बीड जिल्हा तालुके मध्ये 25 वर्षा पासून आमदार, खासदार, मंत्री, दादा लोग, डॉन लोग, लुटमार करणारे लोक, दहशत करणारे लोक, एकच असून सुधा नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना येऊन आर्थिक मदत, जस की गोर गरीब लोकांना पैसे रुपये देऊन मदत करावी लागते, तर ही पूर्ण महाराष्ट्र राज्याची माणुसकी समली आहे अस वाटत.
@Rockybhai40-gm12 сағат бұрын
दुसऱ्या बातम्या दाखवा रे.😂😂😅😅 तो संतोष देशमुख काय देवदूत होता का??😂😂😅😅