जीवनविद्येचा परीस म्हणजे ह्याला चार बाजू आहेत.एक प्रयत्न,त्याला अधिष्ठान आहे शहाणपणाचे .कारण प्रयत्न कसेही करून उपयोग नाही.ते पण जीवनविद्येचे शहाणपण पाहिजे.पुण्य पण पाहिजे .पुण्याईला आधार प्रार्थनेचा असतो.म्हणून प्रयत्न ,शहाणपण ,पुण्य आणि प्रार्थना ह्या महत्वाच्या आहेत. प्रयत्नांना दिशा देण्याचे काम शहाणपण सांगितले आहे.त्या शहाणपणामधे सुखी जीवनाचे पंचशील सांगितलेले आहे. 1पुरेशी संपत्ती. 2चांगली संतती 3चांगली संगती 4चांगली प्रकृती 5 देवाची भक्ती ह्या पाच बाजू शहाणपणाच्या खूप महत्त्वाच्या आहेत.संगती चे महत्व सद्गुरु सांगताना म्हणतात की जशी तुमची संगती तशी तुमच्या जीवनाला गती ,जशी गती तशी तुमची मती.म्हणून संगतीला सद्गुरूंनी खूप महत्व दिलेले आहे.आपले मित्र मैत्रीण आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकत असतात.दोन मित्र एकत्र येतात म्हणजे दोन विचार एकत्र येतात.विचार आणि संस्कार याचे एकमेकांशी आदान प्रदान होत असते.म्हणून मित्र आणि मैत्रिणी चांगल्या च पाहिजे.म्हणून मित्र किंवा मैत्रिणी कशा असाव्यात ह्याचा विचार करायला पाहिजे.जगात चार प्रकारचे लोक असतात. 1.वाट लावणारे 2 वाट बघणारे 3 वाट शोधणारे 4 वाट दाखवणारे पहिल्या नंबरचे लोक नको त्या गोष्टीकडे नेऊन ठेवणारे असतात.अशा लोकांपासून लांब राहायचे असते . बार बार , बार मध्ये नेणारे असतात.सुरुवातीलाच आपल्याला सावध राहून लांब राहायला पाहिजे 2 असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी किंवा समय के पहले या नशिब से ज्यादा नहीं मिलता .म्हणजे वाट बघत राहणारे.यांच्या संगतीत राहून काहीही भले होणार नाही 3 वरील गोष्टींच्या उलट कितीही संकटे आली तरी त्यातून वाट शोधणारे ध्येय साधणारे असतात. कष्ट करून प्रयत्न करणारे समस्यांवर मात करून पुढे जाणारे लोक असतील तर तुम्ही पण तसेच व्हाल. चांगल्या विचारांची संगत म्हणजे सत्संग.सत विचारांशी संग आणि स्वरुपाशी सांग. 4.वाट दाखवणारे फार कमी असतात.जशे आपले सद्गुरु वामनराव पै. संगत आपल्याला सोशल मीडिया ची पण असते.चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात. दोन माणसे असतात तेव्हा त्यांचे विचार संस्कार एकत्र येत असतात.विचार आकार घेत असतात.आपल्या भोवती व्यक्त आणि अव्यक्त असे विचारांचा महासागर आहे.ह्या विचारांच्या vibrations चा एकमेकावर परिणाम होत असतो.जसे आपले विचार तशीच माणसे आपल्या सहवासात येत असतात.आणि vice versa. म्हणून एक संगती आपल्याला मिळते आणि संगती मिळवायची असते.आपण जर आपण बदलले चांगले केले तर आपल्या बाजूला येतील ती सगळी चांगलीच माणसे असतील
@93265646632 жыл бұрын
Yes definitely
@vilasharmalkar42562 жыл бұрын
दादा खूप छान मार्गदर्शन केलात
@madhuripatil4942 жыл бұрын
जीवनविद्येच्या परिसराला चार बाजू आहेत त्या म्हणजे प्रयत्न, शहाणपण, पुण्य, प्रार्थना. खूप सुंदर मार्गदर्शन Thank you Satguru, Dada.🙏🏻🙏🏻🌹🌹
विचार आपल्या जीवनाला आकार देतात. आपले विचार जर चांगले असतील तर चांगल्या विचारांची माणसं आपल्या जवळ येतील आणि आपले विचार जर वाईट असतील तर वाईट विचारांची माणसं आपल्या जवळ येतील. 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@milindadkar36222 жыл бұрын
प्रयत्न, शहाणपण, पुण्य, प्रार्थना हे जीवनविदयेचा परीस आहे. 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@seemapawar96632 жыл бұрын
Apratim Apratim ase margdarshan kel ahe dadani prateek tarunani he punha punha nkki yekave jeevnatil anek anek prasha sutnyas nkkich he margdarshan upayogi padel thank u Satguru & thank u dada 🙏🏻🙏🏻 Anant koti Vandan 🙏🏻❤️🙏🏻💐💐
@balikapatil37392 жыл бұрын
प्रयत्न,पुण्य,प्रार्थना, जीवन विद्येच शहाणपण सुंदर मार्गदर्शन 👍👍👍👍
@shrutipalav47462 жыл бұрын
संगत करण्यास सावध असणे. विचार चांगले करणे एका लहान मुलाचे उदाहरण दिले त्याच्या vadilamadhe कसा बदल झाला. प्रपंचात तडजोड .सुंदर मार्गदर्शन. थँक्यू दादा. थँक्यू satguru. 🙏🙏🙏🙏🙏
@namratamhatre22062 жыл бұрын
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@sunilghadi88802 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या 🙏
@tejasvikadam2632 жыл бұрын
विचारांचे परिवर्तन करणाऱ्या सद्गुरूच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🙏 Thank you Dada🙏
@laxmanshinde8802 жыл бұрын
यशस्वी, सुखी जीवनासाठी अतिशय great मार्गदर्शन. Thank you pralhad dada. सर्वांची खूप खूप कृतज्ञता. 💐💐🙏🙏
@sudhashastrakar91752 жыл бұрын
so much thanks Satguru and Dada very very important Amrut tushar Jeevanvidya gives us that wisdom by which we select proper people in our life very grateful to Sadguru and Dada
@seemagavhane56982 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@chintamaniparkar63122 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असे खूप छान प्रवचन .....*very nice 👌👌🙏🌹🙏
@devidasrmakantpednekar29282 жыл бұрын
मित्रांचे चार प्रकार असतात 1)वाट लावणारे 2)वाट बघणारे 3) वाट शोधणारे 4)वाट दाखवणारे💐💐🙏🙏💐💐
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 🌹🌹सर्वांचे सर्व टेक्निकल टीम चे सर्वांचे खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा 🙌सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा कर देवा 🙌🌹🌹
@vaisanvimahamuni51482 жыл бұрын
चांगल्या विचारांची चांगल्या संस्कारांची संगत ठेवणे यालाच सत्संग म्हणतात खूप छान👌👌👍👍👍
@aryakudtarkar87932 жыл бұрын
🙏🙏 संगतीचं महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर अवश्य लाभ जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏
@supriyasawant45452 жыл бұрын
Excellent and Divine Knowledge of Jeevanvidya to all the Youth of today. Thank you Sadguru 🙏🙏🙏
@girishsukale63922 жыл бұрын
मित्र करताना ... संगत धरताना सावध असले पाहिजे. " जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी जीवनाला गती" चांगल्या विचारांची संगत धरली पाहिजे. Thanks Sadguru, Thanks Dada, Thanks Jeevanvidya. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramdasdhamale16162 жыл бұрын
पुण्याईला आधार प्रार्थनेचा आहे पुरेशी संपत्ती, चांगली संगती जास्त महत्वाची आहे जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती सद्गुरू सांगतात तुमची संगती खुप महत्वाची आहे खुप खुप धन्यवाद दादा सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🥀🥀🙏🙏
@vasundharajoshi83232 жыл бұрын
वाट दाखवणारे ,वाट पहाणारे , वाट शोधणारे. खूप सुंदर मागदर्शन 🙏🙏👌
@santoshmangaonkar27592 жыл бұрын
प्रयत्न करतं असताना जर तेला शहाणपणा ची जोड असेल आणि ती पण जीवन विद्या मिशन च्या ज्ञानाची मग यष मिळणार 🙏🙏 खूप सुंदर मार्गदर्शन दादा 🙏🙏
@kalpanarane90972 жыл бұрын
संगती चे महत्व सुंदर मार्गदर्शन केले आहे. जशी संगती तशी मती. चांगल्या विचारांची संगत ठेवणे गरजेचे आहे .दादा खूप छान मार्गदर्शन. 🙏🙏🙏🙏
@latachavan41282 жыл бұрын
Thank you satguru Mauli 🌹🌹
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@sureshlad48622 жыл бұрын
Nise😇😇😇😇😍😍😍
@jueelibawdekar51072 жыл бұрын
जीवन उत्तम जगण्यासाठी विचारांची संगत फार महत्त्वाची आहे . एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम .. खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माईंची दादांची
@vrushalipawar19932 жыл бұрын
अप्रतिम, अप्रतिम मार्गदर्शन दादा, खूप खूप कृतज्ञ 🙏🙏
@meenaarekar34812 жыл бұрын
Thanks Dada 🙏🙏🙏 प्रयत्नाला शहापण अधिष्ठान आहे 🙏 🙏🙏
@seemapawar96632 жыл бұрын
Apratim margdarshan kel ahe dadani premabddal sangati baddal changlya vicharachya sangtit kase rahayche khupch sundar pravachan adarniya dadana krutadnya purvak koti koti vandan thank u so much Dada 🙏🏻❤️🙏🏻❤️🙏🏻💐💐
@charulatapagar62312 жыл бұрын
दोष पाहतात ते डोम कावळे.. ....गुण पाहतात ते राजहंस....दिव्य मार्गदर्शन सद्गुरूंचे.....धन्यवाद 🙏🙏
@vaisanvimahamuni51482 жыл бұрын
संगत तशी मती म्हणून माणसाने संगत धरण्यात सदैव सावध असणे सर्वांनी जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात करूया तरुणांनो जीवनाचे सोने करा सर्व तरुणांनी हे विचार ऐका तुमच्या जीवनातील सोने झाल्याशिवाय राहणार नाही खूप छान मार्गदर्शन करत आहेत दादा धन्यवाद गॉड ब्लेस यु🙏🙏🌷🌷🌷
@akarampadalkar62642 жыл бұрын
सर्वांना आनंद वाटा आनंद लुटा सर्वांचा प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏼देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻
@AmarRamane2 жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots
@pareshpande53132 жыл бұрын
True #Satsang...!! Thank you #Jeevanvidya!!
@anilgore36342 жыл бұрын
सर्वांनी आपल जीवन सुखी करायचं असेल तर हे प्रवचन ऐकाच.अप्रतिम प्रवचन.
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@NeetaMhadgut25 күн бұрын
Thank you satguru
@mandakinibomble96552 жыл бұрын
चांगल्या विचारांचा संग म्हणजे सत्संग धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम
@sanjeevanitotre47862 жыл бұрын
पुरेशी संपत्ती, चांगली संगती, मर्यादित संतती, सुदृढ प्रकृती आणि ईश्वर भक्ती सुखी जीवनाचे पंचशील सांगितले. थँक्यू दादा 🙏🏻🙏🏻
@arunapawar78512 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे खरे प्रेम एकमेकांची काळजी घेणे एकमेकांशी विश्वासाने वागणे तेव्हाच आपल्या मध्ये कौटुंबिक सौख्य लाभेल आत्ताच्या युवां साठी हे मार्गदर्शन खूप मोलाचं आहे त्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹
@manishaishwar31232 жыл бұрын
संगती प्रमाणे मती... आणि जशी मती तशी जीवनाला गती...खुप सुंदर विचार मांडले आहेत 🙏
@prakashbhogte89872 жыл бұрын
चांगल्या आणि प्रेरक ,स्वतःसहीत सर्वांच्या कल्याणचा विचार करण्यास शिकविणारा " जीवनविद्या सत्संग "
@manmhada48842 жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल.... खूप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏
@anilgore36342 жыл бұрын
सत म्हणजे चांगल्या विचारांचा संग म्हणजे सत्संग.खूपच सुंदर
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
शहाणपण।चे पाच पैलू पूरेशी संपत्ती. चांगली संगती मर्यादित संतती.सुदृढ प्रक्तुती.
@purvavedak31482 жыл бұрын
सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा संग.🙏🙏🙏
@pravintayade2024 Жыл бұрын
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@kokilapatil55652 жыл бұрын
प्रत्यक तरुणाने ऐकावे सुंदर मार्गदर्शन thanku thanku dada
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@jayashreechavan61272 жыл бұрын
प्रेम म्हणजे एकमेकांना सुखी करण्याची भावना ग्रेट मार्गदर्शन प्रल्हाद सर
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
संगीतीचा परीणाम, संस्कारांचा परीणाम, विचारांचा प्रभाव, यावर आपले जीवन कसे घडते आहे, हे 💯 अप्रतिम सांगितले आहे थॅंक्यू थॅंक्यू दादा🙌 Great sadguru great jeevan vidya, great dada🙌🙌
@meenaarekar34812 жыл бұрын
Thanks Dada 🙏🙏🙏 मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल 🙏🙏👍
@bhartijadhav53152 жыл бұрын
जीवनात संगतीला फार म्हत्व आहे..हे सांगताना..रोजमराच्या जीवनातील साधी साधी उदा.देऊन जीवन विद्या संसारात सहज घेऊन जाणारे ग्रेट सद्गुरू 🙇👏🏻👏🏻👏🏻
@kokilapatil55652 жыл бұрын
संगत धरण्यात सावध आसले पाहिजे खूप सुंदर सांगितले thanku thanku satguru. Thank you dada
@anilgore36342 жыл бұрын
जशी संगती तशी मती म्हणून संगत धरण्यालाच सत्संग म्हणतात, वा खूपच छान.
@sureshlad48622 жыл бұрын
Nise😇😇😇
@priyankanaik97992 жыл бұрын
संगत धरण्यात सदैव सावध असावे . अप्रतिम मार्गदर्शन दादा thank you mauli
@santoshigaonkar87492 жыл бұрын
संगती आपल्याला आपल्या विचारांमुळे मिळत असते .... हे कधी लक्षात च नव्हतं आलं... खूप खूप मोलाचे मार्गदर्शन.... 👑👑👑👑👑पुन्हा पून्हा ऐकून जीवनाचे सोने करायची संधी 👑👑👑♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥳🥳🥳🥳🥳🥳🙏
@dipaligovekar1912 жыл бұрын
Sundar margadarshan, thank you so much
@marutichougule39122 жыл бұрын
प्रेम व संगत याबद्दल उत्तम मार्गदर्शन दादांनी केले आहेत. सर्व सुखी होऊयात. विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@sureshparab53592 жыл бұрын
संगत माणसावर परीणाम करत असते म्हणून संगत धरण्यात सावध का राहिले पाहिजे.exlent guidence
@prakashbhogte89872 жыл бұрын
मानव जातीला जीवन कवशल्याने जगायला शिकवणारा जीवनविद्या " सत्संग "
@dashrathkarade71732 жыл бұрын
Thanks Dada🙏🙏🙏
@sunshineedu-resource32432 жыл бұрын
Very fruitful Guidance 🌹🌹Thank you Dada 🙏🙏🌹🌹
@karkamvitkar90202 жыл бұрын
फारच छान मार्गदर्शन केले सद्गुरूंनी 🙏🌹🌹🌹🌹
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@mamatanarkarnaik17332 жыл бұрын
Easy, practical, applicable knowledge...Great Satguru great knowledge 👌👌👌🙏🙏🙏
@anjanakadam83522 жыл бұрын
'संगती व संस्कार " हे माणसाच्या जीवनातील Turning point आहे.
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संगत चांगली धरली तर जीवना चे सोने, म्हणून संगत धरण्यात सावध
@pranallimatakar-qu7os7 ай бұрын
खूपच छान माहिती दिली 👏👏🚩🚩 खूप सुंदर👌👌💐💐🙏🙏 धन्यवाद 💐💐👏👏🚩🚩🥀🥀🌻🌻👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jeevanvidya7 ай бұрын
🙏🙏🙏
@rajshreetarde83582 жыл бұрын
संंगतीचे महत्व किती छान सांगितले आहे जशी संगती तशी मती जशी मती तशी जीवनाला गती खुप छान मार्ग दर्शन
@ratnabolke53752 жыл бұрын
वाट लावणारे, वाट पहाणारे, वाट शोधणारे, वाट दाखवणारे ४प्रकारची माणसे. संगत वाट शोधणारे असतात त्यांची धरावी, वाट दाखवणारे म्हणजे आपले सद्गुरू श्री वामनराव पै. सत् विचारा चा संघ म्हणजे सत्संग
@dhanashritekade58192 жыл бұрын
प्रेमात पडलं की कसं वागावं हे खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे🙏🙏
@veenagaddamwar15342 жыл бұрын
Sangat kiti mahatvacha ahe he khup sunder sangithle Thank you dada🙏🙏🙏🙏🙏🙏
@pareshpande53132 жыл бұрын
Sangati Tashi Gati...!! Thank you #Jeevanvidya!!
@sanjaymane17162 жыл бұрын
संगताची किमया आहे किती अनमोल रे Very very nice margdarshan
@pareshpande53132 жыл бұрын
Spiritual Wisdom....Thank you #Jeevanvidya!!!
@govindvichare66442 жыл бұрын
तरूण व होतकरू मुलांना कसे सुसंस्कारीत बनवायचे याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@abhaygothankar10062 жыл бұрын
एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम 🙏🙏🙏
@surekhadalvi51602 жыл бұрын
प्रत्येक तरूणाने ऐकावे असे सुंदर मार्गदर्शन
@sameershinde3062 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🌹🙏
@NamrataNK2 жыл бұрын
Thank you thank you thank you Dada 🌸🙏
@sheelahonrao79162 жыл бұрын
संगतीत सदा सावध राहण्याविषयी सांगतात दादा जशी संगती तशी मती होते
@anilgore36342 жыл бұрын
आपल्या जीवनात वाट लावणारे, वाट पाहणारे,वाट शोधणारे व वाट दाखवणारे असे4 प्रकारचे लोक भेटतात,कुठले आपल्या साठी चांगले आहेत हे समजायचे असेल तर हे प्रवचन ऐकाच.सुंदर प्रवचन.
@NamrataNK2 жыл бұрын
Thank you thank you thank you Sadguru🙏🌸
@worldofaastha47432 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु माऊली संगत खूप महत्त्वाचे असते
@amrutabhise11292 жыл бұрын
सत्स्वरूपाशी ज्यांनी संग जोडला आहे तो म्हणजे सत्संग, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे.
@SanjayPawar-sm7uh2 жыл бұрын
सर्व तरुण मंडळी आपल्या साठी खास ज्ञान।। *प्रेम*
@ashwininaik51612 жыл бұрын
आजच्या काळात हे विचार घेण्याची फार रज आहे. कारण संगत खुप महत्वाची आहे. dhanyvad dada thank you 🙏🙏🙏🙏
@priyankamore87202 жыл бұрын
आजच्या काळात दादाचे हे सुंदर विचार घेण्याची गरज आहे आजच्या पिढीला