सर वडिलांच्या ना वर जमीन आहे अगोदर pm Kisan चे हफ्ते येत होते पण आता वडील आता मयत आहेत तिचं जमीन आई च्या नावावर झाली आहे आता मला pm kisan चे हफ्ता चालु करण्यासाठी काय करावे लागेल please सांगा....
@ranjitdeshmukh2093 ай бұрын
PFMS वर RECORD NOT FOUND असे दाखवत आहे काय प्रॉब्लेम असेल
@Passionheart553 ай бұрын
Aala nahi ajun suddha ....India post payment bank linked ahe aadhar la. Pfms var pending by bank dakhvat ahe. Ani Bank la vicharla tar amcha kadun kahi problem nahi sangtat. Ata vicharayche konala ? Almost 19 June 2024 tarikh 11:30 time zala adyap hi paise jama zale nahit.
@shankarchavan89963 ай бұрын
नमो शेतकरी हप्ता येणार आहे का
@pavanpatil46493 ай бұрын
नाही
@shankarchavan89963 ай бұрын
@@pavanpatil4649 धन्यवाद
@Ujwala-r3sАй бұрын
ज्याला आँनलाईन कळत नाही ती व्यक्ती काय करणार ते सांगा
@Babasaheb_Shirsath.3 ай бұрын
ठिबक सिंचना अनुदान केव्हा जमा होईल
@farmingtech86433 ай бұрын
नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांच्या साठी प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार होते त्याची update घ्यावी सर
@deepaknavle90473 ай бұрын
2000आताचे आले पण माघील 6000आले नाही
@harshvardhankamble65023 ай бұрын
Aadhar no ne open hot nahi "word no mach" as yet aahe
@rahulmotivation12953 ай бұрын
2000 yenar ki 6000 ynr
@HiralalChauhan-nt2on3 ай бұрын
09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलं होतं पण अजून पर्यंत अपडेट झालेला नाही कशामुळे. .? पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात आलं आणि पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..😢?
@ganeshraut30253 ай бұрын
Fto not prosed asa eror aahe
@ranjitn1373 ай бұрын
2019 नंतर खरेदी केलेले शेत आहे त्याला pmkisan कधी पासून लागु होइल
@satishvitthalkudale82353 ай бұрын
होत आहे चालू फ्रॉम भरा
@santoshpachpute12403 ай бұрын
Maha dbt nano uriya ani nano dap lotri kadi लागेल सर
@bhaskarmule83833 ай бұрын
Pm Kisan registration kele pan portal var dakhavat nahi
@suryakantjagdale53743 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@surajpatil-or8fw3 ай бұрын
New registration aahe.. 1)land seeding -yes 2)ekyc-yes 3) aadhaar bank seeding-yes (india post payment bank) Fto- no Tr hafra yeil ka nahi..
@ankitpawara61603 ай бұрын
Yenar
@surajpatil-or8fw3 ай бұрын
Nhi aala ahe
@ankitpawara61603 ай бұрын
@@surajpatil-or8fw PFMS Site Var Javun Check Kara
@vijayrokde27903 ай бұрын
मागील हप्पता मिळाला,आत्ता पुन्हा ekyc झालेली नाही दाखवते पुन्हा करावि लागेल का?
@ajaynadage58823 ай бұрын
Sir no record found as dakhavat aahe kay karav lagel
@ishwarshinde26973 ай бұрын
2024 चा वारसा फेर आहे तर पिएम नमो शेतकरी साठी नवीन नोंदणी करता येईल का 7/12 ला आधार लिंक पण केले आहे
@Arvindkale86873 ай бұрын
pm kisan cha hapta aala.
@AniketJaybhay-nx4jl3 ай бұрын
आधार नंबर टाकून सुद्धा एप्लीकेशन नंबर दिसत नाही का तर तो कसा पाहायचा मोबाईलवर आपल्या
@Rajesh.8473 ай бұрын
पेंडिंग फॉर डिस्ट्रिक्ट लेवल अप्रू दाखवत आहे तर कधी पात्र होईल पीएम किसान पोर्टल ला आणि नमो सीएम किसान ला
@atoz...16103 ай бұрын
Sir pune Jilla che pik vima kadhi milel Kahi update
@gdentertainment61193 ай бұрын
Ricord not found
@ArugunateCindy3 ай бұрын
सर.शुभ सकाळ🎉
@karanrathodofficial95593 ай бұрын
Sir pik vima campay shetkrya che Clem reject karat ahet tyachavar video banavana bhau
@roshanbarsagade85453 ай бұрын
जय शिवराय सर
@gokulmaske63883 ай бұрын
सर माझे वय १८ वर्ष पूर्ण नाही मला आतापर्यंत १३ हप्ते आले आहेत नंतरचे हप्ते आले नाहीत मी kyc पण पूर्ण केली आहे ७/१२ वर आईचे पण आहे सर काय करावे लागेल हप्ते येण्यासाठी please सांगा... 🙏
@SOMANATHMAHAJAN3 ай бұрын
Apatr aahes tya mule 😂
@tukaramchavan85293 ай бұрын
जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
@Rahul-Vidhate-vlogs-14303 ай бұрын
Good morning sir
@तानाजीसगर3 ай бұрын
नमस्कार सर खुप उपयुक्त माहिती आहे या बरोबर pm kisan gov in या लिंक वर सुध्दा लाभार्थी यादी पाहता येते येथे पूर्ण गावाची सुध्दा यादी उपलब्ध आहे
@GrShetiYojna3 ай бұрын
भाऊ यादीत नाव आहे म्हणजे हप्ता येईल असे नाही
@suryakantjagdale53743 ай бұрын
जय शिवराय सर 🙏
@ravikatkar29293 ай бұрын
Fast ❤❤
@kakasahebbhojne41673 ай бұрын
जय शिवराय सर
@jotiram51653 ай бұрын
Record not found yet ahe sir
@DnyaneshDavne3 ай бұрын
सर माझे हप्ते यायचे बंद झाले आणि स्टेटस पण काहिच दाखवत नाही.... काय करावे लागेल
@VinodPatil-kr5mz3 ай бұрын
Post bank account kadha adhar apdate kara bhau
@DnyaneshDavne3 ай бұрын
Br thanks 🙏
@bharatbagul84093 ай бұрын
नविन नोदनी चालुए का सर
@ganeshgawade49603 ай бұрын
Sir new registration chalu ahe ka
@PodcastShortsyou3 ай бұрын
Beneficiary validation दाखवत आहेत. आणि Pyament मध्ये record Not found 🚫 दाखवत आहेत काय प्रोब्लेम असेल दादा ❤
@GrShetiYojna3 ай бұрын
RFT झाली नसेल
@gdentertainment61193 ай бұрын
Kashi करायची मग sir @@GrShetiYojna
@StatusKing-xb1rk3 ай бұрын
❤
@tukaramchavan85293 ай бұрын
माफी असो नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार आहे.🙏🙏