गेली अडीच वर्षे यांचीच सत्ता होती आता कशाला डोगिपणा
@Shiva7272-618 күн бұрын
नव्याचे नऊ दिवस बाकीचं काही नाही. सगळ्याचे 50 रुपये कट करा ओव्हर ॲक्टिंगचे.😂
@abcstarvlog18 күн бұрын
नाटकी बाद में सेटिंग.परभणी आणि बीड वर बोलायला तयार नाही.
@alakhniranjan575713 күн бұрын
शिवसेनेचा ढाण्या वाघ ❤
@kishorgk76618 күн бұрын
सामाजिक न्याय विभाग ची शाळा आमच्या गावात आहे तिथं पण भेट द्या
@alakhniranjan575713 күн бұрын
1000 बेड... बापरे साहेब आभार आपले
@dadasokale381012 күн бұрын
जेवढे आपल्या राज्यातील वसतिगृह आहेत त्यांना भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांची कामे करून द्यावेत ही विनंती
@riyanshpatil251818 күн бұрын
मागणी होते पण सरकार मागण्या पूर्ण करत नाही निधी मधेच मंत्री लोक गायब करतात हे फक्त जनतेला दाखवायला असत या गोष्टीच भांडवल करून निधी मंजूर करून घेणार साहेब
@mpscriver329917 күн бұрын
त्या कर्मचारी ला विचार ल्या पेक्षा मागच्या मंत्री महोदय याला फोन करा त्या ला विचारा
@Bhairuchamulga18 күн бұрын
कॅमेरे बसवले गेले पाहिजे..त्यांनी .. बऱ्याच वाईट गोष्टी ज्या उजेडात येत नसतील त्या होत असतील.
@civilpractical884518 күн бұрын
मंत्राचे काम यंत्रणा सुधारणे व कामाचे ऑडिट करने असते हे काम साधा supervisior पण करतो.
@sudhakartribhuwan-f7q17 күн бұрын
अहो साहेब, खुप वाईट परिस्थिती आहे, आजही खुप लाज वाटते, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस केला आणि अतोनात मेहनत करून हे सर्व उभ केलं परंतु आजची ही वस्तुस्थिती बघून अतिशय लाज वाटते. तुम्ही खरोखरच बाबासाहेबांना मानत असाल तर या सर्व गोष्टींच्या खोलवर जा, आणि बघा की, काय वस्तुस्थिती आहे. आणि बाबासाहेबांना तुम्ही खरंच मानत असाल तर जे चूक ते चूक असेल तिथे ती कारवाई झालीच पाहिजे. नाहीतर हा फार्स आहे असे लोक समजतील आणि सोडून देतील. आणि या समाजाची आणि तुमच्या सारख्या नेत्यांची टिंगल करतील आणि हे माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस सहन करू शकणार नाही.
@ganeshbadure92718 күн бұрын
सर्वोच्च वस्तीगृहाला भेटी द्याव्यात ही विनंती
@Jdjfjwiwjjfjq18 күн бұрын
निधी मंजूर कर कामे करून घे दंम कोणाला भरतो चौकशी करा टक्केवारी कोण घेतो
@sureshmasaye478711 күн бұрын
शेत तयार आहे पण कूपन नाही काळे धंदे बंद करा जनता उपसी
@ganeshnalawade616918 күн бұрын
👌👌
@Bhairuchamulga18 күн бұрын
आह्या सर्प्राइज़ विजित्स घ्या की धसका घेतला पाहिजे.. एकदा देवून आराम करू नका ..
@amitmahadik840818 күн бұрын
टक्केवारी ठरवून घेण्यासाठी ही चमकोगिरी चालू आहे....😂
@KrushnaRaut-iv8nn18 күн бұрын
नायक
@Bhairuchamulga18 күн бұрын
असेच सर्प्राइज़ विज़िट देत रहा ..गुड वर्क.
@rambhalerao448317 күн бұрын
पालकमंत्री बनवा साहेबांना
@TrivenaLonkar13 күн бұрын
नासिक मध्ये बी नाशिक रोडची शाळा आहे ना तिथं पण काही शिकवत नाही तर नुसतं पगारीच घेतात
@manojagale632618 күн бұрын
Aho साहेब आपण नुकतेच मंत्री झालात. यापूर्वीचे मंत्री देखील आपल्याच युती सरकार मधील होते यामध्ये आश्चर्य काय वाटायचं. तुम्ही देखील हेच करणारं थोड्या दिवसानंतर यामध्ये नवल वाटण्यासारखे काही नाही. हा केवळ मंत्रीपद स्वीकारल्या नंतरच एक दिखावा आहे असे मला वाटते.
@dadasokale381012 күн бұрын
साहेब अडीच वर्ष तुमचं सरकार होतं आता इथून पुढे काय असेल ते करून द्या
@milindwaikar2818 күн бұрын
Govt कॉलेजेसच्या hostel ला पण जा
@sumithinge750617 күн бұрын
ही नाटकं टीव्ही वर का दाखवतोय एवढा पडला प्रामाणिक😂
@Bhairuchamulga18 күн бұрын
बियर पिणाऱ्या पोरांसाठी रिकाम्या बाटल्या ठेवण्याची पण सोय करावी ..
@bajrangranjave360918 күн бұрын
अहो साहेब तुमचं सरकार म्हणल्यावर असं होणारच ना
@AA-jx1nz18 күн бұрын
साहेब सर्व जाती धर्माच्या सफाई कामगारांना वारसा हक्क लागू करा
@keepsmiling20717 күн бұрын
Sanjya leka shant ghe😂😂
@husenshaikh674117 күн бұрын
शासन
@ShitalKamble-v5f17 күн бұрын
Adityapur shero shayari
@HemantChaudhari-ru2sw18 күн бұрын
Oo angod karto ho😂
@bibanpathan388518 күн бұрын
Dhai Sal Kya Kiya
@giramajishinde150617 күн бұрын
पहिल पण तुझीच सरकार होतीकी
@sureshmasaye478711 күн бұрын
आमदार. साहेब आपण झाड झदर्थी. घेतली बरोबर आहे पण अडिकरी. वरग कामच करीथ नाही ये पगार फुकट घेत आहेतः याना. जरा वठणीवर. अना कधी कधी कामावर. येतात वेळ काल नाही कधक करा मेहरबानी
@classicgamers283118 күн бұрын
Chaukashi kara
@sachinkamble373612 күн бұрын
magacha sarkar tumachech hote
@Mr.Rowdy159617 күн бұрын
8 दिवस फीरतात असे नंतर दिसत पण नाहीत
@AK-dk7dq18 күн бұрын
समाजाला नक्कीच न्याय मिळेल आता... आधी राजकुमार बडोले यांनी न्याय देण्याचे काम केले.. धन्या ने नाही दिला न्याय