*मीडिया न्युज चॅनेल विकली गेली आहे या राज ठाकरेंच्या विधानावर आपली मत लिहा* ! *मीडियाचा कंट्रोल भाजपकडे आहे?आत्ताची पत्रकारिता कशी आहे?* *सध्याचं चित्र बघून तुम्हाला काय वाटतं ? आपले मत कंमेंट मध्ये लिहा* ! 🔴 *नवनवीन व्हिडीओचे EXCLUSIVE अपडेट्स मिळवण्यासाठी तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE नक्की करा* !
@धर्मराजपाटील-श3ष6 жыл бұрын
सरकार विरोधातील बातमी असल तर लगेच बंद होते म्हणुण खरच वाटत राजसाहेबंच
@साईनाथकुंडकर6 жыл бұрын
" राज साहेबांचं मत १००% खरं आहे......!" - साईनाथ कुंडकर .
@maheshachalerkar51346 жыл бұрын
Manu Sangto Mitrano Maja Raja la Sath Dya
@maheshnalmalelaturkar26996 жыл бұрын
Raj saheb is great man
@SG-rk4nb6 жыл бұрын
Bjp news channel aahet sarv ek t bjp maza aahe
@vishalsonawane.89054 жыл бұрын
राज साहेब तुमचं सरकार पाहिजे..., मी आज पर्यंत तुम्हालाच मतदान करत आलो आहे , यापुढे पण राहील
@rohits14426 жыл бұрын
जे आहे ते रोकठोक ..... शिवप्रमुख बाळासाहेबानंतर हा गुण फक्त राज ठाकरे मधीच .... आपल्या शब्दा वर ठाम राहणारे ......
@prashantsadawarte36266 жыл бұрын
अप्रतिम राज साहेब अभ्यास करुन बोलतात जे बोलतात 100% सत्य बोलतात
@KingKhan-sl8ou5 жыл бұрын
भविष्यात राज साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असावा अशी माझी शुभेच्छा आहे. Allah Bless you. You are Right saheb
@patilom10455 жыл бұрын
Tyasathi vote krayla pahije
@rohanwadkar585 жыл бұрын
Are vote karayla umedhavar tari phaijel
@patilom10455 жыл бұрын
@@rohanwadkar58 vidhan sabhela asnar ki...
@vedangpawar83754 жыл бұрын
Aanel na umedvar
@rekhanikam69756 жыл бұрын
राज साहेब आपण महाराष्ट्रत सत्तेवर या संपूर्ण राज्य आपल्या सोबत आहेत
@swapnilawatepatil74515 жыл бұрын
You are rigte
@sureshshelar60725 жыл бұрын
मि सहमत आहे
@sharadpatil63655 жыл бұрын
बरोबर
@sharadpatil63655 жыл бұрын
खर आहे
@Prasad_jiffies25 жыл бұрын
Ya Kay ya tyasathi mat pn dyayla Lagat o tai
@milindwankhade12296 жыл бұрын
साहेब.....खूप छान.....महाराष्ट्रजनतेने एकदा संधी द्यावीच....ही मनस्वी अपेक्षा...
@shakeelkhan91085 жыл бұрын
सडेतोड़ फक्त आणि फक्त राज साहेबच. राज साहेब आम्हांस तुमचा सार्थ अभिमान आहे.
@farooqueshaikh83715 жыл бұрын
Raj Saheb.......I like your dashing style of presenting the truth........!!!!! This truth will take you to the top.
@vishwasmalshe41426 жыл бұрын
**राजसाहेबांबद्दल थोडक्यात ससंगायचं तर "चारित्र्यवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान"नेता म्हणजेच "राजसाहेब".ऐसा नेता होणे नाही. आपला नेता ! आपला आवाज ! राजसाहेब !! ~~~ विश्वास मालशे (कल्याण प.)~~~**
@nilampatil78504 жыл бұрын
राज साहेबांना KZbin Channel च्या Comment बॉक्स वर एवढं सपोर्ट करता , महाराष्ट्रा च्या जनतेला एवढीच विनंती आहे , मतदनात पण करा 🙏
@गरोबावारकरीभजनमंडळ5 жыл бұрын
राज साहेब जे बोलले ते शंभर टक्के सत्य आहे आपन विचार करायला हवा
@amitwaykar96946 жыл бұрын
राज साहेबांमधे आम्हाला बाळासाहेब दिसतात ....स्पष्ट वक्ता वन अँड ओन्ली राज साहेब .
@kiranlabhade47805 жыл бұрын
CX
@balkrishnaumale77425 жыл бұрын
Raj. ठाकरे ला. लोकांनी. समजून. घेतलं. नाही.
@manishparab42885 жыл бұрын
बाळासाहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही....
@prashantvaze11556 жыл бұрын
रोखटोक हा शब्द तुम्हालाच शोभतो ...अप्रतिम मुलाखत ...
@anilkamble73326 жыл бұрын
Kdk
@dashrathwadam59055 жыл бұрын
Mast
@manikprabhugaikwad56735 жыл бұрын
Wah vah bhai
@vishalholkar82666 жыл бұрын
राजकारणातील एकमेव खरं बोलणारी व्यक्ती🙏🙏
@PGaup7g6 жыл бұрын
Yes absolutely right.
@sanjaybhingare94636 жыл бұрын
Barobar ahe
@rohanwadkar585 жыл бұрын
Ghanda
@gulambagwan73885 жыл бұрын
Rokh thok bhasha
@bhagwanpalve68455 жыл бұрын
satlment man
@Spardhapariksha3436 жыл бұрын
ग्रेट हे सर्व सत्य आहे राज ठाकरे साहेब यांनी हेच मुद्दे सर्व सभेत मांडले तर नक्कीच महाराष्ट्रात मनसे दिलसे
@pathanyusufkha47295 жыл бұрын
Real comment of Raj ji Thackeray Raj is the Raj excellent thought we should support him forever.
@kashifshaikh7145 жыл бұрын
LION of Maharashtra RAJ THAKREY🦁🦁🦁
@kapildodke80865 жыл бұрын
ज्यानि या vedio ला dislike केलं ना ते महाराष्ट्रीयन नाही, मला गर्व आहे महाराष्ट्राचा....
@vikrampimprikar68426 жыл бұрын
सदाच्या परिस्थिती वर परखड मत मांडले त्याबद्दल राजसाहेब तुमचे धन्यवाद
@youvrajbhagat68886 жыл бұрын
बरोबर आहे. मी पण पत्रकारच आहे,
@rikeshharsule76865 жыл бұрын
मनसे ला एकदा सत्तेत संधी मिळाली पाहिजे
@iqbalmullamulla23355 жыл бұрын
खरोखरच राज ठाकरे जे बोलतात ते बरोबर बोललात राज ठाकरे यांची मनसे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जुनी शिवसेना
@साईनाथकुंडकर6 жыл бұрын
✍️✍️✍️ " राज साहेबच ....... महाराष्ट्राचं नंदनवन करु शकतात......! बाकी...... माझ्या बंधु आणि भगिनींनों...... महाराष्ट्रात राजसाहेब सोडून कुणामध्येही महाराष्ट्राचं भलं करावं....... ही भावना आहे...... असा एखादा नेता दाखवा.......? म्हणुनच विचार करा...... आतापर्यन्त जे झालं ते झालं....... आता २०१९ मध्ये राजसाहेबांच्या हातात महाराष्ट्राची पुर्ण बहुमताची सरकार द्याच....... व महाराष्ट्राचे नंदनवन घडवुन आणण्याच्या पवित्र कामात आपले योगदान द्या......!" जय महाराष्ट्र......!🙏🏻🙏🏻 - साईनाथ कुंडकर .
@prashantvaze11556 жыл бұрын
छान
@nikit9356 жыл бұрын
साईनाथ कुंडकर ....pahile mahanagr palike madhe chngli kama karun dakhvavi...swatala sidha karave ki ha raj thakre nusta bhashan nahi pn chngli kama pn karun dakhvu shkto...pahile raj ne swata nivadnuk ladhvun lokanchi kama karun dakhvavi ...swatla sidha karave ...nusta bhashan deun kahi nahi hot....jar raj ne ekhdya. city madhe chngla kam kela tr loka tyana vote denar....anytha janta tyana bhopla deil
@navrabjpchahunjfg32715 жыл бұрын
@@nikit935 tula sangu ka jo kam krto na to mi mi nahi krt samjl ka je tuza tarbujya krtoy kamachya navane bombabomb
@onkardasgude57555 жыл бұрын
मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या स्वतःच एखादं वृत्तपत्र काढावं म्हणजे जे काही सत्य आहे ते नक्कीच जनतेसमोर येईल...नक्कीच हा चांगला पर्याय आहे इतर प्रसार माध्यमांपेक्षा..
@sureshrane67895 жыл бұрын
Rok thok navache dainik/pakshik/maasik kadhave mhanaje sarva prakarane prasidhdha hotil!
@vickya3465 жыл бұрын
Nahi chalnar
@sachinmasurkar93855 жыл бұрын
100%खर आहे राज साहेब.👌
@motiramgawadegawademotiram24925 жыл бұрын
याच्या पुढे महाराष्ट्रात राज साहेब सारखे.. राजे होने शक्य नाही..
@DilipKumar-sq2ve6 жыл бұрын
हिंदी व इंग्रजी मिडीया व पत्रकार हे बिजेपी सरकार व मोदी च्या विरुद्ध बोलत नाहीत. हे सत्य आहे.
@rutwik316 жыл бұрын
तस काही नाही
@travel_with_ruturaj6 жыл бұрын
Right
@travel_with_ruturaj6 жыл бұрын
Dilip ..right brother
@mehboobshaikh79256 жыл бұрын
Dilip Kumar हे आती. सत्यं आहे
@KingKhan-sl8ou5 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.👍 मीडिया वीकली गेलेली आहे आणि लोकशाही खतरे में है भाई. राज you are Right भविश्यात आपल्या महाराष्ष्ट्रा चा मुख्यमंत्री राज ठाकरे झालाच पाहिजे अशी माझी हार्ट-ली शुभेच्छा आहे.
@amitghavate38256 жыл бұрын
Raj Thakre has v good study of everything ..He has vision..and v clear of his opinion...
@pratikdesai21166 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला राज साहेब कधी कलतील??😔😔
@धर्मराजपाटील-श3ष6 жыл бұрын
नाहीत कळणार मित्रा आणि कळले तर खरच सोनेरी दिवस असेल तो
@onlyinfo33706 жыл бұрын
पैश्यासाठी विकले गेलेत सगळे
@gaikwadsachin19746 жыл бұрын
हाच एक माणूस आहे जो महाराष्ट्राला वाळवंट होण्यापासून वाचवू शकतो
@remabarve6 жыл бұрын
त्यांना स्वतःला आपण काय आहोत ते कळू द्या आधी. नाशिक मध्ये काय केलं त्यांनी? आधी मोदींचे गोडवे गायलेच होते त्यांनी, नन्तर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर यांना सगळीकडे अनाचार दिसायला लागलाय. दुतोंडीपणा कशाला?
@runitakadam68716 жыл бұрын
कलतील रे मित्रा
@waseemshaikh83225 жыл бұрын
Love you Raj Sir apne Bala saheb Thakre k Naam ki izzat rakhi hai aur mai ummeed karta hu apse ap isi tarha be dhdak sach bolenge . Love u looooootttttt
@avivaviv40556 жыл бұрын
Raj shaheb is a true person, he is great, speaking rok tok. Strong 💪 man. Love you sir.
@walmikgaikwad90456 жыл бұрын
Ek ch option only raj thackeray
@santoshwhagmare29175 жыл бұрын
Barobar aahe sahebanche
@shreyashpatil81145 жыл бұрын
Great raj saheb
@weareindianfirstlast71415 жыл бұрын
राज साहेब नेहमीच रोखठोक बोलतात... दुर्दैवाने लोक मनसे ऐकतात... परंतु मत देताना का भटकतात..??? हेच कळत नाही... वंदे मातरम्
@mudasryunuspatel51005 жыл бұрын
Yes may dear friend
@manojbhaitiwari19105 жыл бұрын
राज सर तुम्च्या सारखा बोलनारा नाई अहे अम्ही बाहेर चे अहोत पणअम्हला तुमचया वर खूप अभिमान वाटते तुम्च्या सरखा बोल्नारा दुस्र्या कोनच नही ।
@vaishalikambli53195 жыл бұрын
Khup ihu
@abhayofficial99574 жыл бұрын
Badiya tiwari sahaab
@mangalachoudhari79955 жыл бұрын
लोक मत देताना दुसर्याला देतात आणि काही संकट आले की मग राज ठाकरे दिसतात लोकांना का नाही •••
@simonsarkardongeganduhimen92926 жыл бұрын
राज साहेब बरोबर बोलतात देशाची अवस्था तिन पायाच्या गाईपरमाने झालिय जागे व्हा नाहितर हया पुढे परिस्थिती भयंकर वाईट येणार राजचे हात आपण सर्वानी बळकट करू या;
@kasimalibohra38185 жыл бұрын
राज ठाकरे मैं आप से पूण तरह सहमत हूं आप की उपलब्धि सिर्फ चुनावमें कितनी सीटों जीती इससे नहीं की जा सकती सचमुच मराठी भाषा के लोगो के लिए किया है वो सचमुच अद्वितीय है और आप की राजनीति से ज्यादा आप का बेबाक-अंदाज बहुत सराहनीय है
@chandrashekharjathar70266 жыл бұрын
दुर्दैव हेच ..... राज साहेब अजूनही कळले नाहीत दूरदृष्टी, स्पष्ट, साफ-स्वच्छ व्हिजन जियो राज साहेब
@ravihandva Жыл бұрын
महाराष्ट्राचं चित्र फक्त राज साहेबच बदलू शकतात❤️❤️👍👍🙏🙏
@nationalfabricationandallw42175 жыл бұрын
Raj thakare sar jo bola 100p. Sahi bola best of luck
@Skyd_90075 жыл бұрын
बाळा साहेबाची खरी शिवसेना राज साहेबच चालवतात अस वाटय
@sbsnapstoryssbcreations71606 жыл бұрын
खुपच छान राज ठाकरे साहेब
@mohammedishaquehusainsurve76155 жыл бұрын
१००% खरं आहे.
@vishwasmalshe41426 жыл бұрын
**मित्र हो! ही राजसाहेबांची भाषणे आपण share केली पाहिजेत कारण मीडिया ह्या गोष्टी दडपणार हे आपण गृहीत धरुनच चाललं पाहिजे.**
@nikit9356 жыл бұрын
vishwas malshe ....mitra bhashan kelyane vikaskama hotat ka...tasa asta na aapn bollywood actors na ghetla nasta ka bhashan dyayla
@abhimanyupatil4455 жыл бұрын
@@nikit935 अरे येड्या सत्ता आसेल तरच विकास होईल कि भडव्या ..एकदा सत्ता तर दया
@nikit9355 жыл бұрын
@@abhimanyupatil445 shemnya ...raj tharke swata confuse manus aahe ekda mhnto modina vote kara ....aata mhnto modina vote naka karu...mag kay congress na vote karycha ka aata parat...raj thakre la maharshtra madhe koni vicharat nahi ...tyachi credibility kevach sampli aahe...
@nikit9355 жыл бұрын
@@abhimanyupatil445 jithe satta aahe jya city madhe pahile mahanagarpalika nit chalvun dakhavav ...mag pudhchya gappa maravya ...shemnya...kalala ka re
@abhimanyupatil4455 жыл бұрын
@@nikit935 अरे लावरीस येउन तर बघ नाशिक ला
@RajRaj-he4ry6 жыл бұрын
ते स्मार्ट, बुद्धिमान आणि निर्भय आहेत. सर्वात तार्किक व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे सत्य कटु आहे जे लोक कधी कधी स्वीकारू शकत नाहीत. ते चांगल्या गोष्टींना चांगलं बोलतात.ते वाईट गोष्टींना वाईट बोलतात. ते देशात घडत असलेल्या सर्व चुकीच्या गोष्टींबद्दल आपल्याला जागरुक करतात. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गोष्टी अतिशय योग्य रीतीने समजावून देतात. ते आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतात.महाराष्ट्र राज्याची पुनर्रचना करण्याचा त्यांना दृष्टी आहे. सर्व धर्मांचे आदर करतात. त्यांचे सर्व धर्म आणि समुदायांचे मित्र आहेत. ते जातींमधील फरक ओळखत नाहीत. संपूर्ण भारतातून प्रशंसक आहेत.ते खूप मेहनत करतात .मनसेसाठी एकजुटीने मत देण्यासाठी सर्व मराठी लोकांना विनंती. आमची सरकार नेहमी राज ठाकरे असतील. जय मनसे !
@rehaansayyed30436 жыл бұрын
#Salute to U Raj Shaheb.You Are A True Person.
@rajeshthale37014 жыл бұрын
Jabardast. Saheb.जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@mirsabkhan24345 жыл бұрын
Absolutely right sir please sir we need you
@ramkrishnaduvvuri54803 жыл бұрын
Genuine person and frankly speaking leader. Nation needs such personality who does work also. Keep up the good work raj ji
@akashisadkar38705 жыл бұрын
Respected sir, your last words are heart touching. We are always with you. I know Maharashtrian People are running behind money and fake things. But I know truth take time to win but never get defeated. And one day you will win. Jai Maharashtra
💥 ABSOLUTELY PERFECT ANALYSIS...WITH FACTS..TOTAL GUIDANCE FROM...Very SHARP. CITIZENS OF INDIA SALUTES AND SALUTES ⚡️
@ajitkadam66676 жыл бұрын
Please support Raj saheb on 2019 very much powerful man in the world.
@OWAISNAQSHBANDI6 жыл бұрын
I am with him
@sameergudekar75195 жыл бұрын
Yes we will 2 votes from ghatkopar east constituency for Raj.
@ganeshborse71625 жыл бұрын
Only dil se Raj thakre Saheb...
@dr.kishordongare90106 жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं
@jansevamultiservises50126 жыл бұрын
4
@jansevamultiservises50126 жыл бұрын
Ore6666
@jansevamultiservises50126 жыл бұрын
Ore6666😇😀😀😀
@jansevamultiservises50126 жыл бұрын
Ore6666 vr
@drabdurraufmulla18545 жыл бұрын
Great thanks Raj Saheb you are great leader
@abhimanyupatil4455 жыл бұрын
*आपल्याला राजसाहेबाना जर मुख्यमंत्री* करायचे आसेल तर आपल्याला मत हें मनसे ला करा*
@kamleshkhandeshkar94436 жыл бұрын
साहेब तुम्ही महाराष्ट्राची शान आहात आम्हाला गर्व आहे तुमच्यावर
@ajaydhage71146 жыл бұрын
या देशातली मीडिया विकल्या गेली राज ठाकरेंनी बरोबर सांगितले आहे
@anildalvi46336 жыл бұрын
हा Interview दुसरीकडे कुटेच नाही कुठल्या चैनेल्स ला दिला आहे आणि कधीचा आहे
@shivanandaraghukotian38995 жыл бұрын
Raj saheb tumhi great ho
@sudhirtalekar54646 жыл бұрын
RAJ SIR, GREAT INTERVIEW.
@nandusangolkar92965 жыл бұрын
बरोबर आहे राजे
@rameshkotian21995 жыл бұрын
Rajtakre Jai Ho.
@MR_Gaming_77_5 жыл бұрын
मनसे लाच निवडून आणा मित्रहो कारण मराठी माणसाला न्याय देणारे तेच एक आहेत फक्त आणि फक्त मनसे
@YOGIM326 жыл бұрын
More power raj saheb 💪I cannot write Marathi but understand it full.. He will solve Maharashtra issues.next cm of Maharashtra. Jai Maharashtra jai hind
@gracenewbert81585 жыл бұрын
Raj Saheb is a person who always say the truth. A transparent person. He speak the truth courageously. We actually need a leader like Raj Thakare. Jai Ho Saheb.
Raj Thakre gentlemen and should be next CM of Maharashtra.
@ganeshkhamkar56354 жыл бұрын
जबरदस्त... ग्रेट पर्सन.. Only Raaj Saheb...
@ranjanapatil60966 жыл бұрын
सर्वसामान्य माणसाला खरोखरच माहिती आहे मिडिया विकला गेलाय मराठा आंदोलनात एकही मिडीयाने न्युज दाखवलेल्या नाहीत खुप उशिरा ने की..व्ही 9 न्यूज दाखवली ABPवाले पुरते विकलेत
@sharadfatangade41966 жыл бұрын
छान
@sandipnagare64075 жыл бұрын
बरोबर आहे . या भाजपाने मराठा समाजाला अक्षरशः चिरडून टाकले आहे.
@mangeshghule16785 жыл бұрын
Ranjana Patil
@munafchini50915 жыл бұрын
Tulsa sang a khar ahe atta khup usir jali ahe he ch jar 2 mahine agodar jale aste tar chitr kahi wegde asle aste
@kavitajoshi46124 жыл бұрын
आम्हाला राज साहेब यांच्यात राजे दिसत आहेत, त्या काळात जसे काही करमट लोकांनी शिवाजी राजे यांना आपले मानण्यास किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास उशीर केला,तसेच आता ही चालले आहे, लोको हो विचार करा.
@a.s.87336 жыл бұрын
ऐकदम बरोबर बोलात.. मिडीया विकली गेली आहे.. राज साहेब तूमचा नाद करायचा नाही.. रोख ठोक बोलनारा वाग..
@rohanwadkar585 жыл бұрын
अरे मिडिया विकत गेतली आहे पण राजला पण विकत घेतलं आहे मिऋा
@amoldumnar91086 жыл бұрын
आता ऐकच पर्याय मनसे निवडुन देने
@ishwarbhandepatil57905 жыл бұрын
मराठी व्याकरण शिका आधी
@shubhamdarwatkar70655 жыл бұрын
Pracharala lag mag bhai
@vipulpawar10955 жыл бұрын
@@ishwarbhandepatil5790 yat vyakranacha kay sambandh?
@bikersamir6195 жыл бұрын
11:49 आठवतंय ना कसा सशा सारखा बसला होता समोर, 😂😂😂
@nandkumarchavan39182 жыл бұрын
राज साहेब बाळासाहेबा सारखेच बोलणारे आहेत या पत्रकार मीडिया ना धडा शिकवेन माझा राज साहेब जय मनसे
@nitinjadhav76996 жыл бұрын
He is legend he deserve the CM post in Maharastra ...I support MNS👍
@pravinwahurwagh14055 жыл бұрын
साहेब, खरे देशद्रोही हे देशातील मिडीया आहे. पहिल्यांनदा यांना वेटनिवर आनले पाहिजे!
@hanmantkadam79086 жыл бұрын
Kharch barobar ahe only raj saheb
@tejasturankar34965 жыл бұрын
lay bhari raj thakare saheb
@cheers4405 жыл бұрын
Barobar 100001%...purn main stream Hindi media viklela ahe... Raj saheb ektech bhari... Lay bhari..
@Tahirsayyed18105 жыл бұрын
I don't know why but.i agree with each end every point of this guy.he is really a deep thinker.....
@alwalravi6 жыл бұрын
11:40 ..arnav yekdam sasa sarka basla samor... super rajsaheb 🤣🤣
@kishorpalekar45426 жыл бұрын
Great.. Real Man.. Respect..
@dipakjadhav93685 жыл бұрын
भावी महाराष्ट्र मुख्यमंत्री राज साहेब
@evieeeee__125 жыл бұрын
Saheb..... Khup mast..... Strong leader.
@mosamipatil79015 жыл бұрын
Great Raj saheb Jay manse
@rohitchandanshive78625 жыл бұрын
हो मीडिया वीकली आहे।मीडिया वाले सरकारला प्रश्न विचारत नाहीत।उलट विरोधकना विचारत आहेत
@jaihinddosto9694 жыл бұрын
"मराठी" या नावाला नख लागल्याच्या जखमेवर दिल्ली चे भडवे फक़्त दिसण्याकरीता आ ऊ करतील पण त्या जखमेच्या वेदना राज साहेबांनाच होतील हे निश्चीत, आणि जखम झालेला माणूस हा त्याच्या स्वतःची जखम किती जपतो हे सर्वांना माहित असेल !!! ❤ जय महाराष्ट्र❤ जय मनसे❤
@sayedrauf84045 жыл бұрын
Raj Thakrey is now in Uper level👌👌👌👍👍👍
@sachinbalekar21195 жыл бұрын
Great saheb
@mayuriyadav74153 жыл бұрын
One and Only RAJSAHEB THAKARE...Inspiration for all maharashtrians mostly youth...
@VighneshH106 жыл бұрын
ekdam mast.. raaj saaheb....dar varshi pramane nehmi maza mat tumhalach..
@akshaywaghole37776 жыл бұрын
Khup chan. Marathi mansachi rkmev takat💪💪👌
@YoutuberAmi6 жыл бұрын
चांगली विचारपद्धती आहे साहेबांची यशाला ही झक मारून पदरात पडायला पाहिजे