Tuzya Sobatiche | Phulrani | Subodh Bhave, Priyadarshini| Swapnil Bandodkar, Aanandi Joshi, Nilesh M

  Рет қаралды 936,940

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

Пікірлер: 362
@jmatange
@jmatange Жыл бұрын
फार गोड चाल…. चित्रीकरण ही तितकच सुरेख! नीलेश मोहरीर यांचे खूप खूप कौतुक. स्वपनील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजात अप्रतिम गाणं तयार झालय. सर्वांचे अभिनंदन!
@aanandijoshi10
@aanandijoshi10 Жыл бұрын
Thanks😊
@vedangkhake
@vedangkhake Жыл бұрын
Ok
@muktaalbal6069
@muktaalbal6069 Жыл бұрын
फारच छान गाणे 👌👌
@akkitop5
@akkitop5 Жыл бұрын
@@aanandijoshi10 खूप छान गाणं झालय. खूप वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
@kavitadeshpande6489
@kavitadeshpande6489 Жыл бұрын
कितीतरी दिवसांनी कांहीतरी वेगळं,छान ऐकायला मिळालं.शब्द,चाल,आवाज एकदम कड...क!
@pravinashirpurkar8599
@pravinashirpurkar8599 Жыл бұрын
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे, मिळे ओंजळीला जसे चांदणे ♥️ थेट काळजाला भिडलय अप्रतिम गाणं
@tigoteraju2773
@tigoteraju2773 Жыл бұрын
👌🏽kharay hraday sparshich ahe
@bhaiyoutuber8330
@bhaiyoutuber8330 Жыл бұрын
😭
@ratnakarkulkarni2914
@ratnakarkulkarni2914 9 ай бұрын
गुरु ठाकूर यांचे शब्द ,निलेश मोहरीर यांचे संगीत व त्यावर कळस स्वप्नील व आनंदी याचा आवाज निव्वळ अप्रतिम. वातावरणात सर्वत्र केवळ प्रेम आणि धुंदी.❤ 5:31
@knowallaboutthings4312
@knowallaboutthings4312 Жыл бұрын
चाहूल साऱ्या वाटेवरची , तुझीच सारी किमया ही , ओल्या बरसत्या मेघांनाही लाजवेल असा ओला तुझा बांधा , त्रस्त जीवनात ह्या , फक्त हवा मला तुझा खांदा . -सूर्यकुमार
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Tula pahte re serial baghitlya nantarch aamhi subodh bhàvennche khup mothe fans aahot apratim abhinay subodhcha jabardast acting Subodh bhàvencha outstanding performance Subodh bhàve phulrani super hit cinema aahe no words God bless you subodh ❤🙏🌹👍👌💯
@aaradhyaasareetamusicworld
@aaradhyaasareetamusicworld Жыл бұрын
अप्रतिम... गुरू सरांची शब्द रचना, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी यांचा स्वर आणि निलेश मोहरीर यांचं मधुर संगीत सर्वकाही अतिसुंदर.
@maheshdeshpande-ju2sv
@maheshdeshpande-ju2sv Жыл бұрын
स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली प्रत्येक गीत हृदयस्पर्शी असते खूप सुंदर चाल आणि खूप छान सादरीकरण मण तृप्त झालं .. बहार ❤
@drnitinbhelose419
@drnitinbhelose419 Жыл бұрын
❤❤barobar heart touching
@jtchannel5704
@jtchannel5704 Жыл бұрын
गाण्याची चाल अप्रतिम,गाण्याचे शब्द अप्रतिम. स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी या दोन्ही दिग्गजांचे आवाज मस्तच..... हया गाण्याची चाल हृदयाला भिडणारी, आणि मेंदूला शांत करणारी ....❤❤
@shitalnikam-be9su
@shitalnikam-be9su Жыл бұрын
Right..Mendu la shant karnare ...Dokyala manala haluvar gaarva denare....nahitr aajkal nusta doka dukhvnare gaane jast bantat...
@vandanabhosale9645
@vandanabhosale9645 Жыл бұрын
निराळीच काही तुझी भूल आहे. ..हया ओळीतून मनात जी कुणाची छबी आहे ती डोळ्यासमोर तरळून गेली असे वाटते. ..so amazing feeling. ..आणि swapnil sir voice तर अप्रतीमच. ..
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 22 күн бұрын
अप्रतिम शब्दारचना आणि मधुर आवाज..❤ स्वप्नील बंदोडकर माहोल☺️
@kiranpanchal1243
@kiranpanchal1243 11 ай бұрын
पुन्हा पुन्हा पाहावे, ऐकावेसे वाटते हे गाणे. Composition and picturisation is mind blowing. १०० पेक्षा अधिक वेळा ऐकले हे गाणे तरीही पुन्हा ऐकण्याचा मोह आवरत नाही.
@somnathgavali9464
@somnathgavali9464 Жыл бұрын
स्वप्निल बांदोडकर याचे गाणे नीलेश मोहरीर संगीत,आणि गीतकार गुरू ठाकूर आणि सुबोद भावे अप्रतिम.या चौघाचे हि खूप आभार येवढे छान आणि सुंदर गाणे मराठी चित्रपटा साठी दिले.शत शत आभार.
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Жыл бұрын
मौसम बदल गया... चाल,शब्द,आवाज....अप्रतिम..!
@akshayatre5203
@akshayatre5203 9 ай бұрын
अप्रतिम चाल, निलेश मोहरीर यांची संगीत बांधणी काही वेगळी आहे, मनाला भिडणारे संगीत. निलेश स्वप्नील गुरू ठाकूर यांचे त्रिकुट जादुई संगीत देतात ❤
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 Жыл бұрын
खूप छान सुंदर गाणे🎤🎶🎵 👏👏👏🥳🥳🥳 सुबोध सर ऑलवेज फेवरेट अभिनेता❤❤❤❤ बघून कुठेही वाटत नाही की सुबोध सर मोठे आहेत 👍👌👌💞💞 मी शितल जाधव🙏
@devamore4220
@devamore4220 Жыл бұрын
खूप दिवसातून एक अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं. सलाम गुरु ठाकुरजी! 🙏🙏
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम 👌👌 गीत, संगीत,गायक.. सर्वांगसुंदर👌👌 आनंदी किती गोड गायलस ग... माझ्या डोळ्यासमोर नेहमीच सारेगमपा कार्यक्रमतील आनंदी उभी रहाते... ❤
@aanandijoshi10
@aanandijoshi10 Жыл бұрын
धन्यवाद
@utkarshagirigosavi1317
@utkarshagirigosavi1317 Жыл бұрын
स्वच्छंद प्रेम करायला आणि प्रेम निभावायला, साद घालणारे संगीत....अप्रतिम❤
@nitingaikwad1658
@nitingaikwad1658 Жыл бұрын
Night time+ alone + on Terris+ this song = amazing experience ❤️
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 Жыл бұрын
सुंदर जमून आलं आहे गाणं, संगीत....अगदी ताजं आणि टवटवीत असं कानावर पडून कान आणि मन तृप्त होऊन गेले.... गुरू ठाकूर यांनी खूप सुरेख रचना केली आहे. मी सलग तीन वेळा ऐकले. खूप उत्सुकता आहे या चित्रपटा बद्दल... शुभेच्छा प्रियदर्शिनी....
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
गाणं फारच चांगला आहे. निलेश सर याचं promotion करा. हे गाणं लक्ष वेधणं deserve करतो.
@mulayjoytishamargdarshan7657
@mulayjoytishamargdarshan7657 Жыл бұрын
असे शांत नितांत सुंदर गीत खुप दिवसांनी मराठीत आले.🎉🎉
@MarathiReviewer
@MarathiReviewer Жыл бұрын
स्वप्निल बांदोडकर, निलेश मोहरीर, गुरू ठाकूर हे त्रिकूट एकत्र आले की काहीतरी वेगळं आणि अफाट करतात 🫡 फुलराणी‌ अभूतपूर्व यश नक्कीच मिळवेल 👏
@hrishikeshkhedaekar6733
@hrishikeshkhedaekar6733 Жыл бұрын
आणि i कोकणाच्या निसर्गाची जादू ❤👍
@rajanidhamankar7729
@rajanidhamankar7729 Жыл бұрын
Very true best wishes 👍
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 Жыл бұрын
माझ्या शाळेतील स्टाफरूम मध्ये मी हे गाणे लावले,विशेष करून माझ्या शाळेत दाक्षिणात्य महिला शिक्षक आहेत गाणं लावल्या लावल्या एक 3 मिनिटाने वा काय सुंदर गाणं आहे,संगीत आहे ,अस प्रतिक्रिया खरोखरच अस संगीत व बोल ,अभिनय असला पाहिजे,जे सीमा पार करून इतरांनाही आपलंसं करावं
@pralhadkanade784
@pralhadkanade784 Жыл бұрын
Priyadarshini...a very big role...what a break.. All the Best!
@mkelkar1
@mkelkar1 Жыл бұрын
Swapnil's silky smooth voice.
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
नव्याश्या हव्याश्या अशा वागण्याची मला मीच द्यावी किती कारणे! ❤❤❤
@pareshwagh3012
@pareshwagh3012 Жыл бұрын
फक्त ४५०के व्यूजस !! 😮 I can’t believe. This song is masterpiece ❤. More power and love to entire team. Kudos!
@vrushalimundaye2283
@vrushalimundaye2283 Жыл бұрын
अतिशय गोड गाणे सुमधूर आनंदीचा आवाज खरचं छान जमून आलाय. सर्वाचं खूप खूप अभिनंदन. ❤
@chhayaogale9752
@chhayaogale9752 Жыл бұрын
वाह!! सुंदर शब्दांनी सजलेले आणि मोहक संगीत👌👌
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 Жыл бұрын
स्वप्नील बांदोडकरच्या स्वरांची किती आतुरतेने वाट पहात होतो? आणि फुलराणी निमित्ताने का होईना स्वर पुन्हा आयकायला मिळाले, धन्यवाद निलेश दादा. खूपच छान गाणं.👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
@mrinmayeebedekar3703
@mrinmayeebedekar3703 Жыл бұрын
खरच हे गाण खूप सुंदर झालंय...त्यातले शब्द आणि त्याचा अर्थ खूपच भावला.....निलेश मोहरीर यांच खूप कौतुक.....स्वप्नील जींचा आवाज पहिल्यापासूनच आवडतो...
@mrinmayeebedekar3703
@mrinmayeebedekar3703 Жыл бұрын
आनंदी जोशी ....सा रे ग म मध्ये असतांपासून मला आवडायची.....तिचा आवाज खूप वेगळा होता..... तीने म्हंटलेलं त्यावेळच्या स्पर्धेतलं गाण...समईच्या शुभ्र कळ्या हे गाण अप्रतिम झाल होत
@sanjaygadgil4155
@sanjaygadgil4155 Жыл бұрын
निलेश मोहरीर... तुम्ही काय सुंदर composition देता.. दिवस सुंदर जातो, हे गाणं ऐकल की...god bless you..
@jeevandharmadhikari
@jeevandharmadhikari Жыл бұрын
निलेश तू कमालच आहेस. स्वप्नील आणि आनंदी एकमेव आहात तुम्ही. सर्वच कमाल. 👌👍
@rohitlandge7033
@rohitlandge7033 2 ай бұрын
Superb composition ani presentation yaar ❤❤❤❤
@stuntboypushkaraj7306
@stuntboypushkaraj7306 Жыл бұрын
शब्द च नाहीत. इतके सुंदर😍💓 गीत, संगीत आणि आवाज!!! आनंदी चा आवाज फारच गोड❤ Superb combination
@aartisahasrabuddhe4725
@aartisahasrabuddhe4725 Жыл бұрын
This song deserves millions of views and likes, it is so ssweet ❤
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 Жыл бұрын
❤wow! Khoop madhoor aanee Manabhaawan Gaana aanee Gaayanhi 😊❤. Bhavana ( USA). 🎉Sarwa kalakarancha NOOTAN WARSHAABHINANDAN! Hardik Shubhaechychyansah. Bhavana!❤
@jayshreebhamare
@jayshreebhamare 8 ай бұрын
स्वप्नील बांदोडकर चा आवाज स्वर्गीय आहे, मनाला भुरळ घालते हे गाणे....त्यात सुबोध भावे आणि प्रियदर्शिनी....
@atulgandate8939
@atulgandate8939 Жыл бұрын
अप्रतिम गीत, संगीत आणि गायनही उत्तम..... सुरेल भावनांची शब्दगुंफन ...... सुपर 👌👌♥️♥️
@coolkarnivd
@coolkarnivd Жыл бұрын
सर्वांग सुंदर सिनेमा आहे, तुझ्या सोबतीचे... हे गाणे,चाल संगीत, उत्तम आहे,❤
@hemantgaikwad7899
@hemantgaikwad7899 Жыл бұрын
As song is refreshing, visuals are more addorable.... Subodh sir is definately a legend but love u priyadarshini❤❤❤❤
@vsp2022
@vsp2022 4 ай бұрын
Marathi gane aikle ke kharach kiti chaan vatate..agadi apalses karun takte marathi gane....🥰🥰🥰
@priyankajadhav-wu8qz
@priyankajadhav-wu8qz 3 ай бұрын
खुप सुंदर आहे हे गाण आकतच राव अस वाटत ❤
@iravatikulkarni6438
@iravatikulkarni6438 Жыл бұрын
सुश्राव्य कर्णमधुर गाणे व तितकेच सुंदर चित्रीकरण!! आवडले!! 😍🥰
@rakheekshatriya6649
@rakheekshatriya6649 Жыл бұрын
ह्रदयस्पर्शी ❤
@ImNitinPatil
@ImNitinPatil Жыл бұрын
Listening to this song on repeat 🔁 mode. Don't know when it will stop. Swapnil Bandodkar listening to your song after a long time. ❤❤
@nileshb354
@nileshb354 Жыл бұрын
वा ! खुप दिवसांनी एक सुंदर मराठी गाणे ऐकायला मिळाले. स्वप्नील, आनंदी, निलेश आणि गुरू जी खूप अभिनंदन.🎉 मी हा चित्रपट फक्त प्रिया साठी पाहणार. काय गोड दिसली आहे ती. मराठीत अजून एका गोड हेरॉईन ची entry झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मी सुबोध छा फॅन आहे पण इथे मी प्रिया च फॅन झालो आहे ❤
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Khupch sundar gane aahe aani Subodh bhàvennchi acting tar Kamalch aahe fact subodhlach baghat rahave ase watate jabardast acting Subodh bhàve 👍 dolyannich khup abhinay karto super star Subodh bhàve no one hero in Maharashtra 💯👌👌👌👍👍👍❤
@kartikishete3766
@kartikishete3766 9 ай бұрын
चाल, शब्दरचना आणि चित्रिकरण सर्वच अप्रतिम आहे ♥️ किती वेळा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहावा वाटते असे गाणे आहे ☺️
@sunilgavade2005
@sunilgavade2005 9 ай бұрын
request😢 to to to😢😢toto ga to to to useuu😮u😮Uuuuuuuuuuuuuuj HUUUUUUUUK ji kya uuummuuujkiii😮😮😢😢 . v, tott o. v v, v Vvivt ,,. I, Iiimiiouuui uuu so I my friend r😢
@sunilgavade2005
@sunilgavade2005 9 ай бұрын
request😢 to to to😢😢toto ga to to to useuu😮u😮Uuuuuuuuuuuuuuj HUUUUUUUUK ji kya UUUMMUUUJKIIIU iiu😮😮😢😢 . v, tott o. v v, v Vvivt ,,. I, Iiimiiouuui uuu so I my friend r😢
@sunilgavade2005
@sunilgavade2005 9 ай бұрын
request😢 to to to😢😢toto ga to to to useuu😮u😮Uuuuuuuuuuuuuuj HUUUUUUUUK ji kya UUUMMUUUJKIIIU ii😮😮😢😢 . v, tott o. v v, v Vvivt ,,. I, Iiimiiouuui uuu so I my friend r😢
@shrutigad5542
@shrutigad5542 Жыл бұрын
तुझ्या सोबतीचे ऋतु जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे.....अप्रतिम शब्द
@umajikhobragade366
@umajikhobragade366 6 ай бұрын
फारच सुरेख बनलेलं गाणं, ऐकताच क्षणी आवडून गेलेलं, मनाला भावून गेलेलं!.. 👌👌👍👍🎉🎉
@palaviagnihotri9787
@palaviagnihotri9787 Жыл бұрын
खुपच गोड गीत ❤❤ सुरेख काव्य.. उत्तम संगीत.अप्रतिमच गायन आणि फारच सुंदर चित्रीकरण ! #subodhbhave आणि प्रियदर्शनी WOW ❤❤
@martinjames27
@martinjames27 Жыл бұрын
Nilesh Moharir is god send for Marathi music! Apratim chal, najuk shabda an madhur swar-Swapnya, lai bhari!
@sahilbhoir830
@sahilbhoir830 Жыл бұрын
Beautiful Composition & Vocals and What a next level arrangement Nilesh sir 💫❤ Hats off 👏
@ravichandneri6236
@ravichandneri6236 4 ай бұрын
Khup god Song........ sampurn team la khup khup shubhechha..........👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@mahalaxmipandey8408
@mahalaxmipandey8408 Жыл бұрын
❤ केवळ अप्रतिम। खूप दिवसांनी एक गोड गाणं ऐकलं. सगळ्यांचीच कमाल।
@shubhangilakde4171
@shubhangilakde4171 6 ай бұрын
छान भाव, चित्रीकरण, आवाज तर काळीज चिरत नेणारं, अप्रतिम
@supriyanemlekar7857
@supriyanemlekar7857 Ай бұрын
Apratim kalakruti Ani uttam sadarikaran, ha abhutpurva anubhav dilyabaddal sarva kalakarnche Manahpurvak Aabhar 😊
@appakhavale6131
@appakhavale6131 4 ай бұрын
गाणी अतिशय अप्रतिम आहे आवाज खूप सुरेख आहे.
@mandartumbare1496
@mandartumbare1496 Жыл бұрын
Swapnil bandodkar marathila hira ahet 🎉👍
@ddjathar
@ddjathar Жыл бұрын
Swapnil is superstar,, kay ha aawaj,, he gane, ashi chal,, tyachyashivay itarachya aawajat eikane shakyach nahi,, swapnil sir you are jadugar,, love you
@dipeekapahelkar2574
@dipeekapahelkar2574 Жыл бұрын
काय बोलावं अप्रतिम गाणं ❤❤❤ खूप सुंदर
@sonali3794
@sonali3794 Жыл бұрын
Apratim song agdi ikatach rahave ase ❤️❤️❤️Swapnil chya avajachi kahi jaduch vegli aage 🥹❤️❤️composition, music ,picturisation sagalach chan jamum alay. Subodh ani Priyadarshani yachi pair hi chan distey ….perfect casting .
@seemakasar1086
@seemakasar1086 Жыл бұрын
Nilesh mohrir che song mla khub aawdtat ek veglyach vishwat gheun jat
@drsatishjoshi4839
@drsatishjoshi4839 Жыл бұрын
अप्रतीम संगीत,गायन,चित्रीकरण,दोघांचा अभिनय.हे सगळे म्हणजे दुग्ध शर्करा योग.
@StreetsnCities
@StreetsnCities Жыл бұрын
खूप तरल चाल, आणि अतिशय मोहक गायन आणि तितकेच ताकदीचे शब्द. आणि त्या दोघांविषयी काय बोलणार? Speechless...
@Tejasvni_Shet27
@Tejasvni_Shet27 Жыл бұрын
आधी मला वाटल सुबोध स्वताच्या आवाजात गातो की काय... एवढं सुंदर अक्टिंग.. Even - our फुलराणी just looks like Meenakshi शेषाद्री 👌👌👌
@kirtisagar6821
@kirtisagar6821 Жыл бұрын
This is the limit.
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 Ай бұрын
Apratim kalakar Subodh bhàve superb actor my favourite actor Subodh bhàve 👍👌💯❤️
@vkulin
@vkulin Жыл бұрын
सुंदर, अत्यंत सुंदर चाल आणि तितकेच गोड गायले आहे.. मजा आली ऐकताना..
@rahulnaik2938
@rahulnaik2938 Жыл бұрын
एकदम जुन्या आठवणींना उजाळा देणारी चाल. छान आवाज.
@Hanushree1091
@Hanushree1091 Жыл бұрын
अप्रतिम काव्य, सुर , संगीत, शब्द , चित्रित करण, 🤩😍🌈
@suhasureshpatil
@suhasureshpatil Жыл бұрын
This type of songs are timeless. I want to hear it for my lifetime.❤💖💝
@kajalpatil3352
@kajalpatil3352 23 күн бұрын
Subodh ❤
@ashapoul8549
@ashapoul8549 Жыл бұрын
Khup chan ahe movie khup avadla mala subodh sir evedhe chan ahet ❤
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khup sundar geet, beautiful voice ❤ Sundar chitrikaran...
@omkarap
@omkarap 8 ай бұрын
निलेश मोहरीर साहेबांच्या सर्व गाण्यात एक वेगळीच जादू असते मी खासकरून त्यांची सगळी सीरियल टायटल ट्रॅक शिवाय पिक्चर मधील गाणी सर्च करून करून ऐकत असतो सगळी गाणी एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात उदा. एकटी मी दिन रात. तरीही तू भोवती😌 स्वप्न की आभास हा वेड लावी ह्या जीवा😌 जग सारे इथे थांबले वाटले...😌 आणि हे तुझ्या सोबतीने ऋतू जीवघेणे 😌
@dineshghorpade5307
@dineshghorpade5307 Жыл бұрын
New pre-wedding song.....😍❤️
@anish315
@anish315 9 ай бұрын
Nilesh Moharir... What a beautiful composition 🙌🏻 I hope they make more such soothing songs in Marathi
@meghasalvi4491
@meghasalvi4491 6 ай бұрын
Khup chan movie aahe ❤😍सुबोध sir che sarv movie khup chan astat
@harshishug729
@harshishug729 Жыл бұрын
Nilesh Moharir is really nice when it comes to words
@pratikbhandare3497
@pratikbhandare3497 Жыл бұрын
3:10 is dope.
@vsp2022
@vsp2022 Жыл бұрын
kay madhur gane ahe...ekatach rahave.....thank you for this great song....
@anubundu
@anubundu Жыл бұрын
Lovely ❤song & directed all and special is 03:20
@sagargajane0901
@sagargajane0901 Жыл бұрын
ह्याला म्हणतात रोमँटिक गाणं.
@LaxmanTheTruth
@LaxmanTheTruth Жыл бұрын
after long time, good song is here......
@tatyasahebbhosale2350
@tatyasahebbhosale2350 Жыл бұрын
Also Listen “samrenu”
@virendradhende5722
@virendradhende5722 Жыл бұрын
GURU AT HIS BEST.....MOHRIR...FULL OF MOHUN TAAK NAARI CHAAL...SWAPNIL N ANANDI......SUPERB...ALL IN ALL...ITS JUST EPIC.....ONE IN A MILLION...CLASS APART... GOD BLESS YOU ALL....
@surekha101
@surekha101 Жыл бұрын
Khupch chaan aprtim 👌👌❤️ swapnil bandodkarcha aavaj atisunder
@vaimano3509
@vaimano3509 Жыл бұрын
Excellent Music and Excellent voice and off course Excellent acting as well.
@MrRpatil
@MrRpatil Жыл бұрын
Thanks #zeemusic, for this lovely song, Swapnil da always Brand of romantic songs...❤❤❤
@sharadraj4
@sharadraj4 Жыл бұрын
हे गाणे superhit तर आहेच, मात्र प्रियदर्शिनी मुळे ते blockbuster होणार आहे...
@shubhamkhot5049
@shubhamkhot5049 Жыл бұрын
I like subodh bhave's every serial and love story
@RHB2021
@RHB2021 Жыл бұрын
Khupach chaan Gane..sarkha ekto. Apratim awaj Ani Kalakar khup bhari...love this song
@RHB2021
@RHB2021 Жыл бұрын
@swapnil bandodkar , Aanadi josi Nilesh moharir. - Great song
@sharadraj4
@sharadraj4 Жыл бұрын
Priyadarshini.. India's future Superstar 🎖️🎖️🎖️
@vidhilokhande6755
@vidhilokhande6755 5 ай бұрын
What a lyrics unforgatable
@varadapatwardhan-ug9el
@varadapatwardhan-ug9el Жыл бұрын
मनाला भिडणारं गाणं ...अप्रतिम संगीत आणि तितकीच उत्तम स्वर साथ ...🙏
@akshaydudhvadakar3949
@akshaydudhvadakar3949 Жыл бұрын
Khup chan song ahe. Toda juna song file hotoy mast ahe. Khup silent song vatoy 👍👌
@rajendrasudhakarvaishampay2980
@rajendrasudhakarvaishampay2980 Жыл бұрын
सर्व गाणी अप्रतिम झाली आहेत विशेष कौतुक निलेश मोहरीर यांचे, अजय नी अतुल सोडून वेगळा संगीतकार प्रकाशात आले
@Mika.2553
@Mika.2553 8 ай бұрын
wowwww kiti chaan..lovely song...❣️❣️😘😘
@swamini9151
@swamini9151 Жыл бұрын
आनंदी... फारच गोड आवाज ❤️❤️😘😘
@aanandijoshi10
@aanandijoshi10 Жыл бұрын
Thanks😊
@prachishinde5793
@prachishinde5793 Жыл бұрын
सर्वच अप्रतिम, सुबोध अजूनही हिरोच
Vatevari Mogara | Vaishali Samant | Swapnil Bandodkar I Nilesh Moharir | Lyric Video
5:04
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Phulrani Movie Trailer | Priyadarshini Indalkar | Subodh Bhave
2:40
Viacom18 Studios
Рет қаралды 168 М.
Velhala (From "Savita Damodar Paranjpe")
6:17
Nishaa Upadhyaya Kapadia - Topic
Рет қаралды 800 М.