Рет қаралды 564
शो ऑफ म्हणजे लोकांनी मला नोटीस करावे , लोकांनी मला प्राधान्य द्यावे म्हणून आपली लायकी नसताना अशा गोष्टी करणे, ज्या आपल्या कॅरेक्टर आणि परिस्थितीला सूट करत नाहीत. जर तुम्ही देखील अशा व्यक्तींपैकी असाल तर, तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज आहे. या शो ऑफ च्या नादात तुम्ही किती संधी घालवताय हे तुमच्या लक्षातच येत नाहीये.
( Recognition, Priority, Integrity, Character, Situation, Authenticity, Self-reflection, Growth, Change, Opportunity)
Facebook -
/ snehalniti
Instagram -
/ reels
#SuccessIsAProcess #BelieveInYourself #Motivation #Inspiration #QuotesToLiveBy #snehalniti #snehalnitienterprise #snehalkamble #marathibusinesscoach #businesscoach #nevergiveuponyourdreams #StayDriven #trendingreels #explorepage #business #customerservice #genuine #viral #snehalaniti #trendingreels #explorepage #business #mumbai #viral