पवारांनी स्वतःची विटंबना स्वतः करून घेतली -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar | Lakshyavedh

  Рет қаралды 128,800

लक्ष्यवेध आबा माळकर

लक्ष्यवेध आबा माळकर

Күн бұрын

Пікірлер: 339
@LalitSolav
@LalitSolav 5 ай бұрын
इतकं तटस्थ स्वच्छ आणि तितकंच पारदर्शक व वस्तुस्थिती ला धरून वास्तव विश्लेषण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 5 ай бұрын
भाऊ तोरसेकर आभारी आहोत आम्ही अभ्यास पुर्ण बोल आहेत
@geetakapileshwar2411
@geetakapileshwar2411 5 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. भाऊ सर्व गोष्टी अगदी छान समजावून सांगतात. धन्यवाद.
@anujabal4797
@anujabal4797 5 ай бұрын
उत्तम विश्लेषण केले आहे आदरणीय भाऊ तोरसेकर जी आणि माननीय प्रभाकर सुर्यवंशी जी तुम्हाला खूप शुभेछ्या आणि धन्यवाद
@pramodjadhav9317
@pramodjadhav9317 5 ай бұрын
भाऊ तोरसेकर साहेब जे बोलतात ते खूप निरीक्षण करून बोलता त अतीषय आश्चर्यकारक असा दृष्टिकोन भाऊंकडे आहे.
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi Ай бұрын
Mahgai tharvatana tryraishk mandayala have.
@parshvanathdalal1640
@parshvanathdalal1640 4 ай бұрын
आदरणीयभाऊ आपल्या स्मरणशक्तीला त्रिवार सा.न.
@ranjanamajalkar9913
@ranjanamajalkar9913 5 ай бұрын
नमस्कार भाऊ खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे आपण मी आपले सुर्यवंशी भाऊ सुशील जी कुलकर्णी याचे अनालयझ व्हिडिओ नेहमी ऐकते छान असतात
@gangadaspatel3910
@gangadaspatel3910 4 ай бұрын
27:20
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 5 ай бұрын
भाऊ तुम्ही सर्वांचे डोळे उघडतं आहात..खुप मोठे काम आहे....खूप सुंदर विवेचन..काँग्रेसने भारताचे खुप नुकसान केले..आता आपण शहाणे झाले पाहिजे...त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे
@sunil.jadhav3295
@sunil.jadhav3295 5 ай бұрын
🙏श्री.भाऊंचे व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो खूप छान विश्लेषण तसेच मी श्री.सूर्यवंशी सरांचे पण व्हिडीओ पाहत असतो🙏
@AnilDeshmukh-gn2bz
@AnilDeshmukh-gn2bz 5 ай бұрын
😮
@asavarikhandagle7447
@asavarikhandagle7447 5 ай бұрын
Both are bjp agent they never criticisesd bjp person
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 5 ай бұрын
Bhadva Tu mva cha kasala bagto
@rajgopalkakhandaki2960
@rajgopalkakhandaki2960 5 ай бұрын
भाऊंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर विवेचन केलं आहे ❤❤.. त्यांना खूप दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉
@BharatiKulkarni-m7m
@BharatiKulkarni-m7m 5 ай бұрын
आदरनीय तोरसेकर यांची पाच पुस्तके वाचल्यावर आताचे राजकारण थोडे समजते .लता मंगेशकर पुरस्कार योग्य व्यक्ती ला मिळाला.😢
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 5 ай бұрын
एक नंबर भाऊ
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 5 ай бұрын
भाऊ तोरसेकर आपण व आपले सहकारी यांनी जे समाज प्रबोधन करतं आहात हे फक्त आपणंच करु शकलात.बाकीचे सगळे लिब्राडो व मिडिया वाले यांनी आपलीं शेपुट आपल्या जी मध्ये घालून बसलेत.आपण जर हे विवेचन केले नसते तर जनतेला राजकारण समजलें नसते.आपण बहुमोलाचे ज्ञान समाजाला अमुल्य ज्ञान दिले हे ज्ञान भुतकाळात कोणी दिली नाही भविष्यात कोण देतील याची खात्री नाही.तुम्ही वर्तमान काळातले विचारवंत म्हणावें लागेल. ही मी आपली स्तुती आपल्याला आवडणार नाही परंतु सत्य ते सत्यच आहे.ही माहिती जनमानासाला दिल्याबद्दल धन्यवाद.जय श्रीराम.
@rameshmalpedi7667
@rameshmalpedi7667 5 ай бұрын
🙏 jai Siyaram But some hindu don't understand what congress is doing
@pradipdharashivkar1768
@pradipdharashivkar1768 5 ай бұрын
Very nice👍
@anitaathawale7509
@anitaathawale7509 5 ай бұрын
​@@rameshmalpedi7667ते सूर्याजी पिसाळ,दुर्योधन,शकुनी यांचे वंशज असणार.
@satishbandkar7827
@satishbandkar7827 5 ай бұрын
भाजपाने पाळलेला कुञा भाऊ तोरसेकर
@nileshbenz1
@nileshbenz1 5 ай бұрын
लिब्रांडू जमाती पेक्षा तुम्ही खरे बुध्दी जिवि आहा, आज आपण सामान्य लोक शहाणे झाल्याने या वांग पंत्याना पळता भुई थोडी होणार 😂
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 5 ай бұрын
शरद पवारांना त्यांच्या कर्माचे फळ येथेच भोगावे लागणार.... ये है गिता(भगवतगीता) का ज्ञान.
@marutijadhav8173
@marutijadhav8173 5 ай бұрын
खुप खुप आभार, आबासाहेब तुमच्या आणि भाऊ तोरसेकर याच्यासारख्या ज्ञानी लोकांच्या विश्लेषणामुळे आगदी मुळापासून शेंड्यापर्यंत समजते
@pandithinge9390
@pandithinge9390 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.मानाचा मुजरा
@rakeshkolekar793
@rakeshkolekar793 5 ай бұрын
श्री भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ मी रोज बघतो. त्यांचं बोलणं हे अभ्यासपूर्ण असतं. माझ्या मनाचे राजकीय प्रश्न पडले होते त्याची उत्तरे आज मला मिळाली. आपणा दोघांचेही यूट्यूब वरील भाषण खूप अभ्यासपूर्ण असतात.
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 2 ай бұрын
सुरेख विश्लेषण
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 5 ай бұрын
आपलं वाढलेलं मासिक उत्पन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती यांचा विचार केला तर महागाई वाढली आहे असं म्हणता येणार नाही. पण ज्यांच्या ताब्यात शैक्षणिक संस्था आहेत त्यांनीच शिक्षण महाग करून टाकलं आहे. हे खरं आहे
@sjshukla5697
@sjshukla5697 5 ай бұрын
काय बावळट आहे हा. महागाई वाढली नाही म्हणतोय. मोदीने डिझेल,पेट्रोल वर 38 रूपये टॅक्स लावलेला आहे . महागाईचे मूळ ते आहे.
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 5 ай бұрын
जय श्री राम. जय श्री हनुमान. भावू तोरस्कर आपणास सा.नमस्कार, आपली माहिती व त्या माहितीचे प्रस्तुतीकरण स्पष्ट शब्दात श्रवणीय आणि वर्मावर बोट ठेवलेले असते. आपली जनसेवा अप्रतिम जिला तोड नाही. जय श्री राम.
@pradeepshah279
@pradeepshah279 5 ай бұрын
भाउंची वैचारीक बुध्दीमता पातळी खुप उच्च दर्जाचे आहे त्याला तोडच नाही
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 5 ай бұрын
योग्य विश्लेषण केले ❤❤
@DamodarGangal
@DamodarGangal 5 ай бұрын
अप्रतिम! धन्यवाद भाऊसाहेब!
@pratikghag3128
@pratikghag3128 4 ай бұрын
Khup chan interview ❤❤❤❤
@santoshchoudhari4649
@santoshchoudhari4649 5 ай бұрын
धन्यवाद भाउ
@anandkumarbanavalikar2583
@anandkumarbanavalikar2583 5 ай бұрын
Excellent speech by SIr. Bhausaheb natmastak for ever
@prakashdukare9278
@prakashdukare9278 5 ай бұрын
एकदम सच बात कही हैं, सर जी!
@chandrakantumrotkar566
@chandrakantumrotkar566 4 ай бұрын
Jai hind jai maharastra.🙏
@MishrilalDave
@MishrilalDave 5 ай бұрын
आपण सत्य बोलले।
@jagdishbaliga1955
@jagdishbaliga1955 5 ай бұрын
मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्था मोकळी स्वतः च्या बुद्धीने केली की world banke प्रेशर खाली केली
@madhusudanlokhande4290
@madhusudanlokhande4290 5 ай бұрын
Excellent podcast you with Bhau .thanks lot Prabhakarji.
@shriniwastonpay7365
@shriniwastonpay7365 5 ай бұрын
Befitting reply.
@chandreshshah226
@chandreshshah226 4 ай бұрын
Very true and nice
@arjunmadrewar2532
@arjunmadrewar2532 5 ай бұрын
Very nice bhau
@rajendrashah925
@rajendrashah925 5 ай бұрын
Bhau namaskar
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 5 ай бұрын
पवार यांच्यासाठी त्यांची सून बाहेरची पण मुस्लिम मात्र घरचे वाटतात
@rameshmalpedi7667
@rameshmalpedi7667 5 ай бұрын
🙏 govinda govinda
@vaijeet
@vaijeet 5 ай бұрын
तो स्वतः मुस्लिम असेल कुणास ठाऊक
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 5 ай бұрын
खरय
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 5 ай бұрын
मग शरद पवारांची आई,वहिनी, काकु सुध्दा बाहेरच्याच त्यांच्या विचारानुरुप हे सर्व बाहेरचे तर त्यांच्या आतले कोणते ? लग्न करुन सासरी गेलेली मुलगी. शरद पवारांनी पंचम जॉर्ज ची भेट महात्मा फुले सोबत घालुन दिली😅😅😅 आता दोघांचे काळ बघा? काय थापाड्या आहे,हा सांगता राजा😅😅
@ChandrasekharTonshal
@ChandrasekharTonshal 5 ай бұрын
😊8:11 😅 inl Ii​@@rameshmalpedi7667esse CT hi my CTnh
@dilipkulkarni9002
@dilipkulkarni9002 5 ай бұрын
भाऊ साष्टांग नमस्कार.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 4 ай бұрын
जागतिक परिस्थिती बदलल्यावर, देशाला बदलावें लागतें.देश भिकारी राहील्यांस,जगाच्या नकाशावर,स्थान काय ॽ घर,सुध्दां,बदल स्विकारतें.
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 5 ай бұрын
दादांनी काकांना सोडले नसते तर दादाचा बळी काकांनी कधी घेतला हे दादांना कळलेही नसतं.दादा हे बिभिषण झाले.
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 5 ай бұрын
लय भारी प्रस्तुतीकरण, जय जय श्री राम. ,
@netrashere8509
@netrashere8509 5 ай бұрын
अप्रतीम मुलाखत
@janardankulkarni1067
@janardankulkarni1067 5 ай бұрын
सुंदर विवेचन
@GhanshamDahifale
@GhanshamDahifale 5 ай бұрын
आदरणीय भाऊ
@vijaybelwalkar1776
@vijaybelwalkar1776 5 ай бұрын
अजून 20 वर्ष सत्ता भाजप कडे राहिली पाहिजे
@sagarkane9310
@sagarkane9310 5 ай бұрын
मी मरे पर्यंत bjp कडे सत्ता असावी
@hemantchopda4909
@hemantchopda4909 5 ай бұрын
मी तर म्हणतो कायमस्वरूपी असली पाहिजे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 5 ай бұрын
फक्तं आणि फक्तं हिंदू राष्ट्र 🌹🙏🙏
@prashantsharma9809
@prashantsharma9809 5 ай бұрын
एक हजार वर्ष
@shilpagoray
@shilpagoray 5 ай бұрын
​@@sagarkane9310व
@vivekghodke8938
@vivekghodke8938 5 ай бұрын
भाऊ एकदम भारी 👌👌👌🙏
@dilipchopadekar5787
@dilipchopadekar5787 5 ай бұрын
खुप छान भाऊ आपला अभ्यास व विश्लेषण दंडवत भाऊ लव यु❤
@sheshraosawant4038
@sheshraosawant4038 5 ай бұрын
भाऊ मी तुमचे व्हिडीओ नियमितपणे पाहतो तटस्थ विवेचन असते तुमचे👌
@PRAKASHPATIL-dz7wz
@PRAKASHPATIL-dz7wz Ай бұрын
थोर शेखर साहेबांना 200 वर्षे आयुष्य लाभायला पाहिजे खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्यांना समजावून देतात मी त्यांचा खूप फॅन आहे
@deeliprajeshirke9626
@deeliprajeshirke9626 Ай бұрын
भाऊंना सप्रेम नमस्कार.
@smitadeshmukh1860
@smitadeshmukh1860 5 ай бұрын
भाऊ चे विचार.,देश काळ परिसथितीनुरूप चां झालेला बदल,his analogy for Modi /Bjp,and the country as a whole.. and at the last, specially about Sharad Pawar...A must listen.Thanks for this insight.
@PagareSaheb
@PagareSaheb 5 ай бұрын
Nice
@madhavkulkarni7019
@madhavkulkarni7019 5 ай бұрын
मा. भाऊ तिरस्करणीय आपण एकदम सोप्या भाषेत विवेचन केले त्या बददल धन्यवाद.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 5 ай бұрын
बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ. उध्दव और पवार यही चाहते है
@madhukarsuryawanshi5223
@madhukarsuryawanshi5223 5 ай бұрын
ग्रेट
@bhalchandrakelkar7730
@bhalchandrakelkar7730 5 ай бұрын
आपला देश महासत्ता बनेल ❤
@bhaktonthefence2745
@bhaktonthefence2745 5 ай бұрын
SUPERB ANALYSIS!
@bkdoke287
@bkdoke287 Ай бұрын
👌👌🙏🌹👍
@royal_gamming_yt4327
@royal_gamming_yt4327 5 ай бұрын
Bhau nice analysis superb ❤
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 5 ай бұрын
भाऊंचं अभ्यासपूर्ण विश्लेषण फार आवडतं
@vithalwagh9993
@vithalwagh9993 5 ай бұрын
Jai Bhau Torasekar. Jai Modiji.Jio dono Hajaro sal.
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 5 ай бұрын
🙏🙏🙏
@sadhanashah5397
@sadhanashah5397 5 ай бұрын
भाऊंचे विचार विश्लेषण खूप सुंदर आहे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 5 ай бұрын
SALUTE to YOU BHAU 🌹🙏🙏
@digamberchavan5047
@digamberchavan5047 5 ай бұрын
नीच माणसांबद्दलही भाऊंना वाईट वाटतं याचं आश्चर्य वाटतं..😊 असो.. पवारांच्या अनुयायाने करमुसेवर केलेल्या अन्यायाला न्याय कधी मिळेल याचंही भविष्य सांगा..🙏
@adarangoli
@adarangoli 5 ай бұрын
Flawless explanation Bhau... Prabhakarji sundar ani vichar karayla lavnare prashna👍👍
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 5 ай бұрын
खुप छान बोलता तुम्ही भाऊ. खोलवर जाऊन विश्लेषण असते. माहितीपू्र्ण असते.
@shankarswamidayal5070
@shankarswamidayal5070 5 ай бұрын
Excellent observation by Bhau..Bhau has a very large audience in Uttar Pradesh, and he is highly respected.🙏Wishing him good health and happiness..
@yogeshwarpatil447
@yogeshwarpatil447 5 ай бұрын
Namaskar
@sujatasuryavanshi8723
@sujatasuryavanshi8723 5 ай бұрын
राहुल ने मराठी शीकून भाऊंच भाषन ऐकावं म्हणजे नंतर बोलावे शब्द च राहणार उतरदयाला तोंड काळे कूट होईलनीरललज ईतिहास ऐक
@maheshkawtikwar3133
@maheshkawtikwar3133 5 ай бұрын
काहीही फरक पडणार नाही त्याच्यात.तुम्हाला काय वाटले त्याला कोणी सांगत नसेल.पण त्याला ऐकायचेच नसले तर कोणीच काही करू शकत नाही.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 5 ай бұрын
राहुलच्या इथल्या मराठी गुलामांनी ऐकलं तरी खूप झालं!
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 5 ай бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 super hero bhau 😊😊
@vishalnagare3081
@vishalnagare3081 5 ай бұрын
Interviewer ur so sweet..cute.. I like the way that u asked question i have followed u recently...
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 5 ай бұрын
👍👍👍⛳
@maheshkawtikwar3133
@maheshkawtikwar3133 5 ай бұрын
भाऊंचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.आजच्या आमच्या पिढीला पत्रकारिता काय असते निदान भाऊ मुळे तरी कळत आहे.भाऊंना 100 वर्ष आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.❤❤❤
@sushamadeshpande0507
@sushamadeshpande0507 5 ай бұрын
Bhau The Best Very Clear view.
@shalikramingle6789
@shalikramingle6789 5 ай бұрын
👌
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg 2 ай бұрын
भाऊ तोडसेकर धन्य वाद
@vinaydhupkar8708
@vinaydhupkar8708 5 ай бұрын
भाऊ, तुम्ही बोलताय हे अगदी बरोबर आहे.पण काॅंग्रेसळलेले हिंदू का मानत नाही
@sanjaykilledar7991
@sanjaykilledar7991 5 ай бұрын
🙏🙏👍🙏🙏
@shrirangbarve457
@shrirangbarve457 4 ай бұрын
*सिम्पली ग्रेट भाऊ तोरसेकर.*
@amitakant4771
@amitakant4771 5 ай бұрын
Bhau khup chan pratyek veli dyanat bhar padte mi tumche sarv vedio baghate
@sudhirgarje1642
@sudhirgarje1642 5 ай бұрын
3 मातोश्री चे 55 % कोणत्या लीग ला देणार ?
@jayashreekulkarni3558
@jayashreekulkarni3558 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर खूप छान सांगतात
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 5 ай бұрын
मला खूप आनंद होतो आहे 😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😮😮😮😮😅😅😅😅😅😮😮😮😢😢😢😂😂😂😂😂
@vaidehipethe3679
@vaidehipethe3679 5 ай бұрын
भाऊ नमस्कार
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 5 ай бұрын
Khup chhan mandani bhau
@shyamkeshwani8993
@shyamkeshwani8993 5 ай бұрын
Jai shree Ram
@govindshukla3780
@govindshukla3780 5 ай бұрын
Jabardast.. Bhau torsekar..
@sharadshevade3929
@sharadshevade3929 5 ай бұрын
गावसकरच्या संदर्भ आल्यावर राम गणेश गडकर्‍यांचे वाक्य आठवते , " जगण्यासाठी जो पर्यन्त काही जवळ आहे तो पर्यंतच मरणात मौज आहे "
@ashwindhareshwar469
@ashwindhareshwar469 5 ай бұрын
Bhau Torsekar aanche Koti Koti Pranaam
@AjitKadle
@AjitKadle 5 ай бұрын
I miss Late Shri Ashwin Aghor dearly.
@adarangoli
@adarangoli 5 ай бұрын
Bhau tumhi great aahat❤
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 5 ай бұрын
@none1363
@none1363 5 ай бұрын
🎉🎉🎉
@prakashshirke3444
@prakashshirke3444 5 ай бұрын
भाऊ the best. 👌👍
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 5 ай бұрын
आपले भाऊ खर आणि मुद्यावर बोट ठेवून बोलतात ़ कोणालाही भीक घालत नाही़ त्यामुळे सगळ्यांचा जळफळा होतो ़एकेकाचया कानफटात बसल्या सारखी होते ़पण काय करू शकत नाही ़
@tumbadchekhot
@tumbadchekhot 5 ай бұрын
सूर्यकांत जी, मी बऱ्याच वेळेला तुमच्या व्हिडिओ वरती कॉमेंट्स केले होते. सारखं शरद पवार, संजय राऊत, अंधारे, उद्धव ठाकरे, यापेक्षा मोदींनी केलेल्या कामाची माहिती द्या म्हणून. सुशील कुलकर्णी, तुम्ही,अनय जोगळेकर यापैकी कोणी हॆ केलं नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, ही सगळी चौकडी काय आहे सगळ्यांना माहिती होतं. पण मोदींनी प्रत्यक्ष काय केलंय, अमित शहानी काय केलंय, डोवाल नी काय केलंय, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला हव्या होत्या. दुर्दैवाने त्या प्रमाणात आल्या नाहीत, हा आमच्या मते दोष तुमच्यासारख्या लोकांकडे सुद्धा जातो. तुम्ही लोकांना नुसता जागरूक करून चालत नाही, तर काय होते आहे त्याची कल्पना पण देण्याची गरज असते. लोकांचा विश्वास जास्त वाढत गेला असता.
@hemantchopda4909
@hemantchopda4909 5 ай бұрын
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. भंगार आणि भुरटे आता समजले आहेत. देश कसा आणि कोठे बदलला हे वेळीच समजले पाहिजे.
@madhukarkale5220
@madhukarkale5220 5 ай бұрын
मोदींनी काय केलं हे कळायला शरीराने नाहीतर मनाने भारतात राहावे लागते तेव्हा कळेल मोदी शहांनी काय केले ते
@madhum7100
@madhum7100 4 ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने बीजेपी च्या पेकाटात इतक्या सुंदर लाथा घातल्या तरी काही ज्येष्ठ समीक्षक लोकांना आत्मचिंतन करावेसे वाटत नाही यावरून असली समीक्षक मंडळी नुसतीच वयानी वाढली आणि आपल्या अक्कलशून्यतेचा आलेख एका नवीन उंचीवर नेवून ठेवला याची खात्री झाली.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 5 ай бұрын
महागाई जगावर पण, अवलंबुन आहे.सोनैं ,बाहेरुन येतें. आरक्षण,सरकारी नोकरीवर आहे..व तेथें प्रचंड पगार वाढ सतत् आहे.
@nitinparanjpay8130
@nitinparanjpay8130 5 ай бұрын
LAST LINE , VERY TRUE & SAD ONE SHOULD KNOW WHEN TO RETIRE ,
@pravinsurve5756
@pravinsurve5756 5 ай бұрын
Aamen
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 64 МЛН
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 82 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 64 МЛН