Trek to Tung Fort Near Lonavala Pune | Safar Marathi Vlog #27 | सफर गिरिदुर्गाची,आस दुर्गसंवर्धनाची

  Рет қаралды 24,560

Safar Marathi

Safar Marathi

Күн бұрын

Пікірлер: 81
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 3 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. 👌👌👍👍💐💐
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@sagarmore3730
@sagarmore3730 4 жыл бұрын
शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे व सह्याद्री प्रतिष्ठान चे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏 सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏
@tm9661
@tm9661 6 жыл бұрын
Many youtubers who make fort videos do end up just making vlogs but surely i can see that your motivation for vloging on youtube is something big which cannot be measured in monetary aspect. GREAT WORK AND ALL THE VERY BEST! With love from Australia
@SafarMarathi
@SafarMarathi 6 жыл бұрын
Thanks for the motivation mitra 😍🙏🏼😊😃
@MarathiMitra
@MarathiMitra 7 жыл бұрын
उत्कृष्ट अशा उपक्रमांना एक मानाचा मुजरा आणि अशा संस्थांच काम पुढे आणण्यासाठी समीर भाऊ तुम्हाला खूप शुभेच्छा
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+Marathi Mitra धन्यवाद अक्षय, तुझ्या चॅनेल ला पण खुप खुप शुभेच्छा 😊🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Khoop. Sundar
@shrikantjagtap9257
@shrikantjagtap9257 7 жыл бұрын
"सलाम" सफर मराठी '..... खर खुप छान......'सर'....आज परत चांगली माहिती मिळाली,... धन्यवाद सर...
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+Shrikant Jagtap धन्यवाद श्रीकांत भाऊ.. हा विषय तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. कारण लोकं आहेत मदत करायला तयार,पण आपण त्या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे जेणेकरून हा संवर्धनाचा संकल्प पूर्णत्वास येईल 🙏🙏⛳️⛳️
@KiranMengale
@KiranMengale 7 жыл бұрын
भाऊंच्या आत्म्यास शांती लाभो।।। अप्रतिम कार्य केलय।।। जय शिवराय।। समीर भाऊ तुम्हाला सलाम
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
अशा लोकांना भेटलं कि समजत कि शिवकार्य म्हणजे नक्की काय ते
@bikertejas7987
@bikertejas7987 7 жыл бұрын
Masta !!! Gad durga savardhana sathi khup lok chan kaam karat aahet. Tuzya video mule khup loka paryanta pohochel😇👍😇👍Jai Jijau Jai Shivrai !!!!
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+Biker Tejas Thanks Tejas Bhau... Ya saglya sansthanna apli garaj ahe.. kame chalu ahet pan problems pan khup ahet .. Surely the things are changing,I met people coming from Satara,Kolhapur to this fort... Let's see what can be done 👍👍👍🙏🙏
@sunilshirole8518
@sunilshirole8518 4 жыл бұрын
सर्व गिरीप्रेमी नां मानाचा मुजरा 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@nitingavhane591
@nitingavhane591 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@MarathiTraveler
@MarathiTraveler 7 жыл бұрын
समीर भाऊ खूप छान विदेओ आहे. किल्ल्याबदल आणि संस्थेचा कामबदल खूपच छान अशी माहिती मिळाली. कै.अंकुश भाऊ यांचा विषयहि खूप चांगल्या प्रकारे मांडला. खूपच छान!!!!
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
धन्यवाद हा विषय लोकांनी समजून घेऊन संवर्धनासाठी मदत करावी ( मदत यायला सुरुवात झाली आहे) हीच अपेक्षा आहे
@akashmarne1108
@akashmarne1108 7 жыл бұрын
मस्त दादा आणि धन्यवाद शिवदुर्ग संवर्धन दुर्ग संवर्धनाय राष्ट्र रक्षनाय
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
भाऊ सलाम तुमच्या कार्याला
@prashantthakre281
@prashantthakre281 7 жыл бұрын
टीम सफर मराठी.... किल्ले तुंग आणि त्यासंबंधित संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्ती (शेडगे काका) यांचे कार्य महराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर नेल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार.........धन्यवाद
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+prashant thakre धन्यवाद प्रशांत भाऊ... खरंच ,अंकुश भाऊंचे कार्य खूप मोठे आहे.. सर्वांनी अशा संस्थांना शक्य तेवढी मदत केली पाहिजे ..
@kishorjain179
@kishorjain179 7 жыл бұрын
🚩🚩 समीर भाऊ भाऊ खूपच छान video सफर गिरिदुर्गाची चांगली माहिती मिळाली .खूपच छान 'कार्यक्रम. सफर मराठी चॅनेल ला खुप खुप शुभेच्छा .जय जिजाऊ.जय शिवराय. जय शंभुराजे......🚩🚩
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद किशोर भाऊ.. हा विडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून आम्हाला हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करा
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 6 жыл бұрын
अप्रतिम मानाचा मुजरा
@SafarMarathi
@SafarMarathi 6 жыл бұрын
+world's most popular धन्यवाद,आमच्या फेसबुक पेज ला सुद्धा भेट द्या 😊🙏
@whatsinthename8660
@whatsinthename8660 5 жыл бұрын
Degree of difficulty kiti aahe jewha aapan Sinhgad fort Shi compare karato?
@MIRIDER
@MIRIDER 7 жыл бұрын
Khup chan mahiti bhetli.. Ek no sam bhau.. 😊
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
Thanks Bhau
@arunbarve
@arunbarve 4 жыл бұрын
तुंग व तुंगी ही दोन वेगळी ठिकाणे आहेत ना ....?
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
या गडाचे नाव तुंग आहे... (आणि मांगी तुंगी हा नाशिक मधला दुसरा एक किल्ला आहे..) पण माझे आजोळ या तुंग किल्ल्या जवळचे असल्यामुळे मला हे माहीत आहे की स्थानिक लोक या तुंग किल्ल्याला तुंगीचा किल्ला असेही म्हणतात
@prashantsutar1738
@prashantsutar1738 5 жыл бұрын
दोनच दिवसा पुर्वी मी तुंग किल्ल्यावर जाऊन आलो मात्र याच्या पायथ्याशी असलेल्या गावाला या गडाची परवा नाही असे दिसले ......
@amitshivekar2653
@amitshivekar2653 7 жыл бұрын
सर खूपच छान Nice
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+Amit Shivekar थँक्स अमित 👍😊
@rohanramchandranaik7481
@rohanramchandranaik7481 5 жыл бұрын
Tung ani tikona eka divshi baghun hou shaktat ka?
@SafarMarathi
@SafarMarathi 5 жыл бұрын
होऊ शकतात पण खूप धावपळ होईल.. मी तरी सुचवेल एका वेळी एकच किल्ला बघा,म्हणजे मनसोक्त किल्ला बघता येईल ...
@rohanramchandranaik7481
@rohanramchandranaik7481 5 жыл бұрын
तुंग सर करायला किती वेळ लागतो @@SafarMarathi
@SafarMarathi
@SafarMarathi 5 жыл бұрын
रमत गमत गेलात तर एक ते दीड तास
@SafarMarathi
@SafarMarathi 5 жыл бұрын
आपल्या याच चॅनेल वर किल्ले तुंग चा आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये ड्रोन शॉट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला साधारण कल्पना येईल गडाच्या आकाराबद्दल 👍🏼
@rohanramchandranaik7481
@rohanramchandranaik7481 5 жыл бұрын
खूप खूप आभार@@SafarMarathi
@dineshpatil3249
@dineshpatil3249 7 жыл бұрын
Khup chan dada
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+Dinesh Patil धन्यवाद भाऊ 😊🙏
@sunilsanasvlogs
@sunilsanasvlogs 7 жыл бұрын
छान कार्य २९ सष्टेंबर ला शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठाण चा दिपमहोत्सव आहे सातारा वाई शहर क्षेञ धोम माझि इच्छा आहे की आपण यावै....
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
नक्कीच यायचा प्रयत्न करू २९ ऑक्टोबर ला आहे का दीपोत्सव ?
@Deshmukh1752
@Deshmukh1752 7 жыл бұрын
Khup chan Samir bhaw mala pan ashya Kama chi iccha aahe pan mi india madhi may mahinyat asto zar asa kahi kaam asel tar mala karaila awdel, aani samir bhaw mi pan deshmukh aahe tehwa asha video ne ankhi bal vadte Maharashtra sathi kahi tari karnyacha. Video sathi dhanyawad jai Maharashtra
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+Zameer Deshmukh वाह...नक्कीच भाऊ..खूप खूप आभार आपले 🙏
@PawanJagtapChannel
@PawanJagtapChannel 7 жыл бұрын
छान कडक अप्रतिम असा व्हिडिओ आहे सर. आणि दुर्गसंवर्धन आणि प्रतिष्ठान जे मौल्यवान कार्य करत आहेत त्यांचे खुप खुप आभार. त्यांच्याच मुळे इतरांना किल्ले चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतात. सलाम तुमच्या कार्याला
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
धन्यवाद हा विषय लोकांनी समजून घेऊन संवर्धनासाठी मदत करायला पुढे यावे हीच अपेक्षा
@PawanJagtapChannel
@PawanJagtapChannel 7 жыл бұрын
Ho sir
@mylifeinshorts1102
@mylifeinshorts1102 6 жыл бұрын
Sar maharastrat firnysathi best fort konta ahh sanga pls
@SafarMarathi
@SafarMarathi 6 жыл бұрын
परेश जी, महाराष्ट्रातला प्रत्येक गड बेस्ट आहे .. आपल्याला कुठला गड आवडेल बघायला हे ज्याच्या त्याच्या वर आहे.. तुम्हाला कुठला गड बघायला आवडेल- भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग की अष्मदुर्ग ?
@mylifeinshorts1102
@mylifeinshorts1102 6 жыл бұрын
Safar Marathi sar giridurg kila ane ja tumhala wata ke h kila bhgylas hawa ashy kilyn badl sanga
@anantanagargoje5066
@anantanagargoje5066 6 жыл бұрын
जय शिवराय
@swarajkokane1524
@swarajkokane1524 7 жыл бұрын
How you edit?
@shekharpandare8325
@shekharpandare8325 7 жыл бұрын
narsobachi wadi yethe santaji ghorpade yanchi samadhi aahe.tyavar video banava please.sarvana mahit padel.ani aapan khup changale kam karat aaha
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+PRAKASH PANDARE जी जरूर , सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आम्ही आमच्या 'मराठ्यांची धारातीर्थे' या वेब सिरीज मध्ये लवकरच दाखवणार आहोत .. अशाच शुभेच्छा राहुद्यात प्रकाश जी 🙏
@shekharpandare8325
@shekharpandare8325 7 жыл бұрын
please sir jenva tumhi video banvnyasathi narsoba wadila yaal tenva mala sanga mi tumala madat karen sir maza no.7057018151 aahe.mala khup abhiman aahe shivbhakt asalyacha.ani tumhihi khup changale kam karat ahat.sir tumhala mujara karato mi.
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+PRAKASH PANDARE अहो मी ही तुमच्या सारखा एक शिवप्रेमीच आहे हो.. तुम्हाला विनंती करतो की सफर मराठी चे फेसबुक पेज आहे त्याला भेट द्या,तिथे आमचा संपर्क क्रमांक भेटेल आपणास.. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️
@sunilsanasvlogs
@sunilsanasvlogs 7 жыл бұрын
छान अत्यंत योग्य पद्धतीने केलेले विश्लेषण,कौतुक करावे तितके कमीच.....
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
+sunil sanas सुनील भाऊ,चला करूया संकल्प गडसंवर्धनचा ⛳️⛳️⛳️
@govindstudies147
@govindstudies147 7 жыл бұрын
खूप छान समीर सर
@sanjaymisal7849
@sanjaymisal7849 6 жыл бұрын
खरच समजून घेयला मराठी गड कठीनच आहे।। मि ऐक मराठी आहे मला आभिमानच आहे
@SafarMarathi
@SafarMarathi 6 жыл бұрын
संजय जी ☺️🙏🏼
@ganeshkatmore6775
@ganeshkatmore6775 5 жыл бұрын
पावसाळ्यात जाणे योग्य ठरेल का?
@SafarMarathi
@SafarMarathi 5 жыл бұрын
लोकं जातात पावसाळ्यात, पण मी तरी सुचवेल की पावसाने थोडी विश्रांती घेतल्यावरच जावं इकडे. कारण या भागात पाऊस जबरदस्त पडतो. गेल्या वर्षी पावसाळ्यात इथे एका ट्रेकर चा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.. त्यामुळे पुरेसा अनुभव नसेल तर पावसाळ्यात कुठलाच गिरिदुर्ग 'सेफ' नाही भाऊ ☺️🙏🏼 या किल्ल्याचे ड्रोन शॉट्स दाखवणारा एक दुसरा व्हिडिओ पण आहे आपल्या याच चॅनेल वर तो नक्की बघा म्हणजे एकंदर गडाचा अंदाज येईल 👍🏼
@ganeshkatmore6775
@ganeshkatmore6775 5 жыл бұрын
@@SafarMarathithanks
@studysgood5027
@studysgood5027 6 жыл бұрын
Sirrr joined kase vayachhh
@SafarMarathi
@SafarMarathi 6 жыл бұрын
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.. म्हणजे सांगता येईल
@ketanghogare3407
@ketanghogare3407 7 жыл бұрын
mastch
@SafarMarathi
@SafarMarathi 7 жыл бұрын
Thanks Bhau
@shekharpandare8325
@shekharpandare8325 7 жыл бұрын
santaji ghorpade samadhi video banava
@meghapanchal7993
@meghapanchal7993 5 жыл бұрын
Raijad cha pn video bnva
@SafarMarathi
@SafarMarathi 5 жыл бұрын
जी नक्कीच ☺️🙏🏼
@Shree3119
@Shree3119 5 жыл бұрын
गडाचा रस्ता/पत्ता निट सांगा.
@SafarMarathi
@SafarMarathi 5 жыл бұрын
पुणे शहराकडून येताना पौड गाव गाठावे (यासाठी चांदणी चौकामधून पौड कडे जाणारा रस्ता धरावा) पौड एसटी बस स्थानकापासून उजवीकडे कोळवण गावचा रस्ता धरावा .. पुढे तुम्हाला जवन वसाहत हे गाव लागेल जिथून एक रस्ता सरळ पवना धरण परिसराकडे जातो, तर आपण सरळ न जाता इथूनच डावीकडे शिळिंब या गावाकडे वळावे .. हाच रस्ता पुढे चावसर गावाकडे जातो आणि पुढे किल्ले तुंग च्या पायथ्याशी ... (गावकऱ्यांना विचारात गेलात तर सहज रस्ता सापडेल )
@santoshpangare3324
@santoshpangare3324 4 жыл бұрын
हे माझ गाव आहेे
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 37 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,2 МЛН
Private Tour of An Indian Billionaire's Secret Zoo
36:05
Forrest Galante
Рет қаралды 27 М.
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН