tv9 Marathi Special Report | ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका, OBC चं आरक्षण रद्द होणार?

  Рет қаралды 938,793

TV9 Marathi

TV9 Marathi

7 ай бұрын

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#tv9Marathi #SpecialReport #OBCReservation #MarathaReservation #ChhaganBhujbal #ManojJarangePatil #OBCMarathaDispute
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 1 200
@ravindragharat3733
@ravindragharat3733 7 ай бұрын
अभिमान आहे बाळासाहेब सराटेंचा दुध का दुध पाणी होऊन जाईल एक मराठा लाख मराठा ❤
@ajayjadhav8635
@ajayjadhav8635 7 ай бұрын
ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणायची आणि ओबीसी मधे घ्या म्हणून भिक मागायची ही काय पद्धत. १९९४ पासून तुम्ही काय झाटा उपटायले काय ?
@arjunshinde9426
@arjunshinde9426 7 ай бұрын
​@@ajayjadhav8635are lavdya amch khaun bapala ch shiku rahila ka.
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv 7 ай бұрын
​@@ajayjadhav8635चोराव मोर
@rushiimuni360
@rushiimuni360 7 ай бұрын
​@@ajayjadhav8635हो उपटली....आता ओबीसी मधूनच मराठ्यांनी आरक्षण घ्यावे...ओबीसी ओबीसी करून माळी समाज लुटत आहे..2005 कायद्या नुसार ओबीसी सर्वेक्षण करून पुढारलेल्या माळी समाज वेगळे करा....
@abhijitabhi8668
@abhijitabhi8668 7 ай бұрын
​@@ajayjadhav8635tuzya aai la zavat hoto bhosdichya
@yeshwantkadam1643
@yeshwantkadam1643 7 ай бұрын
अभिनंदन.. माननिय बाळासाहेब सराटे साहेब .🙏
@yourphilopher8065
@yourphilopher8065 7 ай бұрын
Maratha la reservation miluch denar nahi obc
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 7 ай бұрын
​@@yourphilopher8065मागील वर्षी ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द झाले तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकत्र येऊन सुद्धा ते वाचवू शकले नाहीत, तसेच हे आरक्षण सुद्धा रद्द होणार आहे
@user-qq6cp7qr7y
@user-qq6cp7qr7y 6 ай бұрын
​@@yourphilopher8065ननंनंननौँ रे मीॲ❤ हे
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 3 ай бұрын
बाळासाहेब सराटे आपलं मनःपूर्वक अभिनंदन
@santoshwadekar4629
@santoshwadekar4629 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 7 ай бұрын
सदावर्ते ला वाटल मी लई शहाणा...मला लई कायद्याचं कळत...पण आता आमचे वाघ....मैदानात उतरलेत...तुमची पळती भुई थोडी होईल आता....😂😂
@kk59596
@kk59596 5 ай бұрын
अरे आडाणी होता राहणार 😄
@bahirpatil6629
@bahirpatil6629 4 ай бұрын
अनाजीपंतांचा पाळलेला प्रामाणिक कुत्रा म्हणजे गुं खाऊ सदावर्ते 😂
@kerbasawant7119
@kerbasawant7119 7 ай бұрын
असंवैधानिक घटनाबाह्य आरक्षण रद्द केल पाहिजे.
@yourphilopher8065
@yourphilopher8065 7 ай бұрын
Maratha samajala reservation milnar nahi nhanje nahi
@amolpadul5537
@amolpadul5537 7 ай бұрын
​@@yourphilopher8065 baapachi pend ahe ka ? 🌾😂
@Abhishek-m2s
@Abhishek-m2s 7 ай бұрын
😂😂😂
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 7 ай бұрын
लहान पोरागत मला नाही तर तुला नाही😅
@IITBOMBAY_
@IITBOMBAY_ 7 ай бұрын
​@@yourphilopher8065jalan diste 😂...
@PatilMDS
@PatilMDS 7 ай бұрын
कोण 1994 मध्ये मागच्या दरवाज्याने obc मध्ये गेले आहेत आता कळाले सर्वांना ✌️✌️👍👍
@n.9785
@n.9785 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे नी game केला. एक मराठा लाख मराठा
@saya2023
@saya2023 7 ай бұрын
माननिय सराटे साहेब आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन ....एक मराठा लाख मराठा...🚩🚩🚩
@Abhishek-m2s
@Abhishek-m2s 7 ай бұрын
Aarakshan milnar nahi re😂😂
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 7 ай бұрын
​@@Abhishek-m2snigh re jhatya tu IPL khel ja
@rajsuryawanshi1064
@rajsuryawanshi1064 7 ай бұрын
@@Abhishek-m2s tu tuv bag shemnu
@Abhishek-m2s
@Abhishek-m2s 7 ай бұрын
@@rajsuryawanshi1064 khara bolatoy re gandu
@rushiimuni360
@rushiimuni360 7 ай бұрын
​​@@Abhishek-m2s😂😂 मग तेवढी वळवळ कश्याला
@speaktrue5494
@speaktrue5494 7 ай бұрын
प्रत्येक समाजाला ज्याचा त्याचा हक्क मिळायला हवा एवढेच..... एक मराठा लाख मराठा
@yourphilopher8065
@yourphilopher8065 7 ай бұрын
Ek obc crore obc
@rushiimuni360
@rushiimuni360 7 ай бұрын
​@@yourphilopher8065😂😂😂 काढ पक्ष मग
@AmitNiture
@AmitNiture 7 ай бұрын
​@@yourphilopher8065 Maratha ne tumhala Zhaun kadhalay re
@sammali9019
@sammali9019 7 ай бұрын
वाक्य पूर्ण करतो.... जर तो समाज सामाजिक दृष्ट्या मागास असेल तर..😂😂😂
@sammali9019
@sammali9019 7 ай бұрын
​@@rushiimuni360अरे येडझव्या... हा सल्ला स्वतःला लागू होतो...😂😂😂
@pravindhere2479
@pravindhere2479 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे सर यांची अभिनंदन, अतिरिक्त ओबीसी आरक्षण कॅन्सल झालं पाहिजे, 1994 चा 14% अतिरिक्त आरक्षण रद्द झाले पाहिजे🚩🚩
@yourphilopher8065
@yourphilopher8065 7 ай бұрын
Zatha Maratha reservation milnar nahi 😂😂 obc reservations cancel honar nahi
@pravindhere2479
@pravindhere2479 7 ай бұрын
@@yourphilopher8065 इथे प्रमाणपत्र भेटले पण तू बस भुंकत फक्त कुत्र्या
@widrohikrantinew3110
@widrohikrantinew3110 7 ай бұрын
​@@yourphilopher8065तुमच्या सारख्या आसुरी आनंद घेणाऱ्या विचारवंतांना या आदिवासी बांधवांकडून 500 तोफांची सलामी.😅😅😂😂
@anilmore804
@anilmore804 7 ай бұрын
6:30
@Jack.sparrow787
@Jack.sparrow787 7 ай бұрын
​@@yourphilopher8065झाट्या तुझी आई करणार का हे सार मंत्र्यांना खुश करून 😂 लवड्या
@nanamirge
@nanamirge 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे यांचा खूप खूप अभिनंदन...
@SatishDavhare
@SatishDavhare 7 ай бұрын
सगळे आरक्षण बंद कराला पाहिजे
@pramodg7778
@pramodg7778 7 ай бұрын
दोन वर्षानी होईन
@sandhyagangurde3365
@sandhyagangurde3365 7 ай бұрын
😂😂😂
@rmksawant5684
@rmksawant5684 7 ай бұрын
Nigh😂
@tusharkale1829
@tusharkale1829 7 ай бұрын
Honar nahi bhau 😂
@shubhambarhate512
@shubhambarhate512 7 ай бұрын
​@@sandhyagangurde3365hi
@sandipkshirsagar4987
@sandipkshirsagar4987 7 ай бұрын
💐💐अभिनंदन सराते साहेब💐💐
@sudhakarauti9255
@sudhakarauti9255 7 ай бұрын
सर्वे न करता एका रात्रीत १४%चे १६% झाल कस?
@sunilmore5622
@sunilmore5622 7 ай бұрын
घटना बाह्य ओबीसी आरक्षण रद्द होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. छान सराटे सर
@sanjayborkar9795
@sanjayborkar9795 7 ай бұрын
बरोबर केले या तीन मराठा लोकाना आमचा मानाचा मुजरा उगली तेढी केल्याशिवाय घी निघत नाही सराटे साहेब आम्ही सर्व मराठा तुमच्या पाठीशी उभे आहोत कुत्ते भोंकते है हत्ती चलता है लक्षात ठेवा
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 7 ай бұрын
मराठा खडा तो सरकारसे बडा
@popatpawar9767
@popatpawar9767 6 ай бұрын
आम्ही सगळ्यांना सांभाळलं आहे मग चीड तुमच्या मनात कोणी पेरली .हा मराठा शेतीत राबला आहे त्याची ही फेड विसरलात का?
@pratibhamisal9284
@pratibhamisal9284 7 ай бұрын
हे सगळं कारस्थान शरद पवार ने केला आहे चपलेचा हार घालायला
@vaibhav8386
@vaibhav8386 7 ай бұрын
🎅 pan ghalnar kaa?
@pratibhamisal9284
@pratibhamisal9284 7 ай бұрын
@@vaibhav8386 का नाही घालणार
@pramodg7778
@pramodg7778 7 ай бұрын
ऊद्धट ठाकरे
@suryajidesai2490
@suryajidesai2490 7 ай бұрын
Mug maratha ney show dhakavla na sarathi madhey kai karnar tey for pow...
@pratibhamisal9284
@pratibhamisal9284 7 ай бұрын
@@suryajidesai2490 adhi type karyla shikh
@rajendrakaldoke6143
@rajendrakaldoke6143 7 ай бұрын
आंधळे बाई बाळासाहेब सराटे कुठल्या पक्षाचे आहेत हे महत्वाचे नसुन ते काय म्हणतात हे महत्वाच आहे.
@user-cv4ke2yy1r
@user-cv4ke2yy1r 7 ай бұрын
Andhare , Mhanaje Udhav Thakare Maratha virodhi he UBATHA madhil Marathyani lakshat ghyave.
@Ghodkesir
@Ghodkesir 7 ай бұрын
मा. सराटे साहेब, भोसले साहेब, कवठेकर साहेबांचे खूप आभार.🙏
@congressparti3555
@congressparti3555 7 ай бұрын
बरोबर आहे जे जे आम्हाला विरोध करत आहे त्यांना आम्ही पण विरोध करणारच आदरणीय बाळासाहेब सराटे सोबत पूर्ण मराठा समाज आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिले आहे
@user-qo3nh7cp1g
@user-qo3nh7cp1g 7 ай бұрын
साहेब सराटे साहेब खरे आणि बरोबर बोललात
@eternalindia1812
@eternalindia1812 7 ай бұрын
सवलती सर्वाना समान द्या. फक्त विशिष्ट वर्गाला नाही. देश सगळयांचा आहे. कोणा एका जातीचा नाही.
@gajanankmore3260
@gajanankmore3260 7 ай бұрын
सर्व मराठा समाजाला विनंती आहे की,भुजबळला त्याची औकात दाखून द्या
@ganeshgherade2753
@ganeshgherade2753 7 ай бұрын
तु तुझ्या औकातीत रहा
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 7 ай бұрын
सरकार किती लबाड आहे आणि सरकारचा महाधिवक्ता खोटं बोलत आहे...30 वर्षा नंतर म्हणजे... गळचेपी करून अन्याय सुरू ठेवायचा कायदा आहे का.. हेच का संविधान..
@sangrampatil2148
@sangrampatil2148 7 ай бұрын
30 वर्षा नंतर असुदे नाहीतर 100 असुदे बरोबर असेल तर द्या ओबीसी आरक्षण.
@VidyeshwarReshewad
@VidyeshwarReshewad 5 ай бұрын
30 वर्ष असू दे की किंवा 100 वर्षे असू द्या जे बरोबर असेल ते द्या त्यांना
@narayanmore3637
@narayanmore3637 7 ай бұрын
मराठा आरक्षण मिळाल पाहिजे
@umeshubale123
@umeshubale123 7 ай бұрын
मराठा मराठा म्हणून मिरवणारे आज जात बदलून दुसऱ्याच्या ताटावरचे ओढायला रे भाऊ
@arshvlogger2701
@arshvlogger2701 7 ай бұрын
Majority arakshan nhi midnar
@chavansagar3222
@chavansagar3222 7 ай бұрын
​@@umeshubale123तु ते अम्हला सिखवू नको तूझ्या पढ़े काय वाढलय ते बघ
@SanjayTajane
@SanjayTajane 7 ай бұрын
वाट बघा
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 7 ай бұрын
​@@umeshubale123...Tumcha Tatatil 4 peki ek bhakari Kami hotay manoon tumala waiet watay pan Amcha Tatat kahich nahi Amala kiti waiet watawe
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 7 ай бұрын
अभिनंदन सराटे साहेब ❤
@akshaydange4202
@akshaydange4202 7 ай бұрын
सत्यमेव जयते. एक मराठा लाख मराठा🚩
@sagunashedage5167
@sagunashedage5167 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे कोर्टात गेले,मग एखादा वकील किंवा एखादा मरठा समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता का कोर्टात गेला नाही.
@maheshnarwade182
@maheshnarwade182 7 ай бұрын
बरोबर आहे सराटे साहेब. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी फक्त भुजबळांची सदावरते चीच नाही आपली पण आहे. तुम्ही संविधानाच रक्षण करा बेकायदेशीर आरक्षण रद्द करा. कारण नियम सर्वांना सारखाच पाहिजे. एक मराठा लाख मराठा
@smitagaikwad1178
@smitagaikwad1178 7 ай бұрын
बरोबर
@Sree_Ram_214
@Sree_Ram_214 7 ай бұрын
आज उद्या ते आरक्षण रद्द होणार का कारण सुप्रीम कोर्टाने आरक्षण कमी करण्याच्या सूचनेत केलेले आहेत 🤣
@AshokBhapkar-pg1mn
@AshokBhapkar-pg1mn 7 ай бұрын
छगन भुजबळ साहेब तुम्ही संपला
@ajayjadhav8635
@ajayjadhav8635 7 ай бұрын
चूपचाप झोप तू
@kirtiframes2499
@kirtiframes2499 7 ай бұрын
😂
@SharadKale-wq5wz
@SharadKale-wq5wz 7 ай бұрын
सराटे भोसले वकील साहेब खुप जबरदस्त कार्य करीत आहात जय जिजाऊ जय शिवराय
@balasahebthorat2162
@balasahebthorat2162 7 ай бұрын
आता मराठा समाज आंदोलन,कोर्ट आणि रस्त्यावरची लढाई लढणार ..... सर्व गरजवंत, गोरगरीब, श्रीमंत,लोकप्रतिनिधी,वकील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठीसाठी काम केलं पाहिजे. ❤एक मराठा कोटी मराठा ❤
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 7 ай бұрын
Good sarate साहेब तुम्ही लढा मराठे तुमच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा जय जवान जय किसान
@SatishDavhare
@SatishDavhare 7 ай бұрын
९०/टक्के मार्क घेतलेले मुल बेवारशी झाले
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 7 ай бұрын
सराटे साहेब आपल्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज उभा आहे 🚩🚩🚩🚩
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे सर आप आगे बाढो हम आपके साथ है
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 7 ай бұрын
Sarate साहेब अभिनंदन....
@babasahebchaudhari3454
@babasahebchaudhari3454 7 ай бұрын
दुसऱ्याच बाळकवयाच आणी, परत द्यायच्या वेळेस नाटकं करायचे.
@gangadharbhosale701
@gangadharbhosale701 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आपल्या सोबत आहे जय शिवराय
@dilipporje2573
@dilipporje2573 7 ай бұрын
जबरदस्त पॉईंट, इतके दिवस आम्ही अनभिज्ञ होतो,खूप हुशार,अभ्यासु,56 मोर्चे झाले तेव्हा श्री विनोद पाटील साहेबांच्या लक्षात का आला नाही हा विषय, आता obc चे अध्यक्ष,कैवारी लागले चांगलेच कामाला,
@bapukhandagale8277
@bapukhandagale8277 7 ай бұрын
सम्मानिय सराटे साहेब अगदी बरोबर💯
@kautikbarde5546
@kautikbarde5546 7 ай бұрын
मनापासून अभिनंदन एक मराठा लाख मराठा
@a02mhAbhi
@a02mhAbhi 7 ай бұрын
आत्ता आमच्या मराठ्याना आरक्षण मीळणार तर हा पवाराचा चंच्चा 🐗राहाटया आला . रीकामे तोंड घालायला . बस ना घरी शांतते .
@pratiklengare3006
@pratiklengare3006 7 ай бұрын
म्हणून सर्व मानवतेला एकच नियम पाहिजेत तेव्हाच भारत एक असेल
@user-wg9cf8wv4q
@user-wg9cf8wv4q 7 ай бұрын
दादा मग जातीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांना हिमालयात जावं लागेल
@pratiklengare3006
@pratiklengare3006 7 ай бұрын
@@user-wg9cf8wv4q त्याना आपण मतदान करुन मोठ करत आहेत
@maheshedake4900
@maheshedake4900 7 ай бұрын
Are baba sagalya jati ek manato ka samaj
@sanjaybhosale4876
@sanjaybhosale4876 7 ай бұрын
भुजबळ साहेब आतापरेंत तुम्ही मराठा समाज्याला आंदरुन विरोध करीत होतात पण आता तुंचा खरा चेहरा समोर आला बर
@santoshnirpal4499
@santoshnirpal4499 7 ай бұрын
रद्द करा आरक्षण
@gorakhgunjal8356
@gorakhgunjal8356 7 ай бұрын
Obc आणि मराठयानी हे समजायला पाहिजे एक भाजी वाला सातशे करोड चा मालक कसा होतो, ह्या सर्व नेत्यांना काही घेणं देण नाही लोकांना लटकून ठेवायचं आणि भाटणे करत रहा 👊🙏
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 7 ай бұрын
खर अहे. ब्राह्मण लोकाना शिव्या दिल्या. हाती काय आल? घंटा. 😂😂😂
@dr.anirudhbhanuse6286
@dr.anirudhbhanuse6286 7 ай бұрын
सत्य सत्य च असतं त्या प्रगट व्हायला वेळ लागतो
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 7 ай бұрын
सर्व आरक्षण रद्द करा आणि फेररचना करा आणि सगळ्यांना सारखा न्याय द्यावा.
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 7 ай бұрын
जाती-जातीत भांडण लावून आरक्षण मुक्त भारत करायचा हेच राज्यकर्त्यांचे मुख्य धोरण आहे
@pradeepmotkari6234
@pradeepmotkari6234 7 ай бұрын
माननीय छगन भुजबळ साहेब व इतर ओ बी सी चे नेते सर्व महाराष्ट्र रस्त्यावर उतरा ही विनंती
@bapuraokadam893
@bapuraokadam893 7 ай бұрын
उगाच फुस लाऊ नको बाबा भुजबळ साहेब, अगोदरच जेलमधून आले,त्यांची जिराली आहे,आता रस्त्यावर येऊन काय करील बिचारा? जितका जोर आहे, तितका तर बोंबलत आहे, म्हाताऱ्या माणसांकडून अपेक्षा करू नये. बिचारा एकटाच असतो,आता एक दोन तीन आले आहे, जबरदस्ती करून बोलत आहेत बिचारे. पण शेवटी एकटाच वाघ,या सर्वांना पुरून टाकणारा आहे . बाकी मराठा नेते शेपूट घालून बसले आहेत, षंढ सगळे साले. पाहु त्यांचेही वेळ आल्यावर.
@sunilpatil4463
@sunilpatil4463 7 ай бұрын
अभिनंदन बाळासाहेब आगे बढो हम तुमारे साथ है
@kakdesampat2945
@kakdesampat2945 7 ай бұрын
याला छगन भुजबळ जबाबदार आहे
@gorkshnathkhedkar8123
@gorkshnathkhedkar8123 7 ай бұрын
ज्याचं त्याला मिळालेच पाहिजे 🚩🚩
@kiraningle4860
@kiraningle4860 7 ай бұрын
सराटे साहेब खूप खूप आपले अभिनंदन
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 7 ай бұрын
योग्य तेच काम करत आहात बाळासाहेब सराटे ' भोसले साहेबआणि कवटेकर साहेब त्यांचे सर्व सहकारी चाहते .योग्य तेच करत आहेत संपुर्ण मराठा समाज तुमचे मागे आहे चिंता नसावी .
@chandrakantmane4733
@chandrakantmane4733 7 ай бұрын
बरोबर जास्ती हडप केले परत करा बाळासाहेब सराटे यांचा मराठ्यांना अभिमान आहे
@vilasmhaskar9002
@vilasmhaskar9002 7 ай бұрын
जनगणना झाली पाहिजे .बिहार राज्यात झाली आहे ..
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 7 ай бұрын
छगन जेलमध्येच शांत होता.
@vijaybabar2186
@vijaybabar2186 7 ай бұрын
मराठा समाजाने आणखीन दहा याचिका दाखल करायला हव्यात मराठा समाजातील वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये सामील व्हायला हवं मोर्चांमध्ये बिसलरी आणि वडापाव वरती खर्च करणाऱ्या मराठ्यांनो या याचिकेत सामील व्हा पैसे खर्च होऊ द्या
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 7 ай бұрын
भुजबळ साहेब आपल्या पाठीमागे सवॅ ओबीसी समाज एकजूट झाला आहे
@AmitNiture
@AmitNiture 7 ай бұрын
Majha Lavdha
@vidrohi78892
@vidrohi78892 7 ай бұрын
​@@AmitNitureतोंडात घे मग तुझा तु😂
@rushi.editzss_
@rushi.editzss_ 7 ай бұрын
16 % gel छग्या 😂😂😂
@Shambhu114
@Shambhu114 7 ай бұрын
Ata gela hynch bar zla re baba fhukat khat hote
@Shambhu114
@Shambhu114 7 ай бұрын
Jay shivray❤
@prakashmuley8084
@prakashmuley8084 7 ай бұрын
सराटेसाहेब अभिनंदन🎉🎊🎉🎊
@shrikantj6073
@shrikantj6073 7 ай бұрын
अधिकच रद्द करा
@user-xm2on9ed4x
@user-xm2on9ed4x 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sks7620
@sks7620 7 ай бұрын
जे घटना बाह्य असेल ते रद्द झालं पाहिजे
@RajmudraEnterprises1
@RajmudraEnterprises1 7 ай бұрын
सराटे साहेबाना मानाचा मुजरा 🚩अतिरिक्त होत ते दिल असत तर ही वेळ आली नसती दुसऱ्याच वाटुळ केल तर आपल पण वाटुळ होत हे खरं होणार मराठा किंग होता आणि किंगच राहणार
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 7 ай бұрын
Yek maratha koti maratha Jay shivray 🚩🚩
@rahulgaikwad580
@rahulgaikwad580 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे यांची भाषा चांगली आहे. आणि चांगलं बोलतात. जरांगे पाटील दोन समाजात खरे तेढ निर्माण करणारे व्यक्ती आहेत.
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 7 ай бұрын
बाळासाहेब आपणास धन्यवाद
@veer5657
@veer5657 7 ай бұрын
जेंव्हा ते वाढवल गेल त्यावेळी कोणाच सरकार होता कोण सत्येत होत ! ? 😕
@vikasmote1114
@vikasmote1114 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@vaishnavmunde8129
@vaishnavmunde8129 7 ай бұрын
एक obc अब्ज obc ✌️🙏🏻
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 7 ай бұрын
तिघा बांधवाना मानाचा मुजरा जय शिवराय
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 7 ай бұрын
बाळासाहेब लई भारी ❤
@user-qw3ye1lo6f
@user-qw3ye1lo6f 7 ай бұрын
अभिनंदन बाळासाहेब सराटे साहेब
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 7 ай бұрын
भुजबळ साहेब मंत्री आहेत का कोण पूर्ण जनतेला सारखा न्याय मिळाला पाहिजे.एक मराठा लाख मराठा
@navnathsupekar338
@navnathsupekar338 7 ай бұрын
अभिनंदन सराटे साहेब
@bapuraokadam893
@bapuraokadam893 7 ай бұрын
अभिनंदन सर. आणखी इतर अनेक नामवंत वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या पाहिजेत.
@reshmap.5224
@reshmap.5224 7 ай бұрын
अभिनंदन सराटे साहेब . सत्य काय आहे बाहेर येईल . नेते स्वतः र्कोटा त जातात आश्चर्य वाटले .
@allrounderyt6339
@allrounderyt6339 7 ай бұрын
त्यात काय आश्चर्य?समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारली गेली आहे.
@harishpawar2547
@harishpawar2547 7 ай бұрын
सराटे साहेब बरोबर करताय 👍 एक मराठा लाख मराठा
@user-jz1ev2ff1z
@user-jz1ev2ff1z 7 ай бұрын
जरागे साहब याच्यावर 20 वर्षे झाले अभ्यास करतात म्हणून आज काहीतरी दिसायला लागले 👈
@shamalakaranjkar9812
@shamalakaranjkar9812 7 ай бұрын
अभिनंदन, बाळासाहेब सराटे,प्रशांत भोसले,शिवाजी कवठेकर.
@king-bz9db
@king-bz9db 7 ай бұрын
कोर्टात खरी बाजु माडली म्हणून छग्या ला मिर्ची लागली 😂😂😂
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 7 ай бұрын
ज्या तिघांनी याचिका दाखल केली. त्या तिघांच अभिनंदन ह्या बुजबाळ च्या आईचा दाना
@bapuraokadam893
@bapuraokadam893 7 ай бұрын
तसे म्हणू नये बाबा, असे घान बोलू नये, अशी आपली संस्कृती नाही. भुजबळ साहेब वयस्कर व्यक्ती असल्यामुळे, म्हातारे झाले आहेत ,त्यांची बुद्धी काम करत नाही,ते अत्यंत अत्यंत स्वार्थी आहे. त्यांना इतर कोणाचे देणे घेणे नाही.
@shrikrishnabhilare1622
@shrikrishnabhilare1622 7 ай бұрын
सराटे साहेब धन्यवाद 🙏⛳🚩
@nivruttibadsal8221
@nivruttibadsal8221 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@SatishDavhare
@SatishDavhare 7 ай бұрын
समान नागरी कायदा आनाला पाहिजे
@aniruddhawankhede6795
@aniruddhawankhede6795 7 ай бұрын
😂
@saurabhrandive2339
@saurabhrandive2339 7 ай бұрын
Abhyas Kami padtoy tumcha😅
@KiranGaikwad-uq6ch
@KiranGaikwad-uq6ch 7 ай бұрын
​@@saurabhrandive2339mg tumchay jamni pan smam asayla pahijay Marathi samajaytil lokana 100 ai kar jamni ahet
@nawnathbodhale4415
@nawnathbodhale4415 7 ай бұрын
समान नागरी कायदा व आरक्षण याचा काहीही संबंध नाही. समान नागरी कायदा आल्यानें आरक्षण‌ रद्द होत नाही
@king_111.
@king_111. 7 ай бұрын
Aan ja kay honar tyani😂😂😂
@dilipmore2639
@dilipmore2639 7 ай бұрын
ताईंना मूळ मुद्दा कळून घ्यायचा नाही का . कोण कोणत्या पक्षाचे हा मुद्दा नाही आहे. JR मुद्दा आहे ताई.
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i 7 ай бұрын
बरोबर आहे जरागे साहेब योग्य मागणी केली आहे
@user-cn1ln5zq5f
@user-cn1ln5zq5f 7 ай бұрын
सराटे साहेब आपल खुप खुप आभार...
@user-ry6go4lu5l
@user-ry6go4lu5l 7 ай бұрын
एक मराठा अब्ज मराठा
@SanjayTajane
@SanjayTajane 7 ай бұрын
000000
@vishwastripure6010
@vishwastripure6010 7 ай бұрын
खराटा
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 7 ай бұрын
❤❤ग्रेट मराठा ❤❤
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 7 ай бұрын
सराटे.साहेब.सर्वमराठा.बाधवाच्यावतिने.आभिनंदन
@mpscasp2024
@mpscasp2024 7 ай бұрын
16% अतिरिक्त आरक्षण कोणत्या बेसिस वर दिलं याबाबत कोर्टाने न्याय करावा
@user-rg7ml4xq7o
@user-rg7ml4xq7o 7 ай бұрын
बरोबर आहे जे आमचे हिस्कवले ते आम्हाला मिळाले पाहिजे
@ShamShinde-go9vo
@ShamShinde-go9vo 7 ай бұрын
2020 वर्षी आतील त्यांनी लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले आहे त्यांची फेर तपासणी करण्यात यावी कारण काही लोकांनी पैसे देऊन कुणबी प्रमाणपत्र काढलें आहेत. खरा गरजवंत कुणबी समाज मागे राहिला आहे. असे झाले असल्यास सदर अधिकारी व त्या सोबत येणाऱ्या लोकांना शिक्षा किंवा दंड झाला पाहिजे
@mahadevrandive8176
@mahadevrandive8176 7 ай бұрын
सराटे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
@pratiklengare3006
@pratiklengare3006 7 ай бұрын
आरे माणूस सर्व एक आहे कोणत्याही परिस्थितीत जातीत जीवन जगाव लागत आहेत
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 7 ай бұрын
धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे आणि आरक्षण 3•5% मिळतं, तसेच वंजारी समाजाची लोकसंख्या एक कोटी आहे व आरक्षण 2% आहे, दोन्ही समाजाला मिळून 5•5% आरक्षण कोणत्या नियमानुसार आहे, हे स्पष्ट व्हायला पाहिजे.
@p.a.d.4379
@p.a.d.4379 7 ай бұрын
आम्हाला पण विरोध कराता येतो
@SamplaVishay
@SamplaVishay 7 ай бұрын
@@kyoya0317 वंजारी समाजाची लोकसंख्या 80 लाख ते 1कोटी असू शकते, म्हणजे 6% कारण वंजारी समाज खूप जिल्ह्यांमध्ये आहे आणि धनगर समाज 10%च्या आसपास असू शकतो..
@varpesiromsairam3444
@varpesiromsairam3444 11 сағат бұрын
कोर्टात लवकर लवकर निर्णय कसा लागेल ह्या कडे लक्ष द्यावे ही विनंती साहेब 🙏🌹
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 5 күн бұрын
बाळासाहेब.सराटे सांहेबांना संपुर्ण महाराष्ट्रातुन पाठीबां आहे.
@umeshubale123
@umeshubale123 7 ай бұрын
सर्वांनी मिळून एकच मागणी करायला पाहिजे जात निहाय जनगणना करायला पाहिजे म्हणजे कळेल कोण किती पाण्यात आहे कोणाचे किती नोकरीवर आहे कोणाकडे किती साखर कारखाने आहे कोणाकडे किती शिक्षण संस्था आहेत कोण शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहे कोण आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल कोणावरच अन्याय नको जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी एक्स्ट्राचे बसवाचे घरी
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 34 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 21 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 17 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 34 МЛН