नाविन्यपूर्ण , रुचकर , पौष्टिक अशी पाककृती ! अनेकदा अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीष आणि शुभचिंतन ! मला वाटते (सत्तर वर्षांच्या अनुभवातून सांगते आहे ).... वरच्या पारीसाठी मभिजवलेली कणीक थोडी कमी वापरले असते तर ओठानेच खाता येईल. जरी अशा पद्धतीने मी कधीच केली नाही तरी पुरणपोळी चा अनुभव भरपूर प्रमाणात आलाय. लुसलुशीत पोळी व्हायला हवी.
@VaishalisMejwani Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद....मऊ लुसलुशीत पुरणपोळी देखील केली आहे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता😊 ही पोळी थोडी खुसखुशीत असते म्हणून अशी दिसत आहे तुम्हाला..तुमच्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिये बद्दल खूप धन्यवाद 🙏
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
@@VaishalisMejwani मी आपणास आजच प्रथम पाहिले आहे. दोन्ही पदार्थ उत्तम याच वर्गात मोडतात. सुगरण आहात हे निश्चित ! मी जरा स्पष्ट वक्ती आहे. काही कमी जास्त सांगितले तर रागावू नये. धन्यवाद !
@VaishalisMejwani Жыл бұрын
नाही ओ राग नाही येत त्यामधूनच नवीन नवीन शिकायला मिळते आणि मुळात शंका दूर होतात🙏 तुमच्या प्रतिक्रया अशाच देत रहा. माझी पाककृतींची आवड आणि त्याबद्दल जी काही उपायुक्त माहिती मी सगळ्यां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.😊😊😊🙏
@maneeshachaturvedi608 Жыл бұрын
But it contains almonds and khoya too
@meerabadame76787 ай бұрын
Ruchkar recipe.khup chan.
@shailajadeshpande10007 ай бұрын
खव्याची पोळी आणि पुरणपोळी दोन्ही एकत्र
@megharakhade21157 ай бұрын
बदाम,पुरण आणि खवा म्हणून नांव त्रिपूर सुंदरी खूप छान.पोष्टीक.
@veenalotlikar520Ай бұрын
Amazing dish....thank u
@Rohinikulkarnimusic Жыл бұрын
छान आहे. करून बघायला हरकत नाही नविन प्रकार 👌👌
@neenaagrawal97042 ай бұрын
Khupach sunder Recipe Tai,Dhnyawad❤
@SantosDage Жыл бұрын
supar dhya pattaun
@mangalatonape1792 Жыл бұрын
अप्रतिम
@vasantichikane3006 Жыл бұрын
खुप खुप छान आहे ,माझ्या मामेसासु साखरेच्या पुरणपोळ्या करायच्या अस माझ्या सासुबाई सांगायच्या पण बदाम व खवा घालून मी पहिल्यांदा च पाहिल व ऐकल.🙏🙏
@VaishalisMejwani Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@shakuntalakatare5468 Жыл бұрын
छानछान
@mangalatonape1792 Жыл бұрын
सुपर
@NilimaTilak Жыл бұрын
खूप सुंदर..
@asmitakhot3328 Жыл бұрын
नमस्कार पहिल्यांदाच हा प्रकार बघितला खूप सुंदर ❤
@rajanidolke52694 ай бұрын
Aapratim!!
@sudhadamle2882 Жыл бұрын
अप्रतिम पोळी😊
@VaishalisMejwani Жыл бұрын
🙏😊 धन्यवाद
@suvarnajadhav2272 Жыл бұрын
Chan aahe ❤
@suvarnapatil4185 Жыл бұрын
Khop chaan pooli
@urmilakanherkar9515 Жыл бұрын
खूप सुंदर
@BENDRE49 Жыл бұрын
Too good
@asharaje3937 Жыл бұрын
मी बनवून खाल्ली, छान झाली.
@premlatapatankar217 Жыл бұрын
sundar❤
@VaishalisMejwani Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@priyankaambiye3867 Жыл бұрын
Khup sundar
@kishorgawande5475 Жыл бұрын
Chan Kali
@malanabnave6361 Жыл бұрын
खुप सुंदर 👌
@tyui242 Жыл бұрын
Puranpoli
@taheraansari7837 Жыл бұрын
Delicious
@mangalgaikwad6361 Жыл бұрын
मस्त
@amitasule9995 Жыл бұрын
हॅत्तिच्या ! ही तर साखरेची पुरणपोळी.नवीन काहीच नाही.नाव ऐकून दिशाभूल होते.पण झालीय छान.👌👌
@ns7379 Жыл бұрын
पुरणपोळी मध्ये आपण बदाम आणि खवा घालत नाही, तसेच तूपही एवढं वापरत नाही.
@vibhakarmarkar3017 Жыл бұрын
ही तर साखरेची पुरणपोळी. पण नाव माहित नव्हत
@ns7379 Жыл бұрын
@@vibhakarmarkar3017 पुरणपोळी मध्ये आपण बदाम आणि खवा घालत नाही, तसेच तूपही एवढं वापरत नाही.
@pratimaprabhu5247 Жыл бұрын
😂
@surekhakurdekar38857 ай бұрын
@@vibhakarmarkar3017❤❤❤❤
@smitaharne3748 Жыл бұрын
Chhan aahe recipe gul vaparla tar chalel ka❤❤❤❤
@VaishalisMejwani Жыл бұрын
हो चालेल
@atharvamore59clx59 Жыл бұрын
खुप छान ताई
@meaanimazikavita Жыл бұрын
Nicely prepared 👌👌 like and support 👍👍
@ujjwalasule9265 Жыл бұрын
पुरण पोळी!
@ashwinipednekar6830 Жыл бұрын
Khupch mast tai🎉🎉
@snehalkhatkul4931 Жыл бұрын
छान,नविनच प्रकार आहे आणि नावही छान आहे.
@ranjanpushp4137 Жыл бұрын
सुंदर
@bhartipatil7064 Жыл бұрын
गुळ घालून करता येईल का?हे सांगितले नाही,मस्त रेसिपी
@VaishalisMejwani Жыл бұрын
हो करू शकता साखर चालत नसेल तर
@atulpotdar9349 Жыл бұрын
Phila mith ghalayche visarle mhanun panyatun ghatle Kay
@ashwinipednekar6830 Жыл бұрын
🎉
@prernapawar3735 Жыл бұрын
Khup chan poli zali ahe pn sakhar n ghalta gul vaparta yeil ka tai
@VaishalisMejwani Жыл бұрын
हो पहा ना करून😊
@ujjwalasardeshpande9004 Жыл бұрын
आम्ही पुरण नेहमीच साखरेचे करतो.गुळाचे किवा अर्धी साखर अर्धा गूळ असे पुरण विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात करतात
@usharanade6898 Жыл бұрын
छान दिसते पोळी एखाद्या वेळी करून बघायला हरकत नाही.
@m.j1177 Жыл бұрын
Badam takleli puran poli😊😊
@Mrs.patil473 Жыл бұрын
Tavya vr chi puran poli
@usharanade6898 Жыл бұрын
एवढं सगळं सागरसंगीत घातल्यावर चांगलीच होणार ना?शेवटी अन्न हे पूर्ण ब्रम्ह।
@samarthkhanna7536 Жыл бұрын
गोड आहे का?
@shubhangisahasrabudhe5050 Жыл бұрын
ह्या प्रकारची पुरणपोळी मी आमच्याशेजारी राहणार्या मुसलमान कुटुंबीयांकडुन ऐकली होती.पण त्या बाईची पद्धत हिणवण्याची असे.की तुम्ही फक्त डाळीचे पुरण करता~~आम्ही पहा वगैरे ~~.अर्थात ५/६ महिनेच शेजार होता.त्यातच मी खवा व सुकामेव्याची साटोरी करीत असल्यामुळे असे एकत्र कधि केले नाही.पण आता करुन बघेन.😊
@ameettashirode298 Жыл бұрын
Hi tar Puranpoli...Tripurasundari kothun shodhile. Views sathi kahi karta tumhi.
@vinitabhosale7919 Жыл бұрын
पुरणपोळी
@ashamahajan440 Жыл бұрын
सारण काठापर्यंत नाही गेलं मध्येच राहील, माझा पण हा प्रॉब्लेम होतो काहीवेळेस
@neelajoshi5300 Жыл бұрын
पोळीतल सारण सगळीकडे निट पसरलनाही. व पराठ्या सारखी दासते .गोडच आहे व सगळा मालच भरला आहे .कशाला वाईट लागेल .एक नाविन्य म्हणून करायला हरकत नाही.पुरण पोळीची बहिणच म्हणायला हरकत नाही.
@shubhangikulkarni9714 Жыл бұрын
त्रिपुरा सुंदरी नावाप्रमाणे सुंदरच आहे पण मला असं वाटतं की वेलची पावडर तुम्ही पुरण गरम असताना घालायला नको होती
@VaishalisMejwani Жыл бұрын
आहो वेलची पावडर गरम असताना घालतात कारण पुरणाचा सुगंध पूर्ण घरभर पसरला जातो 😊😊 म्हणजे पोळी तय्यार होण्या आधीच तोंडाला पाणी सुटते😄 असो ,तुमच्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद अशाच प्रतिक्रया देत रहा 🙏😊😊😊