आज माझ्या गावाला धरून ,,,बऱ्याच गावात अंत्यविधी ला जास्त अडचणी येत आहेत,,तरी राज्य सरकारने याकडे अगोदर लक्ष द्यावे,,,आणि ,,सर्व गावात,,,गावठाण,व गायरान जागेत सार्वजनिक स्मशान भूमी बांधावी,,,जास्त गरजेचे आहे,,,कारण पावसात अंत्यविधी करायचं कसा विचार करा,,,ही वाईट गोष्ट😢😢😢😢😢
@namdevbhoite54373 ай бұрын
खूप छान
@PremaAppacha3 ай бұрын
जल्दी चालु करे
@RahulGawai-q7o3 ай бұрын
Super
@vijayjagdalevlogs3 ай бұрын
Next video Prasad lad yancha latest aana
@shakurahmedshaikh9633 ай бұрын
वंचीत विश्वासु नाही. वेळ पाहुन आमदार घेऊन युतीत जाउ शकतो
@dilbarshah81983 ай бұрын
नाना पढोले अठाव मोहीम चलाव
@deepakpatil65093 ай бұрын
Politics news sodun dusri news nste vatt
@jitendrabarathe24733 ай бұрын
काँग्रेस, सेना अन राष्ट्रवादी एकत्र लढले तरच निवडून येतील. सोबत वंचित ला घेतलं तर 30 - 40 जास्तीचे उमेदवार निवडून येतील