प्रभुदेवा जी आर..... फार महत्वपूर्ण माहिती देतात सर आपण.
@umeshthorat22022 күн бұрын
जय शिवराय
@abhijeetwarbade63952 күн бұрын
सर खरीप 2023 विमा कॅल्क्युलेट मध्ये रक्कम दाखवत आहे विमा कधी पर्यंत मिळेल धाराशिव उर्वरित मंडळ
@pravinpralhadpatilpatil754Күн бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@narayansukashe47222 күн бұрын
सर तुमची समजुन सांगण्याची पद्धत खुप आवडते मला
@gajanangadekar2052 күн бұрын
सर,,हि,कूसुम, मध्ये, फार्म,भरला,व,मागेल, त्या लाल,सोलार,पंप, पेमेंट,केलं,तर,कधि, येणार,पंप
@abhimanyurunwal340518 сағат бұрын
2:20 2:21@@gajanangadekar205
@SanjayGaikwad-o3w2 күн бұрын
नांदेड जिल्हा पिक विमा कधी मिळेल
@rajuadmane2759Күн бұрын
जय शिवराय सर 🙏🙏 आपली बोलण्याची पद्धत किती संयमी आहे 🚩🚩🚩🚩🚩
@Laxman95035Күн бұрын
🙏🙏✌
@narayansukashe47222 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@SHIVAJ-kokare12 күн бұрын
राम राम
@sharadpatil.29602 күн бұрын
पि एम किसान योजनेचे पैसे केव्हा येतील?
@bhaskarshikhare5813Күн бұрын
👍
@valmikghorpade8488Күн бұрын
अहमदनगर जिल्हा रब्बी 2023
@hrushikeshm1592 күн бұрын
Farmer registry krtana agree stack vr consent chya check box vr click ch hot nahi. .... Ky krave lagel sir ????? 1) Mahiti 10 vela double check keli. 2) Form MAHARASHTRA mdhunch bhrla ahe .
@शौकतपठाण-प6लКүн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaibhavwaybase20132 күн бұрын
Pik pahani krtana vihirichi nond keleli aahe ti solar sathi chalel ka
@pravinkolhe4507Күн бұрын
महविकास आघाडी 3 लाख कर्जमाफी करणार असे मनाले .. पण युती सरकार ने सातबारा कोर करू असे बोलले... मंजे नक्की किती करू शकते सर.. माझ्या वडिलाच वर्ष 2021 क्रॉप लोन शेतीवर अडीच लाख रु व्याज धरून आहे..तर सर माझ्या वडीलाच कर्ज माफ होईल का सर.. आई/वडील मृत्यु झाले आहे.
@bhimashinde49922 күн бұрын
सर तुमि समजुन सांगतात सलाम तुमच्या कार्याला
@shivajipaithane2 күн бұрын
सर नमस्कार माझा अर्ज पाच ऑक्टोबरला केला आहे माझे क्षेत्र 2.35 ऐकर आहे मला तीन एच पी ची रक्कम 23000. भरण्याचा मेसेज आला आहे मला 5एच पी गरज आहे तर मी काय करावं मार्गदर्शन करावं
@vikramvaidya28482 күн бұрын
hello sir 2023 pik vima kadhi milanar
@ommorkhade29912 күн бұрын
Nano dap aani urea he rabbi hangam madhye milte ka
@ImranShaikh-t1gКүн бұрын
Aamchya yethe 10 divsaagodarch bhetle
@dinkarnagarwad31812 күн бұрын
नांदेड जिल्हा आतिवृष्टी कधी येणार आहे
@kishoragrawal62062 күн бұрын
हदगावं चा सांग
@tejaschavan3138Күн бұрын
Pm कुसुम वर फेब्रुवारी 2024 मध्ये अर्ज केला आणि mk I'd टाकल्यावर रिक्वेस्ट सबमित्तेड अस दाखवत आहे पण तोच mk I'd महावितरण च्या साईट वर आयडी नॉट फाऊंड अस म्हणत आहे पेमेंट च ऑप्शन कुठे येईल?
@ShrawanPal-mx8fhКүн бұрын
रब्बी पीक पेरा नोंदविणे बाबत विडिओ बनवा सर
@specialone.........2 күн бұрын
माझे mk आले आहे.payment open आहे.पैसे भरुन का?
@ArjunDombale-dh9krКүн бұрын
शेती पंपासाठी अर्ज दिड वर्षे केला असून कोटेशन भरून 13 महिने झाले आवडर यादी नुसार पोल आणि केबल टाकले आसून 2महिने झाले पाठपुरावा करून मिटर जोडनी केली नाही शेती ला पाण्याची गरज आसून आम्ही स्वत कनेक्शन जोडले आहे काही अडचण येईल ❓
@harishugale9770Күн бұрын
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मी अर्ज केला होता त्यावेळेस माझ्या सातबारा वरती विहिरीची नोंद नव्हती होती पण पीक पेऱ्यामध्ये जलसिंचनाचे साधन मध्ये होती आता सातबारा वरती नोंद झालेली आहे तर पैसे भरायला चालतील का सर
@dnyandevyadavКүн бұрын
सर वेंडर सिलेक्शन साठी कंपन्यांची सजेशन द्या
@santoshsuse37512 күн бұрын
व्हेंडर सिलेकशन कोणती कंपनी चांगली आहे
@mayuripalkar9609Күн бұрын
jain
@रावसाहेबमिसालКүн бұрын
मागेल त्याला सौर ऊर्जा मंजूरी झाले आहे
@GauravBelkhede-in1jcКүн бұрын
Nagpur Jila Chi Mahiti Sangat Ja sir
@surykantambadasmane12032 күн бұрын
माझा मेडा कदिल पंप मुंजूर झाला आहे .पण मला महावितरण चा संदेश आला आहे प्रलंबित ग्रहक आहत विज कानेकेशन आवेजी सौर पंप साथी ऍप्लिकेशन करा .करावा का?
@AdityaWane2 күн бұрын
सर pik vima claim kadhi minar 2024 localize claimed
@anillonkar57722 күн бұрын
Vender madhe kontya companys dilya buldana madhe, navin aalya ase aikayla aale
@vinodkadam49042 күн бұрын
9 sep solar payment kel ahe shakti pum kadhi melyal
Amravati gilha daryapur taluka yeoda cir aahe kay kharip 2024
@DattatrayPawar-hr3bbКүн бұрын
गट नंबर एक आहे परंतु जेमिनी खरेदी करून घेतली आहे मी रोगारहामिधून विहीर मारली आहे व मी सोलार साठि अर्ज केला आहे मला काही पाबलंब येईल का
@shivajitelang14462 күн бұрын
9-11-2024 ला पेमेंट केले आहे तरी अजून वेड॑र सलेकशन मेसेज आला नाही
@umeshgaikwad2101Күн бұрын
सर बीड जिल्हा पीक विमा काही अपडेट?
@narayansukashe47222 күн бұрын
सर वेंडर सलेक्शन मधे जुन्या कंपन्या आहे का कि नवीन कंपन्या आल्या आहेत सर्व
@sagarkalamkar27062 күн бұрын
कुसुम सोलर एप्लीकेशन मध्ये मोबाईल नंबर टाकल्यावर फॉर्म इनकम्प्लिट का दाखवतो
@dnyaneshwardukare49302 күн бұрын
Sir mala vihirivar kusum madhil solar basavlay. Pan tyach gatat bor varti milel ka
@dnyaneshwartkale6326Күн бұрын
Sir payment केले आहे आधी सेल्प सर्वे येईल का wendar selection येईल
@ganeshsurvase68222 күн бұрын
25 takke manje kiti Parbhani
@kakadekiran74882 күн бұрын
Solar company konti nivdavi
@dattaaher36902 күн бұрын
सर मला नेडा चा मेसेज पैसे भरण्यासाठी आला आपला अर्ज मागील त्याला सोलार सोलर पैसे भरण्यास सांगितले आज मला दुसरा मेसेज आला की आपला अर्ज सद्यस्थितीत आहे म्हणजे काय समजत नाही
@purushottamdinde8100Күн бұрын
जालना विमा कधी येणार
@PanditTage2 күн бұрын
nanded,pik,VIMA,sanga,sar
@sachitmeshram24382 күн бұрын
Sir, sheta jwalil shetkaryana अतिवृष्टी paise midale ani मला misguide kel ki fakt jyanche nalya jawal shet aahe tyanna ch form bharaycha aahe ani aata sarvanna सरसकट पैसे midale... Aata form bharun paise midu shaktat ka... Kahi chance aahe ka... Tahsildar la bhetn kahi howu shakte ka... Pls guide
@vishnujadhav20922 күн бұрын
पीक विमा २०२४
@prabhakar.khetri58852 күн бұрын
पंप स्थापित केल्यानंतर विमा केव्हा पासून लागू होतो
@GrShetiYojna2 күн бұрын
रिपोर्ट generete झाल्याबरोबर
@amolshinde8212 күн бұрын
दादा कृपया मार्गदर्शन करा, पेमेंट करुण ही वेंडर ऑप्शन आले नाही. आर्ज कोनतिही त्रुटि नाही.
@RahuShinde-c9u2 күн бұрын
Ahmednagar 2023 fal pik vima
@bandughadge39152 күн бұрын
आम्हाला सोलर चा मेसेज आला आम्ही पेमेंट केलं
@prakashsanap36472 күн бұрын
कुसूम सोलर मध्ये अर्ज सहा महिन्यापूर्वी केला आहे अद्याप कोणताच sms आला नाही. अर्ज सबमिट झाला आहे. मी आता काय करावे.
@sharadpatil.29602 күн бұрын
नवीन सोलर काँनेकशनचे नवीन प्रकरण टाकले तर केव्हा येईल? आणि अतिवृष्टीआणि पीकविमा केव्हा येईल?
@santoshgiri79862 күн бұрын
तुषार ची सबसिडी 2023 ची कधी येणार आहे सर
@pravinpingale47382 күн бұрын
धाराशिव जिल्हा अतिवृष्टी 2024 कधी मिळणार
@gorakshanathnajan21712 күн бұрын
जमीन आणि बोअर मधे 1 किमी अंतर आहे. बोअर ची जागेची नोटरी केलेली आहे. पेमेंट करू का?
@PrakashBarela-hq2uvКүн бұрын
वनपटाधारकालाकेवाभेटतीसोलरपंप
@ashwinchafle87502 күн бұрын
Maha DBT vr Lottery lagne chalu ahe ka
@GrShetiYojna2 күн бұрын
होईल chalu
@SN-lh9imКүн бұрын
Sambhajinagar नाही दाखवत अजून wendar सिलेक्शन
@vjj7992 күн бұрын
मी गेल्यावर्षी पॅकहाऊस चा लाभ घेतला, यंदा मला विहीर दुरूस्त करायची आहे , लाभ मिळेल काय .धन्यवाद.
@azarpatil8767Күн бұрын
Solapur anudan kadi yenar.....
@BIBHISHANMASALКүн бұрын
आजोबाच्या नावावर शेती आहे आजोबा मयत आहेत वडिलांची नावे अर्ज केल्यास पात्र होईल का
@HimmatTareКүн бұрын
कर्ज माफी होणार का सर
@parmeshwarhakke2 күн бұрын
कुसूम सोलार मध्ये अर्ज जून 2023 वडीलांचे नाव आडनाव देखील चुकीचे झाले आहे पैसे भरा म्हणून मॅसेज आला काय करावे
@amardevhare5753Күн бұрын
chandrapur pik vima
@sharadpatil.29602 күн бұрын
पोखरा योजना जळगांव जिल्हा अंमळनेर तालुका केव्हा येईल?
@shaikhmunir4676Күн бұрын
Mhavitan kadun paymn bhara asa smsala
@GrShetiYojnaКүн бұрын
भरून घ्या
@RayyasShamlan2 күн бұрын
Rayyas chaus harshi Cr company k saurja k when dar kab aane wale h paethan talukha k.
@BabanShinde-ni6ow2 күн бұрын
सर अहमदनगर जिल्ह्यात कधी मिळणार
@arundhere29692 күн бұрын
विहिरीवर लाइट कनेक्शन आहे तर सोलर मिळेल का
@VinodMahale-j6pКүн бұрын
2024चे नाशिक ता मालेगाव भेट ल सर पीक विमा तक्रार केली होती आम्ही फोटो काढून घेऊन गेले सर
@sureshmulak52232 күн бұрын
सोलर साठी ऑनलाईन केले आहे त्यामध्ये जो सातबारा अपलोड केला आहे त्यामध्ये विहिरीची नोंद नाही आता नवीन नोंद लावली आहे सातबारा चेंज करता येईल का
@yogeshmhaskar72072 күн бұрын
Hiiii, sir, मी ठाणे जिल्हा ता. अंबरनाथ,मधील शेतकरी,मला p m kishan yojana चे पैसे आले परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत, कृषी अधिकारी म्हणतो आमच्याकडे नमो शेतकरी योजनेचे अॅक्सेस नाही,काय करावे लागेल, प्लीज रिप्लाय, सर
@GrShetiYojna2 күн бұрын
Contact करा माझ्याकडे
@somnathmahale65002 күн бұрын
सर पी एम किसान ला नवीन नोंदणी केली तर पहिले पासून हप्ते मिळतील का सर
@vishwanathkhodke92542 күн бұрын
विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि मला शक्ती सोलर घेणे आहे तरी मीलेका सर
@shivajikhandare25672 күн бұрын
नांदेड पीक वीमा भरपाई मिळेल का
@GrShetiYojna2 күн бұрын
हो
@PandurangGaikwad-q3yКүн бұрын
सर, जालना जिल्ह्यात ३१ आगस्ट व १ ते २ सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली होती तिचा जीआर महाराष्ट्र शासनाने काढला आहे का!
@sachinladane8562 күн бұрын
Mahadbt laki dro kadhi
@GrShetiYojna2 күн бұрын
लागेल आता
@sanjaynanaBhire2 күн бұрын
Sir vihir ahe pn pdik vihir asi nond ahe ,paymentcha masej al ahe
@KarbhariGande-u4o2 күн бұрын
रब्बी हरभऱ्याचा पिक विमा बुलढाणा जिल्ह्यात काही मिळाला काही मिळायचा राहिला तर आलेला आहे मग कधी मिळणार
@ramthitepatil67722 күн бұрын
हिंगोली आहे का नाही सर अनुदान
@a2fact5102 күн бұрын
Pm kusum yojana अंतर्गत अर्ज केला होता 05/12/2023 या दिनांक ला अजून payment चा options आला नाही अंदाजे कधी पर्यंत येईल payment चा option
@GrShetiYojna2 күн бұрын
आला आहे तपासा
@dhulidevkhatke5542 күн бұрын
शक्ती चा पंप लागेल का ऑपशन असेल का
@azarpatil8767Күн бұрын
Solapur pik vim 25% kadi yenar, auj mandrup d solapur
@rameshpatil66932 күн бұрын
सर माझे शेती पंपाच रेग्युलर एम् एस इ बी चे कनेक्शन आहे आणि मला माझा नवीन एक सातबारा आहे आणि त्यावर मला माझ्या सातबार्यावर सोलर कनेक्शन भेटेल का
@Gajananbodkhe-bhu16 сағат бұрын
सर तुम्हाला सर्दी झाली काय?
@dhulidevkhatke5542 күн бұрын
सर शक्ती cha पंप लागेल का ofpction आसेल का
@NitinBurgute2 күн бұрын
रोलरचा. मेटणसकीतीवषृणी. नीघतो
@sambhajichinchole75422 күн бұрын
संभाजी चिंचोळ माझा सोलर मंजूर झाला मी पेमन्ट करू का 5 HP
@ashishkumarbul29242 күн бұрын
सर अमरावती जिल्हा आहे का
@rajkumardhare71742 күн бұрын
मागेल त्याला विहीर जमीन मर्यादा किती आहे
@GrShetiYojna2 күн бұрын
कमीत कमी 40 आर जास्तीत जास्त 5 एकर
@amoldongare10792 күн бұрын
म्हणजे कळाले नाही सर@@GrShetiYojna
@prakashkukade8953Күн бұрын
40 आर कमित कमी जास्तीत जास्त 5 ऐक्कर
@sandipjanjire4422 күн бұрын
Sir अर्ज भरताना 7 12 वर विहीर नोंद नव्हती पण आता आहे आणि पेमेंट पण केलं आहे तर अर्ज मंजूर होईल का
@GrShetiYojna2 күн бұрын
जोडलेल्या सातबारा ला असावी
@bandushinde12542 күн бұрын
सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता मागेल त्याला सौर पंप मध्ये महावितरणकडे वर्ग करण्यात आला होता तर मी.25.11.24.ला 32075.पैशे भरले आहे तर वेडर निवडक कधी येईल सांगा