उपयुक्त माहिती अतिशय छान पद्धतीने सांगितली. धन्यवाद मी हे सर्व उपाय करून बघते.
@sunandagiri744810 ай бұрын
खूप छान आहे सर आपली माहिती
@latabhosale2277 Жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली
@meerabadame76787 ай бұрын
Sir khup changli mahiti sangitali.Tya baddal dhanyavad.
@prachibehere10743 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@jayashree88749 ай бұрын
Kup kup Chan sangitl Sir helpful
@SunitaShinde-hz4du6 ай бұрын
Very, important things you tell us
@krishnakabra87809 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@shriramprabhakarpuranik48453 жыл бұрын
आभारी आहे या Video साठी
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@PrashantSohani-u4k11 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली
@devkiadhikaridesai52513 жыл бұрын
Dr. तुमचे सर्वच video खुपच उपयुक्त असतात. तुम्ही सविस्तर माहिती सांगता. माझ्या पावलामधये ताकद नसल्या कारणाने चालतांना इकडेतिकडे तोल जातो व स्वतःला सावरू शकत नाही. तरी फकत शरीराची ताकद वाढविण्यासाठी ( वजन नको)काही औषध सुचवले तर फार बरे होईल
@ayurvedshastra57053 жыл бұрын
शरीराची ताकद वाढवण्यासाठी सुवर्ण मालिनी वसंत सारखी बरीच औषध आहेत पण तुम्हाला त्रास का होतोय हे निदान करून जेव्हा तुम्हाला औषध दिले जाईल तेव्हा ते चांगले लागू पडेल नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटा
@savitaburse939310 ай бұрын
9@@ayurvedshastra5705
@pritipatil903411 ай бұрын
थँक्यू
@kashmiraranadhir696210 ай бұрын
Khup sundar mahiti Thank you very much Doctor 🙏🙏🙏
@shobaghotkar69609 ай бұрын
खुपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर आता औषध सांगा.
@ayurvedshastra57059 ай бұрын
औषधे भरपूर आहेत प्रत्येक रुग्णाची कंप्लेंट त्याची प्रकृती नाडी यावर डिपेंड करतात एकाच औषधाने सगळ्यांना गुडघेदुखी मध्ये फायदा होत असं होत नाही
@nobitagamer00sa129 ай бұрын
Thanks sir
@archanabhise87605 ай бұрын
Thanks❤ 🙏💐
@nutanpathak94152 жыл бұрын
Chan mahiti dili Sir Thanku 🙏🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@umakantphukane910010 ай бұрын
Very good thanks
@latabothe60843 жыл бұрын
Dhanyavad Sir👌👃👃👃
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@tanmaydeshpande2188 ай бұрын
Sir वजन जास्त असल्यास दूध तूप खावे का,
@ArmanShak-ug3cv Жыл бұрын
Thankyou
@madhaviavadhoot79803 жыл бұрын
Khup sunder
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nilamkadam74502 жыл бұрын
Chan mahiti dilit sir.. Thank u...
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@suchitamore89342 ай бұрын
नमस्कार डॉक्टर 🙏 छान माहिती दिलीत. माझा एक गुढघा दुखतो आणि आवाज देखील येतो. त्याच बरोबर मला टाच दुखीचा त्रास आहे. युरिक ऍसिड वाढले आहे. तर या दोन्ही गोष्टीचा विचार करून मला नित्य आहार काय करावा लागेल.
@ayurvedshastra57052 ай бұрын
याविषयी व्हिडिओ बनवलेले आहेत आमचा वात व्याधी संदर्भात व्हिडिओ आहे तो बघा रात्री पावणेदहा वाजता नेहमी लाईव्ह सेशन असते ते सुद्धा बघत चला
@bharatshekatkar10792 жыл бұрын
खूप छान माहिती
@AdvSantoshCZalteSillodDistAura Жыл бұрын
धान्यवाद कोटी कोटी प्रणाम 😊
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
धन्यवाद आमचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा kzbin.info/aero/PLZwGpPxdDg4H1uKcpvVonJAuqYouVcM3d
@dattatraybankar7733 жыл бұрын
Very nice video sir
@prabhakarkulkarni158110 ай бұрын
Very nice ❤😂🎉
@abhimanpawar66192 жыл бұрын
Good video . thanks dr.
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@mangalpalkar1599 Жыл бұрын
Thankyou Dr
@neelamthakur26743 жыл бұрын
nais information
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@siddeshsathe32189 ай бұрын
Vajan kami karnyasathi medisin sanga na
@anjalishirke18582 жыл бұрын
Atishay sunder mahiti
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@deepaknadgire946710 ай бұрын
छान माहिती दिली आहे
@rekhathorat32093 жыл бұрын
Thank sir
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@urvivankit10743 жыл бұрын
Khupch upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@archanapatil15667 ай бұрын
Very nice
@kiranjadhav79723 жыл бұрын
Khup chan
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@rajalgharse6393 жыл бұрын
Sir, You gave us good & correct informations regarding pains in our backbone & legs. Thanks for giving us reliable information & good diets to be taken by us. Please do these type of good videos regarding health problems. Dhanyavad. 🙏
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@AnuradhaRonghe-mh2mq10 ай бұрын
😅@@ayurvedshastra5705
@chaitalisawant93663 жыл бұрын
Good sir
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@aniljagtap3253 жыл бұрын
I got valuable infor
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vaishalimashelkar91556 ай бұрын
Dr.tumcha clinic kuthe aahe mazibahin mira rod la rahte
@ayurvedshastra57056 ай бұрын
आमचा दवाखाना मिरा रोड लाच आहे या नंबर वर संपर्क करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता 9820301922
@minakshirane457011 ай бұрын
Sir mazya davya gudghatun karkar aawaj yeto ani dava pay khup pain karto please upay sanga
@yugalondhe57792 жыл бұрын
👌👌
@suryakantnatkar93803 жыл бұрын
रोगाचे लक्षण सांगतात तसे सोपे आयुर्वेदिक औषधे सांगांवे ह्हणजे लोक जास्त व्हिडीओ पहातील.
@ayurvedshastra57053 жыл бұрын
नक्कीच पण औषध घेऊन कोणाला त्रास नको म्हणून डायरेक्ट सांगत नाही औषध म्हटले की side इफेक्ट पण येतो त्यामुळे जरा बेताने सांगावे लागते
@anitatapkire82376 ай бұрын
👌👌🙏👌
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@gautamahire65513 ай бұрын
Maza gudhga magchya bajula gola alys sarkhe hote m khup dukhte vaktana chaltana tar ya car upay sanga please
@rohinikhambal70502 жыл бұрын
👍👍🙏🙏
@rajendradubal69123 ай бұрын
या काळ्या तिळा ने गुढगे व मणक्याच्या हाडांची झिज भरून येईल का..?
@rekhathorat32093 жыл бұрын
Kmrechaya mnkyachi zij zali upay sanga please
@mohanadsule60969 ай бұрын
सर मी नकळत बाईक वरून नाॅरमल पडलो आहे तरी माझ्या गुडघ्याला पेच बसून गुडघयाचया वाटीचया साईटला वेदना होतात एकसरा फोटो काडला आहे फोटो मध्ये किंचीत ग्याप आहे सटिटमेंट चालू आहे काय करावे
@nehagharat76033 жыл бұрын
Khup upayogi mahiti dili khup khup. Dhanyawad sir 🙏🙏🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
Oil massage in detail please. Thank you very much Sir
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Ok next time
@manishashahapure11842 жыл бұрын
उपवासाचे पदार्थ खावेत का ,
@sumedhawargaonkar72143 жыл бұрын
Thank you sir
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@anilkadam3129 Жыл бұрын
वांग आणि कलिंगड काही डॉक्टर खायला नाही सांगतात पण आपण ते आहारात असावे असे सांगता
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
याविषयी वेगळा व्हिडिओ बनवला आहे आपण नक्की बघा म्हणजे आपला गैरसमज दूर होईल
@vaishaligaikwad28933 жыл бұрын
Acidity अणि गॅस गळ्यावर येते जेवल्यानंतर. आणि दोन्ही गुडघ्याला सूज आहे. त्वरित मार्गदर्शन करा ही विनंती.
@ashwinigaikwad33483 жыл бұрын
याविषशी सर्व सांगितले आहे
@ayurvedshastra57053 жыл бұрын
मॅडम हलके पदार्थ खाणे कोमट पाणी पिणे मूग डाळ भात कमी प्रमाणात खाणे लंघन करा विडिओ आहे चॅनेल वर
@dakshatandale680210 ай бұрын
9:48 9:48
@dakshatandale680210 ай бұрын
@@ayurvedshastra5705 9:48 o
@umeshchandrachilbule31079 ай бұрын
9:47
@kishorichaudhari-59418 ай бұрын
अभ्यंग करणे म्हणजे काय करायचे?
@mangalkarade6784 Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिलीत आपन माझ्या उजव्या पायाचा गुढगा खूप दुःखात आहे
@Kavita-q8t11 ай бұрын
Acidetyver konte upay aahet
@snehalkhatkul49317 ай бұрын
अभ्यंग करताना तेल गरम करावे का? मोहोरी घ्या तेलाने अभ्यंग केले तर चालते का? मी गुढघे दुखतात म्हणून फक्त गुढग्यांनाच तेल लावते.मोहोरीचे तेल गरम करून लावते.
@msingawale10602 жыл бұрын
सांधेदुखीवर उपाय सांगा.
@ayurvedshastra57052 жыл бұрын
विडिओ बनवलेत आधीच पाहून घ्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pramoddautkhani75678 ай бұрын
साठ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना हे आँपरेशन करणे योग्य आहे काय। आँपरेशन नंतर इतके वयाच्या व्यक्ती ला फायदा होईल का। क्रुपया मार्गदर्शन करावे।
@tusharburkul913910 ай бұрын
शिर ताणेल असेल तर त्यावर उपाय काय करावा
@ashwinijagtap76023 жыл бұрын
Sir shevagya chya pana che benefit baddal sanga plz thyroid madhe weight loss Sathi gheu shakte ka
@ayurvedshastra57053 жыл бұрын
शेंगा ची भाजी घ्या पाने घेऊ शकता पण जास्त दिवस घेऊ नका थायरॉईड वर विडिओ बनवलाय पाहून घ्या
@ashwinijagtap76023 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 ok dhanyavad sir
@ayurvedshastra57053 жыл бұрын
@@ashwinijagtap7602 yes
@sandhyapagare93054 ай бұрын
गादया फाटल्या असतील तर काय उपचार करावे. आणि सूज पण आहे.. पायाला बाक आलेला आहे.चालायला त्रास होतो
@arunajoshi64372 жыл бұрын
Aruna Joshi सर माझे गुढगे खूप दुखतात. Dr.ने मला knee replacement सांगितले आहे पण मला करायचे नाही. काही ऊपाय असेल तर सांगा. माझे पोट साफ होत नाही. दही, लिंबू खाल्ले तर चालतं का. रोज मी व्यायाम करते
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या चांगला फायदा होईल
@arunajoshi64372 жыл бұрын
Ok Tu sir
@arunajoshi64372 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगता
@GaneshDesai-fo6jo Жыл бұрын
Ayurvedic treatment kara operation karych garaj nhi padat aamchya papa ch pn bar jal
@RohiniRamesh-n9z Жыл бұрын
Gudagha madhye gap aahe tya karita upachar margadarshan mileage hi vinanti
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
गुडघेदुखी डॉक्टर रावराणे असे यूट्यूब सर्च करा बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील ते पाहून माहिती घेऊ शकता जवळ अगदी डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट घेऊ शकता
@abhitikharkar69446 ай бұрын
Sir tumchya clinic address milel ka
@ayurvedshastra57056 ай бұрын
आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
12 वर्षे म्हणजे बरेच दिवस झाले मला वाटते योग्य निदान होणे गरजेचे आहे त्यानुसार औषध योजना करता येईल घरगूती स्वरूपात लोणी लावू शकता तोंडाला आपण व्यवस्थित उपचार घ्यावे ही विनंती
@shraddhajadhav12393 жыл бұрын
माझा पाठीचा कणा खुप दुखतो उपाय सांगा
@ayurvedshastra57053 жыл бұрын
दशमूल तेल लावा
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@pranalipednekar30992 жыл бұрын
नमस्कार सर माझे पाय व गुडघे कमर दुखते मला तुमच्या दवाखानाचा पत्ता पाठवा
@ayurvedshastra57052 жыл бұрын
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105 वेळ : सकाळी 11 ते 1.30 सायंकाळी 7 ते 9 रविवारी सकाळी फक्त चालू राहते
@shantagaikwad-dy7eq Жыл бұрын
7
@sambhajishelke8370 Жыл бұрын
Sir माझा डावा गुडघा दुखतो
@anilkadam31297 ай бұрын
दुधी ,फ्लॉवर,कोबी सुध्दा वर्ज आहे अस सांगितल जात
@shubhangisawant2631 Жыл бұрын
माझ ओपरेशन झाले आहे ढोपराचे गादी च तर मला व्यायाम कोणता आहे तो सांगा खुपच त्रास होत आहे
@prabhakarkulkarni158110 ай бұрын
गुडघेदुखी साठी ऑपरेशन सांगितले आहे काय करावे
@vivekshah72802 жыл бұрын
मला मला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे माझ्या पायावर हा पोटरीवर गाठी झाले आहेत या ठिकाणी लाल चिकन झाले आहे आणि पूर्ण पायावर शिंका निघत आहेत पायावर तसेच मांडीवर एक गाठ झाली आहे जांगेत झालेली आहे तरी याच्यावर काही उपाय सुचवा
@ayurvedshastra57052 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
9820301922 रात्री 9 ते 10 या वेळेत फोन करून थोडक्यात प्रश्न विचारा
@kiranpandhare718111 ай бұрын
छान माहिती दिली आहे,, धन्यवाद डॉक्टर
@sanikadewoolkar139211 ай бұрын
खूप छान माहिती
@shobhanashah325210 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली
@tarakadhage-pi7bo Жыл бұрын
खूपच छान माहिती.
@marysathe3341 Жыл бұрын
Very nice video sir
@mangalapatil58952 жыл бұрын
Thank you Sir ,,