एक गुंठा खरेदी चालू करावे गोर गरीब माणसांनी काय करायचे
@rajendrabobde31242 жыл бұрын
सर तुम्ही जे प्रमाणभूत क्षेत्र 40 आर सांगितले आहे त्याचा जी आर व्हिडीओ मध्ये टाका कारण यवतमाळ जिल्ह्यात 80 आर पेक्ष्या कमी जमिनीचे तुकडे पडता येत नाही असे पटवारी कार्यालया द्वारे सांगितले जाते, तर कृपया व्हिडीओ द्वारे माहिती द्यावी
@GrShetiYojna2 жыл бұрын
Description मध्ये लिंक आहे
@vasudevjadhav939111 ай бұрын
जय जवान जय कीसान
@gajananswami8503 Жыл бұрын
दस्त कधी चालू होईल. गुंटेवरी फॅटचे
@snehaljibhakate3382 Жыл бұрын
Volita Khalil asleli 20r chi registry hoti hai ya nahi
@jagdishwankhade79772 жыл бұрын
N A plot chi ragistration kadhi suru honar aahe
@anandmahore1352 Жыл бұрын
नोंदणी केलेला दस सातबारावर लावण्यासाठी मार्गदर्शन करावे
@niteshmote2515 Жыл бұрын
आजून निर्णय नाही झाला.. गुंठेवारी चा
@dattatraybhabad34182 жыл бұрын
सर माझे 3 गट मिळून 14 आर शेत्र आहे, अशा प्रकारे - 5 आर/ 4 आर /5 आर, असे 3 गट मिळून शेत्र 14 आर आहे, खरेदी होऊन 7/12 वर्ती नोंद होईल का.
@rajendrakambli95482 жыл бұрын
Sir, मी कोकणात सावंतवाडीत एक जागा घेऊ इश्चीतो, तर ती जागा ५ गुंठे आहे, त्या जागेच्या सातबारा मधे चार जणांची नावे आहेत .. त्या जागेचा व्येवहार होऊ शकतो का? अशी जागा घेऊ की नको..
@prakashdurge9357 Жыл бұрын
Murtu.patrat.kordwahu.60 aar 69 aar 7/12.nod hoil ka
@rajeshjadhav80102 жыл бұрын
900 Na स्क्वेअर फुट प्लॉट घेतला खरेदी होईल का
@amoleavhad21892 жыл бұрын
4 गूंठे रस्त्याची नोंद कशी लावायची
@sanjayakulwar Жыл бұрын
Sir, nagarpalika yani गाव वाडीव साठी गुंठेवारी cha kam chalu kela aahe ani teyni नविन घर नंबर देणार आहेत, teysat maja 1 gunta jamin navar jala aahe pn perfar nahi nigat teysati mala ya nagarpalika madhe घर नंबर mala sunda मेलेल का sar, pleage reply sir
@englishwinglish496510 ай бұрын
NA झालेल्या 5000स्क्वेअर फीट प्लॉट ची दोन तुकडे करण्याची परवानगी SDO कार्यालयाकडून कशी घ्यावी
@dattumote58252 жыл бұрын
छान माहिती
@lavannya9022 жыл бұрын
Very good information
@Mondakarsatish-c1s3 ай бұрын
नमस्कार सर GR ची स्वतंत्र प्रत मिळेल का
@niteshmote25152 жыл бұрын
2022 ची.. गुंठेवारी दस्त कधी चालू होणार
@niteshmote25152 жыл бұрын
फक्त बोलतात चालू काही करत नाही.. जनतेला आशेवर लावून ठेवले आहे
@deepakvyavhare7732 жыл бұрын
N.A.plot ची खरीदी होईले का १.५ गुंटा
@anilmore40202 жыл бұрын
Sir aamchi 1.5 hector jamin aahe tin bhavanche nav aahe te ,maje .mla sepret 7/12 karta yeila ka ..,aata tighancga 7/12 ekatr yeto
@jayantvidhate4155 Жыл бұрын
Sir महाराष्ट्र शासन राजपत्र 5 may 2022 किमान प्रमाणभूत क्षेत्र pdf पाहिजे
@NaipunyaWagh2 жыл бұрын
Jay shivray sir
@AkbarKhan-os3mp2 жыл бұрын
Mi35gunthy warks kharidi keli hoti nond namanjur jali ata nond hoil kay kharidi khat ahye far far manjur nahi zala ataa parat nawin niyama nusar nond hoil kay
@SIRAJAGKHAN642 жыл бұрын
माझी35गुठं खरीदी नामंजुर नोद वरकस ची आतायानविन जि। आर मुले मंजुर होईलकाय
@shampatil96142 жыл бұрын
Mast mahiti
@manojgujar75262 жыл бұрын
हा GR pdf पाठवू शकता का? मी खूप शोधला पण भेटत नाहीये.
@arunlakhimale816011 ай бұрын
सर या मध्ये रायगड जिल्ह्या नाव का नाहीं तसेच नावावर जमीन करण्यासाठी आणि विकण्या साठी कमीत कमी किती गुंठे जमीन आपल्या जवळ पाहिजे कृपया माहिती मिळावी ❤❤❤
@GrShetiYojna11 ай бұрын
२० गुंटे
@InfinityV2 жыл бұрын
Mala 81r jamin vikat Ghyachi ahe pn Jo vikat ahe tyacha kade 71r ch Urnr 81r viklya vr Tr mng 7/12 vr nond honr ka
@GrShetiYojna2 жыл бұрын
Ho 20r preksha jast असावी
@aminsayyad42252 жыл бұрын
6 गुंठा पैकी 1.5 गुंठा खरेदी होईल का सर?
@AnilNikam54882 жыл бұрын
जय शिवराय सर मी सहा गुठें बागायती जमीन विकली आहे रजिस्टि होईल का?
@GrShetiYojna2 жыл бұрын
हो कोर्टाचे आदेश आलेत
@lostsoul46672 жыл бұрын
Sir....me 3 gunthe jaga ghetli aahe pan tycha var Nazarana aahe......tar sir mala kai karila lagel please thodi guidance dya🙏🙏🙏
@GrShetiYojna2 жыл бұрын
अशा जमिनीचे व्यवहार का करता
@lostsoul46672 жыл бұрын
@@GrShetiYojna adhi jycha kadun ghetli tya mc ni sangitlach nahi....
@sanjayakulwar Жыл бұрын
Namskar sir, me 1 gunta plot getla aaje 2012 madhe ani satbara bar 2019 madhe nav chadvla pn perfar nahi nigat sir, pudi chalun kahi problem yehil ka sir, please reply sir
@vijayavhale5916 Жыл бұрын
मला 5गुठ्ठे विकायची आहे जर जमिन विकली नाहीतर मला केवळ जिव देवा लागेल
@dipchandmahale1852 жыл бұрын
सर, लामकानी गावाला तालुका धुळे जिल्हा धुळे येथे 11 गुंठे जागा विकत घेतली आहे खरेदी करून सातबाऱ्यावर नाव येईल का शिवाय जमीन सातबारा उताऱ्यावर विहीर लावली आहे ,तुकडाबंदी असून खरेदीला कधी सुरू होणार आहे
दादा माझी जमीन गांव ठाणे प्रसून 200 मीटर आहे पण भूमि अभिलेख मधुन दाखिला दिला जात नाही गट नंबर सर्वे नंबर एमएम सगतनाही प्लीज मदद
@dhananjaysonawane28672 жыл бұрын
20 gunthe seperate 7/12 khetr mahapalika haddit aslele khetr vikat gheta yeil ka tykadabandi cha issue hoil ka
@SantoshDake2 жыл бұрын
सर मी 2 गुंटे प्लॉट घेतला आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये रजिस्ट्री होईल का आता.
@basheerahmed83832 жыл бұрын
रजिस्ट्री होईल पण फेर फार नाही होणार . सरकारचा आंधळा कारभार
@rajendrakambli95482 жыл бұрын
सर, ज्याची जागा आहे त्या सात बारा मधे फक्त ३ जनांची नावं आहेत, काय करू? घेऊ की नको.. नक्की कळवा 🙏
@SharadBagul-xn4pf Жыл бұрын
सर मी 19.5गुंठे जागा रजिस्टर खरेदी खत केली आहे. स्वतंत्र सात बारा आहे. तर फेरफार नोंद होऊन माझे नाव सात बारा वर नजराणा न भरता येईल का?
@rajattembhare67342 жыл бұрын
Sir mazze 2.5 yeakar shet ahe tyacaya madhe 3 nav ahe saman hisse padel ky
@मालवणीभंडारी2 жыл бұрын
बिनशेती जमिनीत 1 गुंठा जमिनीचा खरेदी विक्री करून त्याची नोंदणी होते का.
@anusayakharpas75272 жыл бұрын
Dhayanvad thanks
@ashishdahatonde932 жыл бұрын
सर माझी एका गटात 25 गुंठेच जमीन आहे मला ती पुर्ण 25 गुंठे वीकायची तर रजीस्टी होईल का कृपया रीप्लाय करा
@GrShetiYojna2 жыл бұрын
भूमिहीन होत असाल तर नाही
@ashishdahatonde932 жыл бұрын
भुमीहीन नाही सर दुसर्या गटांनमध्ये आहे भरपुर जमीन घेनारा भुमीहीन आहे चालेल का.25 गुंठे पुर्ण गट
@drmane59062 жыл бұрын
Sir aamchaya aai chya vadilani tyanchi jamin 22 varsha purvi vikli hoti pan jyane ti ghetli aahe tyache nav sat bara var nahi. Aamchya aaiche nav satbara varti aahe. Pan aata aamhala ti jamin vikaychi nasel tar. Kahi adchan bhasu shakte ka. Tya jaminiche RAJISHTRi nahi zaleli. Tar mag kay karave
@shirishpatil7443 Жыл бұрын
सर रायगड जिल्ह्या का नाही.
@nishantthakur4061 Жыл бұрын
सर मी २६.५ शेत जमीन खरेदी करत आहे त्यात माझा हिस्सा १० गुंठे अजून एकाचा हिस्सा १० गुंठे आणि तिसऱ्याच हिस्सा ६.५ गुंठे आहे...आम्ही २६.५ गुंठे जमीन भागीदारी मध्ये घेत आहोत तर त्याची खरेदी होऊ शकेल का आणि त्या ७/१२ ल आमची तिघांची नावं लागतील का?
@pradipkharadpatil27482 жыл бұрын
Sir gunthewari kadhi chalu honar aahe plz mahiti dya
@GrShetiYojna2 жыл бұрын
मंत्रिमंडळ बैठकनंतर कळेल बैठक झाली आहे
@kavitamoghe22862 жыл бұрын
रत्नागिरी जिल्ह्यात आमचा 107 गुंथेचा प्लॉट आहे. सातबारा दोघांचं नवे आहे. त्याची दोन भागात विभागणी होऊ शकेल का बागायती जमीन आहे.
@vishalsatpute31812 жыл бұрын
20 गुंठे जिरायती क्षेत्र 8-9 जनात घेतले तर चालेल का/ 7.12 वर नोद होईल का
@GrShetiYojna2 жыл бұрын
नाही
@kailashsatav30172 жыл бұрын
@@GrShetiYojna सामाईक खरेदी खत करता येईल की
@atharavrajsargar40692 жыл бұрын
Nagarpalika kshetratil kharedi vikriche niyam kay aahet
@kunalkudu91762 жыл бұрын
10 guntha paiki 2 gunth jaga ghyaychi ahe 7/12 var nav chadel ka. Jaga mahapalika haddi madhe ahe
@GrShetiYojna2 жыл бұрын
नाही
@parmeshorsitaprao65862 жыл бұрын
Sir mi gavalagt 1plot ghetla shetat tr tya plot chi kharedi hote ka
@dattumote58252 жыл бұрын
८ ऑगस्ट नंतर १ ते २ गुठ्यांचे व्यवहार सुरु होतील का
@GrShetiYojna2 жыл бұрын
नाही
@surajbondre47742 жыл бұрын
सर आमची 11 गुंठे जमीनीची रजिस्ट्री झालेली आहे पण फेर झालेला नाही आता फेर होईल का
@kishorgavali5284 Жыл бұрын
विहिरीसाठी दोन किंवा तीन गुंठे जमीन खरेदी होईल का? नदीकाठी विहीरीसाठी शेतकऱ्याकडून जमीन खरेदी करण्यासाठी.
@GrShetiYojna Жыл бұрын
नाही करार पात्र करा
@dattapatil96k2 жыл бұрын
वाशीम आहे बुलढाणा आहे, अकोला नाही (का?)
@rajeshwarjallawar8499 Жыл бұрын
ग्रामीण भागात 2574 स्केअर फुट जागा खरेदी केलेली आहे. त्याप्रमाणे फेरफार होईल का सर. त्याप्रमाणे 1/12 नोंद घेता येते का?तलाठी म्हणत आहेत की फक्त 2 गुंठेची नोंद घेता येते बाकी चे नाही. रजिस्ट्री 2002 ला झाली आहे.
@timepasstoswara23822 жыл бұрын
Sir, ya madhe Raigad jilha ka nahi??
@RavindraPatil-yn2lp Жыл бұрын
अकरा गुंठे बागायत जमीनीचे रजिस्ट्रेशन होईल का सर
@shashikantkisanraokshirsag1889 Жыл бұрын
होईल सर
@ap199182 жыл бұрын
Mahanagar Palika kshetra madhe Kay niyam ahet?
@nareshkange29782 жыл бұрын
धन्यवाद सर, अजून एक प्रश्न:१८६ गुंठ सातबारातील 20 गुंठे जिरायती व तीस गुंठे वरकस जो मी २०१३ला खरीदी केलं आहे सातबारा करायचा आहे, तर मला गटफोड करुन नवा सातबारा मिळेल का?
@GrShetiYojna2 жыл бұрын
सर्व गटाची सहमती असेल तर मोजणी करून पोट हिस्सा पाडा
@raghudabhade3998 Жыл бұрын
सर आमची वडिलोपार्जित 16 गुंठा जमीन आहे पण ती मोठ्या भावाच्या नावावर आहे आणि 7/12 पण त्याचे एकट्याचे नाव आहे.सर्व भावंडांची नवे 7/12 ला येण्यासाठी काय करावे ?
@PUNERITATYA78532 жыл бұрын
सर मी 1 गुंठा जागा घेतली आहे पण मि पावरपॅटर्न व कुळमुक्तीपत्र केलं आहे आत्ता माज नाव 7/12 वर येईल का
@yuvrajbusiness33372 жыл бұрын
सामाईक क्षेत्र आहे 52 आर..त्यात 6जन वारस...त्यातील 4जन विकायचं म्हणतात आणि 2जन त्यांचे क्षेत्र विकण्यास राजी नाहीत..आता विकायचं म्हणलं तर चौघांना 35 गुंठे विकताना त्या दोघांचं राहिलेलं 17गुंठे क्षेत्र तुकडा ठरते का
@ramwaghmode37122 жыл бұрын
आम्ही एका ठिकाणी जमीन खातो ते जमीन दुसऱ्या ठिकाणी निघते असे 25-30 लोकांचे आहे ती जमीन वर्ग 2 चीच आहे त्यासाठी पर्याय काय आणि कोणाला भेटायचं आहे सर्व उडवा ओवीची उत्तर देतात
@maheshgunjal3389 Жыл бұрын
या अधिपत्रकात रायगड जिल्ह्याचे नाव नाही तर रायगड जिल्ह्यासाठी हे अधिनियम लागू होणार नाहीत का?
@GrShetiYojna Жыл бұрын
अकोला रायगड नाव नाही
@bhushansonawane37892 жыл бұрын
1100 स्केअर फुट प्लॉट घेतलेला आहे त्याला सातबारा1100 स्केअर फुट प्लॉट घेतलेला आहे त्याला सातबारावरती नावव लागेल का
@dhananjaysonawane28672 жыл бұрын
Ha GR kadhi nighnar any idea
@rajendrakambli95482 жыл бұрын
Sir, मी कोकणात सावंतवाडीत ५ गुंठे जागा घ्यायचीआहे, ती जागा registation ( सातबारा) होइल का ? Please लवकर कळवा धन्यवाद !
@GrShetiYojna2 жыл бұрын
नाही
@dineshbelkhede81222 жыл бұрын
Jay bhim
@GrShetiYojna2 жыл бұрын
जय भीम
@sadabhingardive99502 жыл бұрын
जय भीम
@govindsingpatil8582 жыл бұрын
Sir 11 gunte bagayat kharedi hoel ka
@bhimraodupargude16242 жыл бұрын
सर, मी अकृषी झालेल्या ९००० प्लॉट मधून ५८७० स्वे.फूट व इतर तीन लोकांचा आहे.मला तो ५८७० स्वे.फूट विकायचा आहे.स्वतंत्र ७/१२ मिळेल का?
@popatraobankar11862 жыл бұрын
नमस्कार सर या राजपत्राची कार्यवाही सुरू केली आहे कां .
@SHRISANTDNYANESHWARDASPR2 жыл бұрын
Akolya jilhyatil kas karach
@ashishnitalikar2 жыл бұрын
सातबारा वर फक्त 8 गुंठे रान आहे ते विकत घेतल्यास त्याची रजिस्ट्री होईल का
@vijaygandre4617 Жыл бұрын
तुकडे बंदी कायद्यांतर्गत खरेदीखत झाले आहे. आणि आता सातबाराला नोंद करायची आहे त्यासाठी पन्नास हजार रुपये प्रति गुंठा खर्च येत आहे असे तलाठी म्हणत आहे.
@jagdishwankhade79772 жыл бұрын
Nagpur gramin NA plot chi ragistration suru honar ki nahi
@jagdishwankhade79772 жыл бұрын
Sir please reply kara
@gopalshinde49852 жыл бұрын
13 गुंटे रान दुसऱ्याच्या सातबारामध्ये केलेलं आहे ते आता आमच्या सातबारामध्ये करायचा आहे ते होईल का
@GrShetiYojna2 жыл бұрын
नाही
@gopalshinde49852 жыл бұрын
किती करावं लागेल
@narayanij2 жыл бұрын
Sir ३५ paiki २ गुंठे घेऊ शकतो का आता प्लिज रिप्लाय द्या
@GrShetiYojna2 жыл бұрын
नोंदणी होईल फक्त फर नाही होणार
@narayanij2 жыл бұрын
@@GrShetiYojna ok sir mhanje निदान खरेदीखत तरी होईल आता
@abdulsaleemsiddiqui67159 ай бұрын
Juni mahiti ahe Ata kashala sangta saheb
@jadhavsandipjadhavsadip6083 Жыл бұрын
सर आपल्या एक शंका विचारत आहे माझ्या वाटणीला तीन गुंठे जागा आली आहे. तर तो तुकडा वेगळा करायचा आहे माझे नाव आहे पण काही लोक मुद्दाम त्रास देणे साठी तो सही देणार नाही. मग आम्ही काय करायच ते सांगा
@GrShetiYojna Жыл бұрын
नाहीं होत
@adwaitkashalikar68042 жыл бұрын
सर, रायगड जिल्ह्यात शेत जमीन 11 गुंठे प्लॉट करून विकता येते का?
@jagdishwankhade79772 жыл бұрын
Ragistration kadhi suru honar aahe
@nandkumarredij65882 жыл бұрын
रायगड जिल्हा नाही का?
@vishh_54942 жыл бұрын
कोरडवाहु क्षेत्र 20 गुंठे पेक्षा कमी असेल तर त्याची खरेदी होणार नाही का...मला जर 1 किंवा 2 गुंठे क्षेत्राची खरेदी करायची असेल तर होणार नाही का
@gajananware16072 жыл бұрын
Kadhi pasun suru hoil sir
@GrShetiYojna2 жыл бұрын
काय
@gajananware16072 жыл бұрын
Tukade baji kadhi suru hoil
@bhaskarraosawdadkar47442 жыл бұрын
सर GR पाठवा,🙏
@sandipkumarganjre71552 жыл бұрын
Sir Nagarpalika areas til Tehsil N. A. Chya plot registry hoil ka?
@isakpathan7912 жыл бұрын
Mla pn toch problem aahe
@kishorchambhare325911 ай бұрын
Sir, please send circular .🙏
@GrShetiYojna11 ай бұрын
Check description for pdf
@kishorchambhare325911 ай бұрын
@@GrShetiYojna Okay sir Thank you 🙏
@sunilgavhane65852 жыл бұрын
Pik vima kadhi milel 2020 cha
@vinodmane2532 жыл бұрын
Khardhi khat cha GR kadhi yanar ahe
@nikhilkumbhar98322 жыл бұрын
लग्न झालेल्या बहिणीला वडिलोपर्जित property भावाच्या नावावर करायची आहे त्यासाठी काय करावे..??
@aaplenarkhed5701 Жыл бұрын
Hakk sod kara
@sanjaypatil20942 жыл бұрын
आता एक गुंठा जागा खरेदी केली तर सातबाऱ्यावर नाव कधी येईल सर
@basheerahmed83832 жыл бұрын
हे जनविरोधी सरकार गेल्यावर
@punambarhate3609 Жыл бұрын
Saheb tumchaphone day
@nareshkange29782 жыл бұрын
Sir raigad chi mahiti nahi
@GrShetiYojna2 жыл бұрын
रायगड व अकोला वगळले आहे कारण स्पष्ट नाही
@niteshmote25152 жыл бұрын
जुने video नको.. New video update.. टाका.. दस्त नोंदणी कधी चालू होईल
@GrShetiYojna2 жыл бұрын
Gr जेव्हा आला तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही उशिरा पाहता मी काय करू शकतो