tv9 Marathi Special Report | वरळीत हिट अँड रन...आरोपींना कोण वाचवतंय?

  Рет қаралды 102,476

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

tv9 Marathi Special Report | वरळीत हिट अँड रन...आरोपींना कोण वाचवतंय? #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 259
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 ай бұрын
मुलगा गाडी चालवत नव्ह्ता तर तो फरार का झाला.दूनिया अडाणी आहे तुम्ही शहाणे वाहा.
@tejaswinipatil8782
@tejaswinipatil8782 2 ай бұрын
Ho na Right 👍🏻
@DilipDhuri-nn3ws
@DilipDhuri-nn3ws 2 ай бұрын
आगरी कोळी समाजाने नाकवा कुटूंबाचा मागे उभे राहावे. आंदोलन करावे
@rupeshteli3011
@rupeshteli3011 2 ай бұрын
खरच सर्वांनी एकजूट व्हायला पाहिजे
@evivasharon80
@evivasharon80 2 ай бұрын
आगरी कोळीच कशाला? राजकारणी सोडून संपूर्ण महाराष्ट्र नाखवा कुटुंबामागे उभा आहे. हा अपघात नाही, ही हत्या आहे.
@koliagrikingdinumogare8041
@koliagrikingdinumogare8041 2 ай бұрын
खरच यांना धडा शिकवा....जय आगरी कोळी जय महाराष्ट्र
@OpinionatedHedon
@OpinionatedHedon 2 ай бұрын
Aagri nai saglyanni yave
@turboshelar8148
@turboshelar8148 2 ай бұрын
या आगरी कोली सर्व मिळून आपण मोर्चा काढू. भडव्याला पाशी व्हायलाच पाहिजे
@bigbull9414
@bigbull9414 2 ай бұрын
रिक्षा वाला मुख्यमंत्री झाल्या वर हे च होणार
@niharvaity3309
@niharvaity3309 2 ай бұрын
MAJYA MANACHA BOLAT JEVHA GUNDA MUKYAMANTRI BANTO TEVHA CRIME VADTECH😢😢😢😢
@Ftle.128
@Ftle.128 2 ай бұрын
Toch Jo tya post la perfect aahe
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 2 ай бұрын
शिंदे चा माणूस आहे ना?...........सहीसलामत सुटणार तो
@dilipnangare
@dilipnangare 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ksjhwbakako
@ksjhwbakako 2 ай бұрын
लाचार 50क ओक माज आला आहे
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 2 ай бұрын
Bhadkhau ahet he nete
@PoojaHagawane-z8f
@PoojaHagawane-z8f 2 ай бұрын
जो नेता यांना वाचवायला जाईल त्याला पण या गुन्ह्यात दोषी करण्यात यावे
@jaymahakal448
@jaymahakal448 2 ай бұрын
आगरी कोळी समाजाने पीडितांच्या मागे उभे राहावे आणि न्याय मिळवून द्यावा 🙏
@deepakkhandare6960
@deepakkhandare6960 2 ай бұрын
आपण सिग्नल तोडला की लगेच आपल्याला फाईन येते आणि कोर्टातून नोटीस येते लोक अदालत
@shobhakadam6706
@shobhakadam6706 2 ай бұрын
भ्रष्टाचारी माजलेत सत्ताधारी जनतेचे कैवारी राहिला नाही.चोर सोडून सन्यासाला पोलीस ने धरू नये.
@SKY-um5iz
@SKY-um5iz 2 ай бұрын
कठोर शिक्षा झाली पाहिजे...समान नागरी कायद्यानुसार समान शिक्षा...मुलाला वाचवण्यासाठी अल्पवयीन दाखवण्याचा प्रयत्न करतील...सामान्य माणसाच्या जीवाची किंमत नेत्यांना कळत नाही😡...अनाथांचा नाथ एकनाथ बघुया न्याय देतात का...
@JayshreePadval-e5m
@JayshreePadval-e5m 2 ай бұрын
,, फरफटत नेले नसते तर ती वाचली असती तर ती मुलांना आई असते आता तिच्या मुलांना कोण बघणार
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 2 ай бұрын
हा अडाणी आहे. याला शासन चालवता येत नाही.
@tathagatkamble4690
@tathagatkamble4690 2 ай бұрын
पैसा बोलता है 😢 जीव गेला त्याच काहीच घेणं देणं नाही 🥺
@nitinvatte4892
@nitinvatte4892 2 ай бұрын
महाराष्ट्राला आदरणीय राज साहेब ठाकरे यांची सत्ता यावी लागेल तरच महाराष्ट्रातले पोलीस सर्व मार्गाने चालतील
@akashkadam9938
@akashkadam9938 2 ай бұрын
शिंदे साहेबांनी ह्यावर कोणतंही पांघरून घालू नये... जर ह्या प्रकरणात हे अस सुटले ना तर आम्ही कोणताही ट्रॅफिक रुल पाळणार नाहीं... ह्या सर्वांना साहेब तुम्ही जबाबदार असणार... चलन किती पण लावा एक rs सुद्धा देणार नाहीं... सर्वं सामान्य नागरिक
@pseries3746
@pseries3746 2 ай бұрын
TV9 कायमचं गोरगरिबांना साथ देतं 🚩🚩 धन्यवाद टीव्ही9
@honeyvk303
@honeyvk303 2 ай бұрын
गरीबांनी घराच्या बाहेर निघाव की नाही अस झाल आहे .सामान्य लोकांच्या जिवाला खूप धोका झाला आहे 😢 .
@PravinKadam-n3h
@PravinKadam-n3h 2 ай бұрын
याच्या गाडीच्या काचा काळ्या आहेत पूर्ण हे चालत का
@kirankkadam
@kirankkadam 2 ай бұрын
आता धर्मवीराअंचे शिष्य काय मार्ग निवडणार? आपल्या पिलाला वाचावणार की मराठी माणसाला न्याय मिळवून देणार???
@vijaypatne2233
@vijaypatne2233 2 ай бұрын
परप्रांतीय आपली डांग मारत आहेत, आणि आपले महाराष्ट्रीयन नेते लाचार झालेत
@mandarbilpe481
@mandarbilpe481 2 ай бұрын
eknath shinde लाज वाटली पाहिजे असले लोक पक्षात आहेत तुमच्या 😢
@mahendrabaraskar5213
@mahendrabaraskar5213 2 ай бұрын
खडक शिक्षा झाली पाहिजे
@sushantvedak863
@sushantvedak863 2 ай бұрын
मला नाय वाटत शिंदे निवडून येतील
@open_challenge007
@open_challenge007 2 ай бұрын
मग आमचा हिंदुत्वा वरचा विश्वास उडून जाईल..
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 ай бұрын
Ha वाघमारे बांडगुळ माणूस.
@SunnyShinde-gy8rq
@SunnyShinde-gy8rq 2 ай бұрын
कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे लहान मोठ न बगता आरोपीला कठोर शिक्षा द्या पुण्यातली एवढी मोठी घटना देशभरात गाजली तरी सुद्धा ह्या श्रीमंतांच्या बिगडलेल्या मुलांना अक्कल येत नाय.....अजून किती कुटुंब उध्वस्त करणार 😢
@amolshelke3736
@amolshelke3736 2 ай бұрын
सीसीटीव्ही का समोर आणत नाही
@sahilraut1103
@sahilraut1103 2 ай бұрын
हा बरोबर
@anitachavan8972
@anitachavan8972 2 ай бұрын
रिक्षा वाला मुख्यमंत्री झाला हे चालणारं आहे
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 2 ай бұрын
घाबरु नका देश चांगल्या लोकांच्या हाती आहे..😂
@sanjaydhavade2467
@sanjaydhavade2467 2 ай бұрын
तो कुठल्याही. पक्षाच्या असो. सोडायची नाही त्यांना दारू पिऊन माज येतो
@dr.dineshpatil4500
@dr.dineshpatil4500 2 ай бұрын
शिंदे साहेब तपास योग्य होईल. नाहीतर पालिका, विधानसभा आहे व बदनामी कायमची.
@datta_lipne
@datta_lipne 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व सामान्यांचा जिव का झाला स्वस्त कोणीही यायच आणि चिरडून निघून जायच यांची मस्ती कधी जीरल
@mahi0626
@mahi0626 2 ай бұрын
पैसा आणि सत्ता यांचा दावणीला सगळी यंत्रणा बांधली आहे. गरिबाला वाली कोणी नाय.
@machindralasane810
@machindralasane810 2 ай бұрын
अहो शिंदे साहेबांनीच वाचवलं ना मग शिंदे साहेब म्हणले शांताबाई तुला कोण काय करते मी आहे अजून दोन मारून घरी ये
@amolshelke3736
@amolshelke3736 2 ай бұрын
कायदेशीर होईल पण कधी होईल सराफ पळून गेल्यानंतर
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 2 ай бұрын
TV 9 news वाले तुम्ही ऐक व्हिडीओ बनावा..हे बडे गुजराथी लोकांची मुजोरी आहे...आणि आपले आमदार खासदार polition याना वाचवतात
@bhushandahanukar7386
@bhushandahanukar7386 2 ай бұрын
ह्या केस मध्ये कडक कारवाई होणे आवश्यक आहे मग आरोपी कोणाचा मुलगा असो. सरकारने आणी पोलीस यांनी आरोपी यांना छुपी मदत केली तर आम्हा जनता विश्वास ठेवणार नाहो. Victims याना न्याय मिळाला पाहीजे.
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 ай бұрын
Police मार खातील...
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 ай бұрын
देशपांडे तू काहीही बोलू नको.
@ajaybhande3602
@ajaybhande3602 2 ай бұрын
असं वाटतंय की यांनी पण निबंध लिहिलेला आहे
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 2 ай бұрын
वाघमारे जास्त बोलू नको
@machindralasane810
@machindralasane810 2 ай бұрын
ओपन निस पुण्याला आलते सोडवायला पुण्याला आलते त्याला सोडवायला त्याचं काय केलं तेव्हा त्याचं करणार आहेत
@user-ff5yq7iq9e
@user-ff5yq7iq9e 2 ай бұрын
तुम्हीच सिद्ध केलं शिंदे चा माणूस आहे 🤣🤣 दोन दिवस चर्चा होईल नंतर बंद सगळं अल्विष यादव सारखं
@user-vo1zf9bc1r
@user-vo1zf9bc1r 2 ай бұрын
आगरी आणि कोळी लोकांनी एकत्र यावे जय महाराष्ट्र
@bhaskaringawale.1586
@bhaskaringawale.1586 2 ай бұрын
अतिशय निंदनीय घटना 😢
@vaibhavthakur8039
@vaibhavthakur8039 2 ай бұрын
मुंबईमधून पोलीस करप्शन कमी होईल तेव्हा सामान्य जनतेला न्याय मिळेल
@shrikantbirajdar4917
@shrikantbirajdar4917 2 ай бұрын
शिंदे चा माणुस असो , ना कोणाचाही असो , कोणाचा तरी जीव घेतलाय ना , त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
@kumarchougale1827
@kumarchougale1827 2 ай бұрын
Barobar bolat Raut saheb tumihi Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@amolshelke3736
@amolshelke3736 2 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब हे बरोबर नाही बर का तिचे खूप वाईट परिणाम होईल इलेक्शन वर
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 ай бұрын
Lavadya शेल्पट्या तुला इलेक्शन सुचते का?
@indiangamerff1121
@indiangamerff1121 2 ай бұрын
न्याय मिळत नाही..... न्याय मिळवावा लागेल.... खुन का बदला खुन.
@Vikas-p3j
@Vikas-p3j 2 ай бұрын
नेते, कायदा रक्षक यांच्यावरचा विश्वास संपतोय
@yogeshbamne1694
@yogeshbamne1694 2 ай бұрын
जे काही होईल ते कायद्याने होईल आणि आरोपी सहीसलामत सुटेल
@sureshkwangde882
@sureshkwangde882 2 ай бұрын
फडणवीस गृहमंत्री आहे तोपर्यंत कुणालाही न्याय मिळणं अवघड आहे त्यात हे सरकार घटना बाह्य आहे गरीबाचा कोणी वाली राहीला नाही
@santoshsakpal8052
@santoshsakpal8052 2 ай бұрын
वा म्हणजे परत एकदा कमीशन मिळणार स्टोरी तयार असणारच
@avinashshirke8895
@avinashshirke8895 2 ай бұрын
शिक्षा तर त्याला व्हायलाच पाहिजे तर त्याच्या भावाचा बहिणीचा जीव गेला असता तर त्याला काय वाटलं असतं
@omkarshinde7989
@omkarshinde7989 2 ай бұрын
शिंदे साहेब आमच्या मनातले मुख्यमंत्री तुम्हीच आहात...ह्या निर्दयी , निर्लज्ज गुन्हेगाराचा बाप तुमच्याच पार्टीचा आहे..याला कुठंच पाठीशी न घालता.... जास्तीत जास्त कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच सामान्य व्यक्ती कडून हात जोडून विनंती राहील....जय महाराष्ट्र
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@shivajighadge6833
@shivajighadge6833 2 ай бұрын
त्या कुटुंबालायोग्य न्याय मिळाला पाहिजे
@sushantsonavane7488
@sushantsonavane7488 2 ай бұрын
अरे सगळी सिस्टिम करप्ट आहे !
@Vasaitalukanews
@Vasaitalukanews 2 ай бұрын
केवळ निवडणुकीच्या काळामध्ये नेते लोकांना सर्वसामान्य गरीब लोक दिसतात. बाकी इतर वेळी हेच लोक त्यांना किडे मकोडे वाटतात.
@dilipnangare
@dilipnangare 2 ай бұрын
उगाच घसा ताणून बोलू नका त्याला काही ही होणार नाही कारण
@ChhatradharSalve
@ChhatradharSalve 2 ай бұрын
कायदा बदलवणारे नवीन कायदा नुसार आरोपीला फासी होईल का ? अमलात आणा तुमचा नवीन कायदा.
@smitaghia443
@smitaghia443 2 ай бұрын
Father, his position,money is main culprit.
@ujwalgarole2780
@ujwalgarole2780 2 ай бұрын
अहो साहेब नसलं जमत तर गृहखत सोडून द्यांन.
@santoshkode3511
@santoshkode3511 2 ай бұрын
राजू वाघमारे पोपट सारखा बोलू नको
@luckybhosale0036
@luckybhosale0036 2 ай бұрын
कोणताच राजकीय नेता लक्ष नाही देणार सर्व सारखेच आहेत...
@Paint.Info9898
@Paint.Info9898 2 ай бұрын
शिंदे साहेब आता लाडकि बहीण वारली... पैसे नकोय न्याय द्या
@bharatbharsat5467
@bharatbharsat5467 2 ай бұрын
तुमच्यासाठी पब्लिक आहे दादा
@Maratha2679
@Maratha2679 2 ай бұрын
To farar ahe karan blood test madhye alcohol nko sapdayla mhanun
@user-wp4ck7dn1j
@user-wp4ck7dn1j 2 ай бұрын
महाराष्ट्रातील नेते विकले गेलेत त्यांना काही फरक पडत नाही कोण मेलं गेलं
@rupeshteli3011
@rupeshteli3011 2 ай бұрын
ह्या सरकार ला गरीब माणसाचं काही घेणं देण नाही
@rakeshshirke453
@rakeshshirke453 2 ай бұрын
आज दिघेसाहेब असते तर एका एकाची फोडून काढली असती मंत्री होऊन मोठ्या बाता मारून चालत नाही जनतेला न्याय द्या मग तुम्ही नेते
@yogeshbamne1694
@yogeshbamne1694 2 ай бұрын
हा राजू वाघमारे आता कॉंग्रेस मध्ये असता तर शिंदे ला दोषी धरा असे बोलला असता
@sagardivase-uh3en
@sagardivase-uh3en 2 ай бұрын
Paisa boltoy baki garibancha jivach konala kahich nay padl he durdayv ahe
@tejasjadhav1148
@tejasjadhav1148 2 ай бұрын
हा एकनाथ शिंदे यांचा माणूस आहे..... पालघर जिल्हा प्रमुख.....
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 ай бұрын
राज्यात गृहमंत्री कमजोर आहे
@rogerhouston9433
@rogerhouston9433 2 ай бұрын
CM if you support such gunda.. You will be defeated in comming election 😢😢
@ramekshasuvarna8559
@ramekshasuvarna8559 2 ай бұрын
Drink and drive kon pan kyala tyana 5 yrs jail maday taka
@milinddeokar9651
@milinddeokar9651 2 ай бұрын
हा शहा असल्याने मोदी शहा त्याला वाचवणार
@ps7433
@ps7433 2 ай бұрын
Fadanvis gu mantri poorna fail aahet
@rupeshteli3011
@rupeshteli3011 2 ай бұрын
शिंदे च वाचवणार
@amolsuralkar03
@amolsuralkar03 2 ай бұрын
Jantechya paishani Camere ghetlet na high quality che Aani mahag mg jantela nyay milvun denysathi vapra te Nit CCTV chake kra disun jail kon drive krt hota simple aani te footage public la pn dakhva
@parimalkoli7223
@parimalkoli7223 2 ай бұрын
Jo farar zhala tyala sarva mahit asel tyala pakda
@prakashbute-yl2xh
@prakashbute-yl2xh 2 ай бұрын
त्या आरोपी ला फोडा
@sandippatil1107
@sandippatil1107 2 ай бұрын
Yana shiksha zali pahije.
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 2 ай бұрын
मराठी माणसा तु असाच मरत जा . आपला कोण वालि नाहि . आपण झेंडे हलवाच, माय माऊली नां हळदि कुंकु बस हेच आहे आपल्या वाटेला . बाहेरचा परप्रांतीय मोठा करण्यात आमचे लोक पुढे नगरसेवक, आमदार व खासदार मंत्री, अधिकारी परप्रांतीय . मारा आम्हाला पाहिजे तसे . अम्हि काहि बोलनार नाही
@ujwalgarole2780
@ujwalgarole2780 2 ай бұрын
वर्तमान गृहमंत्री बोगस आहे.म्हणून गरिबांवर अत्याचार होतात.
@bharatkadam1299
@bharatkadam1299 2 ай бұрын
ही श्रीमंतांची मनमानी चाललेय
@priyas4330
@priyas4330 2 ай бұрын
Tumchyach pakshacha ahe
@snehalpawar2324
@snehalpawar2324 2 ай бұрын
हे सगळं राजकीय वळण आहेतच
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
असे मला वाटते
@user-ko7uh8vi7t
@user-ko7uh8vi7t 2 ай бұрын
शिंदे वाचतील हे नक्की
@user-fj7hg7fs3w
@user-fj7hg7fs3w 2 ай бұрын
Sarkar cha achiewad shah war aahe
@Raj-1232rr
@Raj-1232rr 2 ай бұрын
आरोपीला कडकं शिक्षा झाली पाहिजे अस म्हणता शिंदे साहेब आणि सरकार आरोपीला पाठीशी घालते वां रे सरकार
@sahilraut1103
@sahilraut1103 2 ай бұрын
हा सर्वांसोबत भर चौकात फाशी द्यायला पाहिजे ❤
@Enter321
@Enter321 2 ай бұрын
धर्मवीर आज असायला हवे होते
@kishorangane1150
@kishorangane1150 2 ай бұрын
शिंदे गटझाल
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
शहा अग्रवाल
@susmitpendse5510
@susmitpendse5510 2 ай бұрын
Eknath shinde aslya lokanna party cha baher kada aklava 😡😡😡😡
@rupeshteli3011
@rupeshteli3011 2 ай бұрын
त्याच्या बापाला बेल मिळाली कशी
@mangalchorge7833
@mangalchorge7833 2 ай бұрын
बरोबर
@vaibhavchaudhari8055
@vaibhavchaudhari8055 2 ай бұрын
Je ahe te sar cctv camera madhe ahe worli sea face che camera chek kara
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 2 ай бұрын
Ali baba sagla manage karnar.. Bogas sarkar Pubs band ka hote nahi desai mantri ahe na? Vidhan sabhela ali baba 40 chor apatnar 100℅ .
@Swamikrupa68
@Swamikrupa68 2 ай бұрын
Bhadkhwala sodu nakka, shinde gatacha assude nahiter konhi
@santoshrathod4129
@santoshrathod4129 2 ай бұрын
Shinde cha manus
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34