खूपच छान आवाज आहे हृदय स्पर्शी अभंग ऐकवल्या बद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद
@archanahodage175926 күн бұрын
आपला सुमधुर,विलोभयनिय आवाज व कर्णप्रिय सुगम संगीत सुमधूर असून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात यावा.ही समस्त महाराष्ट्राची इच्छा आहे
@harshad.0715 күн бұрын
खूप छान वाटले मन अगदी प्रसन्न होऊन गेले खूप छान 🌼🙏🏻🙏🙏👌👌👌
@sureshdesai7526Ай бұрын
नाद खुळा या माउलीचे भजन. शतदा प्रणाम माऊली आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹
@jivandeshmukh289217 күн бұрын
Khup chan Jay Hari
@sunandadate57592 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर गायन केले आहे🙏
@DipakDhimdhime-19k182 ай бұрын
🙏 जय जय राम कृष्ण हारी🙏
@archanahodage175926 күн бұрын
राम कृष्ण हरी माय माऊली.
@OfficialKadambari2 ай бұрын
काय सुंदर, किती गोड, मधुर आवाज चाली आणि गायन, नाही मनातुन आणि धध्यानातुन जाऊच नये, काय देणगी असते नशीबाची, धन्य धन्य आहात, हेचि थोर भक्ती आवडे देवाला , 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GajanandChawan-fk4jw2 ай бұрын
अतिशय सुरेख आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩 धन्यवाद
@ganeshharer79572 ай бұрын
खूप छान आहे आवाज❤
@BabasahebMaharajDhakne2 ай бұрын
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐
@anitakumbhare241325 күн бұрын
अतिशय सुंदर आवाज गोदावरी ताई ऐकून मन प्रसन्न होऊन जाते रामकृष्ण हरी
@kacharumhaske44642 ай бұрын
अतिशय सुंदर कोकिळा चा सुमधुर आवाजात स्वर ऐकून गोड वाटू लागलाय 🎉
@ramrajekolugade2 ай бұрын
खुपच छान आवाज आहे, पहाटेच्या वेळी ऐकले की,मन अगदी प्रसन्न होते.