Ajun kiti murkha sarkhe lekhan karnar. Murkha banavtat
@saibailwad800411 күн бұрын
मला वाटतं, लेखिकेला मालिका कुठे संपवावी हे कळत नाही बहुतेक म्हणून परत परत तेच ते दाखवत आहेत.सगळी नाती खराब केली आहेत या मालिकांमधून, आज्जी, बहिण चांगले असलेल्या नात्याच्या बाजू कधीच दाखवत नाहीत.फक्त पैशासाठी सगळी विकली जाणारी नाते आहेत.पैसा हेच सर्वस्व दाखवणा-या या मालिका आहेत.त्यासाठी कुठल्याही थराला जातात.