मयुरी राग मानु नकोस एक सांगु का. तु साडी नेसून तुळशी ला हळद लावायला पाहिजे होती. तु पण नवीन सुन आहे घरची बेटा . रागावू नकोस बेटा . ❤❤
@SanketLad-ni4js3 күн бұрын
ह्यात सर्व चूक मंदार ची आहे त्याने आपली कोकणी मालवणी संस्कृती शिकवलीच नाही जेव्हा पण बगायचं पुरुषाच्या वेशाखातच असते ती,ह्याचा परिणाम येणाऱ्या नवीन तरुण पिढीवर होतो असे व्हिडीओ बगुन..लग्न झालेली स्त्री( सुहासिन )ही साडीमधेचं शोभून दिसते ही पूर्वीपासून जपत आलेली परंपरा आहे..
@user-4dgКүн бұрын
चड्डी घातलीय , हे तरी नशीब...
@manishasurve29975 күн бұрын
मयुरी खूप आवडीने सगळ करते काहीच माहिती नाही तरी 👌👌👍👍
@Goanheartedboy4 күн бұрын
My favourite couple all time ❤😍
@vaishalikadam79464 күн бұрын
खुप छान, विचारुन केले तरी हरकत नाही. करण्याची आवड आहे व ते आवडीने करते ते खुप छान
@shubhanginarkar46585 күн бұрын
तुझी आणि मयुरी ची भेट कशी झाली
@savitashelar10864 күн бұрын
तुझी आणि मयुरी चे लव्ह स्टोरी चेvlog बनव
@Ravindra_09215 күн бұрын
Khup Chan Vlog!❤
@rutujamane53015 күн бұрын
Sundarrr
@RamRamMandali_NINAD-TEjU3 күн бұрын
खूप छान आम्ही पण पणखोल जुवा व्हिडिओ कडला आहे तुळशी विवाह
@vaishalikadam79464 күн бұрын
घरात कोणी मोठं आई, बाबा,आजी वैगरे सर्व माहिती देतात. आजी कुठे आहे.
@shubhanginarkar46585 күн бұрын
तुझी आणि मैत्रीची भेट कशी झाली आणि तुझी आई बाबा कुठे असतात प्लीज एक ब्लॉक बनव ना
@shubhanginarkar46585 күн бұрын
तुझी आणि मयुरी ची भेट कशी झाली
@vijaybandekar15304 күн бұрын
❤👌👌👌👌
@SnehaSNaik5 күн бұрын
Exactly about to say this As a new bride at least for 1 year for every festival mayuri should wear saree. And also tulshi kade chappal ghalu nakos.
@chitradsatam32325 күн бұрын
😀😀😀😀😀😀😀😀aaji sathi manadr volg mast maurichi marathi yekaylaa majjaa yete me pan devagad chi aasaa maher mazha बंदिवडे असा मी न चुकता अमेरिका मधे असल तरी तुझे vlog बघतं माका खूप बरा वाटता आपली मालवणी ऐकाक भंगला शिरा पडली तोंडात😁😁😁😁
@RaghunathGurav-t7f5 күн бұрын
तुळशी जवळ चप्पल घालून रांगोळी काढणे चुकीचं आहे राग नसावा पटल नाही म्हणून बोलतो
@PravinKatkar-c1w5 күн бұрын
मयुरी कोकणातली संस्कृती जप साडी घालत जा सणाला
@VaibhaviMarathe-y2pКүн бұрын
साडी नेसून करुचा असता घरच्या सुनेने
@RajatPatil-d9k5 күн бұрын
Mandar sorry pan aai baba kuthe astat
@akshayjoshi14384 күн бұрын
मंदार तू खूप नशीबवान आहेस की तुला मयुरी सारखी बायको मिळाली.
@KaivalyaSadhale4 күн бұрын
मयूरी दिदी चा व्हिडिओ कधी येणार
@mnglshrwdkr3 күн бұрын
मंदार मयुरी मराठीत बोलली तरी तू तिच्या बरोबर मालवणीतच बोल तरच ती लवकर मालवणीत बोलायला शिकेल
@arpitaparab-bd8hq3 күн бұрын
साडी घालून जरा हळद लावली असती तर बरे दिसले असतें
@damodargawandi3148Күн бұрын
मयूरी चान्गली मराठमोळी नऊ वारी पैठणी नेसून नाकी नथ साज शृन्गार करून तुळशीला हळद चढवायला हवी. नव्या घरची नवी सूनबाई कशी तुळशीच्या लन्ग सोहळ्यात शोभून दिसली असती. बरे असो मन्दारला जरा आठवण करून द्द्यायला सान्ग