TV9च्या सवालांच्या फैरी, राज ठाकरेंचे सडेतोड उत्तरं | राज ठाकरे Exclusive-TV9

  Рет қаралды 1,170,197

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@mohdlukman6511
@mohdlukman6511 5 жыл бұрын
मुझे मराठी नही आती, फिर भी राज ठाकरे के सारे भाषण देखता हूँ । सब interview देखता हूँ । ऐसी दमदार शख़्सियत ऐसी दमदार अवाज़ ऐसा तेज तर्रार मिजाज़ सिर्फ राज ठाकरे का ही हो सकता है । अगर राज ठाकरे सिर्फ 1 महीने पूरे देश मे चुनावी भाषण कर ले तो BJP का सूपड़ा साफ़ हो जाये ।
@shahnazmohammad7301
@shahnazmohammad7301 5 жыл бұрын
Right
@latifabdulb1913
@latifabdulb1913 5 жыл бұрын
भावी पंतप्रधान राज ठाकरे
@sravanbendkule7146
@sravanbendkule7146 5 жыл бұрын
Good
@hlmusic2897
@hlmusic2897 4 жыл бұрын
Good lines
@anantagaikar408
@anantagaikar408 4 жыл бұрын
Yes
@rahulpisal9496
@rahulpisal9496 5 жыл бұрын
तुम्हा पत्रकारांना काडीची किंमत दिली नाही त्या माणसांने - राज ठाकरे 🔥😂
@amolhatkar2776
@amolhatkar2776 4 жыл бұрын
Reports ne jar styachi baju mandun pepar madhe asya news lavlyana mg hoeil dudh ka dudh pani ka pani
@amolhatkar2776
@amolhatkar2776 4 жыл бұрын
Reports ne sahkary kele paheje
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 3 жыл бұрын
😋😂😂🤣🤣😄😄💃
@mujeebullahkhan8897
@mujeebullahkhan8897 5 жыл бұрын
राज ठाकरे साहेब शेर है डरने वाले नहीं और सच बोलने में डरना क्यों
@dilipkale579
@dilipkale579 5 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कमान राज ठाकरेंना दिली असती तर राज्य आणी देशात खुप प्रगति झाली असती.
@Sangramlegend
@Sangramlegend 5 жыл бұрын
@@dilipkale579 ekdam barobar bolalas bhava
@narayangaikwad2776
@narayangaikwad2776 3 жыл бұрын
@@dilipkale579 जय श्री राम काले साहेब सत्य वचन राज साहेब ठाकरे प्रति बालासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय हिंदुत्व जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
@सतिषपाटील
@सतिषपाटील 5 жыл бұрын
राज साहेबांची सर कोण्याच नेत्यालायेणार नाही राज साहेब ते साहेबच आहेत
@shivamishra1537
@shivamishra1537 5 жыл бұрын
भाड खा
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 5 жыл бұрын
*सतीश पाटील-मित्रा ! एकदम सही बोललास ! मित्रा ! एक नंबर !!*
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 5 жыл бұрын
*सतिष पाटील मित्रा ! एकदम सही बोललास ! मित्रा ! " एक नंबर !"*
@nileshkarkar9433
@nileshkarkar9433 5 жыл бұрын
बरोबर मिञा
@YDM16
@YDM16 5 жыл бұрын
Shiva Mishra aae nit bol yz
@superg4443
@superg4443 5 жыл бұрын
मला असे वाटते राज साहेब एकदा देशावर सत्ता करतील( good work)
@abhimanyupatil445
@abhimanyupatil445 5 жыл бұрын
आपल दुर्दैव राजसाहेब आणखी मराठी माणसांना कळाले नाहीत ..असा नेता होने नाही ..
@cjgamingarena7239
@cjgamingarena7239 5 жыл бұрын
He होणारच आहे
@abhimanyupatil445
@abhimanyupatil445 5 жыл бұрын
हां दिवस आता लांब नाही पन ...आपल्या देशाचे राजकारण हें जातीवर चालत आहे सद्या तर
@shesharaotarphe8671
@shesharaotarphe8671 5 жыл бұрын
देशावर तर सांगता येत नाही पन maharstra मध्ये नक्की राज सरकार येणार
@vishalgapat2849
@vishalgapat2849 5 жыл бұрын
marathi mansacha mudda uthawnare raj saheb....pn aaj raj sahebanbaddal social media war tika keli tr marathi mansala gharat ghusun marla jatay.....raj saheb patrak kadhun sangtat news channel war bahishkar taka......
@platinumwings8779
@platinumwings8779 4 жыл бұрын
एक अक्षर मराठी समझ नही आता लेकिन जब भी इस व्यक्ति को सुनता हूं तो बहुत अच्छा लगता है । देश को ऐसे दमदार, कठोर, बेबाक और राष्ट्र्वादी नेताओं की ज़रूरत है ।
@bharatsabsemahan2606
@bharatsabsemahan2606 5 жыл бұрын
राजसाहेबांना एकच विनंती करतो, साहेब शेतकरी वर थोड बोला कारण शेतकरी च्या समस्या महाराष्ट्रात आणि देशात खूप आहेत
@razzeldazzledanceacademyfitnes
@razzeldazzledanceacademyfitnes 5 жыл бұрын
Sarv sabha bagha.... bharpur bollet...
@mussdhapse4162
@mussdhapse4162 5 жыл бұрын
My favourite Raj sar jay bhim
@giteshsawant1711
@giteshsawant1711 5 жыл бұрын
Only Raj ..jay bhim
@allhakabaapbaap1812
@allhakabaapbaap1812 5 жыл бұрын
Muss Dhapse...Jay Bhim....bhava
@yashovardhansk1741
@yashovardhansk1741 5 жыл бұрын
Zyada uchlo mat, ye Bhim walo ki pehle bajate hain
@allhakabaapbaap1812
@allhakabaapbaap1812 5 жыл бұрын
Yashovardhan SK , chutiya Tu mat bol.... 10 sal se Kam kar raha Mai.... Nathuram Gosse ki awalad Salo....
@allhakabaapbaap1812
@allhakabaapbaap1812 5 жыл бұрын
Yashovardhan SK , Tum Uttar bhartiyo ki gand marte hai wo-- tumhari gand jalti hai Hum marathi logo se.....
@prabhakarkalambe3641
@prabhakarkalambe3641 5 жыл бұрын
राजसाहेब ठाकरे तुम्ही एकदम बरोबर आहात. त्या दोघांनी देशाचे वाटोळे केले
@rameshvarwakudkar4599
@rameshvarwakudkar4599 5 жыл бұрын
राजसाहेब. ला.मानाचा.मूजरा.मोदी..आ.आमित.शाहा.देश.विकनार.राज.साहेब.देशाला.वाचवृ.शकतात
@kapilmulik1641
@kapilmulik1641 5 жыл бұрын
Balish vakti
@radhishpillai5084
@radhishpillai5084 5 жыл бұрын
Pan ha manus bhatakla ahe
@indulkarshailu
@indulkarshailu 5 жыл бұрын
बाळासाहेब के बाद राजसाहब !! राजसाहेब आगे बडो हम आपके साथ है!! जय जवान ! जय किसान!!
@shakeelkhan9108
@shakeelkhan9108 5 жыл бұрын
*महाराष्ट्राचे खरे भूषण, फक्त आणि फक्त राज साहेबच.....*
@ArvindPaighan
@ArvindPaighan 5 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे नंतर राज ठाकरे. भुमिका रोखठोक.
@lalitgupta4776
@lalitgupta4776 5 жыл бұрын
Chor gaddar of country
@mukeshruke7969
@mukeshruke7969 4 жыл бұрын
@@lalitgupta4776 are bhaiya kya yaar tumlog na🤣🤣🤣kya bolega abhi... Gaddar tu hai isliye tuze taklif hua hai
@rohineesatpute4150
@rohineesatpute4150 5 жыл бұрын
Next CM RAJ saheb
@jayramdabade73
@jayramdabade73 5 жыл бұрын
Right
@ravirawla9807
@ravirawla9807 5 жыл бұрын
next pm raj sr go head 1 men
@abhimanyupatil445
@abhimanyupatil445 5 жыл бұрын
पन आपण मतदान मनसे ला केले पहिजे ..आणि आपल्या मित्रांना नातेवाईक यांना साहेबांचे विचार पटवून सांगितले पाहिजेत
@anantashelke4508
@anantashelke4508 4 жыл бұрын
एक वेळ राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनवा मग पहा महाराष्ट्राचे नवनिर्माण होणारच
@sudhiradawadkar9404
@sudhiradawadkar9404 5 жыл бұрын
आता पैसे खायला मिळत नाही म्हणून तुम्ही आता भाजपाच्या नावाने कांगावा करून इतर पक्ष म्हणजे काँग्रेस व एनसीपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला फायदा ,पाठींबा देत आहे.पण मोदी साहेब म्हणाले होते की,मी स्वतः ही खाणार नाही तुम्हाला खाऊ देणार नाही आणि हेच राज साहेब यांचे दुःख आहे म्हणून समाजाला आणि मिडीयाला चिथ वण्याचा प्रयत्न करत आहे.मोदी साहेब वर व अमित शहा वर दूषण देत आहे.पण बाळासाहेबांची भूमिका तुमच्या सारखी कधीच राहिली नसती .तुम्ही सरळ सरळ राष्ट्र द्रोह करत आहेत. पण सन्माननीय मोदी साहेब हे खरचं राजहंस आहेत तुमच्या सारखे बगळे त्यांचे काहीही वाकड कधीच करू शकणार नाही.पुढे जाऊन असं म्हणावसं वाटतं की,पुढील ५ वर्षात मोदी साहेब देश इतका उंच नेऊन ठेवतील की, तुम्हाला झक्क मारत मान उंच करावी लागेल नमस्कार करण्यासाठी आणि याला जे कोणी विरोध करतील ते फक्त आणि फक्त देश द्रोहीच असतील यात वाद नाही. जय श्री राम वंदे मातरम्.जय हिंद ,जय भारत, जय मोदी.
@नारायणकदम-न2ण
@नारायणकदम-न2ण 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जिव मनसे
@sagarkhot4688
@sagarkhot4688 5 жыл бұрын
असं वाटतं कि साहेबाना फक्त ऐकत राहावं
@parmeshwarjadhav4891
@parmeshwarjadhav4891 5 жыл бұрын
राज आता फक्त बहुजन A
@MrKhandeshi
@MrKhandeshi 5 жыл бұрын
Kharach na Yaar..😍😍
@MhSURAJ
@MhSURAJ 3 жыл бұрын
राज साहेब जे बोलत आहे ते शतप्रतिशत शब्द नि शब्द खरं आहे.
@rajghavat1278
@rajghavat1278 3 жыл бұрын
राजसाहेब ही महाराष्ट्राची गरज
@vaibhavgote937
@vaibhavgote937 5 жыл бұрын
Nikhila निशब्द झाली .... . .पॉवर ऑफ राज ठाकरे...💪💪💪
@darkpassenger9779
@darkpassenger9779 4 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत राज ठाकरे हा एकच उपाय आहे
@hamidansari7142
@hamidansari7142 5 жыл бұрын
Raj saheb zindabad..raj saheb sach bolte hai aur mai sach ke saat hu...manse zindabad
@sikanderali5448
@sikanderali5448 5 жыл бұрын
*जितना डंडा पूरा विपक्ष मिल कर नहीं कर पाईं उससे ज़्यादा डंडा राज ठाकरे ने अकेले बीजेपी को कर दिया अगर ऐसा ही पोल खोल कांग्रेस ने किया होता तो बीजेपी अब तक काफी बैक फुट पर होती वैसे इंटरवीव का हिन्दी अनुवाद भी कर के लिखित में लाइन भी आनी चाहिए*
@akshatff4831
@akshatff4831 5 жыл бұрын
Un Murkho ko azad kon kare jo apni janjiro ki ejjat karta ho!!! Fight for right...Raj name is enough. Raj
@sudhiradawadkar9404
@sudhiradawadkar9404 5 жыл бұрын
शुध्द सरकार फक्त मोदी सरकार .
@sudhirchandanshive905
@sudhirchandanshive905 5 жыл бұрын
नीखीला तु मला लय आवडते बर.😊 I love you 💖💖💖💖
@onlycomedyvideos9499
@onlycomedyvideos9499 5 жыл бұрын
Bhau mla khup avdte NIKHILA
@aniketmore9926
@aniketmore9926 5 жыл бұрын
Mala tar khuupch aavdte ....
@vaibhav3381
@vaibhav3381 5 жыл бұрын
Konach kai tr konach kai 😂😂😂
@abhijitshelar08
@abhijitshelar08 5 жыл бұрын
Mala pn😘😘😘😁😁😁😁
@rameshbanmare2575
@rameshbanmare2575 5 жыл бұрын
Ekdam manatl bollas bhau,,,,,Mla pn laych aavdte yar Nikhila,,,ani mi Tv9 fkt Nikhila mulech baghto,,,I Love You Nikhila😘😘😘💏💏💏💟💟💟💑💑💑💋❤💕😊
@ujwalajoshi6502
@ujwalajoshi6502 5 жыл бұрын
किती ओवर confident आहे त राज साहेब. फक्त ठाकरे आडनाव घेऊन मर्दुमकी नाही गाजत. नुसती बडबड
@yougeshnanavare4053
@yougeshnanavare4053 5 жыл бұрын
Raj saheb great ahet.
@sopanpalake1668
@sopanpalake1668 4 жыл бұрын
राज ठाकरे साहेबचा विजय असो.....
@shaikhfaisal530
@shaikhfaisal530 5 жыл бұрын
9:50 she got speechless😂
@gopalkshirsagar1231
@gopalkshirsagar1231 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे जय
@aniketr.2529
@aniketr.2529 5 жыл бұрын
अमित शहा ना ऐकायला कोण येणार? एकदम बरोबर
@devendrarajguru707
@devendrarajguru707 4 жыл бұрын
टरबूज आणि चम्पा
@जयश्रीराम-थ9ण
@जयश्रीराम-थ9ण 5 жыл бұрын
खोटी गोष्ठी सपुँण देश त मनसे चे राज ठाकरे चा काय नाव गाजला नाही
@kunalnakhawa3835
@kunalnakhawa3835 5 жыл бұрын
Only Raj saheb
@जयश्रीराम-थ9ण
@जयश्रीराम-थ9ण 5 жыл бұрын
राज ठाकरे जे महतो का मोदी अमितशाह दोनी राजनीति मन्दी नाही पाहीजे है नक्की करणार तू कोण आहे ते देश ची जनता वर सोढ ती तुझे पेक्शा जास्ती समझदार आहे
@zimmernebula8535
@zimmernebula8535 5 жыл бұрын
This election proved to be lifeline for Raj .He grabbed opportunity with both hands .BJP was shocked to respond immediately .
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 4 жыл бұрын
अरे काय सांगता महाराष्ट्रात राज ठाकरे गाजलेत पहिल्या वेली इंजीनने बाजी मारली व डझनाच्या आसपास आमदार निवडून आले परंतु टोलवा टोलवी नंतर हिरोचे झिरो झाले.व नाना पाटेकरांचे बाबतीत जो हशा पिकवितात त्या बाबतित नाना पाटेकर म्हणजेच इंद्राचा ऐरावत आहे व राज ठिकरे हे श्यामभट्टांची चट्टानी आहेत.
@anilshyamsundar6972
@anilshyamsundar6972 5 жыл бұрын
Raj saheb
@vikrantdesai2410
@vikrantdesai2410 5 жыл бұрын
( नक्की वाचा....लै भारी आहे ) एक बाई ओढयावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली.....मागे मोदी आणि उद्धव होते....त्यांनी बाईला उठायला मदत केली....बाईने त्यांना धन्यवाद म्हटले....मोदी म्हणाला.. "आम्हाला ओळखले का, मी मोदी आणि हे ठाकरे.आम्ही तुम्हाला उठायला मदत केली......2019 ला आम्हालाच मत देणार ना..?" बाई हसल्या आणि म्हणाल्या, "मी ढुंगणावर पडले .......डोक्यावर नाही " 😎😂😂😂🤣🤣🤣😎
@lukyluky8500
@lukyluky8500 5 жыл бұрын
mast
@dnyaneshwarmohite6985
@dnyaneshwarmohite6985 5 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sandipbarmukh6749
@sandipbarmukh6749 5 жыл бұрын
K
@KAAL_YT-mu4fx
@KAAL_YT-mu4fx 5 жыл бұрын
Ekdam kaddack
@abolikakade1082
@abolikakade1082 5 жыл бұрын
P
@anilmanek1303
@anilmanek1303 5 жыл бұрын
Ek na ek divas Raj thakare Saheb yanchya hatat Maharashtra asel
@papuharin8247
@papuharin8247 5 жыл бұрын
राज ठाकरे च अहंकार यान 0 जाग मिळाले ।
@milindyeole7721
@milindyeole7721 5 жыл бұрын
Raj thakare... Maharashtra che khare leader....
@pankajjambhale9854
@pankajjambhale9854 5 жыл бұрын
Sahi bat.lay bhari.jay Maharashtra
@WeMake007
@WeMake007 5 жыл бұрын
nikhilaaa खूप हायपर होते, प्रश्न विचारताना आणींम्हणून समोरच्याला ते insulting वाटत
@nileshaher7704
@nileshaher7704 3 жыл бұрын
राज साहेब सगळे बरोबर आहे असे समजू पण, भारतीय घटनेत काही वर्षात नोटा बदल्या गेल्या पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे, मग ते चुकीचे आहे का मग, तेव्हा पण तुम्ही नोट बंदीचा विरोध कसा करणार
@kiransawant3721
@kiransawant3721 5 жыл бұрын
राज ठाकरे हे भाषण चांगले करतात आजची हि लोकसभा राज ठाकरे यांच्या नाववर लागली म्हणजे 2019 लोकसभा निवडणुक हि राज ठाकरे यांची समजली जाईल. तहलका मचा दिया है इस चुनावमें
@abhimanyupatil445
@abhimanyupatil445 5 жыл бұрын
इतिहास नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल
@kiransawant3721
@kiransawant3721 5 жыл бұрын
@@abhimanyupatil445 सुवर्ण अक्षराने वगैरे माहित नाही पण मोदीशहा विरोधात रान उठवले आहे हे निश्चितच आहे. राज ठाकरे यांचा एक प्राॅब्लेम आहे ते राजकारणी नाहीत. आज शरद पवार यांच्या हस्ते सांगण्यानुसार वागत आहेत म्हणून परत ग्रीप मिळाली परत मोदी गोदीच्या मागे गेले तर बॅक टू पॅव्हेलीअन.
@साईनाथकुंडकर
@साईनाथकुंडकर 5 жыл бұрын
@@kiransawant3721 जरा...... बुदधीचा कस लावा...... नसता गंजून जाईल.....!
@kiransawant3721
@kiransawant3721 5 жыл бұрын
@@साईनाथकुंडकर चुकीला माफी नाही परत नाही
@roshanmhatre6574
@roshanmhatre6574 5 жыл бұрын
काही महिन्या पूर्वी खूप काही आरोप करायचा तू, राज बद्दल....
@swapnil807
@swapnil807 3 жыл бұрын
राज राज आणि राज च... मराठी साठी बाकी सगळे नरमले. फक्त राज साहेब आणि संदीप देशपांडे साहेव
@sandeshdhore13
@sandeshdhore13 3 жыл бұрын
Raj sahab saf Dil ka insan hai .
@prasadborade7198
@prasadborade7198 5 жыл бұрын
नोटा बंद झाली आणी DSK साहेबाचे नुकसान झाले
@abhimanyupatil445
@abhimanyupatil445 5 жыл бұрын
आमचा नेता आमची ताकत
@dilipkale579
@dilipkale579 5 жыл бұрын
राजठाकरे हेच फक्त देशभक्त आहेत
@dreamurteam11
@dreamurteam11 5 жыл бұрын
Lion of Maharashtra only Raj sir
@sheelamemane2126
@sheelamemane2126 4 жыл бұрын
एकदम बरोबर साहेब
@राक्षसमहाअसुर
@राक्षसमहाअसुर 5 жыл бұрын
निखिला म्याडम ची तर राज साहेबांनी वाटच लावली... 😂😅😆
@afrozdiwan8670
@afrozdiwan8670 5 жыл бұрын
Blind bhakts will require burnol after listening the videos by Mr. Raj Thackeray.
@exploreincredibleindia793
@exploreincredibleindia793 5 жыл бұрын
Great job !! Thnx Raj ji
@games-in1sd
@games-in1sd Жыл бұрын
पत्रिका संपल्या हे aaikayla कोण कोण आलंय 😂😂😂
@YashDGamer
@YashDGamer 5 жыл бұрын
Anchor Chi bolti band, murkh repeated question.... Only Fact Raj
@ravindrawaghmode6665
@ravindrawaghmode6665 5 жыл бұрын
Hushar tumhich aahat bakiche yede aahe..aani
@kishorkt520
@kishorkt520 3 жыл бұрын
राज ठाकरे की बात सई है
@MrKhandeshi
@MrKhandeshi 5 жыл бұрын
Thanks Raj Saheb For This Information... Your Great Man...😘😘😘
@achalamason9427
@achalamason9427 5 жыл бұрын
हे सर्व जनतेला चिंतन करणे साठी जागृत करणे साठी होत आहे. जर जनतेने खरे अर्थाने घेतला तर सत्याचा विजय होईल.आता परीस्थिती बदली त्यामुळे आता परत बदल दिसनारच आहे.
@vinitkumarsharma7778
@vinitkumarsharma7778 4 жыл бұрын
Maharashtra land is lucky to have leader like RAJ THACKREY...he is the need of the hour...he only ask questions which bothers to people out their he never speak hogwash...and he is alwz right...truly a man of his own words ...god bless these soul
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 жыл бұрын
तिन वर्षा पूर्वी साहेब काॅंग्रेस राष्ट्रवादीला सपोट करत होते, आता काॅंग्रेस राष्ट्रवादीला विरोध आणि भाजपला सपोट गणित असे सतत फिरते कसे, काही जादू आहे काय.....
@tanviingole942
@tanviingole942 3 жыл бұрын
Raj Thackeray sahebancha pattern ch vegla.. 🔥my favourite 😌
@vinaykhade46
@vinaykhade46 3 жыл бұрын
Kadkk marathi manus great 👍 Sahebh
@arunkothimbire3044
@arunkothimbire3044 5 жыл бұрын
RDX आले कुठुन हा एक प्रश्न आहे.
@RahulPawar-cy2st
@RahulPawar-cy2st 5 жыл бұрын
Exitli
@amu301
@amu301 5 жыл бұрын
Daya yete tumachya vicharanvar......Faar chhan.....
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md 2 жыл бұрын
हिंदु जननायक राजसाहेब ठाकरे
@drabdurraufmulla1854
@drabdurraufmulla1854 5 жыл бұрын
अगदी बरोबर राज साहेब मी सहमित आहे. त् यांची योग्य पोस्ट मार्तम केलं भारतीय मराठी माणसाचे गर्व आहे इतिहास जगाला भारतीय मराठी नेता राज साहेब.
@anuradhakamble4549
@anuradhakamble4549 3 жыл бұрын
Ho mi pn
@govindshinde5012
@govindshinde5012 3 жыл бұрын
Ek number Raj Saheb
@राजठाकरेसमर्थकमनसे
@राजठाकरेसमर्थकमनसे 5 жыл бұрын
महाराष्ट्रा चा टायगर राज साहेब ठाकरे जिंदाबाद
@Allrounder20407
@Allrounder20407 5 жыл бұрын
मा .राज साहेब उध्दव ठाकरे व शिवसेने वर बोलायचे होते !
@miswairsayyed6
@miswairsayyed6 5 жыл бұрын
Agar BJP ne acha kaam kiya h in 5 saalon mein.Toh Raj sir ka question ka answer toh do... Modi jiii. U are Brave Raj Sir
@sudeshmane3875
@sudeshmane3875 3 жыл бұрын
मोदी जवाब..नाही denge..wo karke dikhayenge..aaur आपका जवाब आपको खुद मिल jaayega..sirf बोल लेनेसे sabkuch nahi ho jaata..mere dost..kaam करते वक्त पता chalta hai..bolne ke liye sab आसान हैं..करके dikhane ke liye bahut muskil hai
@kingofMH
@kingofMH 3 жыл бұрын
@@sudeshmane3875 changla joke marto
@SatyamBade-j8e
@SatyamBade-j8e Ай бұрын
❤🔥💯
@vilassable940
@vilassable940 5 жыл бұрын
हा देश आजही सत्ताधारी लोकांच्या भुलथापांना टाळ्या देतोय हेच लोकशाहीचे दुर्दैव आहे.
@sandesh157
@sandesh157 5 жыл бұрын
महाराष्ट्र के लोगोंने २००९ में ग़लती की थी २०१४ में ग़लती सुधारली २०१९ में ईंजीन बंद करके प्रायच्छीत करेंगे
@prabhakarmanemane6774
@prabhakarmanemane6774 5 жыл бұрын
😀😀😀😀😀👍👍👍barobar bahu
@prabhakarkalambe3641
@prabhakarkalambe3641 5 жыл бұрын
अजुनपरयंत पुलवामा हल्लयाची चौकशी सुरू नाही
@gopalfulari777
@gopalfulari777 3 жыл бұрын
Super 👌👌👌
@BollywoodnewsupdatesJMCV
@BollywoodnewsupdatesJMCV 5 жыл бұрын
झाला रे गेली bjp
@tanajitongare9753
@tanajitongare9753 4 жыл бұрын
Raj saheb Thakare jindabad
@ganeshkadolkar7819
@ganeshkadolkar7819 5 жыл бұрын
CM 2019
@abdulrkadavaikar2523
@abdulrkadavaikar2523 5 жыл бұрын
Raj sahib tumhala jar sandhi milali ter tumhi sona karal great 'jai hind jai Maharashtra
@shahajikambale7314
@shahajikambale7314 5 жыл бұрын
राज साहेब गर्जना करतात तसे नाहीत
@rajkumarprasad2444
@rajkumarprasad2444 5 жыл бұрын
Very nice speech Raj Thakre sir
@vrushalic3389
@vrushalic3389 5 жыл бұрын
कारण काय मोदी यांनी काहीच काम केले नाही. का? आम्हाला काही कळत नाही.
@vishwaskad5566
@vishwaskad5566 5 жыл бұрын
फक्त राज
@omkarjadhav2611
@omkarjadhav2611 3 жыл бұрын
Saheb ekch number.....khar ahe tumch.....
@mangalameshram7207
@mangalameshram7207 5 жыл бұрын
सुपर राज ठाकरे 👍👍बिजीपी ला उघड केल्या बद्दल धन्यवाद । 😃😃
@nitinkariya9196
@nitinkariya9196 3 жыл бұрын
बरोबर है मोदीजी का जवानों से व्यापारी की तुलना करना गलत है जवान देश के लिये सर्वोच्च बलिदान देते है व्यापारी अपने खून की एक बूंद भी नही बहाता है मोदीजी माफी मांगे अपनी बात के लिये गलती इंसान से ही होती है इससे मोदीजी की लोकप्रयिता और बढ़ेगी
@EARTHNEWS
@EARTHNEWS 5 жыл бұрын
Jay Manase..
@asmatazeenshaikh7769
@asmatazeenshaikh7769 4 жыл бұрын
Only raj thakre mns
@shivampethkar1780
@shivampethkar1780 5 жыл бұрын
Raj thakre jindabad
@vijay_madane03
@vijay_madane03 4 жыл бұрын
साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे नेतृत्व करा.
@Sabkakatega-u2o
@Sabkakatega-u2o 5 жыл бұрын
हा मानुस दुसर्याच कधी आयकुन.घेनार देव जाने या मानसाच्या याच हालतु स्वभावा मुळे त्याचे नगरसेवक आमदार सोडुन गेले अता खरच वाटत आहे बर झाल बाळासाहेबांनी यांच्या हाती पक्ष दिला नाही
@vijaypendor7589
@vijaypendor7589 3 жыл бұрын
9:23हिरो झालात म्हणजे काय 😂😂😂
@ramdassalve337
@ramdassalve337 5 жыл бұрын
MNS...RAJ Saheb and Nitin Sir is great....👍👍👍👍
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 5 жыл бұрын
Raj thakre powar full lidar
@VilasSakat1968
@VilasSakat1968 3 жыл бұрын
रज ठाकरेंचि Fight = वातवरण tight
@shakeelkhan9108
@shakeelkhan9108 5 жыл бұрын
*सडेतोड़ राज साहेब* *आम्हास आपला सार्थ अभिमान आहे.......*
@abhishekbhamre5446
@abhishekbhamre5446 5 жыл бұрын
Great men🤘
@kiranbobade8256
@kiranbobade8256 4 жыл бұрын
Jay Maharashtra
@neelg2128
@neelg2128 5 жыл бұрын
एक नं साहेब...आणि हो सत्ताधारी असतो त्याला उत्तरं द्यावीच लागतात हे सत्य नाकारतायेत आपल्या देशातील लोकं...प्रश्न विचारायलाच विसरलीये इथली जनता... !!!👏👏👏🙏🏼🙏🏼😃
@pramodlasane34
@pramodlasane34 3 жыл бұрын
One only raj saheb thakare
@tigeriana2011
@tigeriana2011 4 жыл бұрын
एक वेळ या राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवा मराठी बांधवा... नन्तर बघा महाराष्ट्र चा विकास कसा झपाट्याने होणार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भिम, जय शिवराय 💪
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Glimpses of roaring interview | Raj Thackeray | Amruta Fadnavis
23:56
Amruta Fadnavis
Рет қаралды 892 М.
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН