कसलाही कागद हातात न घेता हे सगळे बोलतात आणि निरनिराळ्या भागांत भाषेत बोलतात त्यांची स्मरणशक्ती प्रचंड आहे
@BankatLahoti00713 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
@KiranPethkar13 күн бұрын
१००% बरोबर बोललात भाऊ !
@anandvakil614713 күн бұрын
उद्धवला हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही त्याला फक्त पैसा हवा आहे
@durgaprasadpadgaonkar492713 күн бұрын
काय पण करा मला CM बनवा 😂😂
@temptechengineering350313 күн бұрын
उद्धट ने हिंदुत्व कधीच सोडलय,.
@hjahagirdar13 күн бұрын
एक नवीन हास्यास्पद प्रकार समोर आणला जात आहे की आमचे हिंदुत्व हे रोजगार देणारे हिंदुत्व आहे, हिंदुत्व सोडले हे जाहीरपणे सांगायची लाज वाटते म्हणून असले हास्यास्पद प्रकार
@durgaprasadpadgaonkar492713 күн бұрын
नाय तर काय 😄😂
@prasadchitnis839613 күн бұрын
देशाच भाग्य आहे की मोदीजींसारखा नेता मिळाला .
@durgaprasadpadgaonkar492713 күн бұрын
शत प्रतिशत 🙏🙏
@shivadasshiva565013 күн бұрын
कॉंग्रेसच्या प्रत्येक नेत्यांनी प्रचार सभेत मी कोणत्या जातीचा आहे याचा प्रथम उल्लेख करावा व भाषणाला सुरुवात करावी.
@mahendrachavan198413 күн бұрын
आदरणीय मोदीजी नी एक प्रचार सभा बारामती त घेतली तर पवार खानदान एका दिवसात समाप्त होईल .
@sdashtoorkar412513 күн бұрын
अनय जी खूप छान केलंत, आमचं ठरलंय हे जाहीर केलंत. तुमचं अभिनंदन 🎉🎉🎉
@vaishnavikulkarni159613 күн бұрын
राहुल गांधी ल एकच प्रश्न विचारा जतिगत जन गणना तुझ्यापासून सुरू करू सांग तू कोण आहेस
@pankajgada943413 күн бұрын
Italy ka beta
@sunitatakawale561513 күн бұрын
सॅम अंकल का बेटा 😅
@manasijoshi119613 күн бұрын
गाव गाड्याची जी सुरेख वीण आपल्या समाजात आहे तीच विस्कटण्याचा प्रयत्न चालू आहेत
@vijayadongre-nature13 күн бұрын
गुप्त खानदान. पणजोबाच्या आजोबाचे णनाव गयासुद्दीन. नेहरू लेञिहू आडनावच नाही. सोनिया गांधी सुपर पंतप्रधान असताना कोणत्या आजारासाठी सुरक्षा व्यवस्था डावलून कोणत्या देशात जायची ते माहित नाही.राहूल गांधी आजही कोणकोणत्या देशात जातो ते माहित नाही. आजोबाचे आडनाव घांडी , पारशी असे सांगातले जाते पण ब्राम्हण कसे झाले ,माहात नाही.
@Hindukush913 күн бұрын
आपला गुप्तचर RAW काय करतंय, खानग्रेसची पुर्ण माहिती गेले दहा वर्ष सरकार का एकत्रित करत नाही ❓ 🥸🤢😡
@BekesudhirGovind13 күн бұрын
राहुलचा धर्म वा जात निश्चित करण्यासाठी SIT नेमण्यात यावी.
@rajeevkole988413 күн бұрын
आपल्या मताशी पूर्ण सहमत! भा ज पा चांगले यश मिळण्यासाठी जनताजनार्दनाला व ईश्वराला प्रार्थना!
@Di_Ajit13 күн бұрын
मोदि हे महाराष्ट्रात फारसा प्रचार करणार नाही हे योग्य आहे, त्या मुळे स्थानिक भाजप नेत्यांचे महत्त्व वाढणार. शेवटी त्यांनाच राज्य करायचं आहे.
@vijayadongre-nature13 күн бұрын
प्रियंका वाॅड्राने लग्न केल्याबरोबर वाॅड्राचा ( खरे आडनाव वढेरा) धर्म स्विकारला होता.
@shreeramjoshi850913 күн бұрын
बचके रहेंगे 🙏🏻छोडेंगे नहीं 😂😄
@rajeshchavan278513 күн бұрын
देश सेवा हिच खरी सेवा देश राहीला तर सरव काही मीळेल
@mahendrachavan198413 күн бұрын
काय प्रचंड बूद्धिमत्ता असेल मोदींची , हे कधीच लीहून दिलेले स्क्रिप्ट वाचून दाखवत नाही . आम्ही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून आम्हाला एवढं ज्ञान नाही . परंतु मोदींना बघा .....🎉🎉🎉
@medhapendharkar890613 күн бұрын
भाजपच पुन्हा सतेत येणार
@shreeramjoshi850913 күн бұрын
हिंदू एकता जिंदाबाद 🙏🏻
@HamaraHindustann13 күн бұрын
अनय जी मी एक प्रश्न केला होता तुम्ही उत्तर नाही दिले. तुम्ही live करा बर वीडियो. 🙏🚩 योगीजी देवा भाऊ ना आज बघितले मी. फक्त सांगतोय की युति येणार ह्यावेळेस.
@viveksapre813 күн бұрын
Jababdari aapalya sarvanchi.
@Jitendra-v4y13 күн бұрын
अनय भाऊ अजित पवार आणि कंपनी महायुतीचा घात करणार याची लक्षणे दिसायला लागली आहेत
@Di_Ajit13 күн бұрын
अजित पवार हे योगींना बोलले कि महाराष्ट्राला जातीत विभागु नका, पण त्यांनी हेच बोल काकांना बोलणं जरूरी आहे.
@rajendrajoshi126913 күн бұрын
अजित पवार यांना महायुती तून हाकलून दिले पाहिजे.
@MadHinduFromBharat13 күн бұрын
देव, देश, आणी धर्माच्या सुरक्षेसाठी राहुल गांधीला राजीव गांधीच्या वाटेवर पाठवण गरजेचा आहे
@vijayadongre-nature13 күн бұрын
अनयजी विडीओ बघायला सुरवातही केली नाही पण प्रतिक्रिया देत आहे तुमचे आभार आणी अभिनंदनासाठी, आपले ठरले पाहून. 😊😊😊खूप आनंद झाला. पुन्हा एकदा धन्यवाद.
@surekhasalgaonkar192813 күн бұрын
I don't understand.. how jailed candidate won election in Punjab n Kashmir without any rally, without any promises to voters.... In India..jailed candidate can win elections....n candidate like Devendra.ji..n Modi ji...have to run 24 hrs for vote 😢
@latamehta924113 күн бұрын
खरंय. ही एक शोकांतिका आहे
@shamaladeshpande799013 күн бұрын
जय श्रीराम जय हनुमान 🙏🏻🌺🚩
@GROWTHCentre-p1m13 күн бұрын
🙏🙏🙏🙏ANAYJI GREAT MODIJI ONLY BJP 🙏🏻 JAY SHRI RAM 🙏🏻
@AbhiRam5432113 күн бұрын
Hats of to Modi ji 👏👏👏👏👏
@vikramdabi502213 күн бұрын
जय श्रीराम
@vinayaksuryaji957613 күн бұрын
Very very very good statement by mr anay joglekar.nice presentation God bless you. there were no caste before 300 years but there are 4 Varnas at that time.jai Hind jai bhole nath.
@555कोव्हिड13 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@shelarmama467313 күн бұрын
अनय जी, आज भाजपकडे काय नाही? सत्ता, हाडाचे कार्यकर्ते, समर्थकांचे विस्कृत जाळे, बुद्धिवादी आणि अनुभवी विचारवंतांची फौज आणि मोदीजी सारखा नेता. त्यावर कडी म्हणजे राहुल सारखा विरोधी नेता आणि काँग्रेस सारखा बुडणार पक्ष! तरी अनेक ठिकाणी अटीतटीची लढत का द्यावी लागते?
@dattatraymohite56513 күн бұрын
अजित पवार यांनी युतीत आल्या पासून एकदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही .कोणता तरी फायदा ध्यानात ठेवूनच ते सामील झाले आहेत ही कॉमेंट लक्षात ठेवा 😢😢
@vijayadongre-nature13 күн бұрын
😮😮😮😮😮
@mahendrakokate64413 күн бұрын
मनसे पासून एक काही ठिकाणी सावधान.. त्यांची व्युह रचना काही कळत नाही.. हिंदूमराठ्यांची मते विभागणी झाली नाही पाहिजे
@sudhasharma797013 күн бұрын
मला तर वाटतं की, थोरल्या पवारांनी मुद्दामच पाठवलं असेल की, त्या उर्मटरावांसारखं भाजपसह जाऊन अधिक संख्येने निवडून या आणि निकालानंतर त्यांना टांंग मारून परत माझ्याकडे या. कदाचित् दादा पण असंच काहीसं करणार असतील का? देवेंद्रानी सावध राहाणं गरजेचे आहे रामा. जय श्रीराम!
@555कोव्हिड13 күн бұрын
बऱ्याचदा घेतलं आहे महाराजांचं नाव काहीही 😂...त्यांचा पक्ष आणि राजकारण हे महाराजांचं नाव वापरून चालत नाही... धर्मवीर की स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या चर्चेतली त्यांची भुमिका जरी आवडलेली नसली तरी ठामपणे मांडली होती.
@Hindukush913 күн бұрын
२० नवम्बर को चुनाव में समझदारी मतदान 🗳️ करे, जलेबी 🌀🍥 की फेक्ट्री से निर्यात होंगी, वोट जिहाद भुलना नहीं, ⚔️बंटेंगे तो कटेंगे ⚔️🏹🪷🪷
@apmoule902813 күн бұрын
हिंदूनी हिंदू विचारालाच व विकासालाच मतदान करा.
@lalchandlohana347913 күн бұрын
कांग्रेस बाटो और राज करो या ब्रिटिश कल से चाल रहा है और इसका दीप स्टेट 2014 के बाद और तेज हुआ है क्यों के मुस्लिम वोट इनसे छितक गया फिर बचा हिन्दू और या खेल चाल रहा है या मुस्लिम जाती की जनगना क्यों नहीं बोलता है और इसको जनता प्रश्न पूछना चाहिए इसके ट्वीटर हैंडल पर जब पता चलेगा इसको 😡😡😡
@manikthakare608613 күн бұрын
Jay shreeram
@latamehta924113 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण.
@shreeramjoshi850913 күн бұрын
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻
@maheshthakare645913 күн бұрын
🙏🙏 सादर प्रणाम!🙏🙏
@santc267813 күн бұрын
Manipur yachech udaharan ahe,shiway Hindu / Christian madhye hi vibhajitn karun thewle ahe britishani .
@shirishsarmukadam196313 күн бұрын
मोदी आणि अमित शहानी महाराष्ट्रात जास्त प्रचार करू नये. योगी जास्त लोकप्रिय आहेत. देवेंद्रजी आणि शिंदेजी योग्य प्रचार करत आहेत. शिवराजजी,नितीनजी आणि ज्योतिरादित्यजींनी पण जास्त महाराष्ट्रात प्रचार करावा.
@sunitatakawale561513 күн бұрын
गडकरी शरद पवार चां प्रचार करतील..मग?
@swapnapandit47813 күн бұрын
🙏🙏🙏
@prakashjoshi91013 күн бұрын
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Aja dhuliyachi sabha changali zali Modincha jatibaddal knowledge strong ahe OBC SC va ST he tin varga ahe va Congrees tyachat fut padatat vair niraman karatat Rahul Gandhi he janatya jatiche ahe va te jatanihay ganana karu iccitat BJP la yatun yash milwaiche asel tar congresschya policies na eaktratpane virodh karane Awashyak ahe Modi he kahi kayamache puranar nahit BJP chya dusarya phalila kam karayache she Sarva Hindu bandhavani jati Jatitil duphali visarun 20 Novemberla matadan karane Awashyak ahe nahitar chukal tar fasal yachi janiv thewane Awashyak ahe Prakash Joshi 78
@sudhirkare13 күн бұрын
But Ajit Pawar has publicly announced that yogiji is not welcome during his speech 😮...why is bip not breaking tie with Ajit Pawar, what is reason behind this
@sunitatakawale561513 күн бұрын
आता बुलडोझर बारामतीत😅
@shubhangirane338613 күн бұрын
😂❤❤❤❤
@pralhadmirge492313 күн бұрын
अजित पवार यांची वक्तव्य पाहिली तर मला नाही वाटत कि ते निवडणूक झाल्या नंतर युती मध्ये राहतील. ते परत काका कडे जाणार आणी निवडून आल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका पार padli तीच भूमिका अजित पवार करणार.
@vijayadongre-nature13 күн бұрын
ते फडणविसांना त्रास देण्यासाठी लोढणं पाठवलं आहे.
@dattudherange505213 күн бұрын
निवडणुकीत च ते खेळखडोबा करीत आहेत आता मी येवल्यातील मतदार आहेत भुजबळ ला मतदान करू नाही असंच वाटतं
@vijayadongre-nature13 күн бұрын
@@dattudherange5052 नको द्यायला असे वाटत असेल तर खरोखर नका देऊ. त्या त्या विभागातील जनतेला माहित असते कोणता ऊमेदवार कसा आहे आणी लादलेला आहे तर मत न दिल्याने समजेल तरी बिजेपीच्या वरिष्ठांना.
@vasantgokhale342613 күн бұрын
don't vote same condition in our area candidate from AP not at all wish to vote him@@dattudherange5052
@rajendrajoshi126913 күн бұрын
आरक्षण जो पर्यंत आहे तोपर्यंत भारत देश कधीच महासत्ता होऊ शकणार आहे. गुणवत्ता आधारित मनुषबळ हेच विकसित राष्ट्राची संपत्ती असते
@Hindukush913 күн бұрын
२०३० पर्यंत सर्व आरक्षण संपुष्टात येईल 🤕 🥸
@mohanindap213 күн бұрын
I have been watching and listening to Raj Thakre and who's side he is on. He claims that he will be part of the government bu he can go either way. Presently he is creating more problems for the yuti than MVA.
@niksworld878813 күн бұрын
It will be repeat of 2009... BJP and SS will not benefit and will loose many seats benefiting MVA. Also too much hindu muslim narrative is happening. People are not happy with this kind of Narrative. It should be there no doubt but with lot of focus on good work done and future work that yuti plans to do
@mohanindap213 күн бұрын
Anay ji, yesterday you had made a video on freebies announced by MVA and separately by Ubatha. Since you have the resources and contacts, it should be presented with solid numbers, how much it will cost the government, how much is our actual budget and how it can be implemented or whether these freebies can be actually given.
@Hindukush913 күн бұрын
जरा मराठीत लिहायचा प्रयत्न करावा 🥸
@sunitakulkarni212513 күн бұрын
नमस्कार
@chitralokeshmedar983013 күн бұрын
Jay hindurastra🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹💯💯💯💯💯❤❤❤❤❤🔱🔱🔱🔱🔱💪💪💪💪💪👌👌👌👌👌
@niksworld878813 күн бұрын
भाजप ने जास्त हिंदू मुस्लिम करू नये... खूप अती वाटत आहे ... Development che mudde ... Employment generation che mudde ठळक मांडावे
@pspol327313 күн бұрын
अहो जोगळेकर दहा वर्षानंतर ही भारताचा पंतप्रधान कटोगे ची घोषणा देतोय ही शरमेची गोष्ट आहे.. हिंदूंनी बटोगे नये म्हणून असे कुठले काम केले आहे..
@sharadbhatkhande172813 күн бұрын
👌👌
@santc267813 күн бұрын
'Maha vinashi aghadi'chi kal kunakade ahe ani samarthan kunachi ahe hae ata spast ahe. Mat datyane haech lakshat thewne phar jarooriche.
@ghanshyamkakirde213113 күн бұрын
या सर्व नावे घेतलेल्या नावांच्या जाती नसून ,प्रत्येक जण करत असलेल्या व्यवसाय नुसार आलेली नावे(प्रॉफेशन्स) आहेत.
@abagwe988713 күн бұрын
Katakari community is almost finished from Maharashtra 😢
@PagareSaheb13 күн бұрын
Nice
@bharatbhate796813 күн бұрын
Fhaltu candidate mule kasaba seat geli fhakt paisa pahun vatap
@manhorprabhu229413 күн бұрын
धर्म व जातीयवादी परसार करुन मतं मागीतली म्हणून न्यायालयात धाव घेऊन आशा आमदारांच्या विरोधात केस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हे लक्षात ठेवा वे
@abhaykulkarni347313 күн бұрын
काय अडचण आहे काय
@aparnadharmadhikari477213 күн бұрын
Ji loka Modiji na tyanchi degree magat hote jyanni tyanchya shikshanavar avishwas dakhavla te sarva maha murkha ahet
@shashikantmule138713 күн бұрын
अनयजी नमस्कार, तुम्ही प्रियांका वाड्रा यांच्या बद्दल बोलता ते ठीक आहे. पण आपल्याच स्वातीताई तोरसेकर या पण तशाच कुंकू किंवा मंगळसूत्र घालत नाहीत. ते मनाला खटकते. त्याची कारणे काय असतील ते समजलं तर बरं होईल. धन्यवाद.
@mh4813 күн бұрын
प्रश्न कुंकू टिकली लावण्याचा नाहीये तर स्वतःची ओळख लपवण्याचा आहे. भाऊ म्हणतो मी ब्राह्मण आहे आणि दोघे जर जातीय न्यायाच्या आधारावर निवडणूक लढवत असतील तर ओळख लपवू नये. वैयक्तिक आयुष्यात कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@shashikantmule138713 күн бұрын
अनय जी तुमच्या विश्लेषणा बद्दल काही बोलायचं नाही आहे. संदर्भ आला म्हणून बरेच दिवस खटकत असलेल्या गोष्टीचा येथे मी उल्लेख केला. नाही तर स्वाती ताईंच्या यूट्यूब वर कमेंट्स बंद आहेत.
@mohanindap213 күн бұрын
The problem is, in order to get minorities votes, opposition leaders are ready to give more than the minorities expected. Reservations in everything from armed forces to entertainment industry. Bhai, Muslims don't want Reservations in Ms. India competition. They don't want mosques on each and every fort of shivaji. Hope they don't share their family members with minorities like film actor did recently.
@marutimurkute525613 күн бұрын
अनयजी, ज्या जाती धर्माचे आहेत तसा त्यांचा उल्लेख करा ना..
@mohankumbhar345313 күн бұрын
Are.to.shodh.Lava.aani.tanche.kam.kara
@mohankumbhar345313 күн бұрын
Hi.Ladhaie.aapanach.ladli.pahije
@555कोव्हिड13 күн бұрын
नुसतंच अजितदादांच्या चुका...त्यांच्या हेतुबद्दल शंका व्यक्त करत .. मुर्खांचे सरदार सोबत असते तर म्हणण्यापेक्षा, भाजपाच्या चुकांना सुद्धा वेळीच दाखवुन द्यायला हव्यात..निकाल लागल्यानंतर बोंबलुन काही उपयोग होत नाही.
@vaibhavgodase973313 күн бұрын
भाजप समर्थक यूट्युबर्स नी जी चूक लोकसभा निवडणुकीच्या वेळेस केली , तीच चूक आता करत आहेत, बटोगे तो कटोगे हे फक्त सोशल मीडिया वरच आहे , जमिनीवर शेती पिकाला कमी भाव आणि महागाई हा प्रमुख मुद्दा आहे.
@niksworld878813 күн бұрын
100% ... Farmers are anyway not going to benefit if MVA comes to power. But BJP is loosing track by not promoting development agenda and solely focusing on Hindu muslim
@Hindukush913 күн бұрын
अमेरिका, युरोप व अन्य ठीकाणी महागाई जरा बघा 🤕🥸
@sarang_kar13 күн бұрын
Ya video madhala message brahmanetar jatinn paryanta pohochavana garajecga aahey. Tumache video mostly Brahman samajatach baghitale jajat...i doubt itar jatiya audience aahe ka...
@Hindukush913 күн бұрын
ज्यांना समजतो ते बघतात 🤕 🥸
@sunitatakawale561513 күн бұрын
काहीही....इथे ऐकणाऱ्या ची कसली जात बघताय? इथे सर्व लोकं ऐकतात. गैरसमज दूर करा...वेळीच
@vaibhavgodase973313 күн бұрын
पोटात अन्न नसल्यावर " बटेंगे तो कटेंगे " चालत नाही, सोयाबीन , कापूस , दुधाला भाव नसल्यावर बटोगे तो कटोगे चालणार नाही.
@abhaykulkarni347313 күн бұрын
आडनावाची लाज बाळगा
@ajitchavan181113 күн бұрын
मग काय करावं? तुम्हीच सांगा.
@vijayadongre-nature13 күн бұрын
बटेगें तो कीछ समय बाद खाना भी छिना जाएगा. ईराण पारशी देश होता. ईंडोनेशिया बौद्ध देश होता. भारत पुर्णपणे हिंदु देश होता. शकले झाली.
@vijayadongre-nature13 күн бұрын
काॅंग्रेसच्या काळात खूप सुबत्ता होती तरीही दोन कालो तांदळासाठी धर्म बदललाच ना.