Рет қаралды 735,084
खास वारक-यांसाठी पंढरपुर मधील सर्वांत स्वस्त आणि मस्त
श्री तुकाराम सांस्कृतिक भवन पंढरपुर
नमस्कार
मी सौ. जयश्री कुलकर्णी
मी स्वताः पंढरपुरची असल्यामुळे इथले आपल्याला उपयुक्त आसे व्हिडिओ बनवत असते
आज आपण श्री संत तुकाराम सांस्कृतिक भवन पहाणार आहोत
इथे ११ रुम आणि दोन मोठे हाॕल आहेत शिवाय सामान ठेवण्यासाठी ४ लाॕकर आहेत
पाणी २४ तास आहे
संर्पकासाठी फोन नंबर
9699053929