स्वतःच्या जागेतून पायवाट किंवा कोणालाच रस्ता म्हणून जाऊ देऊ नये.माणूसकी वगैरे सर्व म्हणायला असते.नालायक,भ्रष्टाचारी लोक सौजन्यशील माणसाने दिलेली पायवाट हाच अधिकृत रस्ता आहे सांगून दावा दाखल करतात. जगात काही खरं नाही.
@balasahebrode51002 ай бұрын
स्वताच्या सोईसाठी माणसं कुठल्याही स्तराला जात आहे परीनाम इतरांना भोगावे लागतात.महसूल विभाग पैसेवाल्यांना विकलं जातं आणि उलटसुलट निर्णय देऊन सत्य वागणारांना त्रास होतो.
@babanshankarlande47772 ай бұрын
महसुल खात्यातील लोक लोकांचे पैसे /लाच घेत नाही, पगारावर आपला प्रपंच करतात. खूप भोळी भाबडी नोकरदार मंडळी आहेत. सर्वांनी समजुन घ्यायला हवे .😂😂😂
@satya.123162 ай бұрын
जुन्नर तहसील कार्यालयातून काही ३-४ महिन्यापूर्वी आदेश झालेल्या फाईल गायब आहेत. सर्व महसूल गप मलई खातंय.
@Hjjjkggggghhbvv2 ай бұрын
संजय गायकवाड मंडल अधिकारी बेल्हे याचा खूप त्रास आहे... लोकांना...खूप पैसे खातोय...कुणाचे फोन उचलत नाही.... फेरफार मंजूर करत नाही....6-6 महिने.... फेरफार मुद्दाम नामंजूर करतो...याची चौकशी झाली पाहिजे
@HarshGadge2 ай бұрын
त्यांना दुसरा रस्ता नाही हे मिडिया ने का दाखवलं नाही
@babanraomorde1622 ай бұрын
नवीन रस्ता सोयीचा बनवुन देण्यात यावा. तहसीलदार साहेब. निर्णय लवकर द्या हो पंडित लई बोलत आहे.
@HarshGadge2 ай бұрын
समोरच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं का मिडिया वाल्यांनो त्यांना रस्ता आहे का नाही ते प्रत्यक्षात पाहुन यायचं एकाची बाजू ऐकून घेतली आणि गेले समोरच्या लोकांना विचारलं सुद्धा नाही
@maheshpokale54642 ай бұрын
म्हणजे तुम्हाला अस म्हणायचं की समोरच्या व्यक्तींना ओढामधून रस्ता दिला नाही तर त्यानला दुसरा कुढलाच रस्ता नाही... म्हणजे पावसाचे 3-4 महिने ते घराच्या बाहेरच निघत नाहीत,म्हणजे त्यांचे जन्मत पासून आत्ता पर्यंत पूर्ण दळण-वळण हे ओढ्यातून झालंय,म्हणजे ते फक्त पायाने ओढाच्या रस्त्यामधून चालतात, त्यानला 2व्हीलर 4व्हीलर ट्रॅक्टर अशी कुठलीही दळण वळण ची साधन त्यांचेकडे नाही😅
@gavachiyatra2 ай бұрын
खरंच आपल्या जागेतून आपण जाऊ देतो नंतर तो काही कारणामुळे बंद झाला तर आपल्याच त्रास होतो .......कारण जवळून जाण्याचा मार्ग असतो .....लांब चा रस्ता नाही म्हणतात.....
@mayurbhagat67312 ай бұрын
अत्यंत प्रामाणिक काम करणारी महसूल खात्यातील लोक😅😅😅😅😅
@shivajipawale28002 ай бұрын
लोकांना उपकाराची जाण नाही.. भटाला दिली ओसरी ... भट हातपाय पसरी
@HarshGadge2 ай бұрын
तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्षात पाहणी करावी कारण ते लोकं खरोखरच अडचणीत आहेत
@vishwasaniyabandhutapratis11842 ай бұрын
#एक_कल्ली_मासा
@vishwasaniyabandhutapratis11842 ай бұрын
पूर्व-पश्चिम रस्ता जोडला तर तुमची ८ फूट जागा जाईल.. तुमच्या सौजन्याने जमिनीचा मोबदला घ्या, अन् सौजन्याने मानवाच्या नैसर्गिक स्वभावासारखा मानवाच्या "माणुसकी" त अडथळा निर्माण करू नका. सौजन्याने दुप्पट रक्कम आकारून जागा द्या, त्यांना अतिशय आवश्यकता असेल तर ते भरपाई रक्कम देतील.
@shankarbhangare10942 ай бұрын
एक रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची मागणी योग्य नाही
@maheshpokale54642 ай бұрын
समोरच्या व्यक्तींना अस म्हणायचं की ओढामधून रस्ता दिला नाही तर दुसरा कुढलाच रस्ता नाही... म्हणजे पावसाचे 3-4 महिने घराच्या बाहेरच निघत नाहीत,म्हणजे जन्मत पासून आत्ता पर्यंत पूर्ण दळण-वळण हे ओढ्यातून झालंय,म्हणजे फक्त पायाने ओढाच्या रस्त्यामधून चालतोय, आत्तापर्यंत 2व्हीलर 4व्हीलर ट्रॅक्टर अशी कुठलीही दळण वळण ची साधन नाही😅
@Marathi-jw6eq2 ай бұрын
बेल्हे गावातील तलाठी व मंडल अधिकारी लोकांची काम करत नाही..लोकांला अपमानास्पद वागणुक देतात तलाठी तर वयस्कर माणसांचा सुद्धा अपमान करतोय. ते तर ते त्यांचे कर्मचारी सुद्धा पैशे खातात....बेल्हे गावातील पुढार्यांनो लक्ष द्या ह्याकडे💯
@Hjjjkggggghhbvv2 ай бұрын
@@Marathi-jw6eq एकदम बरोबर भावा
@pashyabhaupingale99352 ай бұрын
खर आहे भाऊ सहा महिन्यांनपासुन माझी वारसनोंद प्रलंबित आहे.!ही खुप मोठी शोकांतीका आहे😐