तुमच्या गुडघ्याची वेदना ठणका थांबण्यासाठी बेस्ट तेल कोणते ? गुडघेदुखीवर रामबाण उपाय l डॉ रावराणे

  Рет қаралды 610,639

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आजकाल आपण पाहतो अनेक जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो . अशावेळी गुडघ्याला वेगवेगळी आयुर्वेदिक तेल लावली जातात . गुडघे दुखी साठी त्वरित आराम देणारं तेल कोणतं असतं ? याबद्दल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे . तसेच कोणत्या प्रकारच्या गुडघेदुखी मध्ये तेल लावून फरक पडतो ? आणि कोणत्या गुडघेदुखी मध्ये तीन लावून आराम पडत नाही? याबद्दल सुद्धा माहिती स्पष्ट केलेली आहे. गुडघेदुखी साठी रामबाण तेल कोणतं ? याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये होईल. तुम्हाला गुडघे दुखी असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण पहा.
#गुडघेदुखी #kneepain #गुडघ्याला_ वेदना
#knee
गुडघेदुखी आपल्याला का होते ? त्याची कारणे कोणती ? हे सांगणारा विडिओ
• गुडघेदुखी का होते ?? ग...
गुडघेदुखी बर्या करणाऱ्या सोप्या health tips पहा
• हे पदार्थ खा गुडघेदुखी...
गुडघेदुखी साठी आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात ?
• तुमची गुडघेदुखी पूर्ण ...
गुडघ्यातून येणारा कटकट आवाज यावर उपचार
• तुमची गुडघेदुखी पूर्ण ...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 652
@chandrakantgurao6980
@chandrakantgurao6980 Жыл бұрын
खुपचं छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब धन्यवाद.
@ShantaramBibve
@ShantaramBibve 6 ай бұрын
S, b, bibave सर अतिशय योग्य मार्गदर्शन केले आहे
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 5 ай бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद सर. 👍🏼🙏🏼
@gaikwadmaruti3645
@gaikwadmaruti3645 Ай бұрын
2 छान माहिती
@sureshthosar1435
@sureshthosar1435 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती मिळाली. आभारी आहोत
@vilasmistry2108
@vilasmistry2108 Жыл бұрын
आपण दिलेली माहिती फार उपयोगी आहे धन्यवाद
@VijayaSavale-jf1yw
@VijayaSavale-jf1yw 6 ай бұрын
14:20
@SunilRajput-fe5ts
@SunilRajput-fe5ts Жыл бұрын
सर आपण दिलेली गुडग्यांन बदल माहिती आम्हाला खुप आवडली जन हितां साठी उपयोगी आहे, घन्यवाद सर,
@pramodinisarnaik2028
@pramodinisarnaik2028 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, विशेषतः तेलांबद्दल आभारी आहे
@RameshUmale-cq6bf
@RameshUmale-cq6bf 6 ай бұрын
मी बजाज चे बदाम तेल,पुणै शरीरास लावतो , योग्य आहे का
@chitrapawar5588
@chitrapawar5588 Жыл бұрын
माहिती खूपच चांगली आहे सर, आवडली. उपयुक्त आहे.
@vaishnavitilak2643
@vaishnavitilak2643 Жыл бұрын
Kupchak sunder mahiti sagitli aahe. Video information important. Detail oil chi mahiti sagitli. Dhanywad. 🙏🙏
@umeshsatam7637
@umeshsatam7637 6 ай бұрын
सर, खूपच उपयुक्त अशी गुडघेदुखी बद्दलची माहिती आपण सांगितली. धन्यवाद .
@popatjagdale3021
@popatjagdale3021 23 күн бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद आभारी आहे
@pratibhamapuskar1072
@pratibhamapuskar1072 2 жыл бұрын
आपण माहिती छान उपयुक्त दिँलीत धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@leelawatisonavane1046
@leelawatisonavane1046 Жыл бұрын
Dr tumhi khup. Chan mahiti gudgedukhivar dhili. Barech prakat oillche. Sangitle khup. Abhati ahye amhi. 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@gokulraopatil6254
@gokulraopatil6254 17 күн бұрын
खूपच छान माहिती दि ली त्याबद्दल त्रिवार धन्यवाद सर व्हेरिकोज वर पण माहिती द्या विनंती करतो
@rupalikurle
@rupalikurle 3 ай бұрын
खुप छान आहे. खुप छान माहिती दिली आहे आमच्या उपयोगाच. आहे धन्य वाद सर
@gamerten-fy7pp
@gamerten-fy7pp Ай бұрын
सर, माहिती खूपच छान सांगितली. धन्यवाद.
@RatiAthavale
@RatiAthavale 4 ай бұрын
खरोखरच उपयुक्त माहिती दिली विशेषता तेलाबददल खूप धन्यवाद माहिती मुळे निदान कराया मदत झाली। धन्यवाद
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 Жыл бұрын
Sundar Mahiti dili dhanyawad Saheb 🙏👍
@padmakarpatil2690
@padmakarpatil2690 6 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
@ravindramane9067
@ravindramane9067 2 жыл бұрын
Sir very nice & useful information. Thank you very much.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@reshmamore2681
@reshmamore2681 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 khup sunder information Than you do.so much I like it.
@malankadam6005
@malankadam6005 4 күн бұрын
खूप छान माहिती आहे
@yaminiagnihotri7086
@yaminiagnihotri7086 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली, धन्यवाद. खूप खूप आभार.
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 Жыл бұрын
अत्यंत छान माहिती आहे।
@sanjivanenagarkar8931
@sanjivanenagarkar8931 8 ай бұрын
आपली माहिती छानच वाटली मी करून पाहते धन्यवाद
@schavan1424
@schavan1424 5 күн бұрын
छान माहिती दिली
@rohidaskendre1461
@rohidaskendre1461 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@ramdaspatil7990
@ramdaspatil7990 6 ай бұрын
अभिनंदन हा व्हिडिओ मला आवडला सर🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@VasantmalaDevade
@VasantmalaDevade 19 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली सर
@DarshanaBane-ck7bs
@DarshanaBane-ck7bs 17 күн бұрын
सर छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
@sureshwaghmod4662
@sureshwaghmod4662 2 жыл бұрын
अत्यन्त सुंदर व उपयोगी माहिती दिली. आपले मी मनापासून आभारी आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rameshdesai9668
@rameshdesai9668 2 ай бұрын
योग्य मार्गदर्शन डॉ साहेब
@ManishaSawant-x6g
@ManishaSawant-x6g Ай бұрын
Khup chan.
@kiranpandhare7181
@kiranpandhare7181 25 күн бұрын
खूप छान माहिती सांगितलेली आहे माझे दोन्ही गुडघे झिजलेत अशावेळी कोणते तेल लावायचे ते सांगा धन्यवाद
@AjisSiddiqui
@AjisSiddiqui 3 ай бұрын
Sir khup chan mahiti dilyabaddal dhanyawad
@champasawant5323
@champasawant5323 5 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली.धन्यवाद. दादर मुम्बई.
@AnnuyguhuhhioibLone
@AnnuyguhuhhioibLone Жыл бұрын
Khup chan mahiti dili sir
@pramodbaviskar915
@pramodbaviskar915 Ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, आपण दिलेले तेलाची बाटली कोठे मिळेल त्या दुकानाचे नाव द्यावे 🙏🙏
@RuchiraYadav-nt7ms
@RuchiraYadav-nt7ms 6 ай бұрын
Sir khup chhan samjaun sangta ❤ thanks 🙏🙏 very much sir👍🌹🌹
@ArunKumbhalkar-yq7lm
@ArunKumbhalkar-yq7lm 10 ай бұрын
धन्यवाद् साहेब तेला बदल माहिती दिली व सल्ला पण छान वाटाला .
@kavitabhandari4849
@kavitabhandari4849 2 жыл бұрын
Doctor khupch chhan mahiti सांगीतली Khup khup dhanyawad
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kalpanakhadke4624
@kalpanakhadke4624 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती ...thanx
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ushapatil8230
@ushapatil8230 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली कोणत्या वेळस कोणते तेल लावायला पाहिजे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
@latamali6881
@latamali6881 Ай бұрын
छान माहिती मिळाली सर
@chhayagaikwad9507
@chhayagaikwad9507 3 ай бұрын
सर माझे गुडघ्यात कट कट आवाज येतो नस दबलेली आहे तर महाविषगर्भ तेल लावू का खरच सर तुम्ही चांगली प्रामाणिक पणे माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ankushshinde7856
@ankushshinde7856 5 ай бұрын
Khup chhan mahiti sangitli
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 7 ай бұрын
Nice information. Thank you so much sir for the sharing useful information.
@surekhasadavarte3981
@surekhasadavarte3981 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती करुन बघते
@diliposwal5
@diliposwal5 3 ай бұрын
Very nice imp.information.Thanks
@hemantparab7025
@hemantparab7025 Жыл бұрын
Khoob changla sala hay dhanyvad doctor
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura Жыл бұрын
❤ Koti koti Pranam ❤
@alkadighe6471
@alkadighe6471 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगीतली.
@anandraoshinde9015
@anandraoshinde9015 4 ай бұрын
गुडघे दुखेची माहिती छान दिली धन्यवाद
@surekhavankudre8383
@surekhavankudre8383 2 ай бұрын
खूप छान माहिती खरा अभंगांमध्ये कुठले तेल लावायचे
@nirmalabirhade7799
@nirmalabirhade7799 Жыл бұрын
Khoopach chan mahiti dili sir anek karnamule gudghe dukhtat he pahilyanda kalale
@dayanandkudke1261
@dayanandkudke1261 9 ай бұрын
sir tumi khup chan mahiti dili dayanand
@pradnyapanchal6597
@pradnyapanchal6597 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली
@latadeshpandelatadeshpande5966
@latadeshpandelatadeshpande5966 9 ай бұрын
Khup Chhan mahiti dili Doctor Saheb. Pan he Tel kuthe milel Sir .dhanyavad God Bless You Sir
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Very good information Dr. 👌👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sapnaganve895
@sapnaganve895 Жыл бұрын
डॉक्टर माझ्या कमरे मध्ये गॅप आहे मला खूप त्रास होतोय❤
@NimbajiBachhav-g3j
@NimbajiBachhav-g3j 2 ай бұрын
सर गुडघ्या बद्दल माहिती फार छान आहे आणि हे तेल कुठे मिळते त्या दुकानांचा ॲड्रेस द्यावा 14:24
@SHIVAJIBHONDAVE-kb5ju
@SHIVAJIBHONDAVE-kb5ju Ай бұрын
ही ते हम ❤
@SHIVAJIBHONDAVE-kb5ju
@SHIVAJIBHONDAVE-kb5ju Ай бұрын
@shrideviambekar6992
@shrideviambekar6992 2 жыл бұрын
Thank you sir hi mahity khup chan hoty
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bakulmaheskar352
@bakulmaheskar352 2 жыл бұрын
Sir your infermation is very useful.im a lady of age 64.my weight is constant 78/80.since many years but from few months im getting bad pain in my knees n back n legs also.
@pramilabodhare8196
@pramilabodhare8196 2 жыл бұрын
सर , मला उष्णता पण खूप आहे. गुडघ्यांची झीज होत आहे ,कट कट आवाज येतो.कोणते तेल वापरावे .
@priyankagodse2342
@priyankagodse2342 Жыл бұрын
​@@pramilabodhare8196 Mala pan katkat awaj yeto ani gudhghe dukhta. Tumhala kahi sapadle aahe ka?
@biradarnarsingrao1831
@biradarnarsingrao1831 Жыл бұрын
,,,,,,,,, ,,,,फारच, छान माहिती मिळाली धन्यवाद
@prabhasurve4499
@prabhasurve4499 Жыл бұрын
Thanku Dr.saheb
@pandurangjagtap216
@pandurangjagtap216 Ай бұрын
Khubchand mahiti Delhi sar
@vishwanathjadhav6873
@vishwanathjadhav6873 2 ай бұрын
Good information sir,pl give address about oil
@jayashriahire7618
@jayashriahire7618 3 ай бұрын
सर मी रोजच तुमचे व्हिडिओ बघत असते. सर तुम्ही खुप छान माहीती सांगतात, धन्यवाद सर
@kiranpandhare7181
@kiranpandhare7181 4 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलेली आहे माझे पण गुडघे दोन्ही झिजले त्यामध्ये गादी झिजली आहे कोणते तेल लावले तर चालेल हे सांगा धन्यवाद
@mrunalhuddedar5962
@mrunalhuddedar5962 6 ай бұрын
धन्यवाद सर
@panjabaher3609
@panjabaher3609 2 жыл бұрын
अभ्यंग तेल स्नान माहिती क्लिप पोस्ट करा
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Detail v upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ratnaprabhajoshi3609
@ratnaprabhajoshi3609 6 ай бұрын
खूपच छानमाहित
@ashokdarade3020
@ashokdarade3020 Жыл бұрын
very well information in detsiled Dr.sir Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
@ashokratnakar3943
@ashokratnakar3943 2 жыл бұрын
आपण चांगली माहिती दिली नागपूर येथे आयुर्वेदिक डॉक्टर चांगले कोण आहे ही माहिती कळवा उपकार होतील
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
No idea सरजी आमचा दवाखाना मुंबईजवळ मीरा रोड ला आहे
@yaminiagnihotri7086
@yaminiagnihotri7086 3 ай бұрын
दशामुळंधी तेल व सहचराधी तेल हे कुठे मिळू शकेल.
@anilkhochare3447
@anilkhochare3447 2 жыл бұрын
खूप छान दिली धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@SharadchandraAgnihotri
@SharadchandraAgnihotri 5 ай бұрын
फारच छान माहिती दिली त्या मुळे दिलासा मिळाला.😅
@nayanakulkarni1218
@nayanakulkarni1218 11 ай бұрын
गुडघेदुखी वर खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद सर तुम्ही वातावर दशमुलादी तेल लावायला सांगितले होते माझा वाताचा त्रास कमी झाला आहे सर पायाला गोळे व वात खूप येत होते पूर्ण पणे थांबले आहेत खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 ай бұрын
छान
@SuvarnaDesai-t7g
@SuvarnaDesai-t7g 6 ай бұрын
माहिती चांगली मिळाली माझी सध्या वय 70 वाहिनी या महिन्याभरात माझी गुडघेदुखी चालू झाली आहे तरी आपले उपाय ऐकून लाभ होईल असे वाटते
@kishordixit6172
@kishordixit6172 Ай бұрын
एक दम मस्त
@AbijeettPawarr
@AbijeettPawarr 2 ай бұрын
Nice information, where these oils are available easily so that we can use it
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
@@AbijeettPawarr आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@suryasenjadhav3578
@suryasenjadhav3578 Жыл бұрын
सर आपण चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!... मला गेले बरेच दिवस गुडघे दुखीचा त्रास आहे.मला संधिवात देखील आहे. माझे वय ५८ वर्ष आहे. सध्या मला खाली बसलो की वर उटताना गुडग्या मध्ये कट करून आवाज येतो आणि फार वेदना होतात.दिवसभर गुडघे दुखतात. यावर कोणते तेल लाऊ व यावर औषध कोणते घ्यावे कृपया सांगा.🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
खाली बसू नका dhanvantar तेल लावा
@surekhakelkar4770
@surekhakelkar4770 2 ай бұрын
Chan mahiti
@_samruddhi_chande_
@_samruddhi_chande_ 10 ай бұрын
डॉक्टर माझा उजवा गुडघा दुखत आहे.कटकट आवाजही येतो.मी दशमुल आणि सहचरादी तेल लावत आहे त्यामुळे मला आता थोडा फरक जाणवला आहे.मी आपली आभारी आहे.आपण खूप छान माहिती सांगितली आहे.
@kartikajoshi9677
@kartikajoshi9677 2 жыл бұрын
उपयुक्त माहितीपूर्ण विडिओ, धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kishorsinghkachhawa9389
@kishorsinghkachhawa9389 2 жыл бұрын
Dry skin बाबत माहिती द्यावी ही विनंती
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
very nice information Dr. Thank you so much ...
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
@sohamsalunkhe1430
@sohamsalunkhe1430 Жыл бұрын
६५ वर्षाच्या बाईचं गुडघे दुखीच आँपरेशन केलं तर चालेल का
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 Жыл бұрын
अप्रतिम
@champasawant5323
@champasawant5323 5 ай бұрын
खुप छान समजावून सागता. धन्यवाद . डॉक्टर.
@champasawant5323
@champasawant5323 5 ай бұрын
दादर मुम्बई
@vidyamanjarekar5199
@vidyamanjarekar5199 2 жыл бұрын
सर मला खुप गुडघेखे होते खूप दवा केला मला नेमकच सागा कोणतं तेल घेऊ
@shaileshjankar2625
@shaileshjankar2625 2 жыл бұрын
Thanks Doctor shab. For guidance.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sushilamalore4424
@sushilamalore4424 Жыл бұрын
खुप आवडला
@Salunke17
@Salunke17 2 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli thank
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ChayaM-wd3ml
@ChayaM-wd3ml 11 ай бұрын
खुप छान तुम्ही दिलेली माहिती माझे पण गुडघे फार दुःखतात
@vaishalimahagaonkar2171
@vaishalimahagaonkar2171 2 жыл бұрын
माहीती खूप छान सांगितलेली आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sadhanasawant383
@sadhanasawant383 Жыл бұрын
माहीती खुप छान आहे
@vrunda2213
@vrunda2213 Жыл бұрын
खुपच सुंदर छान माहीती
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने व सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. तेलाची महिती सांगितली, पण तेल लावताना ते कसे लावावे व कोणती काळजी घ्यावी हे पण सांगितले असते तर बरे झाले असते.
@narayanjuwatkar4982
@narayanjuwatkar4982 Ай бұрын
गोंद कतिरा म्हणजे कोणता डिंक.?त्यांचे उपयोग कृपया सांगितले तर बर होईल.🙏
@shridharpawar4053
@shridharpawar4053 Жыл бұрын
Very Nice Information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks
@yogirajhavinal1803
@yogirajhavinal1803 2 жыл бұрын
सर माझा उजवा पाय दुखतो .डावा पाय नाही.
@arunawaghole3229
@arunawaghole3229 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.माझे वय 57आहे डावा गुडघा फार दुखतो.प्रा.आहे उभे रहावे लागते.
@ujwalapatil8569
@ujwalapatil8569 Жыл бұрын
छान माहिती मिळाली, ला सध्या गुडघे दुघी सुरू आहे. डॉकटरांच्या म्हणण्यानुसार गुडघ्याची झिज थोडया प्रमाणात झाली आहे. औषध सुरू आहे. तरी आपण फोनवरून औषधे सांगू शकता का.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
फोनवरून औषध सांगता येत नाही एकदा चेक करावे लागते
@parvatisharma4443
@parvatisharma4443 2 жыл бұрын
छान अशी माहीती खुप छान आहे पण हे तेल कुठे मिळेल तेवढे त्याची माहिती सांगावी धन्य वाद
@neelamdoke1853
@neelamdoke1853 2 жыл бұрын
Aayurvedik medicalmadhe milte
@ganadhish_official
@ganadhish_official 2 жыл бұрын
Khan Chan
@rohinisawant3461
@rohinisawant3461 2 жыл бұрын
3
@kpp2783
@kpp2783 Жыл бұрын
Çhhàn mahiti milali thanku
@prakashkute2255
@prakashkute2255 Жыл бұрын
​@@neelamdoke18530
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 15 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,4 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 28 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 20 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 15 МЛН