मनोज भरांगे पाटील यांचा आशीर्वाद आहे मराठी माणसाच्या पाठीमागे त्यामुळे मनोज तरंगे पाटील हटत नाही म्हणून मराठी माणसाचा नेता आहे
@Vijayvlogsongs Жыл бұрын
Very good bhujbal sir
@keshavnanaware7229 Жыл бұрын
आरे छगन जर सत्तेमध्ये तुला किंमत नाही तर सत्तेतून बाहेर पड .. सत्तेसाठी किती लाचार होणार.
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Maratha reservation is ultra virus said by supreme court, and can't be given at any cost and won't be given despite jarange does uposhan.
@PremPawar-lu6st Жыл бұрын
Tumcha 140 aamdaar cha baap aha re to Only obc king
@shyamjadhav5689 Жыл бұрын
भुजबळ साहेब जर तुम्हाला सतेत असून सरकार विश्वास नसेल तर राजीनामा देऊ शकता
@nitinkapane9384 Жыл бұрын
नका देऊ राजीनामा
@nirdhark Жыл бұрын
देतील रहुद्या😢
@marotikadam8986 Жыл бұрын
तुझी धरपड फक्त मराठा ओबीशी मध्ये जर आला तर हा ओबीसी नेता रहानार नाही
@TanviGawas-y9c Жыл бұрын
Manoj bhai page badho
@vishnusarkale2923 Жыл бұрын
जरांगे साहेब C M
@Mazamarathwadanews Жыл бұрын
भुजबळांनी आदरणीय न्यायमूर्ती यांचा अवमान आशा भुजबळांना अजित दादा कस काय पक्षात ठेवतात अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली जय मल्हार जय भवानी जय शिवाजी
@arvindbiradar8368 Жыл бұрын
कुणबी दाखल्या ला पुरावे आहेत,वायफळ बडबड बंद करा.
@obc7523 Жыл бұрын
कसले
@rajupatil7542 Жыл бұрын
कसले पुरावे आहे हे तुला दाखवू चांगले ये तू 🤔👍🚩💯
@aniketjadhav4323 Жыл бұрын
😂😂😂😂 mast joke
@mahlaritupe2728 Жыл бұрын
Bhujbal saheb ekdam barobar boltayt
@subodhmule2579 Жыл бұрын
तु जगत च आहेस शरद पवार, अजित पवार या मराठ्यांच्या जिवावर ✌️
@UbaleVM Жыл бұрын
मानल बा भुजबळ साहेबांना
@Rahul88429 Жыл бұрын
जय ओबीसी
@bapusaykar3097 Жыл бұрын
1 OBC Koti obc
@Jadhav5698 Жыл бұрын
साहेब लं आज मी खरच भुजबळ ❤️
@excellencecareeracademy Жыл бұрын
काही असो पण जरंगे पाटील यांनी दिलेली उत्तरे पाहून भुजबळ पण माघार घेतील हे नक्की...
@swapnilgaikwad4354 Жыл бұрын
खर आहे.
@ashokdhage1595 Жыл бұрын
भुजबळ चा एखादा आजुन घोटाळा काढा आणि मिरचीचा धूर फडणविस साहेब
@sagarholkar5460 Жыл бұрын
छगन भुजबळ बरोबर बोलत आहेत.
@kiranjadhav90 Жыл бұрын
7000 हजार कोटी खाऊन, सात पिढ्याची सोय करून.. हा आता दुसऱ्याची घर जाळायला बसलाय.. याचा मास्तर माईंड कोण असावा बरे 🤔🤔फसन 20
@fathersfarming Жыл бұрын
सर्व खेळ चालला हा राजकारणाचा.
@Hinduism98 Жыл бұрын
एकाही मराठा आमदाराला OBC ने मतदान करू नये.
@Patil_Maratha Жыл бұрын
हो ते देत नसतात....आम्ही करून घेत असतो त्यांच्याकडून...😅
@vickylogyupdates7060 Жыл бұрын
Hoka Tula kalel chalu de asach he aarkshan.....obc akatr zale na tenva kalel.......haach tumcha maz
@Patil_Maratha Жыл бұрын
@@vickylogyupdates7060 या की एकत्र मग....अरे तुम्ही पण करा माज आम्ही कुठे आडवले आहे
@KK-rx3vr Жыл бұрын
बरोबर बोलत आहे मतासाठी काही करत आहे सरळ सरळ कोर्टाच्या मार्गाने मिळून दाखवा बिचारा भुजबळ तर काय चुकलं वेगळं पाहिजे कोणाला धक्का लावणार नाही कोणाच्या ताटातून घेणार नाही गंगा पाटील असंच बोलला ना
@Sangharshmane_143 Жыл бұрын
छगु तात्या शांत रहा...
@Blacktrino Жыл бұрын
💛💛💛💛💛💛जय सावता 💛💛💛💛💛💛💛
@sanatanimaratha1724 Жыл бұрын
जातीनिहाय जनगणना करून आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी मराठा बांधव एकच असतील तर त्यांना एकत्रितपणे वेगळ आरक्षण द्यावे. म्हणजे समाजात तेढ निर्माण होणार नाहीत. बारा बलुतेदार समाजावर सुद्धा अन्याय होणार नाही.
@Keyboardistkisha Жыл бұрын
अगदी बरोबर
@youtubecreator3777 Жыл бұрын
ओबीसी किंग❤❤❤
@Third.eye1234 Жыл бұрын
एवढी संपत्ती कोटून आली जाहीर करा.... सजा भोगून आलात पण सुधारला नाय
@dnyaneshwarveer1002 Жыл бұрын
दादा हा प्रश्न सुप्रियाताईंना पण विचारा ना 10 एकरात दहा कोटीचे वांगी कशी होतात
@sandipjadhav4227 Жыл бұрын
समान नागरीक कायदा करा जो हुशार असेल तो पुढे जाईल
@amitbhosale3644 Жыл бұрын
साहेब स्वाभिमानी राहुन राजीनामा द्या
@RaghuttamDhuri Жыл бұрын
ते कसले राजिनामा देणार त्याला हाकलून लावतील पुन्हा जेल तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा
काही टोळ्यांकडून जरंगे पाटलांना बदनाम करण्याचा डाव टाकला जातोय, त्यांना माझं एकच सांगणे आहे तो माणूस स्वतःसाठी नाही तर जाती साठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. आरोप करणाऱ्यांनी स्वतः १० दिवस तरी उपोषण करावे अन् सांगा तुमचं जातीसाठीच योगदान काय आहे ते
@harshalgonde3340 Жыл бұрын
भुजबळ ला मराठेच एक सुद्धा मतदान केले जाणार नाही. लाख मराठा
@rajerr3863 Жыл бұрын
छगन्या तु आता घरी जाऊन बस
@nitinwaghmare1626 Жыл бұрын
सरकारने कोणाच्या दबावा खाली काम करू नये आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जय ओ बी सी जय भुजबळ साहेब 👍
@criticalthinker-u4i Жыл бұрын
Amchi pan hich magni ahe pan he sarkar madhe asun patrakar parishad madhe magni kartay. Sarkarla sangayla kay hotay
@sharadghadage6760 Жыл бұрын
भुजबळानी घरी बसावे.
@ashokjaybhaye6065 Жыл бұрын
आता ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे
@arvindbiradar8368 Жыл бұрын
भुजबळ यांना मुखयमंत्री करा की,जेलवा री करून आलेत.
@siddhimusicals7206 Жыл бұрын
छगनराव २०२४ ला घरी.जय महाराष्ट्र
@ravirajdeshmukh2087 Жыл бұрын
छगनराव, जो दोन वर्ष जेल मध्ये सडत होता, दोन सर्व पक्षीय बैठकीत गोंधळ घातला त्याने आता कितीही आकांडतांडव करून काय उपयोग ?? 😂😂
@mahendrakumarpatil9662 Жыл бұрын
विनाकारन तोंड दूखवू नका उशिरा का होईना कोर्ट न्याय देईल आरक्षण मिळणारच...,, जय शिवराय
सगळी ताकत लाऊ. पण छगन भुजबळ च नाव परत महाराष्ट्रात राजकारणात दिसू देणार नाही. एक मराठा लाख मराठा.
@shashimunde1159 Жыл бұрын
OBC ni takat lavli tar sharad pawar pan disnar nahi bhikarchot patil 😅😅
@rohitkaware9547 Жыл бұрын
यांना obc मधून आरक्षण नको.हे उच्च जातीत खूप जागा घेत आहेत.पण खूप कमी जागा असलेल्या sc, St,obc वर जळतात.हे जातीभेद करतात.
@criticalthinker-u4i Жыл бұрын
Te court tharvel
@rohitkaware9547 Жыл бұрын
@@criticalthinker-u4i कोर्टाला च ठरवू देत.त्यामुळे दबाव तंत्र बंद करा.जाळपोळ,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून इतर समाजाला त्रास देवू नका.
@anilkumargitte6571 Жыл бұрын
भुजबळ साहेब ❤
@yogitapatil2034 Жыл бұрын
या भुजबळ ला ज्या मराठ्यांनी मोठ केल.. त्या मराठ्यांना विनंती आहे याला याची जागा दाखवा
@sammali9019 Жыл бұрын
ये बाई नको लोड घेऊ..😂😂😂 मतदार फक्त मराठा समाज असल्यासारखी बोलतेस...😮😮😮 मागील दोन तीन टर्म मराठा भुजबळांना मतदान करत नाही..
@श्री.रमेशसावळेरामजाधव Жыл бұрын
सहमत
@joy-ht9xb Жыл бұрын
@@yogitapatil2034हाच देवश आणि माज आहे म्हणून न्यायालयात तुम्ही मागास सिद्ध होत नाही😂😂😂😂😂 375 जाती पहिलेच ओबीसी मध्ये आहे त्यात आधीच कुणबी पाटील बांधव पूर्ण 70% आहेत आता तुम्हाला सरकट घ्या म्हणजे बाकी जातीचे बाराबलुतेदार समाज गावात सरपंच पण होत नाहीत. मराठा आरक्षणल
@deepaksarawade1062 Жыл бұрын
@@yogitapatil2034वैचारिक लढाई मध्ये धमकी वजा भाषा करु नयेत, याचमुळे सहानुभूती मिळत नाही.
@AnilGaikwad-z7f Жыл бұрын
@@yogitapatil2034cool down..
@vinayakkadam5472 Жыл бұрын
द ग्रेट छगन,😂
@kashinathchavan5500 Жыл бұрын
सर्वात मोठे जरांगे पाटील.
@oldbott Жыл бұрын
शेट्टा
@sagarsonawane7824 Жыл бұрын
पूर्वी पासून एक म्हण होती जात बदलता येत नाही पण आता जात पण बदलली 😂😂😂😂
@-user-9jpkthshdyekb Жыл бұрын
Koni badalali?
@sagarsonawane7824 Жыл бұрын
@@-user-9jpkthshdyekb तूच बघ ना महाराष्ट्र मध्ये कोण बदलत आहे
@rahulnarawade5670 Жыл бұрын
एवढी पोटात कळ येतीय तर समान नागरी कायदा वर बोलकी.... माक... राजीनामा दे तू नसेल जमत तर
@rajeshb9918 Жыл бұрын
Bhujbal saheb amhi tumcha sobat ahot.
@जिद्द-ष7त Жыл бұрын
Jay OBC
@amitdongre2339 Жыл бұрын
भुजबळ साहेब यावेळेस तुम्ही सर्वसामान्य ओबीसी तल्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला तुम्ही आमदार व मंत्री करा मग तुम्हाला मानतो ओबीसी समाज.
@rushikeshsonawane5337 Жыл бұрын
😂😂😂अस मरेपर्यंत तरी होईलका
@yogeshjadhav1456 Жыл бұрын
भ्रष्ट माणसा कडून अपेक्षा करणं चुकीचं आहे
@subhashbhise1986 Жыл бұрын
हा भडवा छग्या याच्या किचन मधे,सळई ठोकायला पाहिजे
@RaghuttamDhuri Жыл бұрын
घोटाळे बाज कडून अपेक्षा कसली करता ओबीसी ओबीसी करून लुटलं सर्वांना, हजार पिढ्या खाऊन संपणार नाही, आम्ही लाचार यांच्या मागून फिरतो साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Mahesh.b.m1212 Жыл бұрын
भुजबळ बोलताहेत हे चूक आहे असे म्हणता येणार नाही. नक्कीच मराठा समाजाला शिक्षणात आरक्षण मिळावे. परंतु जर राजकीय आरक्षण मिळाले तर ओबीसी मध्ये नवीन राजकीय नेतृत्व तयार होणार नाहीत. हे नक्की कारण ओबीसी समाज विविध समाजात विभागला गेला आहे.
@criticalthinker-u4i Жыл бұрын
Neta ha kunacha ch nasto. As asat tar maratha aarakshan kadhich bhetal asat
@aniket2220 Жыл бұрын
are bhau he milala te milal tr asa ani tas hoil ..are manmani karbhar nasto ....kunbi certificate jyancha nondi ahet tyana bhetnar fakt mg problem ky .....je kunbi ahet te pn open made rahaycha kaa?? kashamul?? obc samajala jast fayda vhava manun ka ?? kaydyane sarkar barobr kartay ....asa vatat asel ki obc la aarakshan kami padel tr vadvun ghya ...tyat ata kunbi jevde kai yetil ...sampurna janganana karun vadvun ghya aarakshan ....pan ekadya samajala tyacha hakkach nakaraycha tr chukich ahe ...udya maratha pn Manel obc la chukich aarakshan ahe ...koni kai bolel ....je kaydyat hotay tyala chuk kasky bolu shaktat obc samaj?
@criticalthinker-u4i Жыл бұрын
@@aniket2220 barobar ahe pan jar jan ganana zali tar राजकारण्यांची दुकाने बंद होतील आणि ह्यात सगळेच आहेत. सामान्य लोकांची कोणालाही काळजी नाही फक्त स्वतःची दुकानदारी शाबूत करण्यासाठी हे चाललं आहे. कायद्याने व्हायचं ते होणारच आहे पण हे फक्त लोकांमध्ये भांडणं लावायची काम चालू आहेत
@ravindrachavan3813 Жыл бұрын
सरकारमधल्या वरीष्ठ मंञ्यांनीच गृहखात्याला घरचा आहेर दिला.
@deepaksarawade1062 Жыл бұрын
हे खरे आहे
@Kkkkkkgh Жыл бұрын
😂😂😂😂निघ रे शेम्डया
@anantshinde5617 Жыл бұрын
स्वतः शंभर पिढ्यांना पुरेल इतके कमवुन ठेवायचे, आणि मराठा समाजाची अवस्था अतिशय हलाखीची असताना त्यांना आडवे येणाऱ्यांना आता जमीनदोस्त केलेच पाहिजे.
@arjunchaudhar-nf3yl Жыл бұрын
सर्व आठरआपगड जाती गोरगरीब जनता यांनी एकत्र येऊन ओबीसी नेतॢतव छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
@rushikeshaher2810 Жыл бұрын
Ka
@rahulkothule2621 Жыл бұрын
आम्हाला फरक नहीं पडत ... मी कुणबी आहे मराठा आणि कुणबी एकच आहे... भुजबळ राजकारण करत आहे ते ओबीसी चे नेते नसून ते एका जातीचे नेते आम्ही त्यांना नेते मानत नहीं
@oldbott Жыл бұрын
जरांग्याला कोन कुत्र विचारत आहे
@rajkumarpawar1178 Жыл бұрын
भुजबळ समाजात तेढ निर्माण करतोय
@gajanangholwe8771 Жыл бұрын
ओ बि सी समाज च आरक्षण धक्का न लागता द्या
@usarakash Жыл бұрын
तुमचं कुठून आणल तुम्ही अरे ते बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे
@shubhammungase5528 Жыл бұрын
हा छगन तुरुंगात का होता 🤔
@PriyaDhule-wm2it Жыл бұрын
एकच नबर बोलले भुजबळ साहेब.
@SMTA-rx3ef Жыл бұрын
काय दिवस आले😂 कालपरवा जन्म झालेलं बांडगुळ ओबीसी ना आरक्षण काय असत ते शिकवत आहे
@criticalthinker-u4i Жыл бұрын
Jyanchya mule tu shikla tyNa tu shikvayla lagala
@shikshakkatta Жыл бұрын
2024 नंतर पुन्हा एकदा येरवडा जेल
@tejasgaware6230 Жыл бұрын
भुजबळ आत का होते हे आता चांगलं समजलं 😂
@devd5971 Жыл бұрын
भुजबळ साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. पडा सरकार
@shivajibiskite352 Жыл бұрын
छगन भुजबळ आता खुर्ची सोडा आणि तुम्ही घरी जाऊन बसला तर बरे होइल
@kiranjadhav90 Жыл бұрын
भुजबळ ना अटक करा.. चिठवणी खोर वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवत आहे
@aannasahebthoke.4242 Жыл бұрын
धोबी का कुत्ता घर का ना.घाटका
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Jarange ल open challange आहे तु ३८% ओबीसी ल ३२%. आरक्षण आहे, है सिद्ध कर 😂😂😊
@criticalthinker-u4i Жыл бұрын
Tu gharat basun comment kar. Bhujbalala pan sang courtat case kar mhanun
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@criticalthinker-u4i कोर्टाने ४ वेळा कुठा दिलाय परत देताय बघ