tv9 Marathi Special Report | धंगेकर प्रश्न करतायत? पुण्याचे इतर आमदार शांत का?

  Рет қаралды 308,335

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

tv9 Marathi Special Report | धंगेकर प्रश्न करतायत? पुण्याचे इतर आमदार शांत का?
#RavindraDhangekar #PuneAccidentCase #VishalAgarwal #VedantAgarwal #PuneHitandRunCase
#uddhavthackeray #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 768
@Jayganesh-q5h
@Jayganesh-q5h 4 ай бұрын
काय म्हणता पुणेकर कसा नडलाय धंगेकर
@ajitshendage.151
@ajitshendage.151 4 ай бұрын
पुणे करांनो कुठे गेले आता मुरलीधर मोहोळ 😂😂
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 4 ай бұрын
शेपटी ढुंगणात घालुन बसलेत
@mandarbilpe481
@mandarbilpe481 4 ай бұрын
बुधवार पेठेत गेले ते 😂
@somnatht.1199
@somnatht.1199 4 ай бұрын
Partner la wachvaya
@yog7640
@yog7640 4 ай бұрын
जर मोहोळ निवडुण आलाय तर पुण्यातील लोकांसारखे मुर्ख, गाढव, कुठलेच नाही महाराष्ट्रातील।
@subh5442
@subh5442 4 ай бұрын
Mela vatay😂😂😂😂
@swapnilmali5852
@swapnilmali5852 4 ай бұрын
असाच लोक - प्रतिनिधी हवाय💯..महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला🔥.. खरचं,SYSTEM हलवायची ताकद आहे,ह्या माणसात💥🙏
@helpstories1701
@helpstories1701 4 ай бұрын
अभिमान वाटतो योग्य उमेदवाराला मतदान केल्याबद्दल …. पुणेकरांचा आवाज रवींद्र भाऊ धंगेकर 🔥✌🏼
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 4 ай бұрын
हे पोटनिवडनुकीत निवडुन आले अता खासदारकीला उभे आहेत आणी पडणार ते पडणार आहे पुन्हा सहा महीण्यांनी आमदारकीची निवडणुक आहे म्हणुन गोंगाट करायचा स्वता फोकस मधी राहायच आणी पुन्हा आमदार आणी तुम्ही आम्ही फक्त चर्चा ok
@SahebraoMadane-kn7pj
@SahebraoMadane-kn7pj 4 ай бұрын
सत्याला वाचा फोडणारे धंगेकर 🎉🎉
@anilkharat6237
@anilkharat6237 4 ай бұрын
अरे भावा ते कायपण आसुदे बाकीचे लोक्रतिनिधींनी काय झोपा काढतायत का. पोटनिवडनुकितील विजय का असाच मिळाला नाही.
@vrauitbuhjaav2622
@vrauitbuhjaav2622 4 ай бұрын
​@@shantaramdambale8143आरे मदारचोत तुझ्या बापा सोबत झालं असत अस आनि कोण आल नसत पुढे तर तू काय केलं असत ते सामान्य माणसा साठी लढतायेत ना मग तुझ्या गांडीला आग का लागते
@Sanatani_world.1
@Sanatani_world.1 4 ай бұрын
​@@shantaramdambale8143 भाऊ जर आल्याला घरातील व्यक्ती बरोबर आस झालं आसत तेव्हा कळलं आसत की गरिबाच्या जीवाची किंमत फक्त 300 ओळी निबंध आहे. आणि जो व्यक्ती गरिबान साठी काही करत आहे त्याला तुम्ही स्टंट म्हणता कीव येते तुमच्या विचारांची 😢
@R.Vijay3482
@R.Vijay3482 4 ай бұрын
"पुण्याच्या विकासाठी मते मागणारे इतर नेते, आता पुण्याला खरी गरज असताना कुठे गायब आहे"" 😢😢😢😅 'श्रीमंत लोकांच्या भाऊ गर्दीत सामान्य लोकांचे कुणीतरी आहे याचे समाधान आहे " "धंगेकरजी आपणाला शुभेच्छा 💐💐"
@suvarnadeshmukh5657
@suvarnadeshmukh5657 4 ай бұрын
पुणेकरांचा आवाज रविभाऊ धंगेकर
@swissgear8103
@swissgear8103 4 ай бұрын
धंगेकर साहेब, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहात.
@Arzoo_Shah995
@Arzoo_Shah995 4 ай бұрын
कांग्रेस हायकमांड ला आधी विचारुन ये
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 4 ай бұрын
​@@Arzoo_Shah995भाजप च चमचा 😂
@suraj1991able
@suraj1991able 4 ай бұрын
@@Arzoo_Shah995: mansane kaam kel tr high command Zak maarat BJP saarkh Gujrat lobby samor naahi kart
@surajmoon1605
@surajmoon1605 4 ай бұрын
तू गुजरात वापस जा ​@@Arzoo_Shah995
@anilkharat6237
@anilkharat6237 4 ай бұрын
​@@suraj1991able आगदी बरोबर आहे साहेब तुमचं
@rushikeshdhore2292
@rushikeshdhore2292 4 ай бұрын
फक्त तोङाणी बोलायच टायर मध्ये घालू ,, सच्चा माणूस धंगेकर
@amolkhopde6076
@amolkhopde6076 4 ай бұрын
Koyta gang ch ajit dada chya chelachi
@sushantkhot2381
@sushantkhot2381 4 ай бұрын
धंगेकर देवमाणूस.भावी मुख्यमंत्री ❤❤
@rushikeshdhore2292
@rushikeshdhore2292 4 ай бұрын
1 नंबर आमदार धंगेकर ,,,,पुणेकर
@Arzoo_Shah995
@Arzoo_Shah995 4 ай бұрын
अरे अशे १ नंबर किती आले आणि किती गेले
@shekharshinde7309
@shekharshinde7309 4 ай бұрын
​@@Arzoo_Shah995तू कोण रे भुरट्या
@Shivraj12325
@Shivraj12325 4 ай бұрын
आला adil शहा च पोरगा तू. ​@@Arzoo_Shah995
@Only_Sadawarte72252
@Only_Sadawarte72252 4 ай бұрын
४ तारखे नंतर तो ल..डे लागलेला असेल
@Only_Sadawarte72252
@Only_Sadawarte72252 4 ай бұрын
४ तारखे नंतर तो ल.. लागलेला असेल
@talmrudung
@talmrudung 4 ай бұрын
पक्ष ,राजकारण बाजूला ठेवा हा माणूस नंबर १ आहे ...राम कृष्ण हरी
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig 4 ай бұрын
एकच दमदार समाजासाठी लढणारे आमदार... म्हणजे धंगेकर. बाकी सगळे पोकळ... सत्ता भोगी.
@sunilpadule3810
@sunilpadule3810 4 ай бұрын
जन सामन्याचा आवाज म्हणजे धंगेकर भाऊ. आज समाजात आणि राजकारणात अश्याच नेत्याची गरज आहे.
@shrikantsolunke
@shrikantsolunke 4 ай бұрын
धनगेकरच खरा पुणेकर.. आदर्श नेता
@Sk-tl3xe
@Sk-tl3xe 4 ай бұрын
माझ मत वाया नाही गेलं only RD 🔥🔥🔥
@ChetanRaj-b2y
@ChetanRaj-b2y 4 ай бұрын
लोकप्रतिनिधी कसा असावा आणि काम कसे असावे याचे जित जगात उधरान म्हणजे रवी भाऊ ❤❤❤
@mbsootmil9621
@mbsootmil9621 4 ай бұрын
" काय म्हणताहो पुणेकर काय जबरदस्त लढतोय धंगेकर "
@pravinrandive6660
@pravinrandive6660 4 ай бұрын
सामान्य पुणेकरांच्या अस्मितेचा मानबिंदू रवींद्रभाऊ धंगेकर...
@प्रशांतअंकुशलाड
@प्रशांतअंकुशलाड 4 ай бұрын
आत्ता ४ तारखेला पाहूच धंगेकर आलेच पाहिजे पुणेकर
@Only_Sadawarte72252
@Only_Sadawarte72252 4 ай бұрын
४ तारखे नंतर तो ल.. लागलेला असेल
@vijayraut8422
@vijayraut8422 4 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही रविभाऊं सारख्या योग्य लोकप्रतिनिधींना मत दिले. सर्व सामान्य जनतेचा आवाज म्हणजे रविभाऊ...
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 4 ай бұрын
रवी भाऊ CM
@Maheshparande-zd6by
@Maheshparande-zd6by 4 ай бұрын
पुणे जिल्ह्याचा आवाज रविन्द्र धंगेकर साहेब गरीबांचे कैवारी
@sampatkudale4519
@sampatkudale4519 4 ай бұрын
पुण्यात भाजपाची सत्ता आहै पाच आमदार दोन खासदार 100नगर सैवक आहैत परंतु ऐकही आवाज ऊठवू शकत नाही ड्रग माफियांच्या विळखा आसो ऐक ही नैता आवाज ऊठवू शकत नाही पुण्यातील लोक सभा निवडणूकीत काही निकाल लागू परंतु पुण्याचा खरा हिरो रवींद्र धंगैकर मला अभीमान आहै माझै मत मि रवींद्र धंगैकर हैना दिलै सर्व सामान्य जणतैचा गोर गरीब जणतैचा नैता रवींद्र धंगैकर
@vijaypaigude8596
@vijaypaigude8596 4 ай бұрын
धंगेकर यांचे काम पुणेकरांनी कायम लक्षात ठेवावा .त्यांना पुढील काळात जनतेने साथ द्यावी .
@vinodpatilcommentator3715
@vinodpatilcommentator3715 4 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी धंगेकराना मत दिलंय ,त्यांना त्याचा प्रचंड अभिमान वाटत असेल...पण ज्यांनी त्यांच्या विरोधात मत दिलंय त्यांना पश्चाताप होईल.
@anilshyamsundar6972
@anilshyamsundar6972 4 ай бұрын
Only रवींद्र भाऊ
@MohitGr8Dhote
@MohitGr8Dhote 4 ай бұрын
तो खरा मर्द, बाकी सारे नामर्द.
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 4 ай бұрын
मुरलीधर मोहोळ जिकले तर हे खर च वाईट होईल
@shakirsayaad8317
@shakirsayaad8317 4 ай бұрын
वसंत तात्या मोरे कुठे गेले कुठे आहे तो हातोडा
@ishwarlonari94
@ishwarlonari94 4 ай бұрын
Agdi barobar
@ishwarlonari94
@ishwarlonari94 4 ай бұрын
Hatoda gayab jhala
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 4 ай бұрын
मूळव्याध केला आगरवाल ने...... खोके दिले की झाल
@nilesh.j935
@nilesh.j935 4 ай бұрын
अग्रवालने विकत घेतले सर्वाना
@shekharsalunke9239
@shekharsalunke9239 4 ай бұрын
हतोडा लिलावात विकला गेला
@amitwaykar9694
@amitwaykar9694 4 ай бұрын
रवी भाऊ एक नंबर माणूस आहे
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 4 ай бұрын
धनगेकर झिंदाबाद 🚩🚩🚩पुणे तिथे काय उणे... आता फक्त जनतेला समजलं पाहिजे... कोण हिताचे आणि कोण खोक्याचा...
@nilampansare8220
@nilampansare8220 4 ай бұрын
खरा माणूस आहे धांगेकर साहेब आम्ही पुणेकर तुमच्या पाठीशी आहे खरा नेता मिळाला पुणेकरांना
@nilesh.j935
@nilesh.j935 4 ай бұрын
✅💯
@shekharsalunke9239
@shekharsalunke9239 4 ай бұрын
नक्कीच
@jayramkute3608
@jayramkute3608 4 ай бұрын
काय बोलता पुणेकर कसा तोडतोय धंगेकर 😂😂😂😂😂😂😂
@bhushanhendre9504
@bhushanhendre9504 4 ай бұрын
❤❤❤
@SNVG17
@SNVG17 4 ай бұрын
@ketanskhobragade
@ketanskhobragade 4 ай бұрын
Dhangekar election जिंकतील की नाही माहीत नाही ...पण त्याने आता च पुण्याची मन जिंकली 🎉
@nileshpatil6159
@nileshpatil6159 4 ай бұрын
आज समाजाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे साहेब 👍
@dr.maheshrandive5825
@dr.maheshrandive5825 4 ай бұрын
खरंच रवींद्र धंकेकर मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशा धाडसी लोकप्रतिनिधीची सध्या महाराष्ट्राला आणि देशाला नितांत गरज आहे सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी भ्रष्ट आहेत अशावेळी रवींद्र भाऊ सारखे लोकप्रतिनिधी पुढे येणे आवश्यक आहे.
@datta_lipne
@datta_lipne 4 ай бұрын
पुण्यात फक्त एकच नामदार आहेत आमदार रवींद्र धंगेकर बाकी खेळ माकडाचा😊😊
@shantarampandere4766
@shantarampandere4766 4 ай бұрын
यालाच म्हणतात खरा आमदार नाहीतर तुम्ही फिफ्टी मी फिफ्टी
@sidd5472
@sidd5472 4 ай бұрын
आमची मत वाया गेली नाहीत. अभिमान वाटतो. पुणे शहराच प्रतिनिधित्व आमचा आमदार दंगेकर करत असल्याचा.
@omkarlahane9668
@omkarlahane9668 4 ай бұрын
आयुष्यात भरपूर नेते बघितले, पण असा नेता होणे नाही, धडाकेबाज माणूस, आता कळाल असेल एक माणूस सगळी सिस्टीम हलवून टाकली
@mayurgaikwad1648
@mayurgaikwad1648 4 ай бұрын
असाच नेता गरजेचा आहे समाजाला
@ssk4115
@ssk4115 4 ай бұрын
धनगेकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला काही राष्ट्रवादी अजितदादा चे लोक स्टंट बाजी म्हणतात है दुर्दैव. हा राजकीय प्रश्न नाही. पण ह्या सामाजिक प्रश्नात सर्व पक्षीय आमदार भाग घेत नसतील तर त्यांनी निवडणूक जवळ आली आहे हे लक्षात घ्यावे.
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 4 ай бұрын
अस्सल मराठा वाघ रवी भाऊ
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 4 ай бұрын
कोणत्याही पक्षाचा असो पण नेता असावा तर असाच ,पुणेकरांनो जर का हि व्यक्ती खासदार म्हणून तुम्ही यांना नाही निवडून दिला तर तुमचं नशिबच खराब समजायचं
@nikhilpawar8726
@nikhilpawar8726 4 ай бұрын
असा आमदार आम्हाला मिळाले नही दुर्दैव
@mayurkhomane9281
@mayurkhomane9281 4 ай бұрын
धांगेकर भरी माणूस आहे
@balasahebtambe8539
@balasahebtambe8539 4 ай бұрын
मी पुण्याचा नाही परंतु असा लोकांमधून येणारा एक नेता एक आमदार आणि ज्याने पूर्ण सिस्टम हलवून ठेवली निवडणुकीनंतरही हा माणूस पूर्ण क्षमतेने व पूर्ण जाणिवेने एक सामान्य कुटुंबाशी किंवा सामान्य लोकांसाठी जोडतो हे पाहून फार छान वाटलं रवींद्र भाऊ धनगर यांना सलाम मी शिराळा सांगली येथूनअसून प्रत्येक मतदारसंघाचा आमदार खासदार असा असावा अशी भावना जय महाराष्ट्र
@kapilkale7736
@kapilkale7736 4 ай бұрын
पुणेकरांनी खासदार म्हणून निवडले असेल तर त्या कौतुक चा उपयोग होईल
@jijabanarale6499
@jijabanarale6499 4 ай бұрын
तळागाळातील गोरगरीब दीन दलितांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराला न्याय मिळवून देणारे कैवारी व पुणेकरांचा आवाज मा.आमदार रविंद्र धंगेकर साहेब......
@nileshsurywanshi2272
@nileshsurywanshi2272 4 ай бұрын
खरा माणूस धंगेकर भाऊ
@swapnilshingare1647
@swapnilshingare1647 4 ай бұрын
असेच अजून 2 4 तयार झाले ना तर थोड तरी राजकारण साफ करतील...आणि लोकांना मदत करतील❤
@maheshauti9261
@maheshauti9261 4 ай бұрын
धंगेकर साहेब आपल्या कर्तृत्वाला सलाम 🙏
@mahindpatil9155
@mahindpatil9155 4 ай бұрын
नि: स्वार्थी, प्रामाणिक आणि सामान्य जनतेची तळमळ असणारा नेता रविंद्र धंगेकर
@Kim-jong-yaang
@Kim-jong-yaang 4 ай бұрын
दुर्देवा नं रवीभाऊ लोकसभेला जर हरले, तर पुणेकरांना खूप पश्चताप होईल
@wavescape2689
@wavescape2689 4 ай бұрын
Ravi anna dangekar ❤
@sarangjoshi129
@sarangjoshi129 4 ай бұрын
Proud of you Ravindra Ji
@sontoshgambhire7141
@sontoshgambhire7141 4 ай бұрын
कलीयुगातील हिच खरी वेळ आहे.जनतेने आता प्रामाणिक धंगेकरा बरोबर उभे राहिले पाहिजे.
@anupkatre8351
@anupkatre8351 4 ай бұрын
पुणेकर आणि धंगेकर नाद नाय करायचा.👍
@Rrrrrrkeeeee1994
@Rrrrrrkeeeee1994 4 ай бұрын
रवी भाऊ त्यांना लाज नसते माझा आज फाईन फाडला नंबर प्लेट बरोबर दिसत नाय मी दिला त्यांच्या खिशाला तर नेम प्लेट नाय किति मोठी शोकांतिका अवघडआहे गरीबाच आहे हे पण सर्वच पोलीस पण खराब नाहीत काही खूप मदत करतात त्यांच्या ईमानदारी ला सलाम
@sandipmogal5780
@sandipmogal5780 4 ай бұрын
कारण सत्ताधाऱ्यांना हे प्रकरण दाबायच होत म्हणून शांत आहे सगळे पण त्यांचा बाप रवी धंगेकर सगळ्यांना नडुन सत्याच्या बाजूने लढतोय
@sanketvispute5814
@sanketvispute5814 4 ай бұрын
धंगेकर = पुणेकर
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 4 ай бұрын
Power of dhangekar 🎉
@ruchachauhan1196
@ruchachauhan1196 4 ай бұрын
Dhangekar for Pune ❤️
@rj3687
@rj3687 4 ай бұрын
Dhangekar one man show
@Adit-di9sy
@Adit-di9sy 4 ай бұрын
निवडणूक असो नसो तरी चांगलं काम करणारा खरा लोकप्रतिनिधी आहे..
@spl3468
@spl3468 4 ай бұрын
पुण्याचा चेहरा, धंगेकर 👍🏼👌🏼
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm 4 ай бұрын
खरोखर एकच मर्द😂😂 बाकी सर्व ना मर्द😂 धंगेकर साहेब तुम्हाला त्या मुलाच्या आई बाबाची दुवा भेटेल सच्चा नेक आमदार धंगेकर तुम्हाला १०० तो फांची सलामी❤️🇮🇳❤️
@swapnilpatil3480
@swapnilpatil3480 4 ай бұрын
सत्यवान आमदार
@abhijeetshinde7103
@abhijeetshinde7103 4 ай бұрын
वेळ आल्यावर कळत सोने की पितळ रवी भाऊ झिंदाबाद 🎉🎉🎉
@amolmadake7097
@amolmadake7097 4 ай бұрын
सर्वसमान्यच आमदार
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 4 ай бұрын
लोकसभा ला खासदार अशा हवा
@dhananjayghorpade3195
@dhananjayghorpade3195 4 ай бұрын
हा चेहरा CM mhanun ala tr garaj nahi konachi...sarvana nit karel
@pawar8683
@pawar8683 4 ай бұрын
एकच नंबर धंगेकर साहेब युवकांना या वाईटफेरी पासुन वाचवल पाहिजे
@sambhajibhosale595
@sambhajibhosale595 4 ай бұрын
Great Dhangekar saheb, we support sir
@sanjaydeshmukh2956
@sanjaydeshmukh2956 4 ай бұрын
Very nice job
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 4 ай бұрын
King of Pune 👑
@atharvashinde2237
@atharvashinde2237 4 ай бұрын
रवी भाऊ🎉🎉🎉
@janmanas555
@janmanas555 4 ай бұрын
बाकीचे शेपूट घालून गप्प बसले आहेत....खरा वाघ सच्चा माणूस❤❤❤❤❤
@maheshpandhare3833
@maheshpandhare3833 4 ай бұрын
धंगेकर one man army ❤
@deepakshinde5901
@deepakshinde5901 4 ай бұрын
फक्त रविंद्रभाऊच
@santoshgadhave5064
@santoshgadhave5064 4 ай бұрын
I am fan of Dhangekar
@vikasbankar7936
@vikasbankar7936 4 ай бұрын
Dhangekar❤
@ashishjadhao7811
@ashishjadhao7811 4 ай бұрын
4 जून ला खासदार
@anandmore4910
@anandmore4910 4 ай бұрын
This is Ravi Dhangekar ✌️✌️💯💯
@vijaydarekar7892
@vijaydarekar7892 4 ай бұрын
1Naber आमदार असा असावा लोकांच्या हितासाठी
@rajeshkamble1355
@rajeshkamble1355 4 ай бұрын
1 ch number ravindra bhau
@SST632
@SST632 4 ай бұрын
छान काम करताय रविंद्र भाऊ
@raviraut8313
@raviraut8313 4 ай бұрын
भाउ निवडून येऊ शकत नाही, येरवडा वाड गाँव शेरी मध्ये धोक होणार आहे. मी आपल्या सोबत कायम
@GaneshJadhav-m8s
@GaneshJadhav-m8s 4 ай бұрын
असा माणूस होणे नाही🎉🎉🎉 काय म्हणताय पुणेकर कसा नडला धनगेकर 🎉
@rushikeshbamdale1008
@rushikeshbamdale1008 4 ай бұрын
Ek number Dhangekar
@vishaldhote9130
@vishaldhote9130 4 ай бұрын
असे नेतृत्व पाहिजे या महाराष्ट्राला साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला कुठल्याही प्रकारे लाचार नाही आहे तुम्ही हे तुम्ही सिद्ध करून लावताय एक सामान्य व्यक्ती साठी
@rakeshjadhav62709
@rakeshjadhav62709 4 ай бұрын
रवी ❤❤❤ दांगेकर
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 4 ай бұрын
हा ऐक चांगला प्रतिनीधी आहे चांगला आमदार आहे असे नेते पूढे पाहिजेत
@rohitrajput-ht5kf
@rohitrajput-ht5kf 4 ай бұрын
धांगेकर only 🙏🙏🙏
@vishwajeet6851
@vishwajeet6851 4 ай бұрын
Lovu u ❤❤❤
@Deepakbadge
@Deepakbadge 4 ай бұрын
Tatya gayab jhle ka 😅😅 ravindra mast kam kart ahe 👍👍
@santoshpatil-q1k
@santoshpatil-q1k 4 ай бұрын
धनगेकर साहेब आपले आभार
@jalindar_suryawanshi_96k
@jalindar_suryawanshi_96k 4 ай бұрын
काय म्हणता पुणेकर एक नंबर आहे धंगेकर😊
@crickmuz
@crickmuz 4 ай бұрын
कोणत्यातरी BJP च्या नेत्याने विचारले होते कोण धंगेकर...⁉️ आज अख्खा महाराष्ट्र अभिमाने नाव घेतोय 'रविंद्र धंगेकर'❗️
@shitalgholpe5769
@shitalgholpe5769 4 ай бұрын
Who is dhangekar as vicharl hot
@crickmuz
@crickmuz 4 ай бұрын
@@shitalgholpe5769 हेच ते रविंद्र धंगेकर...!
@atulrakshe3775
@atulrakshe3775 4 ай бұрын
चंद्रकांत कुठे गेलाय आता दिसत नाही
@Bluewhale2843
@Bluewhale2843 4 ай бұрын
लव यू घंगेकर ❤
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН