🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 सर्व प्रथम धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻 तुमचे खुप मनापासून आभार 🙏🏻🙏🏻तुम्ही इतकी छान सेवा आमच्या पर्यंत पोहचवली. सध्या मी एका खुप मोठया आर्थिक संकटातून जात आहे. पण आज तुमचा हा विडिओ मी बघितला आणि खरं सांगु माज्या डोळ्यात पाणी आलं. मी महाराजांपुढे बसून रडले. कदाचित महाराजांनीच मला हा व्हिडीओ बघण्याची बुद्धी दिली असावी. माज्याकडे स्वामींची मूर्ती आणि अन्न छत्र मधील फोटो आहे. मी उद्या पासूनच ही सेवा सुरु करते. 🙏🏻🙏🏻खुप खुप आभारी आहे 🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻 🌹🌹स्वामी ॐ. 🌹🌹
@shitalsonale4653 Жыл бұрын
Tai tumhi kel aahe aahe ka mja pn same problem aahe pls reply dya
@RupaliGarade-qd8qs24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ जय जय रघुवीर समर्थ ❤ जय सद्गुरु ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹
@dhanammapatil7594 Жыл бұрын
🙏🙏shree swami samarth🙏🙏
@ashishvyawhare79374 ай бұрын
Shree Swami Samarth ❤
@nikitabhosale24732 жыл бұрын
Shree Swami Samarth❤❤ 🙏🙏
@shitalnalawade95332 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹 ताई
@ranibudhawant72412 жыл бұрын
फोटो फार छान दिसतोय ताई..श्री स्वामी समर्थ..
@SudarshanPawar-zp8oh8 ай бұрын
Khup chhan tai
@mrschandraprabbhapatil99552 жыл бұрын
Tai problem madhe namsmarn Kel tr chalel ..pn te divas 41 days mdhe count karayche ka ???
@pallavihande93672 жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@ranilechrud13262 жыл бұрын
🙏🏽shree swami samarath🙏🏽
@manjulamahadik74452 жыл бұрын
Shree Swami samarth🌹🌹🙏
@janardhanbhatose64294 ай бұрын
ताई मी भरपूर सेवा करतोय गं पारायण वैगरे मला एक आजार झाला आहे पण अजून मला काही फरक पडला नाही
@mayureshmr.cartoon89512 жыл бұрын
Hi
@swatisiddul41182 жыл бұрын
ताई तू आरोहीला सोबत घेत जा आरोही नसली कि करमत नाही विडीओ अपूर्ण वाटतो माझं चुकलं असेल तर माफ कर श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@swatipatil75782 жыл бұрын
आरोही पाहिजेच.
@rahupatil28062 жыл бұрын
हो खरचं कायतर कमी कमी वाटतं आरोही नसल्यामुळे
@deepalipawar84822 жыл бұрын
आरोही नसलीकी करमत नाही 😘😘
@poojaslifestyle35582 жыл бұрын
Nakkich👍
@rahupatil28062 жыл бұрын
Mi kiti diwas zale tumchya reply chi vat bgte pn mi smju shakte ki tumhi kunala kunala reply denar te..
@shaileshshirude91742 жыл бұрын
मला हा व्हिडीओ 17 तारखेला मीळाला मी 18पासुन सेवा करत आहे ताई श्नी स्वामी समर्थ🙏🤗
@SohamKalokhe-w8q11 ай бұрын
ताई तुमच बोलन ऐकुन जगन्याची ईच्छा वाढते व स्वामींच्या वरील डगमगनारा विश्वास वाढतो thanks tai बहीनिसारखा आधार वाटतो तुमच्या बोलन्यात 🙏
@meenapawar49432 жыл бұрын
Tai kharach khup chhan mahiti dili tumhi. Tai तुमच्यामुळे आम्हाला स्वामी सेवा करण्यासाठी खूप मोठे बळ मिळते तुम्ही खूप आत्मीयतेने बोलता ते ऐकून आम्हाला खूप छान वाटते आणि तुमचे आम्ही ऐकतो आणि तुम्ही सांगाल ती सेवा अगदी मनापासून करावीशी वाटते. धन्यवाद ताई. 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@gayatrisrecipevlogs8582 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करून ती रक्षा रोज कपाळाला लावणे , पाण्यात टाकून पिणे यातूनही संकटे निवारण होईल यावर व्हिडिओ करा,🙏
@rupalipatil3692 жыл бұрын
Ok
@ashwinidudhate41942 жыл бұрын
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏🙏🙏🙏
@damyantikolse3407 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मलाही नामस्मरणातच जास्त विश्र्वास वाटतो
@Paripurnmarathivlog2 жыл бұрын
ताई सकाळच्या धावपळीत फक्त देवपूजा केली आणि नंतर ही सेवा केली तर चालेल ना
@shravaniraut47842 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌷🙏🏻
@sangitachaskar27302 жыл бұрын
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Khandu-qt1lz Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहीती देतात मी पण स्वामींचे गूरुवार करते तीन झालें श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझी आई🙏🙏😊
@Paripurnmarathivlog2 жыл бұрын
Mi nakki karen hi seva
@chetanabhabad78292 жыл бұрын
अगदी बरोबर ताई तुमचे म्हणणे खरे आहे कारण खूप प्रयत्न करूनही मला job मिळाला नाही बाकी सगळे छान आहे स्वामींच्या कृपेने
@swatibiradar212 жыл бұрын
।।अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। 🚩🙏🌸✨🌼🌷🙏
@shrutijuvekar70978 ай бұрын
Shree Swami Samarth
@smitawarange59532 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@manisharakshe77708 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
@vinodpatke2411 Жыл бұрын
Tai mazy navrla kamasati konta upay karava somi samarth 🙏🙏🌷🌷🙏
@Komipatil-c1l Жыл бұрын
Shree Swami samartha
@gajanansawant6636 Жыл бұрын
माझ्या माहेरच्या घरा साठी मी कोनती सेवा करु मला आई नाही २भाऊ आणी वडील आहेत पन आईच्या दवाखान्या मुळे कर्ज खुप झाले आहे माझ्या भावाच लग्न जमत नाही ते स्वता जेवन बनवुन खातात मला खुप वाईट वाटत आहे मला सेवा सांगा ताई
@nehamakode60222 жыл бұрын
Shree swami samarth Jay jay swami samarth 🌼🌼🙏🌼🌼......
@tejashreeshitoledeshmukh942 жыл бұрын
Tai namasmaran kiti vela kryche ahe Ani mal nsli tr hat jodun namasmaran kele tr chalel ka 🙏🏻
@dnyaneshwarjadhav81262 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@KumarShinde-f3x3 ай бұрын
Khara bolu ka me jewha pan namasmaran karte na tewha mahit nahi ka pan mala jambhalya yetat 🥱🥱🥱 pan me he mudam karat nahi plz mala samjun ghya pan asc hota majya sobat.. shree Swami Samarth 🙏❤️❤️❤️
@radhajankar79402 жыл бұрын
🌺🌺⚘ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺🌺
@पूजागांधी2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@aaradhyavibhute50172 жыл бұрын
ताई माझी मुलगी मला त्रास देत आहे दोन्ही मुली सेवा कधी करतात कधी नाही. काय करू खूप त्रासदायक होते आहे उपाय सागा
@miteshnanekar9539 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
@musicvideo24062 жыл бұрын
Tai amachavar khup karz zale ahe naam samarnane kami hoiel ka
@arunaundale81692 жыл бұрын
पूजा ताई तुम्ही खरंच स्वामी समर्थ बद्दल जी सेवा करायला सांगितले ती खूप खूप छान आहे,आणि त्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटते. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.
@Umesh-qz8fg5 ай бұрын
She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿
@swatibhosale7896 Жыл бұрын
Mazi yeka mulane life barabad kelay plz mala tela visarychay plz mala kahi tari seva saga
@priyankaapte36062 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई तुम्ही खूप छान माहिती देता, तुमचा प्रत्येक video म्हणजे एक प्रेरणा देणारा असतो. Missing आरोही इन this video
मँडम खूप छान माहिती👌🙏......आज आरोहि शाळेला गेली का?...खरच स्वामी सर्वांची आई आहेत😊😊😊🙏🙏🙏😘 श्री स्वामी समर्थ,💐💐💐
@meenakshisanglikar9382 жыл бұрын
पुजा आजाची माहिती खूप छान 🙏👌 आज आरोही शाळेत गेली का
@nitapawar92202 жыл бұрын
मॅडम माझ्या मुलीचं नाव आरोही आहे मला पण इच्छा आहे अकरा माळी जप करण्याचा अकरा माळी म्हणजे अकरा वेळा का
@sunilthikekar77922 жыл бұрын
@@nitapawar9220 हो.. ताई
@anutaipanchal29332 жыл бұрын
Tai maharajancha photo khup khup sunder aahe
@manishaparge3865 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤
@Nareshbhvsar143Ай бұрын
Shri Swami Samarth
@NG-hj7zt2 жыл бұрын
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गा मी अशक्य ही शक्य करतील स्वामी
@shilpa4599 Жыл бұрын
Tai 41 divas nonveg khayach ki nahi?
@laxmichole1662 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ❤
@manishashirke94913 күн бұрын
लेकराला कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे नोकरी मिळू दे तो एक तारखेपासून जायला लागू दे त्याची इच्छा पूर्ण होऊ दे त्याची भीती नाराजी कष्ट आजारपण अडीअडचणी दूर होऊ देत त्याला मार्ग मिळू देत
@harshmohite25122 жыл бұрын
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️🌺🌹🌷
@sevaskamat9763 Жыл бұрын
Namste Tai ,hee seva kartana non veg khal tar chalel ka
@kalpanabharamshetti2608 Жыл бұрын
Shree swami samarth❤...
@nitabharti707516 күн бұрын
Dhanyavad tie
@rohinisart..65602 жыл бұрын
shree Swami samarth 🙏🌺
@manishashirke94913 күн бұрын
स्वामी मी खूप चिंताग्रस्त आहे मला मार्गच मिळत नाही मला आणि माझ्या मुलाला ह्या एकत्र कुटुंबातून बाहेर काढा जवळच आहे तो ब्लॉक लॉटरी रुपात पैसे उभे राहू देत आणि तो ब्लॉक आम्हाला मिळू दे आम्हाला सुखी करा मार्ग दाखवा पाठीशी उभे रहा आपले संरक्षण सामर्थ्य असू दे हीच माझी एच्छ आपणं पूर्ण करा
@suvarbapalwe1942 жыл бұрын
Shree swami Samarth 🙏🏻🙏🏻🌺🌺
@smore91412 жыл бұрын
मी दररोज अकरा वेळा तारक मंत्र संकल्प युकतकेल माझं जे अशक्य काम शक्य झालं मला खूप खूप अनुभव आला तारक मंत्राचा
@RahulVRS990082 жыл бұрын
Shree Swami Samarth 💐💐
@tejasvinilohar6930 Жыл бұрын
Shree.swami.smarth
@vishalkakade2837 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आभारी आहे आम्हाला स्वामी स्ववा सांगितलं बद्दल खूप अडचणीत आहे स्वामी मला अडचणीतून भाहेर काढतील माझी फसवनूक झाली आहे मला स्वामी वर माझी खुप श्रद्धा आहे स्वामी या मोठं संकटाऊन सोडून दे स्वामी चा कडे पार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏
@khivrajmachale2147 Жыл бұрын
भीऊ नका.स्वामी आपल्या पाठीशी आहेत
@sangeetafegade93252 жыл бұрын
Shree sawmi samarth
@govindadahake43642 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏
@manishashirke94913 күн бұрын
स्वामी माऊली माझे आपल्यावर खूप प्रेम आहे आपण दयाळू मायाळू कृपाळू आहात ते आपल्या भक्ताला असे रडत ठेवणार नाहीत
@Neelsha2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@shivdasdethe72472 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏼
@gayatrijoshi2533 Жыл бұрын
Aaj shenivar aahe aaj pasun suru karu ka
@kavitamasale28412 жыл бұрын
🙏🙏🌺🌺अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@savitasangle6415 Жыл бұрын
Shree swami Samantha 🌺🙌👏🙏🙏
@Nandinilahamage Жыл бұрын
🙏Shree swami samarth🙏
@shivanigosavi666Ай бұрын
ताई मला ना महिनाभर खूप वाईट विचार येतायत स्वताबादल आणि इतरांबदल पण काय करू कळेना या मुळे माझा अभ्यास पण होत नाही अभ्यास सांभाळून स्वामींची भक्ती कशी करू सांगाल का मी तुमचा विडिओ पहिल्यापासून जरा बर वाटतंय मला
@pallavisurushe65312 жыл бұрын
Shree Swami Samarth ❣️
@priyajadhav12182 жыл бұрын
Ho mi hi seva nakki karnar tai श्री स्वामी समर्थ 🙏💐
ताई माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला लागलेला आहे तर काहीतरी उपाय सांगा प्लीज ताई श्री स्वामी समर्थ
@janvilagad79112 жыл бұрын
🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏
@rameshshinde36182 жыл бұрын
Shree Swami Samarth
@rekhamundhe43442 жыл бұрын
Khup chhan 👌👌👌👌
@bhagyashreemehatre83Ай бұрын
ते problem che दिवस पकडायचे का 41दिवसात
@vijayahambar22282 жыл бұрын
Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻💛
@poonamshingle2 ай бұрын
ताई देवघरात कासव ठेवायचा असेल तर त्याचं टोन कुठल्या दिशेला करायचं 🙏🏻
@ashvinipatil36602 жыл бұрын
🙏🌹 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ
@swamiswarup17592 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ...... मला एक गोष्ट इथं सांगायची आहे..आमचा अक्कलकोट स्वामी समर्थ असा वॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यात मला नन्देने ऍड केलेलं... पण आता काही कौटुंबिक थोडा वाद झाला तर त्यांनी मला त्या ग्रुप मधून remove केलं... हे योग्य आहे का???
@suvarnapatil81592 жыл бұрын
Shree Swami Samarth🙏🌻
@harshalaattarde3417 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratikshayogi6939 Жыл бұрын
माझे 21 दिवसाचे परायण चालू आहे.. पन माझ बाल 11 महिन्याच आहे.. तो जर मधेच उठला तर मला परायण करताना उठाव लागत.. चालतय का तस.. त्याला घ्यायला कोणिही नसते
@anushakossambe55172 жыл бұрын
Shree swami samarth 🙏♥
@vinayabanker274 Жыл бұрын
ताई माझा नवरा शेअरमार्केटकरतात खूप लॅस आहे नोकरी करत नाही दारू पितात मी खूप टेन्शन मध्ये आहे काय करू नोकरी करणार नाही असे बोलतात खूप वायला गेले आहे काय करू सांगा ना पिल्झ
@yashodajagtap83272 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏
@jyotsnachavan5192 Жыл бұрын
मासिक धर्म असेल तेव्हा पण रुद्राक्ष माळीवर जप करायचा का? अणि ते ४ दिवस ४१ दिवसांमध्ये मोजायचे का?