वा, छान विविध प्रकार. किंमत पण वाजवी वाटते. माहितीबद्दल धन्यवाद
@suvarnamahule5251Ай бұрын
फार सुंदर सुंदर डिझाईनस आहे
@ratnamalahajare8600Ай бұрын
Mast chan👌🤞🙏🙏
@SamikshafashioncreationАй бұрын
Khup chan😊😊
@priyankadeuskar5437Ай бұрын
mast
@priyankachaudhari432Ай бұрын
Khup chaan collection ahe aaj ch...ya ch shop cha detail mdhe video banava n
@artisspecial3798Ай бұрын
Ok
@vikasgadade9017Ай бұрын
👌👌👌👌👌
@suvarnamahule5251Ай бұрын
दादा सिंगल पिस मिळेल का आणी ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे का ते सांगा प्लीज
@artisspecial3798Ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला वर शॉप चा फोन नंबर दिला आहे त्या नंबर वर चौकशी करणे 😊🙏🏻
@suvarnamahule5251Ай бұрын
दादा मंगळसुत्र दाखवाना रजवाडी किंवा डमरू डिझाईन चे 36 इंच वाले
@nilimakulkarni8250Ай бұрын
Video mast.... Ladies purses che tulsibag madhil shop cha video kara pls
@artisspecial3798Ай бұрын
Ok
@suvarnamahule5251Ай бұрын
दादा प्लीज सगळ्यानची किंमत सांगत जा
@Promate078Ай бұрын
किंमत सागा
@artisspecial3798Ай бұрын
जो पॅटर्न तुम्हाला आवडला आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या डाव्या बाजूला वर जो नंबर आहे त्या नंबर वर पाठवा आणि त्या ज्वेलरी ची किंमत आणि घरबसल्या खरेदी तुम्ही करू शकता
@sonykale2868Ай бұрын
एकच पीस घ्यायचा असेल
@artisspecial3798Ай бұрын
हो घेऊ शकता
@alkashersande7224Ай бұрын
Single pan holsel milel ka....
@artisspecial3798Ай бұрын
हो तसं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितला आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर येत आहे तो शॉप मधील सरांचा आहे तुम्ही डिटेल चौकशी करून मग शॉप वर गेला तरी चालेल 😊🙏🏻