tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे पाटील उद्या कोर्टात, सरकारवर गंभीर आरोप

  Рет қаралды 58,949

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 123
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl 2 ай бұрын
नोटीस शिवाय वॉरंट आल तिथच समजल मराठ्यांना
@Dr....123
@Dr....123 2 ай бұрын
जरांगे पाटील साहेब ❤
@VijaySutar-ri8yr
@VijaySutar-ri8yr 2 ай бұрын
जरांगे पाटलांना आपण मदत केलीच पाहिजे
@Akz1245
@Akz1245 2 ай бұрын
Ka??
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
आपण कशाला करायची शरद पवार करतील मदत अजून काय हवं
@RaosahebBawadkar
@RaosahebBawadkar 2 ай бұрын
Tumhi part dada la padta ka​@@ganeshbhand2151
@VijaySutar-ri8yr
@VijaySutar-ri8yr 2 ай бұрын
आपण सर्वांनी कोर्टात जायचं लढायचं
@Dr....123
@Dr....123 2 ай бұрын
सरकारचा डाव सरकारवरच उलटनार हे नक्की
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
म्हणजे तुतारी काँग्रेस मशाल यांचे साध्य होणार का
@gajanankuber2316
@gajanankuber2316 2 ай бұрын
मराठ्यांचा ढाण्या वाघ ❤
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 ай бұрын
वाघ, उद्या बन्द नाहीना होणार? शेवटी तारीक पाटील यानी दीली तारीख पे तारीख
@rameshalane1076
@rameshalane1076 2 ай бұрын
तुझ्या​ आई चा पुच्चा तुझ्या कुत्र्या@@SurakhaBhujbal-d3z
@sureshg2470
@sureshg2470 2 ай бұрын
मराठ्यांचा वाघ नव्ह तुतारीचा शेंबडा वाघ हाय 😂😂
@shrikantchandankhede893
@shrikantchandankhede893 2 ай бұрын
मराठ्यांच्या ढाण्यावाघा वर "420" ची कलम लागलेली आहे सरकार नी लवकरात लवकर हि कलम काढून टाका...कारण ते मराठ्यांचे ढाण्यावाघ आहे...🤭🙏
@VijaySutar-ri8yr
@VijaySutar-ri8yr 2 ай бұрын
जेव्हा जरांगे पाटील कोर्टात जातील तेव्हा लाखो मराठा गेले पाहिजेत
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
लाखो मराठ्यांचं त्यांच्यासोबत मराठा काही पक्षामध्ये आहेत तुतारी मशाल काँग्रेस या पक्ष्यांचे जातील
@amoljadhav9534
@amoljadhav9534 2 ай бұрын
या सरकारचा जाहीर निषेध & भावपुर्ण श्रध्दांजली
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 2 ай бұрын
मनोज दादा सोबत जवळपास लाखभर लोकांनी कोर्टात जायला हवं
@umeshdhamale
@umeshdhamale 2 ай бұрын
पाटील साहेब घाबरू नका कोर्टाचे किती पैसे द्यायच्यात फोन पे नंबर द्या मराठा समाज सगळे पैसे देतील एक मराठा कोट मराठा जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
भाऊ तुझी काही गरज नाहीये शरद पवार आहे ना काय गरज नाही तुझ्या फोनची पे ची
@nanamirge
@nanamirge 2 ай бұрын
मराठ्यांच्या विरोधात रचलेला शर्यंत्र आहे.. दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.,.. आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 2 ай бұрын
आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच राहणार आहोत.
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 2 ай бұрын
Only Patil❤
@shiv.5797
@shiv.5797 2 ай бұрын
फडण20 tu कितीही डाव तक तुझी राजकीय कारकीर्द संपली
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 2 ай бұрын
मनोज दादा जरांगे साहेबांचा विजय असो जनता तुमच्या सोबत आहे
@ChandrakantJadhav-du7hm
@ChandrakantJadhav-du7hm 2 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@digambarghogare6968
@digambarghogare6968 2 ай бұрын
मग आशिष शेलार तुम्हाला काय म्हणायचं आहे आपण EWS मुद्दामून करत आहात काय
@sundarkashte4974
@sundarkashte4974 2 ай бұрын
फक्त पाटील
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 ай бұрын
दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
@LoveShowsNostalgic
@LoveShowsNostalgic 2 ай бұрын
लय मनत होता येणार नाही अमूक नाही तमुक नाही 😂😂😂 यावच लागत कायद्या पुढे कोणी मोठ नाही
@AkaramShirsat
@AkaramShirsat 2 ай бұрын
आलास का इथे
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
😂😂😂
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
तुतारी मशाल आणि काँग्रेस हे बचावा का
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk 2 ай бұрын
Only Manoj jarange patil saheb
@pandurang2554
@pandurang2554 2 ай бұрын
कलम 420 😅😅😂😂😂
@devanandpokale1403
@devanandpokale1403 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 2 ай бұрын
नाटक निर्मात्याला न्याय देऊ शकत नाही चालला समाजाला न्याय दयाला.
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 2 ай бұрын
सगळ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जरांगे यांना मुख्यमंत्री करा😂
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x 2 ай бұрын
स्वतहाची दिशा चुकलेला माणूस दुसऱ्याना काय दिशा दाखाविंनार ???
@eknathsontakke3700
@eknathsontakke3700 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vijaylokhande3319
@vijaylokhande3319 2 ай бұрын
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 2 ай бұрын
मराठा समाजा माणसाच्या तावडीतून लवकर मुक्त हो याच शुभेच्छा
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 2 ай бұрын
येथे कोणाचेच वागणे विश्वासार्ह नाही......इतक्यात जरांगेंचे बोलणे आणि काकांचे गप्प राहणे यात सुध्दा एक भूमिका आहे.... कातडी बचाव करण्यासाठी ही सावध भूमिका आहे...
@maheshghadge195
@maheshghadge195 2 ай бұрын
याच चोख उत्तर विधान सभा निवडणूकीत मिळेल
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
लाचारी पत्करली आणि स्वाभिमान विकला आहे तुतारी मशाल काँग्रेस
@amoljadhav9534
@amoljadhav9534 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
@जयहनुमान71
@जयहनुमान71 2 ай бұрын
नवा डाव टाका आता 😂😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 2 ай бұрын
Ya jatiwadi bewdyachya nadala lugun EWS Arkshan gele,ek samaj ekach 3 Arkshananacha fayada gheu shakat nahi.
@तानाजीसूर्यवंशी-न2ध
@तानाजीसूर्यवंशी-न2ध 2 ай бұрын
पाटील
@siya_jadhav12
@siya_jadhav12 2 ай бұрын
शरद पवार म्हणतायत तसंच एससी एसटी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव विधीमंडळात शिंदे सरकारने संमत करुन घेतलाय ना.. आता शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाली आता त्यांचे पण उमेदवार पाडण्यासाठी जाहीर आवाहन करा, मेळावे घ्या, रैली काढा..
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 2 ай бұрын
काहीक मराठा समाजतील लोकांना जरांगे साहेबाचे रंग दिसू लागले आहेत म्हणून थोडा भावनिक आवाहन करावा लागतो पण खर तर मराठा समाजासाठी नाही तर पवारांना सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत😂
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 ай бұрын
अरे तेच पोरं म्हणतात ईडब्ल्यूएस कामाचं होतं
@subhashpwankhede8826
@subhashpwankhede8826 2 ай бұрын
फक्त मनोज जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq 2 ай бұрын
ह्यात बीजेपी ची मोठीच चूक आहे. आपल्या नेत्याबद्दल एकेरीत बोलणार, तेव्हाच त्याला ठेचला पाहीजे, नाहीतर लायकी नसलेले माणसे सुद्धा देवेंद्रजी चा उल्लेख गृहमंत्री, एक जबाबदार व्यक्ती म्हणुनच करतील
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 2 ай бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
Account no taka
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. 2 ай бұрын
Jayastu Maratha, jaago maratha
@Akz1245
@Akz1245 2 ай бұрын
Courtat janar nahi mhanat hota
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 2 ай бұрын
जरांगला फक्त बोलबच्चन आहे त्यामुळे त्या लाल जास्त विचारात घेऊ नये अंहकाराने फुगलेला फुगा
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 2 ай бұрын
😢😢😢420 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 2 ай бұрын
शेलार साहेब तुम्ही नका महाराष्ट्रातल्या तोरणा तोरणा
@ganeshbhand2151
@ganeshbhand2151 2 ай бұрын
त्या कलाकारांना हा न्याय देऊ मराठी समाजाला काय न्याय देणार
@sachintambe9358
@sachintambe9358 2 ай бұрын
Yachya mule amch hakkach ews arakshan gela, aaj mjha psi cha result gela
@vijayulvekar9279
@vijayulvekar9279 2 ай бұрын
Ews आरक्षण जारांगेनी मुस्लिमांना सोडल
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
​@@vijayulvekar9279सगेसोयरे 😂😂
@RajRajkumar-f9u
@RajRajkumar-f9u 2 ай бұрын
आज bday उद्या पार्टी
@SandipJadhav-n3w
@SandipJadhav-n3w 2 ай бұрын
आमचे शेठ
@thesheru9600
@thesheru9600 2 ай бұрын
Shelar rajinama denar hota kay zala tyacha
@ParasuBatawal
@ParasuBatawal 2 ай бұрын
तेव्हा भेटल जेव्हा तू पुण्यात 😂 उद्या अटक करा हो पुण्यात
@anilkudale673
@anilkudale673 2 ай бұрын
गैर संविधानिक मागणी न्यायालय सुद्धा मान्य नाही आता काय म्हणायचं
@sameerdivekar2572
@sameerdivekar2572 2 ай бұрын
Bichukle bara hyapeksha...
@जयहनुमान71
@जयहनुमान71 2 ай бұрын
चला तर आता डाव डाव खेळूत 😂😂
@SandipJadhav-n3w
@SandipJadhav-n3w 2 ай бұрын
घे काढून
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak 2 ай бұрын
या आधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे सत्तेत होते.मग जरांगे पाटलांनी का बरं उपोषण केले नाही? हा पण एक कळीचा मुद्दा आहे.यांच्या उपोषणाला राजकीय घाण वास येतोय.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 ай бұрын
रडतो कशाला, गुन्हा करताना लाज वाटत नाही ? जरांगे म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जज नाहीत की राष्ट्रपती नाहीत, सगळं त्यांच्या आदेशानुसार व्हायला
@somanathmane8564
@somanathmane8564 2 ай бұрын
Janteche jajch ahet
@हरितउन्नती
@हरितउन्नती 2 ай бұрын
जरांगे पाटील यांना पुर्ण देश ओळखतो तुला कोणी छाटा ओळखतो का?
@nitinpol1135
@nitinpol1135 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 ай бұрын
किती तारखा बदलता
@nanamirge
@nanamirge 2 ай бұрын
तुम्ही चॅनलवाले सुद्धा सरकारची बाजू चांगली दाखवतात आणि सरकारच्या बाजूने जास्त बातम्या लावतात...
@amolchavan2548
@amolchavan2548 2 ай бұрын
Dada parat he natak antarvari saratila theva
@ShamKadam-h8n
@ShamKadam-h8n 2 ай бұрын
बीजेपी सरकारला काहीच सापडलं नाही 2013 च सापडलं का कुछ ना कुछ बीजेपी गडबड है
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 ай бұрын
करोडो मराठा सोबत पाहिजे नाहीतर त्याला तिथे अटक होईल कायमचा मध्ये चालला जाईल लक्ष ठेवा सर्वे जण याच्या वाटेला काही येत नाही याच्या वाटेला फक्त दुःख येतं दुःखी माणूस आहे
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
F. Tula. Sutti. Nahi.
@MrJarange55
@MrJarange55 2 ай бұрын
मन्या तू अटक होणार तू
@JaydipNikam-gz4xc
@JaydipNikam-gz4xc 2 ай бұрын
Tujha baap sudha karu shakat nahi samjhla ka 😅😅
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk 2 ай бұрын
Only Manoj jarange patil saheb
@amoljadhav9534
@amoljadhav9534 2 ай бұрын
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
@एकगावबाराभानगडी-ड2स
@एकगावबाराभानगडी-ड2स 2 ай бұрын
फसवणूक करणे आता सुद्धा चालूच आहे!😅
@angadpawar31
@angadpawar31 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
Manoj Jarange Patil
14:54
Zee 24 Taas
Рет қаралды 4,7 М.
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН