dear ❤ loveमाझ्या भविष्यातील खूप speciale व्यक्ती आहेस तूतुझ्या येण्याने माझ्या आयुष्या ला अर्थ आला आहे देवाने दिलेली खूप अनमोल भेट आहेस तू तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी साठी खुप अनमोल आहे मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो मला प्रेम म्हणजे काय माहित नव्हतं पण जेव्हा झालं तेव्हा तुझ्या इतकच सुंदर होत मला प्रत्येक जन्मी तूच हवी आहे मला प्रत्येक वेळी तुझ्यावरच प्रेम करायच आहे आणि हे असंच व्हावं