नितेश राणे यांची शैक्षणिक पात्रता चांगली असून त्यांची वैचारिकतेचा स्तर इतक्या खालच्या स्तरावरची आहे हीच मोठी शोकांतिका आहे.
@AVINASHMHATRE-uy8ye19 күн бұрын
अगदी बऱोबर साहेब, माणसाची विद्वत्ता त्याच्या बोलण्यातून दिसते.
@aniketsawant311219 күн бұрын
काम करण्याची पद्दत, आणि कुणाच्या उगाजच अंगावर जाऊन तरी बोलत नाहीत ना. काम करण्याची पद्दतच तशी आहे. चुकीला चुकी म्हणाऱ्यांपैकी ते आहेत. हिंदू धर्म रक्षक नितेशजी राणे साहेब. यांचा आम्हाला अभिमान आहे. जय श्री राम 🚩🚩🚩
@Sanjay70-j1019 күн бұрын
@@aniketsawant3112 Middlesex university is low rated university in uk KZbinr rated him above MS ortho surgeon, it shows he himself does not know how to give qualification rating. Also not heard him anywhere talking in English Aaj chya yugath bahutek loakana chorancha and laffangyach Abhiman vatto
@Dhondiramkatrat319 күн бұрын
@@Sanjay70-j10 Correct
@PrasadRawool-mw3cr19 күн бұрын
जी भाषा शत्रूला समजते त्या भाषेत उत्तर राणे देतात
@Bhau-o3k19 күн бұрын
No 1 ला संगोल्याचे आमदार dr बाबासाहेब देमुख आहेत ते MBBS md ,Ms cardiologist आहेत ते पण ब्रँडेड कोलकाता येथे टॉप ला हॉस्पिटल होते,
@rajkumarvhanmane331019 күн бұрын
सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख डॉक्टर आहेत तेही हृदयरोग तज्ञ, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असणारे माझे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत
@rameshpande628317 күн бұрын
नितेश राणे ने सुद्धा बोगस दिग्र्या मिळविलेल्या आहेत वाटत?😂😂😂😂
@narayankarhale611619 күн бұрын
मेघना दीदी बोर्डीकर,,, उचशिक्षित,,, खूप हुशार आणि,, अभ्यासू,,, व्यक्तिमत्त्व,,,,,🎉🎉🎉
@SAJAN-qu2ps18 күн бұрын
Zavadi pan ahe ti
@suneelpawar687519 күн бұрын
'शिक्षण व शहाणपण यांचा सुतराम संबंध नाही. अशिक्षित पेक्षा सुशिक्षित अधिक भ्रष्ट असतात.
@arunkumardube551018 күн бұрын
आमची राबड़ी देवी उत्कृष्ट उदाहरण 😅😅😅
@JeevanlalPatel17 күн бұрын
शिक्षण आणि सुजनता/सृजनता/सौजन्य यांचा काय संबंध? झोपडपट्टीत विश्वविद्यालयातील आचार कामात येतील का ?
@NarayanKamble-hg2hw19 күн бұрын
नितेश राणे अभ्यास करून पास झाला की कॉफी करून पास झाला असणार अभ्यासू माणूस कधी ही अविचारी पणे बोलत नसतो त्याच्या शाळेतील शिक्षण विषयी शंका आहे
नितेश राणेंना एखादवेळ अवगुणी मानू शकाल, मात्र ते अविचारी नसावेत... (संजय राऊत मग चालतात का? उद्धा ठाकरे चालतात का?) शंका असेल तर माणसाने एखाद्याविषयी ठाम मत मांडू नये. राजकारणातील नालायकांशी निपटायला राणेंच ठीक आहेत, भलत्याचे ते काम नव्हे.
@dailympsc17 күн бұрын
Vikat ghetli aahe tyane 😊
@SachinPatil-fk1dv17 күн бұрын
जरा अभ्यास करुण व्हिडिओ टाका आमदार प्रकाश आबिटकर LLB,LLM झाले आहेत
@bhagwanjadhav569919 күн бұрын
सांगोला आमदार डॉ बाबासाहेब देशमुख १ नं आहेत पुर्ण माहिती घेऊन खरी माहिती दाखवत जावा तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतील 🙏🙏
@sureshjagtap749217 күн бұрын
सर्वात कमी शिकलेले,गुन्हेगारी वृत्तीचे,भ्रष्ट,लफडी करणारे,लोकांना लुटणारे,ह्यांची पण नावे सांगा.
@prakashwakade990510 күн бұрын
आदिती ताईंचं शिक्षण वाटते ते शिकलेले आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यावरून त्यांचे संस्कृत पणा दिसते
दादा आपण विडियो चांगला बनवला 🙏 पण आमदार श्री.नितेश राणे साहेब हे रायगड जिल्ह्यातील कणकवली नसून तर ....सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत..3 वेळा सलग निवडून आले 🙏
@vasantkulkarni414117 күн бұрын
Varun Sardesai,Bandra(East) UBT is postgraduate Civil Engineer
@SantoshJumade19 күн бұрын
पत्रकार बंधु तुम्हाला कमी ज्ञान आहे मेहकर लोणार विधानसभेची नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात हे आयुक्त कलेक्टर एस पी मंत्रालयात सचिव होते म्हणून सध्या जास्त शिकलेले सिद्धार्थ करत आहेत अभ्यास करा
@shalikjawade703417 күн бұрын
Karan Deotale aamdar saheb🎉🙏💐
@ajinkyajichkar571817 күн бұрын
डॉ. आशिष देशमुख कळमेश्वर सावनेर मतदार संघ BE MBA PHD आहे.. माहिती पूर्ण काढा नंतर विडिओ टाका 🙏🙏
@b.shyamreddy574819 күн бұрын
डॉ. अशोक उईके, राळेगाव, यवतमाळ, आदिवासी कल्याण मंत्री, M. Sc. Ph. D. आहेत
@kcr337719 күн бұрын
वरून सरदेसाई, कोलंबिया विद्यापीठातून सिविल इंजिनियर आहेत
@sanjaygadhavepatil727016 күн бұрын
Dr देशमुख no 1 आहेत M.D.Carduiologist, Diabetolgist M.S cardiac surgeon
@vaijanathyadav576515 күн бұрын
नितेश राणे साहेब रायगड नव्हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आमदार आहेत,दुरुस्त करावी माहीती.
@yeshwentdeshmukh348818 күн бұрын
ऊइके सरांचे शिक्षण एक वेळ विचारुन घे मित्रा 1 नंबर ते आहेत.
@vijayshirke922516 күн бұрын
जास्त गुन्हेगार कोण आहेत त्यांचा क्रम लावा, कोणावर जास्त केसेस आहेत त्यांचा क्रम लावा
@pradeepbachhav43019 күн бұрын
BE Civil peksha MD jast Qualification hot vijay kumar Gavit number one var yenar
@NikhilShedmake-hn2ox18 күн бұрын
Dr. Milind narote mbbs, MD Gadchiroli che aamdar
@MK-rq7dk20 күн бұрын
छगन भुजबळ MSc horticulture PhD आहेत.
@pradeepbachhav43019 күн бұрын
Mechanical Engineering Diploma from VJTI Mumbai
@sanjaysakhalkar381315 күн бұрын
हुशार आहे, vjti मद्ये हुषार मुलांनाच प्रवेश मिळतो, त्यांनी open मधून प्रवेश घेतला होता.
@MK-rq7dk15 күн бұрын
हा पेशव्यांच्या बागेत माळीकाम करणारा गडी आहे. सध्या याला जॉब नाही म्हणुन जॉब हुडकत आहे.
@pradeepbachhav43015 күн бұрын
@@sanjaysakhalkar3813 Talented so Rich
@rajendrapatil353514 күн бұрын
या यादीत एकच फक्त इंजिनिअर आहे.
@sambhajimohite498218 күн бұрын
मा सुहास भया बाबर मां रोहित आर आर पाटिल ❤❤❤❤❤
@prabhakaringale769017 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वात avdta आमदार Tasgao che आमदार रोहीत पाटील.
@vasantpanchal835217 күн бұрын
भरपूर शिक्षण घेतले म्हणजे ती व्यक्ती सुविचारी आणि सुसंस्कृत होते का?
@sharadsatam696418 күн бұрын
मालवण मतदार संघाचे आमदार डॉ निलेश राणे यांनी लंडन विद्यापीठात डॉक्टरेट केलेले आहे
@shivajivhanmane327218 күн бұрын
अरे बाबा आमच्या सांगोल्याचे लोकप्रिय आमदार हृदयरोग तज्ञ डिग्री पासवर्ड आहेत डॉ बाबासाहेब देशमुख
@sudhakarjadhav333519 күн бұрын
LLB झेलेले असताना त्यांचा उल्लेख का नाही
@harshaldhawas579719 күн бұрын
Best neta Sudhir bhau munghantiwar CM candidate maharashtra
@HemantPandhare-i6z19 күн бұрын
Mahite gyet ja Dr Babasaheb Deshmukh Sangola MBBS MD DNB cardiologist aahet
@marotichavan287019 күн бұрын
काय उपयोग यांच्या पेक्षा लालु बरा
@hmvchai_biscuit167719 күн бұрын
लालू हा एलएलबी आहे १९७५ सालच ..लालू यादव तलवार आहे मनु वादी वर रोखलेली
@hemantchavhan971818 күн бұрын
🙏नमस्कार 🙏जय नवा महाराष्ट्र 🌹समय सूचकतेने उत्तर देणारे माननीय CM साहेब देवेंद्र जी
@sainathnavghare287616 күн бұрын
डाॅ रत्नाकर गुट्टे
@ajaygavas240619 күн бұрын
रायगड जिल्हा नाही दुरुस्ती करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली.. नितेश राणे साहेब आमदार आहेत..
@Mangeshpatel666619 күн бұрын
नितेश राणे 😂😂😂
@khushalbawane236019 күн бұрын
आमदार करण संजय देवतळे दिलदार युवा नेतृत्व युवा नेते
@PrakashKshirsagar-pu7su7 сағат бұрын
जय बजरंग बली.🎉की.जय .हो.❤
@riyajshaikh164317 күн бұрын
Rajesh tope Mbbs
@generalknowledge67819 күн бұрын
कणकवली विधानसभा मतदार संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.
@nitinmore809217 күн бұрын
यापेक्षाही खुप आहेत ते या पत्रकार ला माहिती नाही? आताच्या काळात सर्व च शिकलेल्या पैकी आहेत अदित्य ठाकरे च्या समोर यापैकी कोणीही टिकणार नाही? हातात कागद न घेता मुंबई सारख्या मोठ्या महापालिकेच्या कामकाजाची आकडेवारी सांगू शकतो, अदित्य चा भाऊ सरदेसाई तो पण उच्चशिक्षित, रोहीत पवार आहे
@sagarbandgar684919 күн бұрын
अरे बातमी देणाऱ्या माणसाला सांगोला विधानसभा मतदारसंघातून डॉ बाबासाहेब देशमुख हे हृदयरोग तज्ञ आहेत हे पण दाखवा ना
@gurulovalekar910119 күн бұрын
रायगड जिल्ह्यातील कणकवली?????? अहो तुमचा भुगोल तपासा
@dattatrayajantali486118 күн бұрын
मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील हे चौथी पास होते, तत्पुंज्या बजेट मध्ये त्यांनी जो पश्चिम महाराष्ट्राचा विकास घडवला तसा आज अखेर कोणी करू शकले नाही. पाठीत खंजीर खुपसला नसता तर पवार हे नाव फारसे उदयास आले नसते.
@sanjaysakhalkar381315 күн бұрын
भोळे होते.
@laxmikantparkar2472Күн бұрын
पण त्यांची पत्नी म्हणजे शालिनीताई पाटील या शिकलेल्या होत्या. @@sanjaysakhalkar3813
@iliyasshaikh16816 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील ईस्लामपुर मतदार संघाचे आमदार माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे सुध्दा उच्च शिक्षित आहेत. महाराष्ट्राचे मनमोहन सिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही
@surekharavangaokar413018 күн бұрын
करणदादा देवतळे खुप समदार सोज्वळ व संस्कारी आहेत आम्ही भेटलो त्यांना प्रत्येक आई वडीलांच्या वयाच्या लोकांना त्यांशी वाकुन नमस्कार करत होते भारी आहेत खुप मोकळा स्वभाव आहे जियो हजारो साल करणदादा
@sampatingale988918 күн бұрын
निवेदनात "फाफट पसारा ', फार !! उतार्यातील चे सारांश लेखन महत्त्वाचे !!
@sitarampatil794216 күн бұрын
सांगोल तालुक्याचे बाबासाहेब देशमुख यांचाही शिक्षण किती आहे याचा जरा अभ्यास करा जया तयार केले तर एक बरं होईल
@AkashChoudhari-jd5sj18 күн бұрын
आमचे लाडकेआमदार करण दादा संजय देवतळे दिलदार युवा नेतृत्व युवा नेते
@SuryaKhant-jj7cu19 күн бұрын
नितेश राणेसाहेब
@vijayborade490618 күн бұрын
मेहकर चे सिदार्थ खरात साहेब मंत्रालयीन सहसचिव
@RahulPatil-po4uv18 күн бұрын
जयंत पाटील BE Civil from VJTI Mumbai आणि MS Civil साठी USA ला ॲडमिशन घेतले होते...पण वडिलांच्या अचानक निधनामुळे शिक्षण अर्धवठ सोडावे लागले...
@KeshaoLanjekar17 күн бұрын
Karan deotale bhau 🌷
@Vaibhav_Vetti16 күн бұрын
प्राचार्य डॉ. अशोक रामाजी उईके आदिवासी विकास मंत्री 77 राळेगाव विधानसभा क्षेत्र
@shalinikale69618 күн бұрын
करण देवतळे 👍
@vishwasmarkar670119 күн бұрын
LLB कोणीच नाही का?
@dilipsinghpardeshi669718 күн бұрын
आमचे आवडते आमदार मा. हेमंत ओगले
@suresh700118 күн бұрын
Raigad nahi sindhudurga district madhe Kankavli che amdar ahet (Niteshji Rane saheb )
@DilipIngle-t3p17 күн бұрын
सर्वांत जास्त शिक्षण नवनिर्वाचित आमदार व आवडता आमदार शेतकर्याची सोयाबीन भाव वाढीचा प्रश्न मांडणारे शेतकरी पुत्र सिद्धार्थ रामभाऊ खरात
@gautamshelar601113 күн бұрын
नितीन राऊत हे या सर्वांच्या पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नागपुर येथील बौद्ध समाजातील आमदार आहेत.जातीय मानसिक तेतुन आणि त्यांचें नांव घेतलं नसावं
@MohanAdkane-bb2qj16 күн бұрын
Ardwat mahiti
@shalinimaldikar63514 күн бұрын
पदवीधर आहेत ना 😮.... मुंबई, पुणे इथून कुणी उच्च शिक्षत पदवीधर नाही का
@laxmikantparkar2472Күн бұрын
माझ्या माहितीनुसार तीन आमदार इंजिनिअर आहेत. 1. नितीन गडकरी २. जयंत पाटील ३. छगन भुजबळ
@SanjayChavan-sz5dk16 күн бұрын
नीतेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत ना की रायगड
@vishalpalavi823414 күн бұрын
Jast shiklele Dr vijeykumar Gavit Sahebana mantripad midal pahije hot ...
@vishnupatil322213 күн бұрын
ह्या पैकी वरून सरदेसाई याचे शिक्षण जास्त आहे ते BE इंजिनरिंग आहेत.
@suniljathar652118 күн бұрын
चुकीचे टाकले यांनी जयंत पाटील वाळवा हे m tak अमेरिका आहे
रायगडमधील नव्हे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नितेश राणे आहेत
@ashokpant251115 күн бұрын
यांचया वर्तणूक वरून तर असे वाटते की यांनी खोट्या डिग्री आणल्या काय?
@vipulchakole19 күн бұрын
संजय मेश्राम साहेब उमरेड विधानसभा आमदार आयआयटी Engineer aahe
@Mitrajzodape15 күн бұрын
नितेश राणे शिकला, पण बोलणं नाही शिकला, उद्धट बोलणं आहे त्याचं.
@Suchitamanojsisodiya7 күн бұрын
Jay Kumar Rawal hyani Landon yethe politics madhe kele baki peksha tyanche education best ahe
@ishwarmane-c9u18 күн бұрын
खोटी माहिती दिली जाते सांगोला तालुक्यातील आमदार डॉ बाबासाहेब देशमुख
@SunandaPatil-w1v17 күн бұрын
Shantaram more Bhiwandi Thane
@shyamtulavi563419 күн бұрын
अपुर्ण माहिती
@laxmandeotale620218 күн бұрын
Infotmation is encomplete.
@appasahebpatil446818 күн бұрын
वाटतं नाही हे या यादीत येईल..
@uddhavsanap773819 күн бұрын
आमच्या दीदी मेघना ताई बोर्डीकर.
@AanilChavan-o7h19 күн бұрын
Dr. Tushar Rathod saheb Mukhed dist nanded mbbs Dr . Ahet ....Ani भ्रष्टाचार नाही गोर गरिबांना मदत करणारे . प्रत्येक अडचणी वेळी फक्त मुखेड करांना डॉ तुषार राठोड च मदतीला येतात . आमचें लाडके कार्यसम्राट आमदार डॉ तुषार राठोड❤
@VINODBHALERAO-b6w18 күн бұрын
शिकले पण जातीच शिक्षण खुप आहे सर्व जाती साठी जे काम करतों ते खरा शिक्षणाच साथीक झाले आस मला वाटते जय शिवराय