तुळजापूर १०८ भक्तनिवास || 108 Bhaktanivas Tuljapur

  Рет қаралды 52,731

Travel with Charu 👍

Travel with Charu 👍

Жыл бұрын

तुळजापूर १०८ भक्तनिवास संपूर्ण माहिती
Booking Site : tuljabhavanibhaktniwas.com/rooms
Phone No. +91 9921244551 (108 Bhaktanivas) & 02421-244551 (24 Bhaktanivas)

Пікірлер: 100
@sambajikadam6371
@sambajikadam6371 11 ай бұрын
मंदिराच्या शेजारी खूप.महाग.आहेत
@ankushsatam2747
@ankushsatam2747 11 ай бұрын
🌹🙏॥आई तुलजाभवानी माता की जय ॥🙏🌹
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
🙏💐
@ankushsatam2747
@ankushsatam2747 11 ай бұрын
@@Travel_With_Charu 🙏
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 11 ай бұрын
Good information from chandrapur
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
Dhanyavad Sudhakar ji 🙏💐. चंद्रपूर ला पाऊस वगैरे झाला का बऱ्यापैकी?
@akhilkjadhav1458
@akhilkjadhav1458 5 ай бұрын
Nice Information Bhau
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 5 ай бұрын
धन्यवाद 🙏💐👍
@murlidharkedare2291
@murlidharkedare2291 11 ай бұрын
धन्यवाद अतिशय सुंदर माहीती दिली.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
🙏💐
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 Жыл бұрын
उत्तम महीती दिल्या बदल धन्यवाद
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu Жыл бұрын
🙏💐
@sudamrathod2686
@sudamrathod2686 11 ай бұрын
Jai.bhavani.dalal.cha.sulsulat.kami.kra.pahile.bhau.navin.lokala.fasvtat.jai.matadi
@mangalamane9289
@mangalamane9289 29 күн бұрын
दर काय आहेत ? बाथरूम, टाॅयलेट नाही दिसले.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 28 күн бұрын
Rate जास्तीत जास्त २५०० आहे, आणि dormitory घेतली तर ३०० रुपयाच्या आसपास आहे, व्हिडिओ मधे ही माहिती आहे पहा, 4:30 इथे क्लिक करा. बाकी बाथरूम आणि टॉयलेट उत्तम आहेत, मी सहसा दाखवत नाही हे, sorry, पण छान आहेत. Actually या भक्तानिवासाची व्यवस्था pvt आहे, जरी मालकी सौस्थान कडे असेल तरी, त्या मुळे रेत थोडे जास्त वाटू शकतात, साफसफाई ok आहे पण. 🙏💐👍
@AtharvaPendse-uw5ej
@AtharvaPendse-uw5ej 5 ай бұрын
Shegaon sanstan chi 3 bhakt niwas ahet ani management uttam ahe ani rooms rate reasonable ahet . Pn tuljapur 108 bhakt niwas la rate khup mahag ahet.. Common hall mhanje [dormitory] nhi .baki mast ahe
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे. मी शेगांव इथल्या भक्त निवास मधेच राहतो, आपला व्हिडिओ पण आहे, आनंद विहार चा. मी तुमच्या मताशी सहमत आहे. १०८ भक्त निवास हे pvt कंपनी चालवते आहे, आणि शेगाव चा भक्त निवास सौस्थन स्वतः सांभाळते, त्या मुळे पण हा फरक असेल.
@vaibhavekbote
@vaibhavekbote Ай бұрын
Thanks for great information. Punyatun via सोलापूर stay karun mag tuljapur la aalela better rahil ka ?
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu Ай бұрын
आपण by road येणार का ट्रेन नी ? by road पुण्याहून actually एका दिवसात पण आपण जाऊन येऊ शकतो तुळजापूर ला, आणि मुक्काम करायचा असेल तर माझे असे मत आहे की तुळजापूर रहायला जास्त चांगले राहिल, थोडे स्वस्त पण असेल आणि दर्शन पण दोन तीन वेळा घेता घेतील. सोलापूर पण चांगलेच आहे 👍
@vaibhavekbote
@vaibhavekbote Ай бұрын
@@Travel_With_Charu by road car karoon yenar.. ok tuljapur better option vatato aahe. Many thanks to you!
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu Ай бұрын
🙏
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu Ай бұрын
तुळजापुर चा रस्ता एकदम चांगला आहे 👍 आणि राहायला १०८ भक्त निवास छान आहे, फोन वर बुकिंग होते.
@jayhind2187
@jayhind2187 3 ай бұрын
Sir तुळजापूर येथे नवीन वस्तुसंग्रहालय होत आहे . त्या बद्दल काही माहिती मिळेल का
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 3 ай бұрын
बघतो काही माहिती मिळाली तर 👍💐🙏
@amitaphadke3806
@amitaphadke3806 7 ай бұрын
Tumche vlog detailed astat aani mhanun helpful astaat. Tuljapur Bhakta Niwas 108 madhye Lift facility aani western toilet chi facility aahe ka? Senior citizens chya drushtine hya soyi asna avashyak vaatate, mhanun vicharle. Jevnasathi kuthla hotel changla aahe? Pls kalva. Thanks in advance.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 7 ай бұрын
लिफ्ट नाहीं आहे, पण तळ मजल्यावर काही रूम्स आहेत. बहुतेक सगळ्याच रूम्स मधे वेस्टर्न टॉयलेट आहेत. जेवण ओके आहे तसे, थोडे तिखट वाटले, पुण्याच्या मनाने, आणि गर्दी जास्त असेल तर मात्र थोडी अडचण होऊ शकते.... restaurant खूप आहेत पण चॉईस लिमिटेड आहे. त्यातल्या त्यात १०८ च्या समोर आणि बाजूला एक मिसळ चे joint आहे, मला ते जास्त चांगले, स्वच्छ वाटले.
@sheetalsatavase959
@sheetalsatavase959 4 ай бұрын
Tuljapurala gajanan maharaj trust che bhakt niwas aahe ka pl asel tar saanga
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 4 ай бұрын
काही जण म्हणतात आहे म्हणून, पण मी चौकशी केली होती, नाही कोणी सांगितले तिथे, गूगल पण नाहीं दाखवत आहे. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
@Rahulpatil-lk7xh
@Rahulpatil-lk7xh 6 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली हा व्हिडिओ बघून आम्ही तिथेच जाण्याचे ठरवले, फोन पण केलं पण नीट उत्तर नाही मिळाले मी त्यांना गरम पाण्याविषयी विचारलं कारण आम्ही सकाळी 10 पर्यंत जाणार आहोत तर त्यांनी पाणी फकत 6 पर्यंत असत अस सांगितल तुम्हाला काही idea असल्यास plz सांगा जर उशिरापर्यंत गरम पाणी असेल तर तिथे बुकिंग करता येईल Plz Ans...
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 6 ай бұрын
Hello 🙏. Video पाहण्यासाठी धन्यवाद. गरम पाणी सकाळी सहा पर्यंतच आहे. मात्र नीट उत्तर मिळाले नाही हे मात्र त्यांचे चुकलेच. मंदिरा जवळच अजून एक भक्त निवास आहे, 24 भक्त निवास तिथे चौकशी करा. नाही तर, 108 च्या जवळ पास बरेच होम स्टे पण आहेत. बेस्ट म्हणजे, सोलापूर ला मुक्काम करून पण तुळजापूर होऊ शकते. आपण कसे आणि कुठून जाणार आहात?
@umasinalkar5484
@umasinalkar5484 19 күн бұрын
तुमची कुठली रूम होती. काय charges hote.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 19 күн бұрын
आमची दुसऱ्या मजल्यावर रूम होती, साधारणतः 2000 च्या आसपास होती , आपल्या व्हिडिओ मधे रूम दाखवली आहे तीच आमची रूम होती, 💐🙏👍
@chandrashekharnimgaonkar8573
@chandrashekharnimgaonkar8573 11 ай бұрын
फ़ोन नंबर व मोबाइल नंबर नीट दाखवले नाहीत कृपया दाखवावे धन्यवाद
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
१०८ भक्त निवासा नंबर, ९१३०२४४५५१
@sambajikadam6371
@sambajikadam6371 11 ай бұрын
जरा गणपती pule bagha 100 rs la टॉप room मिळते जेवणही ...नाश्ता...तुमचा अनुभव खूप वाईट आहे
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
प्रत्येक ठिकाणचा अनुभव सुविधा आणि दर वेगळे असू शकतात. तर हा अनुभव वाईट कसा? नक्की काय म्हणायचे आहे आपल्याला?
@sambajikadam6371
@sambajikadam6371 11 ай бұрын
@@Travel_With_Charu dada.सामान्य भक्तांसाठी 50.rs.मध्ये हॉल पाहिजे. मोठे देवस्थान आहे. मीही.देणगी देतो.a.rastyavar लोक झोपतात. Pachhim Maharashtra til देवस्थान च्या सुविधा bagha हीच अपेक्षा..तुमचे बरोबर असेल तर ok..
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
हा मुद्दा तुमचा अगदी बरोबर आहे. तुम्ही लिहिले की माझा अनुभव खूप वाईट आहे, ते समजले नाही म्हणून विचारले. 🙏
@ramnaththombare1427
@ramnaththombare1427 11 ай бұрын
तुलना करू नये, असं मला वाटतं.... गणपती पुणे येथे येणारे वेगळे आणि तुळजापूर, जेजुरी येथे येणारे वेगळे... कुलदैवत व कुलदेवी साठी सर्व थरातील लोक येतात.... त्यामुळे फरक नक्कीच असणार...
@bhalchandramane1718
@bhalchandramane1718 10 ай бұрын
सर्वतीर्थ क्षेत्रातील भक्त निवास हे स्वच्छ सुंदर नीट निटके सर्व सुविधायुक्त भक्तीमय वातावरण लोकांनी लोकांसाठी केले पाहिजे. धर्माच्या विकासासाठी वृद्धी करता योग्य कार्य केले तर उत्तम होईल.
@malharraje7178
@malharraje7178 11 ай бұрын
पूर्णपणे अर्धी माहिती असलेला video आहे.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद 🙏. काय अर्धे आहे ते अवश्य सांगा म्हणजे पुडच्या वेळेला आपण नक्की सुधारणा करूयात 🙏💐
@kalyanikavade9602
@kalyanikavade9602 7 ай бұрын
Hey ajun pan Asach asel ka clean and tidy
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 7 ай бұрын
असणार, कारण याची management pvt company कडे आहे, म्हणून काही जणांच्या दृष्टीने इथले रेट पण थोडे जास्त आहेत. आम्ही होतो तेव्हा स्वच्छ्ता खूपच चांगली होती, आणि reception वर जो स्टाफ होता तो पण खूप सहकार्य करणारा होता. 👍🙏💐. या जाऊन आणि आपला अभिप्राय कळवा परत...
@raviparalkar5193
@raviparalkar5193 11 ай бұрын
Phone number dile nahit aplya roomche rent kiti te sangne
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
मुख्य office नंबर ९१३०२४४५५१. tuljabhavanibhaktniwas.com/ Room rent video chya suvatila photo sahit दाखवले आहे पहा, व्हिडिओ pause करून पहा. धन्यवाद.
@shakti1383
@shakti1383 7 ай бұрын
osmanabad to tuljapur or solapur to suljapur .. best kay asel ??
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 7 ай бұрын
हे तुम्ही कुठून येणार आहात त्या वर जास्त अवलंबून आहे. उस्मानाबाद ते तुळजापूर ३० किलोमीटर आणि सोलापूर ते तुळजापूर ४८ किलोमीटर. सोलापूर तुळजापूर रस्ता उत्तम आहे. उस्मानाबाद चा रस्ता मी पाहिलेला नाही.🙏💐
@ranjanapawar1939
@ranjanapawar1939 8 ай бұрын
Lift?
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 ай бұрын
नाही 🙏💐
@nileshmagare970
@nileshmagare970 11 ай бұрын
Rum che ret nahi sangitly
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
🙏. रूम भाडे आहे बघा, सुरवातीला फोटो दाखवले आहेत काही आणि रूम टाईप आणि त्याचे रेट हे परत एकदा दाखवले आहे 4:38 on time line. इथेच या टाइम वर क्लिक करा, तुम्हाला दिसेल पहा, 1:38
@rajukanade6952
@rajukanade6952 11 ай бұрын
Booking कशी करावी
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
Online hote, phone वर पण करता येते.
@tushardhanedhar5802
@tushardhanedhar5802 11 ай бұрын
khup chaan mahiti bhetli khup dhanyawad.........♡♥GOOD 😊 MORNING! ☁✨✨☁✨✨☁ ✨✨✨✨✨✨✨ ✨✨✨✨✨✨✨ ☁✨✨✨✨✨☁ ☁☁✨✨✨☁☁ ☁☁☁✨☁☁☁ 🌻 MY SUNSHINE
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏💐
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj 8 ай бұрын
पण खूप महाग आहे
@user-ok9gs4lz6o
@user-ok9gs4lz6o 11 ай бұрын
मोबाईल नंबर नीट दाखवले नाहीत दरपत्रक समजले नाही
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
मुख्य office नंबर ९१३०२४४५५१. tuljabhavanibhaktniwas.com/ ही official web site ahe bhakta निवासाची.
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj 8 ай бұрын
खूप महाग आहे तिथे प्रायव्हेट केलेलं परवडत
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 ай бұрын
आपणास हवे तिथे आणि आपणाला जे आवडेल तिथेच आपण नक्कीच राहायला पाहिजे...👍
@santoshbahekar6886
@santoshbahekar6886 11 ай бұрын
Rum bhade pn sangat jawa
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
🙏. रूम भाडे आहे बघा, सुरवातीला फोटो दाखवले आहेत काही आणि रूम टाईप आणि त्याचे रेट हे परत एकदा दाखवले आहे 4:38 on time line. इथेच या रीमे वर क्लिक करा, तुम्हाला दिसेल पहा, 1:38
@digambarkote7912
@digambarkote7912 10 ай бұрын
तुळजापुरला गजानन महाराज ट्रस्ट चे या पेक्षा सुंदर व स्वस्त रुम आहे व तीथे जेवण देखिल फ्री आहे
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 10 ай бұрын
गजानन महाराज ट्रस्ट म्हणजे काही प्रश्नच नाही 🙏💐. मला माहिती नव्हती ही, खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल. पुढच्या वेळेस नक्की तिकडे जाईन. जय गजानन 🙏💐.
@chroniclesofcode
@chroniclesofcode 9 ай бұрын
Location pathava asel tr
@sushantpople
@sushantpople 9 ай бұрын
Kuthlya thikani aahe
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 ай бұрын
गजानन महाराज ट्रस्ट चे भक्ता निवास मी search केले पण दिसले नाही. १०८ भक्ता निवास उत्तम आहे, तिथे राहू शकता. तुळजापूर मंदिराचा जो वाहनतळ आहे त्याच्या बाजूलाच हा १०८ भक्ता निवास आहे. 🙏💐
@chroniclesofcode
@chroniclesofcode 8 ай бұрын
@@Travel_With_Charu ho location nhi ahe🙄
@manoharsalunke1745
@manoharsalunke1745 10 ай бұрын
कृपया नंबर व रूम रेट कलवा धन्यवाद
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj 8 ай бұрын
खूप महाग आहे काही उपयोग नाही
@mangalamane9289
@mangalamane9289 29 күн бұрын
लिफ्ट नाही का इथे ?
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 28 күн бұрын
लिफ्ट नाही 🙏💐
@SagarChauhan-wc1wm
@SagarChauhan-wc1wm 9 ай бұрын
फोन नंबर व बुकिंग सेवेची माहिती द्या
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 9 ай бұрын
फोन नंबर आपल्या व्हिडिओ मधेच आहेत पाहा...नाही दिसले तर सांगा, मी पाहून इकडेच देतो. धन्यवाद 🙏.
@aksharakalyankar4747
@aksharakalyankar4747 10 ай бұрын
आपण दिलेली website ओपन होत नाही आहे
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 10 ай бұрын
tuljabhavanibhaktniwas.com/
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 10 ай бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. ही लिंक पाहा बरं...आणि सांगा ओपन होते का ते. बुकिंग मात्र फोन वर करा. या लिंक वर आणि आपल्या व्हिडिओ मधे फोन नंबर आहेत...
@rameshsawant4612
@rameshsawant4612 11 ай бұрын
WHAT IS FON NAMBAR
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
मुख्य office नंबर ९१३०२४४५५१. tuljabhavanibhaktniwas.com/
@bhujangraokadam5010
@bhujangraokadam5010 11 ай бұрын
जेवन व्यवस्था अपेक्षित आहे संपर्ग नंबर दिले नाहीत
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. व्हिडिओ पुहा लावा किंव्हा 2:00 3:35 इथे आत्ता क्लिक करा आणि व्हिडिओ pause करा. फोन नंबर दिसेल. जेवण मिळत नाही, हे 5:16 इथे सांगितले आहे. अजून काही शंका असेल तर अवश्य विचारा.
@manjiri4788
@manjiri4788 4 ай бұрын
Hii दादा मला शेगाव to तुळजापूर जाऊ शकते का? Nd कस जायचं
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 4 ай бұрын
जय गजानन 💐🙏. शेगाव ते तुळजापूर by road 436 km ahe, वेळ 7/8 तास, रस्ता कसा आहे माहीत नाही, पण जालना बीड बार्शी उस्मानाबाद ते तुळजापूर हा मार्ग आहे. पण मी असे सुचवेन की आपण ट्रेन नी येऊ शकतं, शेगाव हून अकोला येथे जा, जवळ आहे, तिथून ट्रेन आहे नागपूर ते कोल्हापूर, 11403, आठवड्यातून दोनदा आहे, मंगळवार आणि शनिवार, रात्री 8.0 ला अकोला, सकाळी 6.45 ला उस्मानाबाद, तिथून तुळजापूर 28 km आहे, पहा आपल्याला काय सोईचे आहे ते. 🙏💐👍
@infinitestateofmind6605
@infinitestateofmind6605 4 ай бұрын
हो शेगाव वरून सकाळी ७:०० वाजता एसटी आहे.
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 4 ай бұрын
धन्यवाद
@anitapatil4719
@anitapatil4719 9 ай бұрын
लिफ्ट ची सोय आहे का
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 9 ай бұрын
नाही, लिफ्ट नाही आहे. पण तुम्ही कॉल करून त्यांना विचारा, बहुतेक तळ मजल्यावर पण काही खोल्या आहेत. मला नक्की आठवत नाही की तळ मजल्या वर आहेत का ते म्हणून तुम्हाला ही विनंती. आपल्या पुदच्या अशा व्हिडिओ मधे ही माहिती पण मी नक्की समाविष्ट करीन. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐
@navnathgodse6555
@navnathgodse6555 11 ай бұрын
कर व्यक्तिरेटट किती पडेल
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 11 ай бұрын
पर रूम चार्ज आहे आणि एका रूम मधे दोघे, आणि एक्स्ट्रा person पण allowed आहेत. सगळे रेट आपल्या व्हिडिओ मधे 1:38 आणि 4:38 या timeline ला आहे, इथे या कॉमेंट मधे या नंबर वर क्लिक करा, तुम्हाला रेट दिसतील. 🙏💐. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
@akshyakadam6523
@akshyakadam6523 8 ай бұрын
दादा इथे लिफ्ट आहे का ?
@Travel_With_Charu
@Travel_With_Charu 8 ай бұрын
लिफ्ट नाही आहे...पण तळ मजल्यावर काही खोल्या आहात, तिथे खोली मिळू शकेल. 👍💐
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 74 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 57 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 74 МЛН