीस सरकार आले नंतर ही दादागिरी आणखीन वाढत जाणार, म्हणून bjp ला मतदान करायच नाही,हे आतातरी समजून घ्या.
@kshirsagarharihar675
@kshirsagarharihar675 2 күн бұрын
गुंडगिरी करणं हा धंदा तुम्हाला माहिती आहे
@sangramsathe7876
@sangramsathe7876 3 күн бұрын
Dhanjay Munde mahnaje parli cha gund, sagale tukkar tyachya jatiche gund lok Posale ahet . Parli mahnaje bihar peksha vait. Jangalraj chalte parli madhe . Koni hi tithe jau naye , ani tithala koni ala javal tar don hath lamb rahave tya pasun
@vitthalbhosle-xf8om
@vitthalbhosle-xf8om 3 күн бұрын
मराठा समाज असलं काम करत नाही, मराठीत मतदार कराला घराच्या बाहेर पडलो नाही ही दहशत बघुन,
@mahadevneharkar1301
@mahadevneharkar1301 Күн бұрын
लबाड बोलू नका साहेब कारण आपला व्हिडिओ तमाम जनतेने पाहिला आहे व्हिडिओमध्ये ईव्हीएम मशीन कोण पडत आहे ते स्पष्ट होत आहे
@Vitthal-5577-ex8cr
@Vitthal-5577-ex8cr 2 күн бұрын
Only DM Boss..⏰✌️💯🔥💪❤️💐💐
@dnayaneshavarkadam1867
@dnayaneshavarkadam1867 2 күн бұрын
धन्या भलता माजला मात जास्त दिवस टिकत नसतो
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН